Author: maharashtrabreakingnews.com

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने केंद्र सरकारच्या ‘एक दिवस – एक तास – एक साथ’ या उपक्रमांतर्गत निगडी येथील भक्ती शक्ती चौक येथे २५ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी ८ वाजता विशेष स्वच्छता मोहीम आयोजित करण्यात आली आहे. या मोहिमेमध्ये जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी केले आहे. ‘स्वच्छता ही सेवा’ अभियानांतर्गत राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमामध्ये परिसरात स्वच्छता करण्यासोबतच स्वच्छतेबाबत जनजागृती करण्यात येणार आहे. या मोहिमेत लोकप्रतिनिधी,माजी नगरसदस्य,नगरसदस्य,महापालिकेच्या आरोग्य विभागासह विविध विभागाचे अधिकारी व कर्मचारी, स्वयंसेवी संस्था, महाविद्यालयीन विद्यार्थी, महिला बचतगट सहभागी होणार आहे. आयुक्त शेखर सिंह, अतिरिक्त आयुक्त…

Read More

पिंपळे सौदागर (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – उन्नती सोशल फाउंडेशन आणि लायन्स क्लब ऑफ पिंपळे सौदागर ऍक्टिव्ह यांच्या संयुक्त विद्यमाने नवरात्रोत्सव २०२५ च्या दुसऱ्या दिवशी, मंगळवार, दि. २३ सप्टेंबर २०२५ रोजी रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले. या शिबिराचे आयोजन लाल रंगाच्या औचित्याने केले गेले. एकूण ६८ रक्तदात्यांनी या रक्तदान शिबिरात रक्तदान केले. लाल रंग उत्साह, सामर्थ्य आणि जीवनाचा संदेश देतो ही या उपक्रमामागील संकल्पना होती. रक्तदान हा सर्वोच्च दान असल्याचे आवाहन करत, या शिबिरामार्फत सामाजिक बांधिलकी आणि मानवतेसाठी योगदान देण्याची संधी उपस्थित नागरिकांना मिळाली. शिबिर सकाळी ९:३० वाजता सुरू होऊन सायंकाळी ४:०० वाजेपर्यंत उन्नती सोशल फाउंडेशन कार्यालय, पिंपळे सौदागर येथे…

Read More

पिंपरी, ( महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – त्रिभुवन यांच्या सामाजिक व राजकीय क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची त्रिरत्न बौद्ध महासंघाने रहाटणी प्रभागाचे मा. नगरसेवक बाबासाहेब त्रिभुवन यांचे राजकीय व सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाची विशेष दखल घेत त्यांचा ‘सामाजिक कार्य’ पुरस्काराने गौरव केला. हा पुरस्कार वितरण सोहळा काळेवाडी येथील बुद्धानुस्मृती विहाराच्या मैदानात पार पडला. यावेळी त्रिरत्न बौद्ध महासंघाचे पदाधिकारी, विविध क्षेत्रातील मान्यवरांसह समाजातील शेकडो महिला व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्रिरत्न बौद्ध महासंघाच्या अध्यक्षा धम्मचारिणी शीलवती यांनी सांगितले की, “बाबासाहेब त्रिभुवन हे सामाजिक न्याय आणि बौद्ध तत्त्वांचे खरे प्रतीक आहेत. त्यांच्या कार्याने समाजातील वंचित घटकांना प्रेरणा मिळते. हा पुरस्कार त्यांच्या राजकीय व…

Read More

*कृपया प्रसिद्धीसाठी पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – भारताचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त देशभरात सुरू असलेल्या ‘सेवा पंधरवडा’ अभियानांतर्गत पिंपरी-चिंचवड शहरात त्यांच्या जीवन प्रवासावर आधारित माहितीपट आणि विशेष प्रदर्शनीचे भव्य आयोजन करण्यात आले. सोमवार, २२ सप्टेंबर २०२५ रोजी पिंपरी येथील भाजप शहर मध्यवर्ती कार्यालयात या कार्यक्रमाचे औपचारिक उद्घाटन झाले. या प्रसंगी भाजपा शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे, आमदार शंकर जगताप, आमदार उमाताई खापरे व माजी आमदार श्रीमती अश्विनी जगताप यांच्या हस्ते अत्याधुनिक एलईडी व्हॅनचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी सरचिटणीस मोरेश्वर शेडगे, मधुकर बच्चे, विकास डोळस, वैशाली खाडये, माजी प्रदेश सदस्य राजेश पिल्ले, संतोष कलाटे, माऊली थोरात, वरिष्ठ उपाध्यक्ष काळूराम बारणे, युवा…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड औद्योगिक परिसरातील लघुउद्योजकांनी विविध शासकीय विभागांकडून उद्भवणाऱ्या समस्यांबाबत उपमुख्यमंत्री  अजित पवार यांच्याकडे निवेदनाद्वारे आपली व्यथा मांडली. शनिवार, दिनांक २० सप्टेंबर २०२५ रोजी मा. उपमुख्यमंत्री पिंपरी चिंचवडमध्ये आले असता, पिंपरी चिंचवड लघुउद्योग संघटनेच्या वतीने हे निवेदन त्यांना देण्यात आले. या वेळी संघटनेचे अध्यक्ष संदीप बेलसरे, उपाध्यक्ष संजय जगताप, सचिव जयंत कड, संचालक नवनाथ वायाळ, भारत नरवडे आदी पदाधिकारी उपस्थित होते. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी निवेदन स्वीकारून संबंधित विभागांतील अधिकाऱ्यांना एकत्रित बैठक घेण्याचे निर्देश दिले. लघुउद्योजकांनी मांडलेल्या प्रमुख समस्यांमध्ये चिखली व कुदळवाडी परिसरातील स्वतःच्या मालकीच्या जागांवर सुरू असलेल्या उद्योगांवरील महापालिकेच्या अनियमित कारवाईमुळे उद्योजकांचे मोठ्या प्रमाणावर…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – फुले नगर येथील विद्युत पुरवठा वारंवार खंडित होतो तसेच येथे नागरी सुविधा बाबत राष्ट्रवादी काँग्रेस असंघटित विभागाचे शहराध्यक्ष रवींद्र ओव्हाळ यांनी दिलेल्या निवेदनातील सर्व समस्या सोडविण्याचे काम मी आणि माझी टीम करेल अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.    रविवारी ‘राष्ट्रवादी परिवार मिलन’ कार्यक्रमात अजित पवार यांनी फुले नगर येथे नागरिकांशी संवाद साधला. यावेळी विधानसभा उपाध्यक्ष आण्णा बनसोडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष योगेश बहल, राष्ट्रवादी काँग्रेस असंघटित विभागाचे शहराध्यक्ष रवींद्र ओव्हाळ, रवि काची,  सादिक खान, जफर शेख, अशोक भडकुंबे, सुनिल गवांदे, अमोल मिसाळ, चंदू हलगी,  चंद्रकांत बच्चे पाटील,  मिनाक्षी ओव्हाळ, लक्ष्मी फुलारी,  संगीता भारती,…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवडमध्ये या महोत्सवाने कला संस्कृती क्षेत्रासाठीचे अधिक पोषक वातावरण निर्माण झालेले आहे. प्रा. रामकृष्ण मोरे सभागृह, ग. दि. माडगूळकर, आचार्य अत्रे, कै. अंकुश लांडगे, निळू फुले सभागृह अशी उत्तम व्यवस्था असलेली नाट्यगृह महापालिकेच्या माध्यमातून निर्माण झाले आहेत. येथे भरपूर सोयी उपलब्ध असून अनेक कलावंत रंगभूमीची सेवा करत आहेत. येथील वाढता प्रतिसाद बघता इथल्या समाजाची कलेची आवड पाहता केरळात दरवर्षी होणाऱ्या आंतरराष्ट्रीय नाट्य महोत्सवाप्रमाणेच महाराष्ट्रातील त्यात पिंपरी चिंचवड शहरात घेतला जाणारा  हा रंगानुभूति: महोत्सव हा आंतरराष्ट्रीय महोत्सव म्हणून व्हावा. तर पुण्याप्रमाणेच पिंपरी चिंचवड शहरात देखील ललित कला केंद्राची स्थापना झाली पाहिजे, असे मत ज्येष्ठ रंगकर्मी…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या इंद्रायणीनगर प्राथमिक शाळेत काव्यवाणी काव्यसंस्थेच्या माध्यमातून “कवी विद्यार्थ्यांच्या भेटीला”हा उपक्रम पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, सहायक आयुक्त किरणकुमार मोरे आणि प्रशासन अधिकारी संगीता बांगर मुख्याध्यापिका वंदना इन्नाणी यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरीत्या संपन्न झाला. या उपक्रमांतर्गत पाठ्यपुस्तकातील कवयित्री संगिता झिंजुरके यांनी विद्यार्थ्यांची भेट घेतली.कविता म्हणजे अंतरीचा आनंद, विचारांना आणि कल्पनांना यमकाने सजवणे तसेच विचारांना तालबद्ध करणे असे सोप्या आणि समजण्यासारख्या शब्दात मार्गदर्शन त्यांनी विद्यार्थ्यांना केले. विशेष म्हणजे कोणत्याही पूर्वतयारीशिवाय १० ते १२ विद्यार्थ्यांनी कविता सादर केल्या. यामधील सुप्रिया अनिल यादव आणि आरोही निकाळजे या विद्यार्थिनींची राज्यस्तरीय बालकवी संमेलनासाठी निवड झाली…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – शिवकुमार बसवराज बनसोडे यांनी आज आम आदमी पार्टीत प्रवेश केला.समाजकारणाशी निष्ठा आणि जनतेच्या प्रश्नांशी बांधिलकी जपणारे कार्यकर्ते शिवकुमार बसवराज बनसोडे यांनी आज आम आदमी पार्टीत प्रवेश केला. हा पक्षप्रवेश सोहळा आम आदमी पार्टी पिंपरी चिंचवड शहर प्रवक्ते श्री. सुरेश गायकवाड आणि शहराध्यक्ष श्री. रविराज काळे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. या प्रसंगी विकी पासोटे यांच्या नेतृत्वाखाली बनसोडे यांनी पक्षाचा झेंडा स्वीकारत आम आदमी पार्टीच्या विचारधारेबद्दल आपला विश्वास व्यक्त केला. यावेळी बोलताना बनसोडे म्हणाले की, “सामान्य नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी आणि पारदर्शक, स्वच्छ राजकारण घडविण्यासाठी आम आदमी पार्टीचाच मार्ग योग्य आहे. मला या पक्षाच्या विचारांशी आणि…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – शेतकरी,कष्टकरी, कामगारांच्या गरीब मुले शिक्षण घेणे शक्य नव्हते, दूर दूरवर शाळा नव्हत्या अशा काळात बहुजनांच्या मुलांना शिक्षण घेता यावे यासाठी कमवा व शिका योजनेद्वारे गरीब विद्यार्थ्यांना स्वावलंबी करून उच्च शिक्षण घेण्याचे पथदर्शी नियोजन राजर्षी शाहूंच्या विचाराचा प्रभाव असणारे कर्मवीर भाऊराव पाटील यांनी केले आणि यामुळे महाराजा सयाजीराव मोफत व निवासी रूपात१०१ हायस्कूल निर्माण करून शिक्षणाचे द्वारे खुले करून सुसंस्कृत शिक्षणाचा पाया रोवला असे मत कष्टकरी कामगार नेते काशिनाथ नखाते यांनी व्यक्त केले. कष्टकरी संघर्ष महासंघ, महाराष्ट्र फेरीवाला क्रांती महासंघ यांचे वतीने आज त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले. यावेळी प्रदेश उपाध्यक्ष राजेश माने, ओमप्रकाश मोरया,…

Read More