- ताज्या घडामोडी
- पिंपरी चिंचवड
- देहू
- आळंदी
- पुणे
- महाराष्ट्र
- देश – विदेश
- राजकारण
- क्राईम
- Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
- डिजिटल आवृत्ती – जाहिरात
- मनोरंजन
- शिक्षण
- सांस्कृतिक
- जाहिरात विभाग
- आरोग्य
- धार्मिक
- आरोग्य
- क्रीडा
- नवरात्री विशेष
- व्हिडिओ
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: maharashtrabreakingnews.com
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) -‘उजास’ आणि पिंपरी-चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट व स्वयंसेवकांच्या सहकार्याने १६ ते २५ वयोगटातील सुमारे एक हजार तरूणींना मासिक पाळीचे आरोग्य आणि स्वच्छतेबाबत जनजागृती करणाऱ्या वॉल पेंटिंग उपक्रमात सहभागी करून घेण्यात आले. मासिक पाळीशी संबंधित मिथक आणि गैरसमजांना आव्हान देण्याच्या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. ‘उजास’ हा आदित्य बिर्ला एज्युकेशन ट्रस्टच्या अद्वैतेश बिर्ला यांच्या पुढाकाराने राबविण्यात येणारा उपक्रम आहे. पुण्याच्या आजूबाजूच्या ग्रामीण आणि निमशहरी भागात विविध क्षेत्रात प्रगती झाली असली तरी मासिक पाळीशी संबंधित गैरसमज प्रचलित आहेत. त्यामुळे मुलींमध्ये शाळेत गैरहजर राहण्याचे प्रमाण वाढत आहे. मासिक पाळीबाबतच्या आरोग्यविषयक जागरुकतेचा अभाव, कलंक आणि सॅनिटरी प्रॉडक्ट्सच्या अपुऱ्या उपलब्धतेमुळे भारतात…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीत 1997 मध्ये समाविष्ट झालेल्या चऱ्होली आणि परिसराच्या शहरीकरणावर आणि डेव्लपमेंटवर अखेर भारतीय डाक विभागाने शिक्कामोर्तब केले आहे. चऱ्होलीला ग्रामीण ऐवजी आता शहरी ‘पिन कोड’ मिळाला आहे. वाढते शहरीकरण आणि औद्योगिकीकरण यामुळे चऱ्होली येथे असलेल्या शाखा डाक घरामार्फत देण्यात येणाऱ्या पोस्टाच्या सेवांवर अतिरिक्त ताण येत होता. या पार्श्वभूमीवर चऱ्होलीला शहरी पिन कोड मिळावा आणि डाक उप कार्यालय सुरू करण्याचा निर्णय डाक विभागाने घेतला. त्यासाठी भाजपा नेते तथा आमदार महेश लांडगे यांनी पाठपुरावा केला. त्याला यश मिळाले आणि आज डाक कार्यालयाचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी माजी महापौर नितीन काळजे, पुणे क्षेत्राचे पोस्टमास्टर जनरल रामचंद्र…
जागतिक महिला दिन महिलांना आदराचे स्थान द्यावे – शर्मिला बाळासाहेब डोंगरे पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – दरवर्षी ८ मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून साजरा केला जातो. हा दिवस महिलांच्या हक्कांची जाणीव करून देणारा आणि समाजात त्यांच्या योगदानाला सन्मान देणारा आहे. महिलांनी आपल्या मेहनतीने, संघर्षाने आणि कर्तृत्वाने प्रत्येक क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. मात्र, अद्यापही त्यांना समान संधी, सुरक्षितता आणि सन्मान मिळवण्यासाठी लढावे लागते. महिला म्हणजे केवळ कुटुंबाचा आधार नसून त्या समाजाच्या प्रगतीचा कणा आहेत. शिक्षण, उद्योग, विज्ञान, प्रशासन, क्रीडा आणि कला अशा प्रत्येक क्षेत्रात त्या उज्ज्वल यश मिळवत आहेत. तरीही अनेक ठिकाणी महिलांना दुय्यम वागणूक मिळते,…
जागतिक महिला दिन विशेष पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – समाजकारण आणि राजकारण यांना समान पातळीवर ठेवत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या पिंपरी चिंचवडच्या शहराध्यक्षा ज्योती सचिन निंबाळकर यांनी आपले कार्यक्षेत्र विस्तारले आहे. विशेषतः महिलांच्या सशक्तीकरणासाठी त्यांनी भरीव योगदान दिले आहे. सामाजिक परिवर्तनाचा दीपस्तंभ सामाजिक बांधिलकी आणि महिलांच्या सशक्तीकरणासाठी समर्पित असलेल्या ज्योती निंबाळकर यांनी 2018 पासून तुळजाई महिला बचत गटाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी यशस्वीपणे सांभाळली. आपल्या दूरदृष्टी आणि नेतृत्वक्षमतेच्या बळावर त्या आज शहराध्यक्षपदी पोहोचल्या आहेत. महिलांना आर्थिक स्वावलंबनाची दिशा देण्याबरोबरच समाजात परिवर्तन घडवण्यासाठी त्यांनी केलेले कार्य उल्लेखनीय आहे. अथक परिश्रम, ठाम निर्णयक्षमता आणि समाजासाठी निस्वार्थ सेवा या गुणांनी त्यांना एक प्रभावी नेतृत्व म्हणून…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – आदिशक्ती तू, प्रभूची भक्ती तू, झाशीची राणी, मावळ्यांची भवानी तू, प्रयत्नांना लाभलेली उन्नती तू, आजच्या युगाची प्रगती तू…” तुला मानाचा मुजरा अशाच कणखर अनिता काटे यांनी स्व बळावर महिलांसाठी समाजपयोगी उपक्रम राबवून नागरिकांना मदतीचा हातभार दिला आहे. नागरिकांच्या अडचणी लक्षात घेऊन त्या सोडविण्यावर त्यांचा भर असतो. विविध सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून महिलांसाठी प्रबोधन पिंपळे सौदागर प्रभाग क्रमांक २८ मध्ये ब्लड डोनेशन कॅम्प त्यांनी राबविले. त्याच बरोबर क्रिकेट स्पर्धा, महिलांसाठी सहभाग वाढविण्यासाठी हळदी कुंकू समारंभ, शारीरिक तंदुरुस्तीसाठी योगा दिवस, मुलांसाठी शालेय उपक्रम वह्या पुस्तक वाटप करून त्यांनी मोलाची मदत केली. कोरोना काळातही अन्नदान करून त्यांनी गरजूचे अन्नदाते…
जागतिक महिला दिन विशेष महिलांच्या श्रमाचा सन्मान व हक्काचा कष्टकरी आवाज म्हणजे आशा कांबळे पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – महिलांचा सन्मान हा केवळ शब्दांत नसून त्यांच्या हक्कांच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीत असायला हवा. जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने महिलांच्या कष्टांना योग्य न्याय मिळावा, या उद्देशाने अनेक क्षेत्रांत लढा दिला जातो. विशेषतः घरकामगार आणि मजूर महिलांसाठी न्याय मिळवण्याच्या लढ्यात घरकाम महिला सभा संघटनेच्या अध्यक्षा आशा कांबळे यांचे योगदान मोलाचे आहे. सणासुदीच्या वेळी महिलांना बोनस मिळावा, तसेच त्यांना पगारी सुटीचा हक्क मिळावा, यासाठी त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात आंदोलन उभे केले. नुकतेच घरेलू कामगार विधेयक मंजूर झाले असले तरी त्याची अंमलबजावणी होत नाही, याकडेही त्यांनी…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – स्त्री म्हणजे अडथळ्यांवर मात, स्त्री म्हणजे क्षणाची साथ तुझ्या कर्तृत्वाला सर्वांचा सलाम. मुक्तांगण गृहउद्योग संस्थेच्या कावेरी संजय जगताप यांच्या बाबतीत असेच म्हणावे लागेल. माध्यमातून महिलांसाठी महिला प्रतिष्ठानच्या अध्यक्षा व श्रीगणेशसह. बँकेचे अध्यक्ष संजय गणपतराव जगताप यांच्या सुविद्य पत्नी कावेरी संजय जगताप यांचे सामाजिक कार्य उल्लेखनीय आहे. कावेरी संजय जगताप या पिंपळेगुरवयेथील मुक्तांगण गृहउद्योग महिला प्रतिष्ठानच्या माध्यमातुन प्रतिभा महिलाप्रतिष्ठानच्या माजी आमदार अश्विनी जगताप व आमदार शंकर जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली विविध समाजोपयोगीव्यवसाय मार्गदर्शन शिबीर , बचतगटांची स्थापना, बचतगटाच्या माध्यमातून दिवाळी फराळ बनवुन विक्री केंद्र सुरूकरणे. दिवाळीत सफाई कर्मचाऱ्यांचासन्मान, फराळ वाटप, लसीकरण केंद्रसुरू करून लसीकरणासाठी जनजागृती,महिलादिना निमित्त महिला…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – महिलांचा सन्मान हा केवळ शब्दांत नसून त्यांच्या हक्कांच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीत असायला हवा. जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने महिलांच्या कष्टांना योग्य न्याय मिळावा, या उद्देशाने अनेक क्षेत्रांत लढा दिला जातो. विशेषतः घरकामगार आणि मजूर महिलांसाठी न्याय मिळवण्याच्या लढ्यात घरकाम महिला सभा संघटनेच्या अध्यक्षा आशा कांबळे यांचे योगदान मोलाचे आहे. सणासुदीच्या वेळी महिलांना बोनस मिळावा, तसेच त्यांना पगारी सुटीचा हक्क मिळावा, यासाठी त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात आंदोलन उभे केले. नुकतेच घरेलू कामगार विधेयक मंजूर झाले असले तरी त्याची अंमलबजावणी होत नाही, याकडेही त्यांनी लक्ष वेधले. महिलांनी घरकाम मंडळांतर्गत नोंदणी करून घेतल्यास त्यांना कायद्याने मिळणाऱ्या सुविधा आणि संरक्षणाचा…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – “अन्नपूर्णा तू, गृहलक्ष्मी हि तू, आणि तुच आहेस दुर्गा माता, रोमारोमात तुझ्या भरलीये, ममता आणि कणखरता…” स्त्री ही केवळ घराचा कणा नाही, तर ती समाजाच्या प्रगतीचा आधारस्तंभ आहे. तिच्या मेहनतीमुळे, जिद्दीमुळे आणि कणखरतेमुळेच एक सक्षम आणि समतोल समाज घडतो. महिला दिन हा केवळ उत्सव नसून, महिलांनी केलेल्या संघर्षाला, त्यागाला आणि त्यांच्या योगदानाला सन्मान देण्याचा दिवस आहे. महिला सशक्तीकरणाची नवी दिशा आजच्या युगात महिला सर्व क्षेत्रांत पुढे आहेत. मग ते शिक्षण असो, उद्योग असो, राजकारण असो किंवा समाजसेवा – स्त्री शक्तीने नवा इतिहास घडवला आहे. समाजातील प्रत्येक स्त्रीने आपले हक्क ओळखून, आत्मनिर्भर बनून आणि पुढाकार घेऊन…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – जागतिक महिला दिन हा केवळ उत्सव नाही, तर महिलांच्या सशक्तीकरणाचा, त्यांच्या संघर्षांचा आणि यशाचा गौरव साजरा करण्याचा दिवस आहे. समाजाच्या प्रत्येक स्तरावर महिलांनी आपले योगदान दिले आहे आणि त्यांच्यासाठी संधी उपलब्ध करून देणारे सक्षम नेतृत्व अधिक महत्त्वाचे ठरते. आशा धायगुडे शेंडगे, सलग दोन वेळा पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या कासारवाडी प्रभागाचे नेतृत्व करण्याची संधी मिळाली. महिला नगरसेविका म्हणून काम करत असताना, माझ्यासमोर अनेक आव्हाने होती. मात्र, या सर्व गोष्टींकडे मी केवळ समस्या म्हणून न पाहता संधी म्हणून पाहिले आणि महिलांच्या हक्कांसाठी संघर्ष केला.महिला सुरक्षेसाठी ठाम भूमिकास्त्रीसुरक्षा ही केवळ चर्चा करण्याचा विषय नसून, त्यासाठी ठोस कृती करणे गरजेचे आहे.…
