Author: maharashtrabreakingnews.com

पिंपळे सौदागर (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – चॅलेंजर पब्लिक स्कूलमध्ये ७६ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा झाला. कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रध्वज फडकवून झाली आणि त्यानंतर राष्ट्रगीत झाले. शाळेने विद्यार्थ्यांच्या उत्कृष्ट कामगिरीची प्रशंसा केली आणि त्यांचे कौतुक केले. ज्यात असाधारण शैक्षणिक कामगिरी, उपस्थिती आणि अभ्यासक्रमाव्यातिरिक्त उपक्रमाचे प्रदर्शन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा समावेश आहे. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे अनय अरुण मुळ्ये, अतुल पाटील, अनुप कोल्हे, राजेश भागवत, रामदास नागरे, अजीत रामाने, शाळेचे संचालक संदीप काटे, उपसंचालिक अनिताताई काटे, शाळेच्या मुख्याध्यापिका सुविधा महाले यांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडला. अनुभवी आयटी व्यावसायिक आणि सामाजिक कार्यकर्ते मुळ्ये आणि उत्साही साहसी आणि परोपकारी पाटील यांनी विद्यार्थ्यांना त्यांच्या उल्लेखनीय…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून गेल्या काही वर्षांपासून राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका झालेल्या नाही. ओबीसी आरक्षण प्रश्नावर सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू आहे. आज याबाबत सुप्रीम कोर्टात अंतिम सुनावणी होईल अशी शक्यता वर्तवण्यात आली होती. पण, आता सुप्रीम कोर्टाने पुन्हा एकदा पुढची तारीख दिली आहे. यामुळे आता राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर पडल्या आहेत. स्थानिक स्वराज्या संस्थांच्या निवडणुका आणि ओबीसी आरक्षणावर पुढील सुनावणी आता २५ फेब्रुवारी होणार आहे. यामुळे आता आणखी एक महिना पुढे निवडणुका ढकलण्यात येणार आहेत. राज्य सरकारच्यावतीने तुषार मेहता यांनी सुप्रीम कोर्टात बाजू मांडली. राज्यात विधानसभेच्या निवडणुका डिसेंबर महिन्यात झाल्या आहेत. या…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – एस. एन. बी. पी. विधी महाविद्यालय मोरवाडी पिंपरी आणि पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व खेड राजगुरूनगर तालुका विधी सेवा समिती तसेच राजगुरूनगर बार असोसिएशन खेड, पुणे आणि स्व. प्रा. नानासाहेब गोरडे सार्वजनिक ग्रंथालय, गोसासी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित एक दिवसीय मोफत कायदेविषयक मार्गदर्शन शिबिर शनिवार, दिनांक २५ जानेवारी २०२५ रोजी गोसासी, तालुका राजगुरुनगर खेड, जिल्हा पुणे येथे संपन्न झाले. अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश राजगुरुनगर पुणेचे ए. एस. सय्यद कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. गट विकास अधिकारी विशाल शिंदे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते; तसेच न्यायाधीश एस. पी. पोळ, पी. एस. इंगळे, ए. एम.…

Read More

ज्येष्ठ नागरिक संघ, चिंचवडचा वर्धापनदिन संपन्न पिंपरी (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) –  ”जिव्हाळा’ हे मित्रत्वाचे प्रतीक आहे!’ असे गौरवोद्गार महाराष्ट्र साहित्य परिषद, पिंपरी – चिंचवड शाखाध्यक्ष राजन लाखे यांनी विरंगुळा केंद्र, पागेच्या तालमीसमोर, चिंचवडगाव येथे (सोमवार, दिनांक २७ जानेवारी) येथे व्यक्त केले. ज्येष्ठ नागरिक संघ, चिंचवड या संस्थेच्या वर्धापनदिनानिमित्त प्रकाशित करण्यात आलेल्या ‘जिव्हाळा’ या वार्षिक अंकाचे प्रकाशन करताना राजन लाखे बोलत होते. राष्ट्रपती पारितोषिक प्राप्त पिंपरी – चिंचवड महापालिका अग्निशमन अधिकारी किरण गावडे, लायन्स क्लब ऑफ आकुर्डीचे अध्यक्ष बाबूराव सागावकर, ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष रमेश इनामदार, उपाध्यक्ष चंद्रकांत कोष्टी यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती. राजन लाखे पुढे म्हणाले की, ‘आयुष्याला…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – बांधकाम क्षेत्रातील नामांकित असे नाव असलेले पुण्यातील औटी ग्रुपमध्ये सेल्स अ‍ॅण्ड मार्केटिंग संचालक गजानन डुबल यांना अमेरिकेतील (युएसए) दी अमेरिकन युनिर्व्हसिटीकडून बहुप्रतिष्ठीत अशी पीएचडी पदवी बहाल करण्यात आली आहे. त्यांनी रिअल इस्टेट बिझनेस अ‍ॅण्ड मार्केटिंग या विषयात ही पदवी मिळविली आहे. गजानन डुबल यांना एम्पावर एज्युकेशन ट्रस्टच्या वतीने भारत निर्माण योगदान अ‍ॅवार्डने सन्मानित करण्यात आले आहे. उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल देशातील मान्यवरांना हा अ‍ॅवार्ड प्रदान करण्यात येतो. ते रिअर इस्टेट आणि बांधकाम क्षेत्र तसेच, यशस्वी उद्योजक, कॅरिअर मार्गदर्शन या विषयावरील वक्ते ही आहेत. ते रावेत येथील रहिवाशी आहेत. पीएचडी पदवी मिळाल्याने डुबल यांच्यावर पुणे…

Read More

पिंपरी,  (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या रावेत येथील एस.बी. पाटील पब्लिक स्कूल येथे प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.    उद्योजक शंतनु प्रभुणे, सोनाली प्रभुणे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीत सादर केले. संगीत शिक्षिका सुलोचना पवार यांनी मार्गदर्शन केले. प्राचार्या डॉ. बिंदु सैनी, उपमुख्याध्यापिका पद्मा बंडा, मुख्याध्यापिका शुभांगी कुलकर्णी यांनी स्वागत केले. पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्ष पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांनी प्रजासत्ताक दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या. शिक्षिका भारती कबीर यांनी देशभक्तीपर हिंदी…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज )- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या सर्व क्षेत्रीय कार्यालयात आज जनसंवाद सभा पडली. आज झालेल्या जनसंवाद सभेत नागरिकांनी ९२ तक्रारी वजा सूचना मांडल्या. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या सोमवारी सर्व क्षेत्रीय कार्यालयात जनसंवाद सभेचे आयोजन करण्यात येते. त्यानुषंगाने आज पार पडलेल्या जनसंवाद  सभेत अ, ब, क, ड, इ, फ, ग आणि ह  या क्षेत्रीय कार्यालयात अनुक्रमे १२, ९, २, १८, ३, ८, ८ आणि ९ अशा एकूण ६९ तक्रारवजा सूचना नागरिकांनी उपस्थित राहून मांडल्या. महापालिकेच्या वतीने  जनसंवाद सभेसाठी नियुक्त करण्यात आलेल्या समन्वय अधिका-यांनी या जनसंवाद सभेचे अध्यक्षस्थान भूषविले. आज झालेल्या जनसंवाद सभेत फूटपाथवरील अतिक्रमणे हटविण्यात यावीत, रस्त्यांवर सुरू…

Read More

इंद्रायणी महाविद्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा तळेगाव दाभाडे, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – सुदृढ, सशक्त समाजासाठी आरोग्य, शिक्षण व्यवस्थेसोबतच नवीन उद्योग उभारणी गरजेची असते. अलीकडच्या काळात आरोग्य, शिक्षण, उद्योगधंदे मोठ्या प्रमाणात उभे राहत आहेत, ही चांगली गोष्ट आहे. विद्यार्थ्यांनीही काळानुरूप बदल स्वीकारून आपले ध्येय निश्चित केले पाहिजे. नवीन संधीकडे विद्यार्थ्यांनी डोळसपणे पाहिले पाहिजे, असे मत एमिटेक टेक्नॉलॉजीज इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचे अधिकारी कौस्तुभ कुलकर्णी यांनी व्यक्त केले. इंद्रायणी महाविद्यालयात ध्वजारोहण प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे कार्यवाह चंद्रकांत शेटे हे होते. याप्रसंगी खजिनदार शैलेश शहा, उद्योजक संजय साने, निरुपाताई कानिटकर, युवा उद्योजक रणजीत काकडे, युवराज काकडे, विलास…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – जुनी सांगवीतील अरविंद एज्युकेशन सोसायटीच्या लिटल फ्लॉवर प्री प्रायमरी इंग्लिश मीडियम स्कुल, लिटल फ्लॉवर इंग्लिश मीडियम स्कुल, भारतीय विद्यानिकेतन विद्यालय आणि ज्युनिअर कॉलेजमध्ये ७६ वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. प्रमुख पाहुणे म्हणून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे माजी अधिसभा सदस्य संतोष ढोरे, स्थायी समितीचे माजी सभापती अतुल शितोळे, संस्थेच्या अध्यक्षा आरती राव, सचिव प्रणव राव उपस्थित होते. राष्ट्रपिता महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन केल्यानंतर प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. सांगवीतून विद्यार्थ्यांनी प्रभात फेरी काढत ‘मुलगी वाचवा, मुलगा-मुलगी भेदभाव करू नका, पर्यावरण वाचवा’ अशा घोषणांनी परिसर दुमदुमून टाकला…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – आज पिंपरी चिंचवड महानगरपालिकाच्या खराळवाडी उर्दू प्राथमिक शाळा येथे भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त  पिंपरी चिंचवड मुस्लिम विकास परिषदेचे अध्यक्ष  अकील मुजावर यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी शाळेचे मुख्याध्यापक स्वालेहा आपा, हनीफ सर, नफिसा बांगी,शिरीन शेख, शहनाझ सय्यद,शबाना सय्यद, अन्वर सय्यद, झेबा मिस यांच्या उपस्थित ध्वजवंदन करून उपस्थित सर्व विद्यार्थी व पालकांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

Read More