Close Menu
maharashtrabreakingnews.com
  • ताज्या घडामोडी
  • पिंपरी चिंचवड
    • भोसरी
  • देहू
  • आळंदी
  • पुणे
    • मावळ
    • शिरूर
    • हिंजवडी
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकारण
  • क्राईम
  • Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
  • डिजिटल आवृत्ती – जाहिरात
  • मनोरंजन
  • शिक्षण
  • सांस्कृतिक
  • जाहिरात विभाग
  • आरोग्य
  • धार्मिक
  • आरोग्य
  • क्रीडा
  • नवरात्री विशेष
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

कष्टकरी कामगारांनी जागवल्या अजितदादांच्या आठवणी 

5 February 2026

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या गटनेतेपदी भाऊसाहेब भोईर यांची नियुक्ती

4 February 2026

काळा घोडा फेस्टिव्हल २०२६’ मध्ये पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शाळेला प्रथम क्रमांक

4 February 2026
Facebook X (Twitter) Instagram YouTube WhatsApp
Facebook X (Twitter) Instagram YouTube
maharashtrabreakingnews.commaharashtrabreakingnews.com
Subscribe
  • ताज्या घडामोडी
  • पिंपरी चिंचवड
    • भोसरी
  • देहू
  • आळंदी
  • पुणे
    • मावळ
    • शिरूर
    • हिंजवडी
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकारण
  • क्राईम
  • Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
  • डिजिटल आवृत्ती – जाहिरात
  • मनोरंजन
  • शिक्षण
  • सांस्कृतिक
  • जाहिरात विभाग
  • आरोग्य
  • धार्मिक
  • आरोग्य
  • क्रीडा
  • नवरात्री विशेष
  • व्हिडिओ
maharashtrabreakingnews.com
Home»ताज्या घडामोडी»‘गटबाजी करु नका, सर्वांना विश्वासात घेऊन काम करा’ खासदार श्रीरंग बारणे यांच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना सूचना
ताज्या घडामोडी

‘गटबाजी करु नका, सर्वांना विश्वासात घेऊन काम करा’ खासदार श्रीरंग बारणे यांच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना सूचना

maharashtrabreakingnews.comBy maharashtrabreakingnews.com19 September 2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
Spread the love
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका शिवसेनेला पूर्ण ताकदीने लढायच्या आहेत. त्यादृष्टीने सर्वांनी कामाला लागावे. शिवसेना एक परिवार आहे. त्यामुळे कोणीही गटबाजी करु नये, सर्वांना विश्वासात घेऊन काम करावे, अशा सूचना शिवसेनेचे उपनेते, मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांनी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना दिल्या.
शिवसेनेचे मुख्य नेते, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मावळमधील पक्ष संघटनेत फेरबदल केले आहेत. पिंपरी-चिंचवड महानगर प्रमुखपदी राजेश वाबळे,  मावळच्या जिल्हाप्रमुखपदी राजेश खांडभोर, पिंपरी, चिंचवड आणि मावळ विधानसभा मतदारसंघाच्या समन्वयकपदी बाळासाहेब वाल्हेकर, जिल्हा संघटिकापदी शिला भोंडवे, मावळ तालुकाप्रमुखपदी राम सावंत यांची नियुक्ती केली आहे. या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा खासदार श्रीरंग बारणे यांच्या हस्ते गुरुवारी सत्कार करण्यात आला. यावेळी उपनेत्या सुलभा उबाळे, युवा सेनेचे पश्चिम महाराष्ट्राचे सचिव विश्वजित बारणे, शिवसेना उपजिल्हा प्रमुख दिलीप पांढरकर, राजेंद्र तरस, विशाल हुलावळे, शिवसेना महिला तालुका प्रमुख शुभांगी काळंगे, पिंपरी-चिंचवड शहर प्रमुख निलेश तरस, माऊली जगताप, सुनिल हगवणे, मा नगरसेवक बाळासाहेब ओव्हाळ, पिंपरी विधानसभा महिला संघटिका शैला निकम यांच्यास ह पिंपरी, चिंचवड व मावळ तालुक्यातील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
खासदार बारणे म्हणाले, आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संघटनेत फेरबदल केले आहेत. नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना काम करण्यास मोठी संधी मिळणार आहे. शिवसेनेचे जास्तीत-जास्त नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य निवडून आणायचे आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ताकद आपल्या सर्वांच्या पाठिशी आहे. त्यामुळे निवडणुकीच्या दृष्टीने सर्वांनी कामाला लागावे. संपर्क वाढवावा. शाखांची बांधणी करावी. तळागातील लोकांना संघटनेशी जोडावे. संघटना अधिक बळकट, मजबूत करावी. तरुणांना शिवसेनेशी जोडावे. शिवसेना हा एक परिवार आहे. त्यामुळे सर्वांनी परिवार म्हणून काम करावे. कोणीही गटबाजी करु नये, प्रत्येकाला विश्वासात घेऊन संघटना वाढवावी. तत्कालीन मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री लाडकी बहिण, शासन आपल्या दारी, मुलींच्या शिक्षणासाठी मदत अशा विविध योजना राबविल्या आहेत. या योजना लोकांपर्यंत पोहोचवाव्यात. योजनांचा लाभ लोकांना मिळवून द्यावा.
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleपिंपरी चिंचवड साहित्य मंच आयोजित “लिहिते व्हा…” लेखन – माधुरी विधाटे
Next Article जनसंवाद अभियानांतर्गत ग्रामस्थांच्या समस्या ऐकून उपाययोजना सुरू
maharashtrabreakingnews.com
  • Website

Related Posts

कष्टकरी कामगारांनी जागवल्या अजितदादांच्या आठवणी 

5 February 2026

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या गटनेतेपदी भाऊसाहेब भोईर यांची नियुक्ती

4 February 2026

काळा घोडा फेस्टिव्हल २०२६’ मध्ये पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शाळेला प्रथम क्रमांक

4 February 2026

येरवड्यात ‘यशस्वी महिला सामाजिक संस्था’चा समतेचा संदेश देणारा हळदीकुंकू कार्यक्रम

4 February 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks

Remember! Bad Habits That Make a Big Impact on Your Lifestyle

13 January 2021

The Right Morning Routine Can Keep You Energized & Happy

13 January 2021

How to Make Perfume Last Longer Than Before

13 January 2021

Stay off Social Media and Still Keep an Online Social Life

13 January 2021
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
ताज्या घडामोडी

कष्टकरी कामगारांनी जागवल्या अजितदादांच्या आठवणी 

By maharashtrabreakingnews.com5 February 20260
Spread the love

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज)  – महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जाण्याने राज्याने एक अनुभवी,…

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या गटनेतेपदी भाऊसाहेब भोईर यांची नियुक्ती

4 February 2026

काळा घोडा फेस्टिव्हल २०२६’ मध्ये पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शाळेला प्रथम क्रमांक

4 February 2026

येरवड्यात ‘यशस्वी महिला सामाजिक संस्था’चा समतेचा संदेश देणारा हळदीकुंकू कार्यक्रम

4 February 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us

Maharashtra Breaking News ही महाराष्ट्रासह देश-विदेशातील ताज्या घडामोडी वाचकांपर्यंत वेगाने पोहोचवणारी विश्वासार्ह डिजिटल न्यूज वेबसाइट आहे. आम्ही ब्रेकिंग न्यूज, राजकारण, समाज, गुन्हेगारी, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान आणि मनोरंजन या सर्व क्षेत्रांतील महत्त्वाच्या बातम्या सातत्याने प्रकाशित करतो. आमचा भर अचूकता, तथ्य तपासणी आणि निष्पक्ष पत्रकारितेवर आहे. प्रत्येक बातमी वाचकांसाठी सोप्या आणि स्पष्ट भाषेत सादर केली जाते. समाजहिताशी संबंधित विषयांना प्राधान्य देणे हे आमचे प्रमुख ध्येय आहे. अफवा आणि अप्रमाणित माहितीपासून दूर राहून आम्ही जबाबदार बातमीदारी करतो. आमची वेबसाइट मोबाईल-फ्रेंडली असल्याने कुठेही आणि कधीही बातम्या वाचता येतात. वाचकांचा विश्वास जपणे हेच आमचे खरे बळ आहे. बदलत्या काळासोबत डिजिटल पत्रकारितेचे नवे मापदंड आम्ही स्वीकारत आहोत. Maharashtra Breaking News सोबत जोडा आणि प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडीवर अपडेट राहा.

Choose Language To Read
@2023 - All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204
  • ताज्या घडामोडी
  • पिंपरी चिंचवड
    • भोसरी
  • देहू
  • आळंदी
  • पुणे
    • मावळ
    • शिरूर
    • हिंजवडी
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकारण
  • क्राईम
  • Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
  • डिजिटल आवृत्ती – जाहिरात
  • मनोरंजन
  • शिक्षण
  • सांस्कृतिक
  • जाहिरात विभाग
  • आरोग्य
  • धार्मिक
  • आरोग्य
  • क्रीडा
  • नवरात्री विशेष
  • व्हिडिओ

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.