- ताज्या घडामोडी
- पिंपरी चिंचवड
- देहू
- आळंदी
- पुणे
- महाराष्ट्र
- देश – विदेश
- राजकारण
- क्राईम
- Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
- डिजिटल आवृत्ती – जाहिरात
- मनोरंजन
- शिक्षण
- सांस्कृतिक
- जाहिरात विभाग
- आरोग्य
- धार्मिक
- आरोग्य
- क्रीडा
- नवरात्री विशेष
- व्हिडिओ
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: maharashtrabreakingnews.com
सर्वसाधारण सभेसह स्थायी समिती सभेचेही लाईव्ह प्रक्षेपण करा – नगरसेवक संदीप वाघेरे पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रशासनाने सोमवार पासून होणाऱ्या सर्व साधारण सभेचे लाईव्ह प्रक्षेपण प्रतिबंध केला असून हे बेकायदेशीर आहे. पुढील १५ दिवसात पूर्वीप्रमाणे सर्वसाधारण सभेचे लाईव्ह प्रक्षेपण सुरू करावे, अन्यथा नगरसेवक संदीप वाघेरे यांच्या वतीने उच्च न्यायालयात पीआयएल दाखल करून दाद मागू असा इशारा ॲड. असीम सरोदे यांनी दिला. सोमवारी पिंपरी येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत यावेळी नगरसेवक संदीप वाघेरे उपस्थित होते. ॲड. असीम सरोदे यांनी सांगितले की, लोकसभा, राज्यसभा, विधानसभा, विधान परिषद तसेच सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांमधील सभांचे लाईव्ह प्रक्षेपण सर्वसामान्य नागरिकांसाठी उपलब्ध…
२ हजार कष्टकरी कामगारांना कौशल्य विकास प्रशिक्षण व प्रमाणपत्र वाटप पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – महाराष्ट्र राज्यातील विकासामध्ये कामगारांचा मोलाचा वाटा असून पारंपारिक काम करणारे विविध कामगार आहेत या कामगारांना कौशल्य विकासाची जोड मिळाल्यास त्यांच्यातून त्यांची वैयक्तिक प्रगती सह राज्याची सुद्धा प्रगती होणार म्हणून कौशल्य अभियान आयोजित करणे आणि त्यात कामगारांचा सहभाग वाढवून कामगारांनी अधिकाधिक लाभ घ्यावा असे प्रतिपादन महाराष्ट्र विधानसभेचे उपाध्यक्ष आण्णा बनसोडे यांनी केले. कष्टकरी संघर्ष महासंघ महाराष्ट्र राज्य आयोजित कामगार कौशल्य विकास अभियानाला आकुर्डी येथे उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला अभियान अंतर्गत लाभार्थींना विविध कौशल्य प्रशिक्षण, महाराष्ट्र शासनाचे प्रमाणपत्र तसेच लाभार्थीना अर्थसहाय्य योजना धनादेश, विविध शासकीय योजनांचा लाभ प्रदान…
पिंपरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या हद्दीतील चिखली, मोशी, डुडुळगाव आणि चऱ्होली या भागांना करप्रणालीत “क वर्गातून अ वर्गात” समाविष्ट करण्याच्या प्रस्तावाविरोधात नगरसेवक विकास नामदेव साने यांनी उभारलेल्या ठाम लढ्याला अखेर यश मिळाले असून महापालिका प्रशासनाने हा प्रस्ताव दप्तरी जमा केला आहे. त्यामुळे या परिसरातील हजारो नागरिकांना संभाव्य करवाढीपासून मोठा दिलासा मिळाला आहे. दिनांक ५ मे २०२६ रोजी झालेल्या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत नगरसेवक विकास साने यांनी या प्रस्तावाला कडाडून विरोध दर्शविला होता. नागरिकांना अद्यापही अपेक्षित मूलभूत सुविधा उपलब्ध होत नसताना त्यांच्यावर अतिरिक्त कराचा बोजा टाकणे अन्यायकारक असल्याचे त्यांनी सभागृहात ठामपणे मांडले होते. यावेळी बोलताना त्यांनी महापालिकेतील अनावश्यक…
रस्त्याच्या दुरवस्थेमुळे वाढलेल्या अपघातांच्या तक्रारीनंतर पालिका प्रशासनाची दखल; खड्डे बुजवण्याचे काम सुरू पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – शहरातील नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाची पावले उचलत प्रभागातील धोकादायक खड्ड्यांवर तातडीने उपाययोजना करण्यात येत आहेत. शिवसाई लेन येथील फर्स्ट क्राय शोरूमसमोरील रस्ता खचल्यामुळे वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. विशेषतः दुचाकीस्वार घसरून अपघात होण्याच्या घटना वाढल्याने नागरिकांकडून वारंवार तक्रारी करण्यात येत होत्या. या समस्येची गंभीर दखल घेत संबंधित विभागाशी समन्वय साधून रस्त्याच्या दुरुस्तीची कामे सुरू करण्यात आली आहेत. तसेच प्रभागातील विविध काँक्रिट रस्त्यांवरील खचलेले भाग आणि धोकादायक ठिकाणांची पाहणी करून आवश्यक त्या ठिकाणी दुरुस्ती करण्यात येणार आहे. या कामासाठी भाजप शहराध्यक्ष तथा…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सर्वसाधारण सभेचे कामकाज नागरिकांना थेट पाहता यावे, यासाठी सुरू करण्यात आलेले ऑनलाईन लाईव्ह प्रक्षेपण आता बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.आज सोमवारी (दि. 15) होणाऱ्या सर्वसाधारण सभेचे थेट प्रक्षेपण केले जाणार नसल्याने सत्ताधारी भाजपच्या निर्णयावर प्रश्न उपस्थित होत आहेत. महापालिकेतील दुसऱ्यांदा सत्तेत आलेल्या भाजपने प्रशासनातील पारदर्शकता वाढविण्यासाठी सर्वसाधारण सभेचे कामकाज ऑनलाईन दाखविण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार तत्कालीन महापौरांनी आयुक्तांना सभा कामकाजाचे थेट प्रक्षेपण सुरू करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानंतर सभागृहातील चर्चा, नगरसेवकांची भूमिका आणि विविध विषयांवरील मते नागरिकांना थेट पाहता येत होती. या निर्णयामुळे नागरिक, सामाजिक कार्यकर्ते तसेच नगरसेवकांच्या समर्थकांना महापालिकेतील कामकाजाची माहिती…
पिंपरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा वाढदिवस आज १४ जून रोजी पिंपरी-चिंचवड शहर मनसेतर्फे विविध लोकोपयोगी उपक्रमांनी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. चिंचवड गाव येथील श्री मोरया गोसावी मंदिरात सर्व मनसैनिकांच्या उपस्थितीत राजसाहेबांच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना व अभिषेक करण्यात आला. पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या YCM हॉस्पिटलमध्ये रुग्णांना फळ वाटप करण्यात आले. यावेळी मनसैनिक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. भोसरी-मोशी शाखेच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. अनेक कार्यकर्त्यांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली. या सर्व कार्यक्रमांना मनसे शहराध्यक्ष सचिन चिखले यांच्या नेतृत्वाखाली शैलेश पाटील, राजू साळवे, आकाश सागरे, परमेश्वर चिल्लरगे, संतोष यादव, विक्रम भोसले, सुनील कदम,…
चैतन्य दिनदर्शिकेचे प्रकाशन उत्साहात आळंदी (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – केरळ आणि तामिळनाडूचे प्रभारी राज्यपाल राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर यांनी संत श्री ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी मंदिरास सदिच्छा भेट देत ज्ञानेश्वर माऊलींच्या संजीवन समाधीचे अधिकमास मध्ये दर्शन घेतले. या वेळी त्यांनी श्रींची पूजा करून माऊलींच्या चरणी दर्शन घेत नतमस्तक झाले. श्रींचा कृपाशीर्वाद त्याची या भेटी मध्ये घेतले. या वेळी पुणे प्रमुख जिल्हा व पुणे जिल्हा सत्र न्यायाधीश अरविंद पी. वानखेडे यांचेसह आळंदी देवस्थानचे प्रमुख विश्वस्त डॉ. भावार्थ देखणे, पालखी सोहळा प्रमुख ॲड. राजेंद्र उमाप, विश्वस्त योगी निरंजन नाथसाहेब, चैतन्य महाराज लोंढे, पुरुषोत्तम महाराज पाटील, ॲड. रोहिणी पवार यांच्या हस्ते राज्यपाल आर्लेकर यांचा…
पूरस्थिती टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर भर; अतिक्रमणांवर कठोर कारवाईचे निर्देश पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील मान्सूनपूर्व तयारीला गती देण्यात आली असून, आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी विविध नाले व नदीपात्रांची प्रत्यक्ष पाहणी करून कामांचा आढावा घेतला. नालेसफाईची कामे वेळेत पूर्ण करून सखल भागात पाणी साचू नये तसेच पूरस्थिती टाळण्यासाठी सर्व आवश्यक उपाययोजना प्रभावीपणे राबविण्याच्या सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. शिक्षक कॉलनी, पिंपळे निलख परिसरातील मुळा नदीपात्राची पाहणी करताना डॉ. सूर्यवंशी यांनी नदी व नाल्यांच्या वहनक्षमतेबाबत माहिती घेतली. अतिवृष्टीच्या काळात पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता असलेल्या ठिकाणांची दखल घेऊन तेथे तातडीने प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्याचे निर्देश त्यांनी दिले. पावसाळ्यात नागरिकांना…
मुंबई, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – ‘कोणतीही व्यक्ती जन्मजात गुन्हेगार नसते तर गरिबी, बेरोजगारी, वैमनस्य, पैशाचा अथवा संपत्तीचा मोह, चुकीच्या संकल्पना यामुळे गुन्ह्यास प्रवृत्त होते. त्याचे कृत्य कायद्याच्या विरोधात असलेतरी कैदी हा समाजाचा अविभाज्य घटक आहे!’ असे विचार मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती श्रीराम मोडक यांनी व्यक्त केले. दर्द से हम दर्द तक, सुप्रा लीगल फाउंडेशन, मुंबई विधी सेवा प्राधिकरण या संस्थांच्या वतीने बहाई सेंटर सभागृह, मुंबई येथे पाठ्यपुस्तकाच्या पलीकडे, फौजदारी कायदा आणि विनामूल्य कायदेशीर साहाय्य क्षेत्रातील (इंटर्नशिप) प्रशिक्षण अनुभव या दिनांक १६ मे ते १३ जून या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या प्रशिक्षण उपक्रमाच्या समारोप सोहळ्यात शनिवार, दिनांक १३ जून २०२६ रोजी…
” वृत्तपत्रे वाचा” दिलासाचा जनजागृती उपक्रम पिंपळे गुरव,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – दिलासा संस्थेच्या वतीने “नियमित वृत्तपत्रे वाचा.! “वाचाल तर वाचाल” हा अभिनव उपक्रम पिंपळे गुरव – नवी सांगवी परिसरात घेण्यात आला. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मानवी हक्क संरक्षण आणि जागृती या संस्थेचे शहराध्यक्ष आण्णा जोगदंड होते. याप्रसंगी दिलासा संस्थेचे अध्यक्ष सुरेश कंक, प्रकाश घोरपडे,अरुण परदेशी, संगीता जोगदंड, वनिता पुजारी, मंदा भारतकर,डॉ. आर डी पाटील,सानिका पाटील, सुयश कदम, चंद्रकांत घाटे, शहाजी ढोरमले,वीणा मेंगरती,प्रमोद राऊत, संजय शितोळे उपस्थित होते. आण्णा जोगदंड म्हणाले.. “मोबाईल, इंटरनेटच्या जमान्यात वृत्तपत्र वाचन करणे लुप्त होऊ लागले आहे. युट्युब माध्यमातून अफवा पसरविणाऱ्या अनेक बातम्या दिल्या जातात. याउलट वृत्तपत्रे…
