- ताज्या घडामोडी
- पिंपरी चिंचवड
- देहू
- आळंदी
- पुणे
- महाराष्ट्र
- देश – विदेश
- राजकारण
- क्राईम
- Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
- डिजिटल आवृत्ती – जाहिरात
- मनोरंजन
- शिक्षण
- सांस्कृतिक
- जाहिरात विभाग
- आरोग्य
- धार्मिक
- आरोग्य
- क्रीडा
- नवरात्री विशेष
- व्हिडिओ
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: maharashtrabreakingnews.com
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – शहरातील मुख्य रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे (City Road Pits) पडले आहेत. त्यामुळे नागरिकांना प्रवास करतांना स्त्यावरील मोठमोठ्या खड्ड्याच्या त्रासाला सामोरे जावे लागते आहे व रस्ता खराब असल्यामुळे धुळीमुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न (Creating health issues) निर्माण झाला असून महापालिकेने तातडीने रस्त्यांचे दुरुस्ती (पॅकिंग) करण्याची मागणी मनपा आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्याकडे केली आहे. शहरातील रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे दररोज छोटे-मोठे अपघात होऊन दुर्घटना होत आहे.त्यामुळे नागरिकांना त्रासाला सामोरे जावे लागत आहे. तरी लवकरात-लवकर शहरातील खड्ड्यांच्या दुरुस्ती करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी वाहतुक सेल पिं. चिं. शहर (जिल्हा) शहराध्यक्ष विनोद वरखडे यांनी निवेदनाद्वारे केली आहे.…
संघ स्वयंसेवकांसह विविध क्षेत्रांतील मान्यवरांची उपस्थिती प्रत्येक ठिकाणी विविध प्रात्यक्षिके. पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – पिंपरी चिंचवड राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे प्रतिवर्षाप्रमाणे रविवार दि.६ ऑक्टोबर रोजी शहरातील विविध भागातील १९ ठिकाणी तर दि.५, १२ व १३ रोजी ८ स्थानी विजयादशमी उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. राष्ट्रहित, शक्तिसंचयन आणि सेवाकार्यासाठी सदैव कटिबद्ध असणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे दरवर्षी विजयादशमी उत्सवाचे आयोजन केले जाते. यावर्षी पिंपरी चिंचवड शहरातील २७ विविध भागात मोठ्या संख्येने स्वयंसेवक आणि नागरिक या उत्सवात सहभागी होणार आहेत. या वेळी शारीरिक, घोष प्रात्यक्षिके, गीत गायन या सामूहिक कार्यक्रमांसह पारंपरिक शस्त्रपूजन, अनुभवी वक्त्यांचे मार्गदर्शन लाभणार असून विविध क्षेत्रांतील मान्यवर…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे चिंचवडच्या जागेची मागणी करणार आहाेत. राष्ट्रवादीचा एकही कार्यकर्ता भाजपचे काम करणार नाही. आमच्यापैकी ज्याला उमेदवारी मिळेल, त्या उमेदवाराच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार आहोत, असे माजी नगरसेवक मयूर कलाटे यांनी चिंचवड येथे झालेल्या बैठकीत सांगितले. चिंचवडमधील राष्ट्रवादीच्या सर्व माजी नगरसेवकांची बैठक झाली. माजी विरोधी पक्षनेते नाना काटे, विनोद नढे, मोरेश्वर भोंडवे, मयूर कलाटे, अतुल शितोळे, प्रशांत शितोळे, संतोष कोकणे, कैलास बारणे, माजी नगरसेविका उषा काळे यावेळी उपस्थित होते. चिंचवडमध्ये भाजपचा विद्यमान आमदार असल्याने महायुतीच्या ठरलेल्या सूत्रानुसार ही जागा भाजपकडेच कायम राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे विधानसभा निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक असलेल्या राष्ट्रवादीतील माजी…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – पिंपरी चिंचवड ॲडव्होकेट्स असोसिएशन व शिवाई हेल्थ अँड वेलनेस सेंटर यांच्या सोजान्याने आरोग्य शिबीर संपन्न झाले.आरोग्य तपासणी शिबीर पिंपरी न्यायालतील पुरुष बार रूम मध्ये सकाळी 11.00 ते 5.00 यावेळेत आयोजित केले होते. बहुसंख्य जवळपास 150 वकील बंधु भगिनी न्यायालयीन कर्मचारी यांनी उपस्थित राहून आरोग्य तपासणी करून घेतली. सुशांत भैया क्षीरसागर व शिल्पा क्षीरसागर,(जागतिक आरोग्य सल्लागार) मुकूंद देशमुख व दिपाली देशमुख, कृष्णा गोरुले (मेजर) व राधा गोरूले, प्रभात जाधव ( आरोग्य सल्लागार) यांचे मार्गदर्शन मिळाले.. यावेळी उपस्थित ॲड. नाना रसाळ, ॲड. मामा खरात, ॲड.बी.के.कांबळे,ॲड. सुनिल कडूस्कर, अध्यक्षा ॲड. प्रमिला गाडे, उपाध्यक्ष ॲड. गोरख कुंभार,…
पिंपरी (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – पिंपरी – चिंचवड ॲडव्होकेटस् बार असोसिएशनचे सभासद ॲड. गोरक्ष लोखंडे यांची महाराष्ट्र शासनाच्या अनुसूचित जाती जमाती आयोगाच्या सदस्यपदी नियुक्ती झाल्याबद्दल गुरुवार, दिनांक ०३ ऑक्टोबर २०२४ रोजी पिंपरी – चिंचवड ॲडव्होकेटस् बार असोसिएशनच्या वतीने त्यांचा सत्कार विद्यमान अध्यक्ष ॲड. रामराजे भोसले यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी पिंपरी – चिंचवड ॲडव्होकेटस् बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष ॲड. संजय दातीर पाटील, ॲड. किरण पवार, ॲड. दिनकर बारणे, ॲड. सचिन थोपटे, माजी उपाध्यक्ष ॲड. योगेश थंबा, माजी उपाध्यक्ष ॲड. प्रतीक जगताप, माजी सचिव ॲड. महेश टेमगिरे, नोटरी असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. अतिश लांडगे; तसेच विद्यमान हिशेब तपासणीस ॲड. संदीप…
इयत्ता तिसरी ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी दोन टप्प्यात होणार उपक्रमाची अंमलबजावणी ; तीस हजारांहून अधिक विद्यार्थी घेत आहेत लाभ पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या शिक्षण विभागातर्फे शहरातील महापालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांची मूलभूत साक्षरता व संख्याज्ञान सुधारण्यासाठी ‘सक्षम’ या शैक्षणिक उपक्रमाची सुरुवात करण्यात आली. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० व निपुण भारत मिशन (नॅशनल इनिशिएटिव्ह फॉर रीडिंग इन प्रॉफिशियन्सी विथ अंडरस्टँडिंग ॲण्ड न्यूमरसी) या अंतर्गत विद्यार्थ्यांची मूलभूत साक्षरता आणि संख्याज्ञानावर लक्ष केंद्रित करून त्यांची शैक्षणिक पातळी सुधारण्यासाठी ‘सक्षम’ उपक्रम सुरू करण्यात आला आहे. ‘सक्षम’ उपक्रमांतर्गत, विद्यार्थ्यांचे त्यांच्या शैक्षणिक स्तरांनुसार गट करून प्रत्येक गटातील विद्यार्थ्यांना शिक्षकांकडून योग्य मार्गदर्शन करण्यात येत आहे. ‘सक्षम’…
पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्रीमंडळाचे मानले आभार नागरिकांना मिठाई वाटून दिल्या शुभेच्छा पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाची काल (गुरुवारी) महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याचा महत्वपूर्ण आणि ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला. या ऐतिहासिक निर्णयाचे स्वागत करण्यासाठी पिंपरी चिंचवड भाजपचे शहराध्यक्ष शंकर जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोरवाडी येथील भारतीय जनता पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयाजवळ एकत्रित येत मिठाई वाटून आनंदोत्सव साजरा केला. यावेळी पदाधिकाऱ्यांनी ‘मी मराठी, आम्ही मराठी’, अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला. याप्रसंगी माजी सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके, सरचिटणीस संजय मंगोडेकर, रवी…
– महानगरपालिका आयुक्त शेखर सिंह यांची प्रकल्पाला गती – आमदार महेश लांडगे यांच्या संकल्पनेला अखेर मूर्त स्वरुप पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेला देश भारतीय लोकशाहीचा पाया संविधान अर्थात राज्यघटना आहे. या राज्यघटनेचा प्रचार, प्रसार आणि जनजागृती व्हावी. या करिता देशातील पहिले संविधान भवन पिंपरी-चिंचवडमध्ये उभारले जात आहे. त्यासाठी महानगरपालिका प्रशासनाने सुमारे 120 कोटी रुपयांच्या निविदा प्रक्रियेला सुरुवात केली असून, निविदा प्रसिद्ध केली आहे. भारतीय जनता पार्टीचे आमदार महेश लांडगे यांच्या संकल्पनेतून पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (PMRDA) च्या पेठ क्रमांक 11 मध्ये संविधान भवन व विपश्यना केंद्र उभारण्यात येणार आहे. त्यासाठी पीएमआरडीएकडून संबंधित…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – डॉ. सुशीला नायर यांनी सुरू केलेल्या सेवाग्राम येथील महात्मा गांधी इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस च्या त्या पहिल्या बॅचच्या विद्यार्थ्यांनी होत. सेवाग्राम मधील प्रार्थना, सेवाभाव, स्वावलंबन, क्षमाशीलता या गांधीजींच्या विचारांच्या संस्कारांनी त्यांच्या मनात सर्वसामान्यांना वैद्यकीय सेवा देण्याचे बीज पेरले ते डॉ. सरोज मारुती महेशगौरी या होत. यांच्याबद्दल माहिती अशी की, डॉ. सरोज मारुती महेशगौरी M.B.B.S. M.D. (स्त्रीरोगतज्ञ) यांचा जन्म चंद्रपूर मध्ये १९५२ साली झाला .सुशिक्षित आई-वडिलांनी तसेच शिक्षणाला समर्पित ज्येष्ठ बंधूंनी अतिशय प्रेमाने त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची जडणघडण केली. डॉ. सुशीला नायर यांनी सुरू केलेल्या सेवाग्राम येथील महात्मा गांधी इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस च्या त्या पहिल्या…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या समाज विकास विभागामार्फत कल्याणकारी योजनेचा एक भाग म्हणून दहावी व बारावी ९०% पेक्षा जास्त गुण संपादन केलेल्या विद्यार्थी / विद्यार्थिनींना बक्षीस रक्कम देण्यात येते. या योजनेची अंतिम मुदत संपली असून या योजनेस मुदतवाढ देण्यात यावी, अशी मागणी शत्रुघ्न काटे यांनी आयुक्तांकडे केली आहे. दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे, पिंपरी चिंचवड महानगरपालिच्या समाज विकास विभागामार्फत कल्याणकारी योजनेचा एक भाग म्हणून १०वी आणि १२वी इयत्तेत ८०% ते ९०% आणि ९०% पेक्षा जास्त गुण संपादन केलेल्या विद्यार्थी / विद्यार्थिनींना बक्षीस रक्कम देण्यात येत. दरवर्षी प्रमाणे पालिकेमार्फत ही योजना राबविण्यात आली आणि ३० सप्टेंबर या अंतिम…
