- ताज्या घडामोडी
- पिंपरी चिंचवड
- देहू
- आळंदी
- पुणे
- महाराष्ट्र
- देश – विदेश
- राजकारण
- क्राईम
- Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
- डिजिटल आवृत्ती – जाहिरात
- मनोरंजन
- शिक्षण
- सांस्कृतिक
- जाहिरात विभाग
- आरोग्य
- धार्मिक
- आरोग्य
- क्रीडा
- नवरात्री विशेष
- व्हिडिओ
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: maharashtrabreakingnews.com
– प्रतिभा ज्युनियर कॉलेजचा क्रीडा महोत्सव २०२४ उत्साहात साजरा चिंचवड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – चिंचवड येथील कमला एज्युकेशन सोसायटी संचलित प्रतिभा ज्युनिअर कॉलेज मधील १५०० विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत प्राधिकरण येथील कै.संजय काळे क्रीडा संकुल मैदानावर क्रीडा महोत्सव २०२४ उत्साहात पार पडला. १०० मीटर धावणे, गोळा फेक, सीट अँड रिच, पुशप आदी क्रीडा स्पर्धात मोठ्या संख्येने महाविद्यालयातील मुला-मुलींनी सहभाग नोंदवीत चमकदार कामगिरी पार पाडली. स्पर्धेपूर्वी कमला एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक सचिव डॉ. दीपक शहा ज्युनियर कॉलेजच्या क्रीडा शिक्षक व प्राध्यापकांच्या बैठकीत म्हणाले, खेळामुळे विद्यार्थ्यांचा शारीरिक व मानसिक विकास होतो. शरीराला तंदुरुस्त ठेवण्यासाठी अभ्यासाबरोबर त्यांनी आवडत्या खेळात जास्तीतजास्त सहभाग घ्यावा, असे आवाहन केले. क्रिडा महोत्सवाच्या…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – गेल्या काही वर्षांमध्ये पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने डिजिटलायझेशनमध्ये लक्षणीय प्रगती केली असून यामागील उद्देश सार्वजनिक सेवेचे वितरण आणि पारदर्शकता वाढवणे हा आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करून प्रमुख सेवांचे डिजिटलायझेशन करून नागरिकांना अधिक सुलभ आणि जलद गतीने सेवा देण्यासाठी महापालिका कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन आयुक्त शेखर सिंह यांनी केले. केंद्रीय नागरी सेवेतील सनदी अधिकारी प्रशिक्षणार्थींनी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या विविध प्रकल्प आणि उपक्रमांना भेट दिली. या अधिकाऱ्यांशी आयुक्त शेखर सिंह यांनी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, मुख्य अभियंता प्रमोद ओंभासे, संजय कुलकर्णी, स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी किरणराज यादव, दिव्यांग…
पुणे, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – भारत सरकारच्या विविध योजनांमुळे देशातील विद्यार्थ्यांच्या नवकल्पनांना तसेच संशोधनाला बळ मिळत आहे. त्यात केंद्रीय शिक्षण मंत्रालयाची इनोवेशन सेल व एआयसीटीई द्वारे आयोजित राष्ट्रीय स्मार्ट इंडिया हॅकेथॉन (एसआयएच) स्पर्धेद्वारे विद्यार्थ्यांना कल्पकता जगासमोर आणण्याची अनोखी संधी मिळत आहे. त्यामुळे, विद्यार्थ्यांनी तिचा पुरेपूर फायदा घेवून मिळालेल्या संधीचे सोनं करावे, असे मत पुष्कराज ग्रुपचे चेअरमन आणि व्यवस्थापकीय संचालक शैलेन्द्र गोस्वामी यांनी मांडले. ते एमआयटी आर्ट, डिजाईन व टेक्नॉलॉजी विद्यापीठ, पुणेच्या राज कपूर सभागृहात केंद्रीय शिक्षण मंत्रालयाची इनोव्हेशन सेल व एआयसीटीई द्वारे आयोजित राष्ट्रीय स्मार्ट इंडिया हॅकेथॉन-२०२४ (एसआयएच) स्पर्धेच्या हार्डवेअर गटाच्या अंतिम फेरीच्या उद्घाटन समारंभात बोलत होते. यावेळी, केंद्रीय शिक्षण मंत्रालयाची इनोव्हेशन सेलचे नवोपक्रम अधिकारी…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – स्वतःचे घर हा प्रत्येकाचा जिव्हाळ्याचा विषय असतो, महापालिका घरकुल योजनेच्या माध्यमातून स्वतःचे घर घेण्याचे स्वप्न पूर्ण व्हावे यासाठी कार्यरत असते. चिखली येथील घरांचा ताबा मिळणार असलेल्या लाभार्थ्यांनी सदनिकांच्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेऊन या सदनिकांचा आपल्या स्वतःसाठी उपयोग करावा तसेच सदनिका भाड्याने देणे, इतरांना वापरासाठी देणे असे प्रकार टाळावे असे आवाहन अतिरिक्त आयुक्त चंद्रकांत इंदलकर यांनी लाभार्थ्यांना केले. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने केंद्र व राज्य शासनाच्या जवाहरलाल नेहरू नागरी पुनरुत्थान अभियान अंतर्गत गोर गरिबांना त्यांच्या मुलभूत सुविधा मिळाव्या यासाठी चिखली येथील प्राधिकरण सेक्टर क्रमांक १७ आणि १९ येथे घरकुल योजना राबविण्यात येत आहे. या घरकुल…
प्रगत तंत्रज्ञानाच्या माध्यमातून हवेच्या गुणवत्तेच्या अंदाजावर निरीक्षणाद्वारे होणार ठोस कृती पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने शहरातील हवा प्रदूषणाचा सामना करण्यासाठी ‘ग्रेडेड रिस्पॉन्स ॲक्शन प्लॅन’ (GRAP) प्रकल्पाची सुरुवात केली आहे. या प्रकल्पामध्ये शहराची हवेची गुणवत्ता पद्धतशीरपणे सुधारली आहे याची खात्री करण्यासाठी वास्तविक वेळेमध्ये निरिक्षण प्रणाली, अत्याधुनिक अंदाज आणि तात्काळ अंमलबजावणी यांचा समावेश आहे. सदर प्रकल्पासाठी ‘सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ ॲडव्हान्स्ड कॉम्प्युटिंग’ (C-DAC) द्वारे अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर ग्रॅप (GRAP) उपक्रमाची सुरुवात करण्यात आली असून महानगरपालिकेने हवेच्या गुणवत्तेच्या आव्हानांचा अंदाज, निरीक्षण आणि सक्रियपणे कृती करण्यासाठी महत्वाचे धोरण तयार केले आहे. यासोबतच, महानगरपालिकेने नॅशनल क्लीन एअर प्रोग्राम (NCAP) च्या अंतर्गत,…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – न्यू सिटी प्राईड स्कूल मध्ये “पुणे पुस्तक महोत्सव अंतर्गत पुस्तक वाचन दिन साजरा करण्यात आला” क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले एज्युकेशन फॉउंडेशन संचलित न्यू सिटी प्राईड इंग्लिश मिडीयम स्कूल रहाटणी येथे ” पुणे पुस्तक महोत्सवा अंतर्गत आयोजित शांतता…. पुणेकर वाचत आहेत” हा उपक्रम आज शाळेत घेण्यात” आला.या वेळी संस्थेचे संस्थापक अरुण चाबुकस्वार शाळेचे उपमुख्याध्यापक सचिन कळसाईत शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. यावेळी शाळेतील इयत्ता पहिली ते दहावीच्या सर्व विद्यार्थ्यांनी एक तास पुस्तक वाचन केले. विद्यार्थ्याच्या समवेत शिक्षकांनीही पुस्तक वाचन केले. वाचन चळवळ सक्षम करण्यासाठी आणि विद्यार्थ्यांना त्यातून आवड निर्माणसाठी विद्यार्थ्यांना विविध साहित्यकाची पुस्तके आणण्यासाठी…
मानवाधिकार दिनी फेरीवाला संकल्प मेळावा उत्साहात साजरा पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – पिंपरी चिंचवड हे जलद गतीने वाढणारे शहर असून जागतिक दर्जाचे शहर म्हणून आपली ओळख निर्माण होत आहे पथ विक्रेता हा शहराचा एक भाग आहे व्यवसाय करत असताना नागरिक आणि प्रशासनाला अडचण होणार नाही याची काळजी घेऊन व्यवसाय करावा ,हॉकर्स झोन प्रक्रियेला दिरंगाई झालेली आहे मात्र इथून पुढे या सुसज्ज हॉकर झोन प्रक्रियेला गती देऊन न्याय देण्याची भूमिका प्रशासनाची राहील असे प्रतिपादन पिंपरी चिंचवड महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांनी व्यक्त केले. नॅशनल होकर फेडरेशन, महाराष्ट्र फेरीवाला क्रांती महासंघ, कष्टकरी संघर्ष महासंघाच्या वतीने जागतिक मानवाधिकार दिनाच्या…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – पिंपरी चिंचवड आणि लगतच्या औद्योगिक अस्थापनातील स्क्रॅप चिखली कुदळवाडी परिसरातील हजारो दुकानांमध्ये साठवले जाते. भंगार विलगिकरण, पॅकिंग करणारे शेकडो कामगार असुरक्षित परिस्थितीत काम करत असतात. याठिकाणी गेल्या अनेक वर्षात मोठ्या आगी लागून आसपासच्या नागरी रहिवाशी परीसरात मोठ्या आगी लागल्या आहेत. हा संपूर्ण परिसर बकाल, पर्यावरण आणि मानवी आरोग्यास धोकादायक आहे. केव्हाही मोठ्या प्रमाणात आगी लागू शकतात. निवासी क्षेत्रात असलेल्या या दुकानांना स्वतंत्र भंगार पार्क साठी अन्यत्र जागा मिळवून द्यावी, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहराध्यक्ष सचिन चिखली यांनी केली आहे. कुदळवाडी या ठिकाणी भंगार गोदामाला काल आग लागली होती, आज देखील त्या ठिकाणी अजून…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयातील रुग्णांच्या नातेवाईकांना रात्रनिवारा केंद्र अल्प दरात उपलब्ध करून देण्याच्या विषयांसह महापालिका सभा आणि स्थायी समिती सभेची मान्यता आवश्यक असलेल्या विविध विषयांना प्रशासक शेखर सिंह यांनी आज झालेल्या बैठकीत मान्यता दिली. पिंपरी येथील महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय भवनातील दिवंगत महापौर मधुकरराव पवळे सभागृहामध्ये पार पडलेल्या या बैठकीस अतिरिक्त आयुक्त प्रदिप जांभळे पाटील, विजयकुमार खोराटे, चंद्रकांत इंदलकर तसेच विषयाशी संबंधित विभागप्रमुख आणि अधिकारी उपस्थित होते. महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात पिंपरी चिंचवड शहरातील तसेच लगतच्या ग्रामीण भागातून तसेच पुणे जिल्ह्याबाहेरील देखील रुग्ण वैद्यकीय उपचारासाठी दीर्घकाळ दाखल होत असतात. शहराबाहेरून येणाऱ्या रुग्णांची संख्या अधिक असून रुग्णांच्या नातेवाईकांची गैरसोय…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यभरात “शरदचंद्र महाआरोग्य अभियान” आयोजन करण्यात आले आहे. भारताचे माजी संरक्षणमंत्री व कृषिमंत्री तसेच माहाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री, पद्मविभुषण शरद पवार स १२ डिसेंबर हा ८४ वा वाढदिवस संपन्न होऊन ८५ व्या वर्षात पदार्पण करत आहेत. शरद पवार संजीवनी आरोग्य मित्र व डॉक्टर सेल यांच्या माध्यमातून राज्यभरात ”शरदचंद्र महा आरोग्य अभियान राबविण्यात येत आहे. महाआरोग्य अभियान १२/१२/२०२४ ते १२/०१/२०२५ पर्यंत असणार असून यामध्ये मोफत आरोग्य तपासणी व शस्त्रक्रिया तसेच ‘कृत्रिम हात व पाय वाटप अभियान’, ‘मोफत डोळ्यांचे तिरळेपणावर शस्त्रकीया’, ‘कॅन्सर आजारावरील शस्त्रक्रिया व महागडी चाचणी पेट स्कॅन फक्त रु. ७०००/-’,…
