Close Menu
  • ताज्या घडामोडी
  • पिंपरी चिंचवड
    • भोसरी
  • देहू
  • आळंदी
  • पुणे
    • मावळ
    • शिरूर
    • हिंजवडी
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकारण
  • क्राईम
  • Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
  • डिजिटल आवृत्ती – जाहिरात
  • मनोरंजन
  • शिक्षण
  • सांस्कृतिक
  • जाहिरात विभाग
  • आरोग्य
  • धार्मिक
  • आरोग्य
  • क्रीडा
  • नवरात्री विशेष
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या गटनेतेपदी भाऊसाहेब भोईर यांची नियुक्ती

4 February 2026

काळा घोडा फेस्टिव्हल २०२६’ मध्ये पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शाळेला प्रथम क्रमांक

4 February 2026

येरवड्यात ‘यशस्वी महिला सामाजिक संस्था’चा समतेचा संदेश देणारा हळदीकुंकू कार्यक्रम

4 February 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram
maharashtrabreakingnews.commaharashtrabreakingnews.com
Subscribe
  • ताज्या घडामोडी
  • पिंपरी चिंचवड
    • भोसरी
  • देहू
  • आळंदी
  • पुणे
    • मावळ
    • शिरूर
    • हिंजवडी
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकारण
  • क्राईम
  • Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
  • डिजिटल आवृत्ती – जाहिरात
  • मनोरंजन
  • शिक्षण
  • सांस्कृतिक
  • जाहिरात विभाग
  • आरोग्य
  • धार्मिक
  • आरोग्य
  • क्रीडा
  • नवरात्री विशेष
  • व्हिडिओ
maharashtrabreakingnews.commaharashtrabreakingnews.com
Home»ताज्या घडामोडी»Dr. Dy patil college :तंबाखूविरोधी जनजागृतीसाठी डॉ. डी. वाय. पाटील डेंटल कॉलेजचा पुढाकार
ताज्या घडामोडी

Dr. Dy patil college :तंबाखूविरोधी जनजागृतीसाठी डॉ. डी. वाय. पाटील डेंटल कॉलेजचा पुढाकार

maharashtrabreakingnews.comBy maharashtrabreakingnews.com6 June 2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
Spread the love

 

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  जागतिक तंबाखूविरोधी दिनानिमित्त तंबाखूच्या दुष्परिणामांविषयी जनजागृती करण्याच्या उद्देशाने डॉ. डी. वाय. पाटील डेंटल कॉलेज अँड हॉस्पिटल, पिंपरी, पुणे (dr. Dy patil dental college and hospital) येथील सार्वजनिक आरोग्य दंतचिकित्सा विभागातर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.

या उपक्रमास कुलपती डॉ. पी. डी. पाटील , प्र-कुलपती भाग्यश्री  पाटील ,  (Chancellor Dr. P. D. Patil, Pro-Chancellor Bhagyashree Patil )   कुलगुरु डॉ. एन. जे. पवार , प्र-कुलगुरु डॉ. स्मिता जाधव मॅडम आणि कुलसचिव डॉ. जे. एस. भवाळकर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

दंत महाविद्यालयाचे प्रभारी अधिष्ठाता डॉ. राजेश शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली हे उपक्रम यशस्वीपणे पार पडले. यंदाच्या जागतिक तंबाखूविरोधी दिनाची संकल्पना होती –
“Unmasking the Appeal: Exposing Industry Tactics on Tobacco and Nicotine Products”
(आकर्षणाचा मुखवटा उतरवताना: तंबाखू व निकोटीन उत्पादक उद्योगांची रणनीती उघड करताना).

२० मे रोजी उद्घाटन समारंभ व आरोग्य क्षेत्रातील व्यावसायिकांसाठी शपथविधी कार्यक्रमाने मोहिमेला सुरुवात झाली.

यानंतर पोस्टर स्पर्धा, घोषवाक्य लेखन, तसेच रुग्णांसाठी शपथविधी कार्यक्रम आयोजित करण्यात आले.२४ मे रोजी समाजजनजागृती कार्यक्रम राबवून महाविद्यालयाबाहेर जनतेशी थेट संपर्क साधण्यात आला.

तसेच वादविवाद, प्रश्नमंजुषा, प्रॉक्सी जाहिरात स्पर्धा, फेस पेंटिंग, आणि “तंबाखूविरोधी साइनबोर्डसोबत सेल्फी” अशा विविध स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळाला.

सार्वजनिक आरोग्य दंतचिकित्सा विभागाचे विभागप्रमुख डॉ. एल. राजपुरोहित, तसेच डॉ. रुचि अग्रवाल, डॉ. सुभाश्री मोहपात्र, डॉ. चैतन्य बुद्धिकोट आणि डॉ. मस्तुद संतोषकुमार यांनी या सर्व उपक्रमांचे सक्रियपणे आयोजन केले व उत्कृष्ट मार्गदर्शन केले.

३१ मे रोजी सादर केलेल्या प्रभावी स्ट्रीट प्लेने या मोहिमेचा परमोच्च बिंदू साधला.या संपूर्ण उपक्रमांमुळे डॉ. डी. वाय. पाटील डेंटल कॉलेजने जनजागृतीप्रधान आरोग्य शिक्षणाची दिशा ठरवत एक आदर्श सामाजिक भान ठेवणारे उदाहरण सादर केले आहे.

ही सर्व माहिती प्रभारी अधिष्ठाता डॉ. राजेश शेट्टी यांनी दिली असून, त्यांनी समाजाला तंबाखूजन्य पदार्थांपासून दूर राहून निरोगी जीवनशैली स्वीकारण्याचा संदेश दिला आहे.

Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleविविध नागरी समस्यांवर आमदार शंकर जगताप व आयुक्त शेखर सिंह यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठक
Next Article पिंपरी-चिंचवडमध्ये जागतिक पर्यावरण दिन उत्साहात; भाजपतर्फे वृक्षारोपण आणि जनजागृती कार्यक्रमांची रेलचेल
maharashtrabreakingnews.com
  • Website

Related Posts

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या गटनेतेपदी भाऊसाहेब भोईर यांची नियुक्ती

4 February 2026

काळा घोडा फेस्टिव्हल २०२६’ मध्ये पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शाळेला प्रथम क्रमांक

4 February 2026

येरवड्यात ‘यशस्वी महिला सामाजिक संस्था’चा समतेचा संदेश देणारा हळदीकुंकू कार्यक्रम

4 February 2026

श्री वैश्य सुतार पुणे चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने विश्वकर्मा जयंती उत्साहात साजरी

4 February 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks

Remember! Bad Habits That Make a Big Impact on Your Lifestyle

13 January 2021

The Right Morning Routine Can Keep You Energized & Happy

13 January 2021

How to Make Perfume Last Longer Than Before

13 January 2021

Stay off Social Media and Still Keep an Online Social Life

13 January 2021
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
चिंचवड

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या गटनेतेपदी भाऊसाहेब भोईर यांची नियुक्ती

By maharashtrabreakingnews.com4 February 20260
Spread the love

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या गटनेतेपदी भाऊसाहेब भोईर यांची नियुक्ती…

काळा घोडा फेस्टिव्हल २०२६’ मध्ये पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शाळेला प्रथम क्रमांक

4 February 2026

येरवड्यात ‘यशस्वी महिला सामाजिक संस्था’चा समतेचा संदेश देणारा हळदीकुंकू कार्यक्रम

4 February 2026

श्री वैश्य सुतार पुणे चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने विश्वकर्मा जयंती उत्साहात साजरी

4 February 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

POPULAR COMPANIES
  • Home
  • About
  • Team
  • पुणे
  • भोसरी
  • Buy now!
About Us
About Us

Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

We're accepting new partnerships right now.

Email Us: info@example.com
Contact: +1-320-0123-451

Our Picks

Remember! Bad Habits That Make a Big Impact on Your Lifestyle

13 January 2021

The Right Morning Routine Can Keep You Energized & Happy

13 January 2021

How to Make Perfume Last Longer Than Before

13 January 2021
New Comments
    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    • ताज्या घडामोडी
    • पिंपरी चिंचवड
      • भोसरी
    • देहू
    • आळंदी
    • पुणे
      • मावळ
      • शिरूर
      • हिंजवडी
    • महाराष्ट्र
    • देश – विदेश
    • राजकारण
    • क्राईम
    • Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
    • डिजिटल आवृत्ती – जाहिरात
    • मनोरंजन
    • शिक्षण
    • सांस्कृतिक
    • जाहिरात विभाग
    • आरोग्य
    • धार्मिक
    • आरोग्य
    • क्रीडा
    • नवरात्री विशेष
    • व्हिडिओ
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.