Close Menu
maharashtrabreakingnews.com
  • ताज्या घडामोडी
  • पिंपरी चिंचवड
    • भोसरी
  • देहू
  • आळंदी
  • पुणे
    • मावळ
    • शिरूर
    • हिंजवडी
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकारण
  • क्राईम
  • Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
  • डिजिटल आवृत्ती – जाहिरात
  • मनोरंजन
  • शिक्षण
  • सांस्कृतिक
  • जाहिरात विभाग
  • आरोग्य
  • धार्मिक
  • आरोग्य
  • क्रीडा
  • नवरात्री विशेष
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या गटनेतेपदी भाऊसाहेब भोईर यांची नियुक्ती

4 February 2026

काळा घोडा फेस्टिव्हल २०२६’ मध्ये पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शाळेला प्रथम क्रमांक

4 February 2026

येरवड्यात ‘यशस्वी महिला सामाजिक संस्था’चा समतेचा संदेश देणारा हळदीकुंकू कार्यक्रम

4 February 2026
Facebook X (Twitter) Instagram YouTube WhatsApp
Facebook X (Twitter) Instagram YouTube
maharashtrabreakingnews.commaharashtrabreakingnews.com
Subscribe
  • ताज्या घडामोडी
  • पिंपरी चिंचवड
    • भोसरी
  • देहू
  • आळंदी
  • पुणे
    • मावळ
    • शिरूर
    • हिंजवडी
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकारण
  • क्राईम
  • Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
  • डिजिटल आवृत्ती – जाहिरात
  • मनोरंजन
  • शिक्षण
  • सांस्कृतिक
  • जाहिरात विभाग
  • आरोग्य
  • धार्मिक
  • आरोग्य
  • क्रीडा
  • नवरात्री विशेष
  • व्हिडिओ
maharashtrabreakingnews.com
Home»ताज्या घडामोडी»सुदृढ लोकशाहीसाठी मतदान करा – डॉ. सुहास दिवसे
ताज्या घडामोडी

सुदृढ लोकशाहीसाठी मतदान करा – डॉ. सुहास दिवसे

maharashtrabreakingnews.comBy maharashtrabreakingnews.com14 April 2024No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
Spread the love
पीसीईटी आयोजित दोन दिवसीय युथ कॉन्फरन्सचे उद्घाटन
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – लवकरच लोकसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. यामध्ये तरुणांनी मतदार नोंदणी करून भरघोस मतदान करावे आणि लोकशाही सुदृढ करावी. ग्रामीण भागांमध्ये मतदानासाठी उत्साह असतो मात्र शहरात निरुत्साह दिसून येतो; ही नकारात्मक भावना दूर करून तरुणांनी आपल्यासह समाजातील सर्व घटकांना मतदान करण्यासाठी प्रोत्साहन द्यावे, असे मत जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी व्यक्त केले.
   पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट, महाराष्ट्र राज्य मुख्य निवडणूक कार्यालय, पुणे जिल्हाधिकारी कार्यालय, निवडणूक साक्षरता मंडळ, पिंपरी चिंचवड महानगरपालिका, स्मार्ट सिटी पिंपरी चिंचवड, वर्शिप अर्थ फाउंडेशन, इन्फिनिटी ९०.४ एफ एम यांच्या संयुक्त सहकार्याने दोन दिवसीय युथ कॉन्फरन्सचे उद्घाटन जिल्हाधिकारी डॉ. दिवसे यांच्या हस्ते करण्यात आले, यावेळी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे उपायुक्त विठ्ठल जोशी, उपायुक्त अण्णा बोदडे, वुईचे राज्य समन्वयक अल्ताफ पिरजादे, जिल्हा समन्वयक स्नेहल खानोलकर, पीसीसीओईचे संचालक डॉ. गोविंद कुलकर्णी, एस. बी. पाटील मॅनेजमेंट इन्स्टिट्यूटच्या संचालिका डॉ. कीर्ती धारवाडकर, समन्वयक डॉ. केतन देसले आदी उपस्थित होते.
  या दोन दिवसीय परिसंवादामध्ये लोकशाही सुदृढ करण्यासाठी युवकांचा सहभाग, लोकशाहीची मूल्ये समाजाच्या विकासामध्ये आणि निवडणुकीमध्ये माध्यमांचा सहभाग आणि महत्त्व, राष्ट्र उभारणीत तरुणांची भूमिका या विषयांवर तज्ज्ञांचे मार्गदर्शन, विद्यार्थ्यांशी संवाद तसेच विविध चर्चासत्रांचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी उपस्थिती विद्यार्थ्यांनी शंभर टक्के मतदान करण्याची शपथ घेतली.
पुणे तिथे काय उणे असे म्हटले जाते. पण खेदाची बाब म्हणजे पुणेकर मतदान करण्यात उणे आहेत. सुशिक्षित भागात नागरिक मतदानाचा हक्क बजावत नाहीत; मग आपण सुशिक्षित कसे म्हणणार,  हा प्रश्न आहे. निवडणुकीत अधिक मतदान होण्यासाठी निवडणूक आयोग अनेक उपक्रम राबवीत असून भरपूर काम करत आहे. त्याला नागरिकांनी प्रतिसाद देण्याची गरज आहे. मतदान न करता केवळ टीका टिप्पणी, समाज माध्यमातून व्यक्त होण्याचा आपल्याला अधिकार नाही, असे उपायुक्त विठ्ठल जोशी म्हणाले.
   आण्णा बोदडे, डॉ. गोविंद कुलकर्णी, अल्ताफ पिरजादे यांनीही मनोगत व्यक्त केले. दरम्यान दुपारच्या सत्रात पुणे उपजिल्हाधिकारी व स्वीप च्या नोडल ऑफिसर अर्चना तांबे यांनी विद्यार्थ्यांशी मतदानाचे महत्त्व आणि तरुणांचा सहभाग या विषयावर संवाद साधला.
   तसेच सुप्रसिद्ध लेखक अरविंद जगताप यांनी देखील भारतीय लोकशाही आणि मतदान या विषयावर मार्गदर्शन केले. याबरोबरच ६ विद्यार्थी वक्त्यांनी आपले मत मांडले.
   पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्मा भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त तथा पीसीयू चे कुलपती हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांनी कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या.
   या कार्यक्रमास पीसीईटी सह पिंपरी चिंचवड शहरातील अन्य महाविद्यालयांचे विद्यार्थी सहभागी झाले. स्वागत डॉ. गोविंद कुलकर्णी यांनी केले. आभार डॉ. केतन देसले यांनी मानले.
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleभारताचे माजी राष्ट्रपती  रामनाथ कोविंद यांच्या उपस्थित  डॉ. डी.वाय. पाटील विद्यापीठाचा  15 वा पदवीप्रदान समारंभ उत्साहात संपन्न
Next Article महापालिकेच्या वतीने आयोजित क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार प्रबोधन पर्व २०२४ च्या तिसऱ्या दिवशी विविध कार्यक्रम संपन्न
maharashtrabreakingnews.com
  • Website

Related Posts

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या गटनेतेपदी भाऊसाहेब भोईर यांची नियुक्ती

4 February 2026

काळा घोडा फेस्टिव्हल २०२६’ मध्ये पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शाळेला प्रथम क्रमांक

4 February 2026

येरवड्यात ‘यशस्वी महिला सामाजिक संस्था’चा समतेचा संदेश देणारा हळदीकुंकू कार्यक्रम

4 February 2026

श्री वैश्य सुतार पुणे चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने विश्वकर्मा जयंती उत्साहात साजरी

4 February 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks

Remember! Bad Habits That Make a Big Impact on Your Lifestyle

13 January 2021

The Right Morning Routine Can Keep You Energized & Happy

13 January 2021

How to Make Perfume Last Longer Than Before

13 January 2021

Stay off Social Media and Still Keep an Online Social Life

13 January 2021
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
चिंचवड

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या गटनेतेपदी भाऊसाहेब भोईर यांची नियुक्ती

By maharashtrabreakingnews.com4 February 20260
Spread the love

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या गटनेतेपदी भाऊसाहेब भोईर यांची नियुक्ती…

काळा घोडा फेस्टिव्हल २०२६’ मध्ये पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शाळेला प्रथम क्रमांक

4 February 2026

येरवड्यात ‘यशस्वी महिला सामाजिक संस्था’चा समतेचा संदेश देणारा हळदीकुंकू कार्यक्रम

4 February 2026

श्री वैश्य सुतार पुणे चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने विश्वकर्मा जयंती उत्साहात साजरी

4 February 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us

Maharashtra Breaking News ही महाराष्ट्रासह देश-विदेशातील ताज्या घडामोडी वाचकांपर्यंत वेगाने पोहोचवणारी विश्वासार्ह डिजिटल न्यूज वेबसाइट आहे. आम्ही ब्रेकिंग न्यूज, राजकारण, समाज, गुन्हेगारी, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान आणि मनोरंजन या सर्व क्षेत्रांतील महत्त्वाच्या बातम्या सातत्याने प्रकाशित करतो. आमचा भर अचूकता, तथ्य तपासणी आणि निष्पक्ष पत्रकारितेवर आहे. प्रत्येक बातमी वाचकांसाठी सोप्या आणि स्पष्ट भाषेत सादर केली जाते. समाजहिताशी संबंधित विषयांना प्राधान्य देणे हे आमचे प्रमुख ध्येय आहे. अफवा आणि अप्रमाणित माहितीपासून दूर राहून आम्ही जबाबदार बातमीदारी करतो. आमची वेबसाइट मोबाईल-फ्रेंडली असल्याने कुठेही आणि कधीही बातम्या वाचता येतात. वाचकांचा विश्वास जपणे हेच आमचे खरे बळ आहे. बदलत्या काळासोबत डिजिटल पत्रकारितेचे नवे मापदंड आम्ही स्वीकारत आहोत. Maharashtra Breaking News सोबत जोडा आणि प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडीवर अपडेट राहा.

Choose Language To Read
@2023 - All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204
  • ताज्या घडामोडी
  • पिंपरी चिंचवड
    • भोसरी
  • देहू
  • आळंदी
  • पुणे
    • मावळ
    • शिरूर
    • हिंजवडी
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकारण
  • क्राईम
  • Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
  • डिजिटल आवृत्ती – जाहिरात
  • मनोरंजन
  • शिक्षण
  • सांस्कृतिक
  • जाहिरात विभाग
  • आरोग्य
  • धार्मिक
  • आरोग्य
  • क्रीडा
  • नवरात्री विशेष
  • व्हिडिओ

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.