ताज्या घडामोडीपिंपरी

पिंपरी चिंचवड लघुउद्योग संघटनेच्या सन 2025 या चालू वर्षाच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन 

Spread the love

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – आमदार महेश लांडगे यांच्या हस्ते करण्यात आले. या दिनदर्शिकेत सण,वार,तिथी, व औद्योगिक वापरत असलेले जी. एस. टी. रिटर्न, टी. डी. एस. पेमेंट , इ.  एस. आय., प्रोफेशनल टॅक्स, प्रॉव्हिडंट फंड भरण्याच्या तारखा इ. ची सविस्तर माहिती देण्यात आलेली आहे.

या दिनदर्शिका प्रकाशन कार्यक्रमाच्यावेळी आमदार महेश लांडगे, पिंपरी चिंचवड लघुउद्योग संघटनेचे अध्यक्ष- संदीप बेलसरे, मा. अध्यक्ष – सुरेशतात्या म्हेत्रे, सचिव- जयंत कड संचालक- संजय सातव, नवनाथ वायाळ, प्रमोद राणे, भारत नरवडे, स्वीकृत संचालक- माणिक पडवळ, संजय भोसले, दिपक तिवारी व लघुउद्योजक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button