Close Menu
maharashtrabreakingnews.com
  • ताज्या घडामोडी
  • पिंपरी चिंचवड
    • भोसरी
  • देहू
  • आळंदी
  • पुणे
    • मावळ
    • शिरूर
    • हिंजवडी
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकारण
  • क्राईम
  • Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
  • डिजिटल आवृत्ती – जाहिरात
  • मनोरंजन
  • शिक्षण
  • सांस्कृतिक
  • जाहिरात विभाग
  • आरोग्य
  • धार्मिक
  • आरोग्य
  • क्रीडा
  • नवरात्री विशेष
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

पिंपळे सौदागर परिसरातील चौक सुशोभीकरणाचे काम प्रगतीपथावर

6 February 2026

पिंपरी-चिंचवडला 27 वे महापौर; रवी लांडगे होणार विराजमान चार वर्षांनंतर प्रशासकीय राजवट संपणार, लोकप्रतिनिधींचा कारभार सुरू

6 February 2026

सर्वांना आनंद देणे महत्त्वाचे! – शोभा जोशी

6 February 2026
Facebook X (Twitter) Instagram YouTube WhatsApp
Facebook X (Twitter) Instagram YouTube
maharashtrabreakingnews.commaharashtrabreakingnews.com
Subscribe
  • ताज्या घडामोडी
  • पिंपरी चिंचवड
    • भोसरी
  • देहू
  • आळंदी
  • पुणे
    • मावळ
    • शिरूर
    • हिंजवडी
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकारण
  • क्राईम
  • Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
  • डिजिटल आवृत्ती – जाहिरात
  • मनोरंजन
  • शिक्षण
  • सांस्कृतिक
  • जाहिरात विभाग
  • आरोग्य
  • धार्मिक
  • आरोग्य
  • क्रीडा
  • नवरात्री विशेष
  • व्हिडिओ
maharashtrabreakingnews.com
Home»ताज्या घडामोडी»त्रिवेणीनगर- तळवडे प्रभाग क्र.१२ मध्ये भाजपाची आक्रमक भूमिका ठरली ‘गेम चेंजर’; स्थलांतरित झालेली नावे पुन्हा प्रभागात समाविष्ट
ताज्या घडामोडी

त्रिवेणीनगर- तळवडे प्रभाग क्र.१२ मध्ये भाजपाची आक्रमक भूमिका ठरली ‘गेम चेंजर’; स्थलांतरित झालेली नावे पुन्हा प्रभागात समाविष्ट

maharashtrabreakingnews.comBy maharashtrabreakingnews.com16 December 2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
Spread the love

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – त्रिवेणीनगर- तळवडे प्रभाग क्र.१२ मध्ये भारतीय जनता पक्षाची आक्रमक भूमिका गेम चेंजर ठरली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांचा “फेक नरेटिव्ह प्लान“ फेल करत प्रभाग क्र.१२ मधून प्रभाग क्र.१ व ११ मध्ये स्थलांतरित झालेली मतदारांची नावे पुन्हा प्रभाग क्र.१२ मध्ये समाविष्ट करण्यात आली असल्याची माहिती माजी नगरसेवक शांताराम बाप्पू भालेकर यांनी दिली आहे.

आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदार यादीतील त्रुटी आणि मतदारांच्या स्थलांतराचा प्रश्न भारतीय जनता पक्षाच्या पाठपुराव्यामुळे मार्गी लागला आहे. प्रभाग क्र.१२ (त्रिवेणीनगर, तळवडे) मधील मतदार यादी भाग क्रमांक ७ सह अनेक मतदारांची नावे चुकीने प्रभाग क्र.१ आणि ११ मध्ये स्थलांतरित झाली होती. भाजपच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी या गंभीर समस्येकडे त्वरित लक्ष देऊन, ही स्थलांतरित नावे पुन्हा मूळ प्रभाग १२ मध्ये समाविष्ट करून घेण्यासाठी मोठी मोहीम शांताराम बाप्पू भालेकर, शितल धनंजय वर्णेकर व अस्मिता अनिल भालेकर यांनी मतदारांच्या घरोघरी जावुन यशस्वीरित्या राबवली.

यासाठी भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी स्थलांतरित झालेल्या मतदारांच्या घरी जाऊन हरकतीचे फॉर्म भरून घेतले, तसेच ठिकठिकाणी विशेष कॅम्पचे आयोजन केले. ही संपूर्ण बाब भाजपच्या शिष्टमंडळाने थेट निवडणूक आयोगाचे वरिष्ठ अधिकारी आणि ‘फ’ प्रभाग कार्यालयाचे प्रमुख अधिकारी अतुल पाटील यांच्या निदर्शनास आणून दिली. या महत्त्वपूर्ण विषयावर तातडीने योग्य ती कार्यवाही करण्याची विनंती पक्षाकडून करण्यात आली होती.

निवडणूक आयोगाने नेमलेले बूथ लेव्हल ऑफिसर (BLO) तसेच मतदारांची ओळख पटवून ते त्याच प्रभागातील रहिवासी आहेत का, याची खात्री करण्यासाठी नेमलेल्या प्रतिनिधींना भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मोलाची मदत केली. मतदार आणि अधिकारी यांच्यात समन्वय साधून, आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करण्यात आली. भाजपच्या या सक्रिय सहभागामुळे अखेर निवडणूक आयोगाने स्थलांतरित झालेली ही सर्व नावे पुन्हा प्रभाग क्रमांक १२ च्या मतदार यादीत समाविष्ट केली आहेत. मतदारांना त्यांच्याच प्रभागात मतदानाचा हक्क बजावता येणार असल्याने, भाजपच्या या प्रयत्नांचे नागरिकांकडून कौतुक होत आहे.

Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleपिंपरी-चिंचवड महापालिका निवडणूक; 15 जानेवारीला मतदान 128 नगरसेवकांसाठी रणधुमाळी; आचारसंहिता लागू, 12 दिवसांचा प्रचार कालावधी
Next Article चिखली कृष्णानगरमध्ये विकासाचा मुद्दा केंद्रस्थानी ठेवत निशा यादव यांचा नागरिकांशी संवाद
maharashtrabreakingnews.com
  • Website

Related Posts

पिंपळे सौदागर परिसरातील चौक सुशोभीकरणाचे काम प्रगतीपथावर

6 February 2026

पिंपरी-चिंचवडला 27 वे महापौर; रवी लांडगे होणार विराजमान चार वर्षांनंतर प्रशासकीय राजवट संपणार, लोकप्रतिनिधींचा कारभार सुरू

6 February 2026

सर्वांना आनंद देणे महत्त्वाचे! – शोभा जोशी

6 February 2026

वकील वर्गाच्या कल्याणकारी उपक्रमासाठी कमिटी काम करेल – ॲड. सचिन पानी 

6 February 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks

Remember! Bad Habits That Make a Big Impact on Your Lifestyle

13 January 2021

The Right Morning Routine Can Keep You Energized & Happy

13 January 2021

How to Make Perfume Last Longer Than Before

13 January 2021

Stay off Social Media and Still Keep an Online Social Life

13 January 2021
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
ताज्या घडामोडी

पिंपळे सौदागर परिसरातील चौक सुशोभीकरणाचे काम प्रगतीपथावर

By maharashtrabreakingnews.com6 February 20260
Spread the love

पिंपळे सौदागर, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  भाजप शहराध्यक्ष तथा नगरसेवक  शत्रुघ्न (बापु) काटे,नगरसेविका  अनिता…

पिंपरी-चिंचवडला 27 वे महापौर; रवी लांडगे होणार विराजमान चार वर्षांनंतर प्रशासकीय राजवट संपणार, लोकप्रतिनिधींचा कारभार सुरू

6 February 2026

सर्वांना आनंद देणे महत्त्वाचे! – शोभा जोशी

6 February 2026

वकील वर्गाच्या कल्याणकारी उपक्रमासाठी कमिटी काम करेल – ॲड. सचिन पानी 

6 February 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us

Maharashtra Breaking News ही महाराष्ट्रासह देश-विदेशातील ताज्या घडामोडी वाचकांपर्यंत वेगाने पोहोचवणारी विश्वासार्ह डिजिटल न्यूज वेबसाइट आहे. आम्ही ब्रेकिंग न्यूज, राजकारण, समाज, गुन्हेगारी, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान आणि मनोरंजन या सर्व क्षेत्रांतील महत्त्वाच्या बातम्या सातत्याने प्रकाशित करतो. आमचा भर अचूकता, तथ्य तपासणी आणि निष्पक्ष पत्रकारितेवर आहे. प्रत्येक बातमी वाचकांसाठी सोप्या आणि स्पष्ट भाषेत सादर केली जाते. समाजहिताशी संबंधित विषयांना प्राधान्य देणे हे आमचे प्रमुख ध्येय आहे. अफवा आणि अप्रमाणित माहितीपासून दूर राहून आम्ही जबाबदार बातमीदारी करतो. आमची वेबसाइट मोबाईल-फ्रेंडली असल्याने कुठेही आणि कधीही बातम्या वाचता येतात. वाचकांचा विश्वास जपणे हेच आमचे खरे बळ आहे. बदलत्या काळासोबत डिजिटल पत्रकारितेचे नवे मापदंड आम्ही स्वीकारत आहोत. Maharashtra Breaking News सोबत जोडा आणि प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडीवर अपडेट राहा.

Choose Language To Read
@2023 - All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204
  • ताज्या घडामोडी
  • पिंपरी चिंचवड
    • भोसरी
  • देहू
  • आळंदी
  • पुणे
    • मावळ
    • शिरूर
    • हिंजवडी
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकारण
  • क्राईम
  • Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
  • डिजिटल आवृत्ती – जाहिरात
  • मनोरंजन
  • शिक्षण
  • सांस्कृतिक
  • जाहिरात विभाग
  • आरोग्य
  • धार्मिक
  • आरोग्य
  • क्रीडा
  • नवरात्री विशेष
  • व्हिडिओ

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.