Close Menu
maharashtrabreakingnews.com
  • ताज्या घडामोडी
  • पिंपरी चिंचवड
    • भोसरी
  • देहू
  • आळंदी
  • पुणे
    • मावळ
    • शिरूर
    • हिंजवडी
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकारण
  • क्राईम
  • Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
  • डिजिटल आवृत्ती – जाहिरात
  • मनोरंजन
  • शिक्षण
  • सांस्कृतिक
  • जाहिरात विभाग
  • आरोग्य
  • धार्मिक
  • आरोग्य
  • क्रीडा
  • नवरात्री विशेष
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

कष्टकरी कामगारांनी जागवल्या अजितदादांच्या आठवणी 

5 February 2026

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या गटनेतेपदी भाऊसाहेब भोईर यांची नियुक्ती

4 February 2026

काळा घोडा फेस्टिव्हल २०२६’ मध्ये पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शाळेला प्रथम क्रमांक

4 February 2026
Facebook X (Twitter) Instagram YouTube WhatsApp
Facebook X (Twitter) Instagram YouTube
maharashtrabreakingnews.commaharashtrabreakingnews.com
Subscribe
  • ताज्या घडामोडी
  • पिंपरी चिंचवड
    • भोसरी
  • देहू
  • आळंदी
  • पुणे
    • मावळ
    • शिरूर
    • हिंजवडी
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकारण
  • क्राईम
  • Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
  • डिजिटल आवृत्ती – जाहिरात
  • मनोरंजन
  • शिक्षण
  • सांस्कृतिक
  • जाहिरात विभाग
  • आरोग्य
  • धार्मिक
  • आरोग्य
  • क्रीडा
  • नवरात्री विशेष
  • व्हिडिओ
maharashtrabreakingnews.com
Home»ताज्या घडामोडी»उपयाेग कर्ता शुल्काशिवाय मालमत्ता कर भरा
ताज्या घडामोडी

उपयाेग कर्ता शुल्काशिवाय मालमत्ता कर भरा

maharashtrabreakingnews.comBy maharashtrabreakingnews.com26 March 2024No Comments3 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
Spread the love

मालमत्ता धारकांनी गाेंधळून न जाता फक्त थकीत कर भरावा, महापालिकेचे आवाहन

पिंपरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – कर संकलन विभागाच्या मालमत्ता कराच्या ऑनलाइन बिलामध्ये उपयाेग कर्ता शुल्काची रक्कम दिसत असली तरी शासन स्थगिती आदेशामुळे एकूण भरायची जी रक्कम आहे, ती उपयाेग कर्ता शुल्क वजा करून दर्शविण्यात आली आहे. मालमत्ता धारकांना उपयाेग कर्ता शुल्क भरण्याची आवश्यकता नाही. तसेच अंतिम देय रक्कम जी बिलामध्ये दर्शविण्यात आली आहे,त्यामध्ये उपयाेग कर्ता शुल्काचा समावेश नाही. त्यामुळे रहिवाशी मिळकत धारकांनी आपला थकीत मालमत्ता कर तत्काळ भरावा, असे आवाहन महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांनी केले आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात 6 लाख 25 हजार मालमत्ता आहेत. यापैकी 4 लाख 33 हजार 759 मालमत्ता धारकांनी आपला पूर्ण कराचा भरणा केला आहे. त्यामुळे आत्तापर्यंत महापालिकेच्या तिजाेरीत 886 काेटींचा महसूल जमा झाला आहे. असे असले तरी 2024-25 या आर्थिक वर्षात कर संकलन विभागाला 1 हजार काेटींचे उदिष्ट देण्यात आले आहे. आर्थिक वर्ष संपण्यास अवघे पाच दिवस बाकी असताना 114 काेटींची वसुली करण्याचे माेठे आव्हान कर संकलन विभागाचे सहायक आयुक्त नीलेश देशमुख आणि त्यांच्या टीमपुढे असणार आहे. तर कर संकलन  विभागाकडून थकबाकीदारांच्या
मालमत्ता जप्त करणे, थकबाकीदारांची नावे वर्तमान पत्रात प्रसिध्द करणे, नळ कनेक्शन खंडीत करणे, जनजागृती करण्यासह विविध माेहिमा हाती घेतल्या आहेत.

अंतिम टप्प्यात क्रिकेटच्या ट्वेंटी- ट्वेंटी सामन्याप्रमाणे जास्तीत-जास्त कर वसुलीसाठी कर संकलन विभागाने कंबर कसली आहे. असे असतानाच कर संकलन विभागाचे कर्मचारी सदनिकाधारकांकडे कर वसुलीसाठी जातात, तेव्हा अनेकांनी उपयाेग कर्ता शुल्क रद्द झाला असताना त्या रक्कमेचा आमच्या बिलात समावेश झाला आहे, त्यामुळे आम्ही अद्याप कर भरला नसल्याचे सांगत आहेत. मात्र, ऑनलाइन बिलामध्ये उपयाेग कर्ता शुल्काची रक्कम दिसत असली तरी शासन आदेशामुळे शुल्क वसुलीला स्थगिती देण्यात आलेली आहे. बिलामध्ये एकूण भरायची जी रक्कम आहे, ती उपयाेग कर्ता शुल्क वजा करून दर्शविण्यात आली आहे. मालमत्ता धारकांना उपयाेग कर्ता शुल्क भरण्याची आवश्यकता नाही. तसेच अंतिम देय रक्कम जी बिलामध्ये दर्शविण्यात आली आहे, त्यामध्ये उपयाेग कर्ता शुल्काचा समावेश नाही. त्यामुळे मालमत्ता धारकांनी फक्त आपला थकीत कर त्वरीत भरावा.

दरम्यान, शहरात 5 हजार 500 लहान-माेठ्या साेसायट्या आहेत. यामधील 65 हजार 583 सदनिकाधारकांकडे तब्बल 161 काेटींचा कर थकीत आहे. त्यामुळे सदनिका धारकांनी आपल्या सदनिकेचा पाणी पुरवठा खंडीत होऊ नये, त्याचबराेबर सदनिका जप्त हाेऊ नये म्हणून तत्काळ कर भरावा. अन्यथा नाईलाजाने कठाेर कारवाई करावी लागेल, असा इशाराही महापालिकेने दिला आहे.

निवासी मालमत्ता धारकांकडे 354 काेटींची थकबाकी

पिंपरी-चिंचवड शहरात 1 लाख 48 हजार 203 निवासी मालमत्ता आहे. या मालमत्ता धारकांना वेळाेवेळी कर भरण्याबाबत आवाहन केले. मात्र, त्यानंतरही कर न भरणा-या या मालमत्ता धारकांकडे तब्बल 354 काेटींची थकबाकी आहे. कर भरण्याची ऐपत असतानाही कर भरण्यास टाळाटाळ मालमत्ता धारकांनी करू नये. त्याउलट थकीत करावर दंडाची रक्कम दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे मालमत्ता धारकांचेच नुकसान हाेत असल्याने अशा थकबाकीदार मालमत्ता धारकांनी तत्काळ कर भरून शहर विकासामध्ये याेगदान द्यावे, असे आवाहन कर संकलन विभागाचे सहायक आयुक्त नीलेश देशमुख यांनी केले आहे.

Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleमावळ लोकसभेच्या निवडणुकीत गद्दारांना त्यांची जागा दाखवा: खासदार ओमराजे निंबाळकर
Next Article भोसरी व शिरूर विधानसभेच्या वतीने मतदार जनजागृती उपक्रम आयोजन
maharashtrabreakingnews.com
  • Website

Related Posts

कष्टकरी कामगारांनी जागवल्या अजितदादांच्या आठवणी 

5 February 2026

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या गटनेतेपदी भाऊसाहेब भोईर यांची नियुक्ती

4 February 2026

काळा घोडा फेस्टिव्हल २०२६’ मध्ये पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शाळेला प्रथम क्रमांक

4 February 2026

येरवड्यात ‘यशस्वी महिला सामाजिक संस्था’चा समतेचा संदेश देणारा हळदीकुंकू कार्यक्रम

4 February 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks

Remember! Bad Habits That Make a Big Impact on Your Lifestyle

13 January 2021

The Right Morning Routine Can Keep You Energized & Happy

13 January 2021

How to Make Perfume Last Longer Than Before

13 January 2021

Stay off Social Media and Still Keep an Online Social Life

13 January 2021
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
ताज्या घडामोडी

कष्टकरी कामगारांनी जागवल्या अजितदादांच्या आठवणी 

By maharashtrabreakingnews.com5 February 20260
Spread the love

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज)  – महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जाण्याने राज्याने एक अनुभवी,…

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या गटनेतेपदी भाऊसाहेब भोईर यांची नियुक्ती

4 February 2026

काळा घोडा फेस्टिव्हल २०२६’ मध्ये पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शाळेला प्रथम क्रमांक

4 February 2026

येरवड्यात ‘यशस्वी महिला सामाजिक संस्था’चा समतेचा संदेश देणारा हळदीकुंकू कार्यक्रम

4 February 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us

Maharashtra Breaking News ही महाराष्ट्रासह देश-विदेशातील ताज्या घडामोडी वाचकांपर्यंत वेगाने पोहोचवणारी विश्वासार्ह डिजिटल न्यूज वेबसाइट आहे. आम्ही ब्रेकिंग न्यूज, राजकारण, समाज, गुन्हेगारी, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान आणि मनोरंजन या सर्व क्षेत्रांतील महत्त्वाच्या बातम्या सातत्याने प्रकाशित करतो. आमचा भर अचूकता, तथ्य तपासणी आणि निष्पक्ष पत्रकारितेवर आहे. प्रत्येक बातमी वाचकांसाठी सोप्या आणि स्पष्ट भाषेत सादर केली जाते. समाजहिताशी संबंधित विषयांना प्राधान्य देणे हे आमचे प्रमुख ध्येय आहे. अफवा आणि अप्रमाणित माहितीपासून दूर राहून आम्ही जबाबदार बातमीदारी करतो. आमची वेबसाइट मोबाईल-फ्रेंडली असल्याने कुठेही आणि कधीही बातम्या वाचता येतात. वाचकांचा विश्वास जपणे हेच आमचे खरे बळ आहे. बदलत्या काळासोबत डिजिटल पत्रकारितेचे नवे मापदंड आम्ही स्वीकारत आहोत. Maharashtra Breaking News सोबत जोडा आणि प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडीवर अपडेट राहा.

Choose Language To Read
@2023 - All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204
  • ताज्या घडामोडी
  • पिंपरी चिंचवड
    • भोसरी
  • देहू
  • आळंदी
  • पुणे
    • मावळ
    • शिरूर
    • हिंजवडी
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकारण
  • क्राईम
  • Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
  • डिजिटल आवृत्ती – जाहिरात
  • मनोरंजन
  • शिक्षण
  • सांस्कृतिक
  • जाहिरात विभाग
  • आरोग्य
  • धार्मिक
  • आरोग्य
  • क्रीडा
  • नवरात्री विशेष
  • व्हिडिओ

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.