ताज्या घडामोडीपिंपरी
खराळवाडी उर्दू प्राथमिक शाळेत प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – आज पिंपरी चिंचवड महानगरपालिकाच्या खराळवाडी उर्दू प्राथमिक शाळा येथे भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त पिंपरी चिंचवड मुस्लिम विकास परिषदेचे अध्यक्ष अकील मुजावर यांच्या हस्ते करण्यात आले.
या वेळी शाळेचे मुख्याध्यापक स्वालेहा आपा, हनीफ सर, नफिसा बांगी,शिरीन शेख, शहनाझ सय्यद,शबाना सय्यद, अन्वर सय्यद, झेबा मिस यांच्या उपस्थित ध्वजवंदन करून उपस्थित सर्व विद्यार्थी व पालकांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या.














