Close Menu
maharashtrabreakingnews.com
  • ताज्या घडामोडी
  • पिंपरी चिंचवड
    • भोसरी
  • देहू
  • आळंदी
  • पुणे
    • मावळ
    • शिरूर
    • हिंजवडी
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकारण
  • क्राईम
  • Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
  • डिजिटल आवृत्ती – जाहिरात
  • मनोरंजन
  • शिक्षण
  • सांस्कृतिक
  • जाहिरात विभाग
  • आरोग्य
  • धार्मिक
  • आरोग्य
  • क्रीडा
  • नवरात्री विशेष
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

कष्टकरी कामगारांनी जागवल्या अजितदादांच्या आठवणी 

5 February 2026

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या गटनेतेपदी भाऊसाहेब भोईर यांची नियुक्ती

4 February 2026

काळा घोडा फेस्टिव्हल २०२६’ मध्ये पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शाळेला प्रथम क्रमांक

4 February 2026
Facebook X (Twitter) Instagram YouTube WhatsApp
Facebook X (Twitter) Instagram YouTube
maharashtrabreakingnews.commaharashtrabreakingnews.com
Subscribe
  • ताज्या घडामोडी
  • पिंपरी चिंचवड
    • भोसरी
  • देहू
  • आळंदी
  • पुणे
    • मावळ
    • शिरूर
    • हिंजवडी
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकारण
  • क्राईम
  • Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
  • डिजिटल आवृत्ती – जाहिरात
  • मनोरंजन
  • शिक्षण
  • सांस्कृतिक
  • जाहिरात विभाग
  • आरोग्य
  • धार्मिक
  • आरोग्य
  • क्रीडा
  • नवरात्री विशेष
  • व्हिडिओ
maharashtrabreakingnews.com
Home»ताज्या घडामोडी»काँग्रेसच्या वतीने काळेवाडीत मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना व मतदार नोंदणी अभियानाचा शुभारंभ
ताज्या घडामोडी

काँग्रेसच्या वतीने काळेवाडीत मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना व मतदार नोंदणी अभियानाचा शुभारंभ

maharashtrabreakingnews.comBy maharashtrabreakingnews.com18 July 2024No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
Spread the love

 

शहर सरचिटणीस सजी वर्की आणि युवकचे प्रदेश सचिव चंद्रशेखर जाधव यांनी केले आयोजन

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना राज्य सरकारकडून सुरू करण्यात आली आहे. यामध्ये महिलांना दर महिन्याला १५०० रूपये मिळणार आहेत. याच पार्श्भूमीवर काळेवाडी प्रभागात पिंपरी चिंचवड शहर काँग्रेसचे सरचिटणीस सजी वर्की आणि महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सचिव चंद्रशेखर जाधव यांच्या वतीने नोंदणी फॉर्म निशुल्क भरण्याचे त्याचबरोबर नव मतदारांची मतदार नोंदणी करण्याच्या अभियानाचा शुभारंभ आज (गुरुवारी) करण्यात आला आहे.
१८ जुलै ते २१ जुलै या दरम्यान चार दिवस हे अभियान काळेवाडी, विजयनगर येथील संत निरंकारी भवन शेजारी असलेल्या सजी वर्की यांच्या जनसंपर्क कार्यालय याठिकाणी घेण्यात आले आहे. पिंपरी चिंचवड शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष कैलास कदम यांच्या हस्ते या अभियानाचा शुभारंभ झाला.

याप्रसंगी वरिष्ठ उपाध्यक्ष मयुर जयस्वाल, प्रदेश सामाजिक न्याय विभाग उपाध्यक्ष चंद्रकांत लोंढे, शहाबुद्दीन शेख, युवराज दाखले, चिंचवड ब्लॉक अध्यक्ष ज्ञानेश्वर मलशेट्टी, प्रदेश युवक काँग्रेस प्रवक्ते गौरव चौधरी, प्रदेश सोशल मिडिया समन्वयक वसिम शेख, पिंपरी विधानसभा अध्यक्ष प्रतिक जगताप, भोसरी विधानसभा अध्यक्ष जमीर शेख, जिल्हा युवक काँग्रेसचे सरचिटणीस जिफिन जॉन्सन, विक्रांत सानप यांच्यासह विविध पदाधिकारी, कार्यकर्ते आणि प्रभागातील महिला व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही राज्यातील सर्वसामान्य महिला भगिनींची हक्काची योजना आहे. त्यामुळे महिलांनी न संकोचता या योजना लाभ घ्यावा. त्यासाठी या अभियानाच्या माध्यमातून आम्ही महिलांना निःशुल्क फॉर्म भरण्यासाठी मदत करणार आहोत. त्याचबरोबर भव्य मतदार नोंदणी अभियानाच्या माध्यमातून १८ वर्ष पूर्ण झालेल्या व अद्याप मतदार नोंदणी न केलेल्या युवकांना नव्याने मतदार यादीत नाव नोंदविण्यासाठी सहकार्य करण्यात येणार आहे. त्यामुळे काळेवाडी प्रभागातील जास्तीत जास्त महिलांनी योजनेचा व युवकांनी या अभियानाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजक सजी वर्की आणि चंद्रशेखर जाधव यांनी केले आहे.

Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleलोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या स्मृतिदिनानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसकडून अभिवादन
Next Article शहर काँग्रेसच्या वरिष्ठ उपाध्यक्षपदी मयूर जयस्वाल यांची निवड
maharashtrabreakingnews.com
  • Website

Related Posts

कष्टकरी कामगारांनी जागवल्या अजितदादांच्या आठवणी 

5 February 2026

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या गटनेतेपदी भाऊसाहेब भोईर यांची नियुक्ती

4 February 2026

काळा घोडा फेस्टिव्हल २०२६’ मध्ये पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शाळेला प्रथम क्रमांक

4 February 2026

येरवड्यात ‘यशस्वी महिला सामाजिक संस्था’चा समतेचा संदेश देणारा हळदीकुंकू कार्यक्रम

4 February 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks

Remember! Bad Habits That Make a Big Impact on Your Lifestyle

13 January 2021

The Right Morning Routine Can Keep You Energized & Happy

13 January 2021

How to Make Perfume Last Longer Than Before

13 January 2021

Stay off Social Media and Still Keep an Online Social Life

13 January 2021
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
ताज्या घडामोडी

कष्टकरी कामगारांनी जागवल्या अजितदादांच्या आठवणी 

By maharashtrabreakingnews.com5 February 20260
Spread the love

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज)  – महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जाण्याने राज्याने एक अनुभवी,…

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या गटनेतेपदी भाऊसाहेब भोईर यांची नियुक्ती

4 February 2026

काळा घोडा फेस्टिव्हल २०२६’ मध्ये पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शाळेला प्रथम क्रमांक

4 February 2026

येरवड्यात ‘यशस्वी महिला सामाजिक संस्था’चा समतेचा संदेश देणारा हळदीकुंकू कार्यक्रम

4 February 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us

Maharashtra Breaking News ही महाराष्ट्रासह देश-विदेशातील ताज्या घडामोडी वाचकांपर्यंत वेगाने पोहोचवणारी विश्वासार्ह डिजिटल न्यूज वेबसाइट आहे. आम्ही ब्रेकिंग न्यूज, राजकारण, समाज, गुन्हेगारी, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान आणि मनोरंजन या सर्व क्षेत्रांतील महत्त्वाच्या बातम्या सातत्याने प्रकाशित करतो. आमचा भर अचूकता, तथ्य तपासणी आणि निष्पक्ष पत्रकारितेवर आहे. प्रत्येक बातमी वाचकांसाठी सोप्या आणि स्पष्ट भाषेत सादर केली जाते. समाजहिताशी संबंधित विषयांना प्राधान्य देणे हे आमचे प्रमुख ध्येय आहे. अफवा आणि अप्रमाणित माहितीपासून दूर राहून आम्ही जबाबदार बातमीदारी करतो. आमची वेबसाइट मोबाईल-फ्रेंडली असल्याने कुठेही आणि कधीही बातम्या वाचता येतात. वाचकांचा विश्वास जपणे हेच आमचे खरे बळ आहे. बदलत्या काळासोबत डिजिटल पत्रकारितेचे नवे मापदंड आम्ही स्वीकारत आहोत. Maharashtra Breaking News सोबत जोडा आणि प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडीवर अपडेट राहा.

Choose Language To Read
@2023 - All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204
  • ताज्या घडामोडी
  • पिंपरी चिंचवड
    • भोसरी
  • देहू
  • आळंदी
  • पुणे
    • मावळ
    • शिरूर
    • हिंजवडी
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकारण
  • क्राईम
  • Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
  • डिजिटल आवृत्ती – जाहिरात
  • मनोरंजन
  • शिक्षण
  • सांस्कृतिक
  • जाहिरात विभाग
  • आरोग्य
  • धार्मिक
  • आरोग्य
  • क्रीडा
  • नवरात्री विशेष
  • व्हिडिओ

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.