Close Menu
maharashtrabreakingnews.com
  • ताज्या घडामोडी
  • पिंपरी चिंचवड
    • भोसरी
  • देहू
  • आळंदी
  • पुणे
    • मावळ
    • शिरूर
    • हिंजवडी
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकारण
  • क्राईम
  • Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
  • डिजिटल आवृत्ती – जाहिरात
  • मनोरंजन
  • शिक्षण
  • सांस्कृतिक
  • जाहिरात विभाग
  • आरोग्य
  • धार्मिक
  • आरोग्य
  • क्रीडा
  • नवरात्री विशेष
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

कष्टकरी कामगारांनी जागवल्या अजितदादांच्या आठवणी 

5 February 2026

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या गटनेतेपदी भाऊसाहेब भोईर यांची नियुक्ती

4 February 2026

काळा घोडा फेस्टिव्हल २०२६’ मध्ये पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शाळेला प्रथम क्रमांक

4 February 2026
Facebook X (Twitter) Instagram YouTube WhatsApp
Facebook X (Twitter) Instagram YouTube
maharashtrabreakingnews.commaharashtrabreakingnews.com
Subscribe
  • ताज्या घडामोडी
  • पिंपरी चिंचवड
    • भोसरी
  • देहू
  • आळंदी
  • पुणे
    • मावळ
    • शिरूर
    • हिंजवडी
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकारण
  • क्राईम
  • Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
  • डिजिटल आवृत्ती – जाहिरात
  • मनोरंजन
  • शिक्षण
  • सांस्कृतिक
  • जाहिरात विभाग
  • आरोग्य
  • धार्मिक
  • आरोग्य
  • क्रीडा
  • नवरात्री विशेष
  • व्हिडिओ
maharashtrabreakingnews.com
Home»ताज्या घडामोडी»दीड महिन्यातच दाेनशे काेटींचा महसूल महापालिका तिजाेरीत जमा
ताज्या घडामोडी

दीड महिन्यातच दाेनशे काेटींचा महसूल महापालिका तिजाेरीत जमा

maharashtrabreakingnews.comBy maharashtrabreakingnews.com23 May 2024No Comments5 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
Spread the love

25 टक्के मालमत्ता धारकांनी भरला कर

दहा ते वीस टक्के सवलत, कर सवलतीच्या योजनांचा लाभ घ्या

आयुक्त शेखर सिंह यांचे मालमत्ताधारकांना आवाहन

पिंपरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीत महिलांच्या नावाने असलेल्या निवासी मिळकतींवर सामान्य करात 30 टक्के, दिव्यांगाना 50 टक्के सवलत देण्यात येणार आहे. माजी सैनिकांना 100 टक्के सवलत लागू आहे. यापूर्वी लाभ घेतलेल्या महिला, दिव्यांग आणि माजी सैनिकांना नव्याने अर्ज करण्याची गरज नाही. तसेच 2024-25 या आर्थिक वर्षाच्या अवघ्या दीड महिन्यात 25 टक्के मालमत्ता धारकांनी दाेनशे काेटी रूपयांचा कर महापालिका तिजाेरीत जमा केला आहे. त्यामुळे नागरिकांनी 30 जूनपर्यंत विविध  मालमत्ता  कर  सवलतीच्या  लाभ घ्यावा, असे आवाहन आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी केले आहे.

शहरात निवासी, व्यावसायिक,  औद्योगिक, मोकळ्या जमीन, मिश्र अशा सहा लाख 28 हजार मालमत्ता आहेत. नागरिकांना मालमत्ता कराचा घरबसल्या भरणा करता यावा, यासह सर्व सेवा सुविधा ऑनलाइन उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. 30 जूनपर्यंत कराचा भरणा करणाऱ्या नागरिकांसाठी विविध सवलती जाहीर करण्यात आल्या आहेत. गतवर्षाप्रमाणे यंदाही महापालिकेने महिला बचत गटामार्फत बिलांचे वेळेत वाटप केले आहे.  मालमत्ताधारकांना बिल मिळताच कर भरण्यास ते प्राधान्य देत आहेत. त्यामुळेच अवघ्या दीड महिन्यात 1 लाख 81 हजार 968 मालमत्ता धारकांनी तब्बल दाेनशे काेटी 39 लाख रूपयांचा कर भरणा केला आहे.
चौकट
पर्यावरण पूरक हौसिंग सोसायट्यांनी सवलतीचा लाभासाठी त्वरित अर्ज करावेत

शहरातील पर्यावरण पूरक हौसिंग सोसायट्यांनी सवलतीचा लाभ घेण्यासाठी लवकर अर्ज करावेत. जेणेकरून अशा सोसायट्यांना आगाऊ कर भरण्याचा आणि पर्यावरण पूरक सवलतीचा एकत्र लाभ घेता येईल.

चौकट
अशा आहेत विविध  ‘कर सवलत योजना’

मालमत्तांचा प्रकार                                          सवलत मिळणारी टक्केवारी
आगाऊ मालमत्ता कर                                            5 टक्के
महिलांचे नाव असलेल्या निवासी घरास                    30 टक्के

40 टक्के किंवा त्यापेक्षा जास्त दिव्यांगत्व

असणाऱ्या अंध, अपंग, मतिमंद, कर्णबधिर व मूकबधिर मालमत्तेस   50 टक्के

स्वातंत्र्य सैनिक किंवा त्यांचे पत्नी यांचे यांच्या एका निवासी घरास  50 टक्के ऑनलाइन कराचा भरणा करणाऱ्यांना 30 जूनपर्यंत                       5  टक्के

जुलै ते सप्टेंबरअखेर पर्यंत भरणा करणाऱ्या                                 4 टक्के

स्वयंफूर्तीने माझी मालमत्ता माझी आकारणी योजनेअंतर्गत मालमत्तांची नोंदणी केल्यास 5 टक्के

इलेक्‍ट्रिक वाहनांसाठी चार्जिंग स्टेशन उभारल्यास  2 टक्के

संरक्षण दलातील शौर्य पदक धारक आणि माजी सैनिकांना मालमत्ताकरात 100 टक्के

चालू आर्थिक वर्षात आकारणी पुस्तकात नवीन नोंद होणाऱ्या निवासी, बिगरनिवासी, मिश्र, औद्योगिक, मोकळ्या जागा यांना सामान्य करात 5 टक्के

कंपोस्टींग यंत्रणा, एसटीपी प्लांट, झिरो वेस्ट, रेन वाॅटर हार्वेस्टिंग, सौर ऊर्जा संकल्पना राबविणाऱ्या इमारतींमधील निवासी मालमत्तांना 5 पासून 10 टक्‍क्‍यांपर्यंत सवलत जाहीर करण्यात आली आहे. त्याचबरोबर ग्रीन बिल्डिंग रेटींग तीन ते पाच रेटींगपर्यंत  5 पासून 15 टक्के सवलत जाहीर करण्यात आली आहे.

चाैकट

असा आला कर

आँनलाइन – 132 काेटी 92 लाख

राेख   –       12 काेटी 14 लाख 64 हजार

धऩादेश –    8 काेटी 6 लाख 51 हजार

आरटीजीएस – 1 काेटी 22 लाख 44 हजार

डीडी –       49 लाख 30 हजार

एनएफटी –    4 काेटी 39 लाख 20 हजार

विविध अँप-  4 काेटी 92 लाख 52 हजार

चाैकट

दीड महिन्यात मालमत्ता धारकांनी असा घेतला सवलतीचा लाभ

सवलत तपशील   लाभ घेतलेल्यांची संख्या   भरणा रक्कम     भरणा रक्कम
माजी सैनिक –  2085                        18355909       4838464

ऑनलाइन भरणा –   144978                   110264954       1578161709

जनरल      –          19543                         5187679           198633706

अंध, अपंग   –     738                                1914050            4124515

महिला     –        7538                               14630588           56610083

एकूण         –    174883                             150389406         1842381875

चाैकट

पर्यावरण पूरक साेसायटी सवलत तपशील

सवलतीचे नाव          सवलत घेतल्यांची संख्या   भरणा रकक्म     सवलत रक्कम

ऑनसाइट कंपाेस्टींग        –     1803                    13681747           456647

ऑनलाइट कंपाेस्टींग, एसटीपी – 3258                  36824767              2074438

एसटीपी                                 –  1034                13225443                227532

झिराे वेस्ट                            –  1                              5246                   302

झिराे वेस्ट, एसटीपी                –   397                           4192096         308412

एकूण                                    – 6493                           67929299       3067331

2024-25 या आर्थिक वर्षात 25 टक्के मालमत्ता धारकांनी तब्बल दाेनशे काेटी रूपयांचा कर भरणा केला आहे. तसेच मालमत्ता धारकांनी 30 जूनपर्यंत संपूर्ण कराचा भरणा केल्यास किमान दहा टक्के व कमाल 20 टक्के सवलत देण्यात येत आहे. या सवलतींचा मालमत्ता धारकांनी लाभ घ्यावा. त्यानंतर लागणारे महिना दोन टक्के विलंब शुल्क टाळण्यासाठी नागरिकांनी आगाऊ कराचा भरणा करून महापालिकेला सहकार्य करावे.

शेखर सिंह, आयुक्त तथा प्रशासक
पिंपरी-चिंचवड महापालिका.

गतवर्षी 2023-24 च्या पहिल्या तिमाहीत पन्नास टक्क्यांपेक्षा अधिक मालमत्ता धारकांनी विविध कर सवलतींचा लाभ घेत तब्बल 447 कोटी रुपयांचा कर भरणा केला होता. यंदाही दीड महिन्यात 1 लाख 81 हजार 968 जणांनी विविध कर सवलतींचा लाभ घेत कर भरला आहे.

-नीलेश देशमुख, सहाय्यक आयुक्त
कर आकारणी व कर संकलन विभाग.

 

Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleनिवृत्ती म्हणजे कामातील बदल – प्राचार्य डॉ. कैलास जगदाळे
Next Article समता नगर गल्ली नंबर १ रस्त्याचे काम लवकरात लवकर करावे- चिंचवड विधानसभा अध्यक्ष मेघराज लोखंडे यांची यांची मागणी
maharashtrabreakingnews.com
  • Website

Related Posts

कष्टकरी कामगारांनी जागवल्या अजितदादांच्या आठवणी 

5 February 2026

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या गटनेतेपदी भाऊसाहेब भोईर यांची नियुक्ती

4 February 2026

काळा घोडा फेस्टिव्हल २०२६’ मध्ये पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शाळेला प्रथम क्रमांक

4 February 2026

येरवड्यात ‘यशस्वी महिला सामाजिक संस्था’चा समतेचा संदेश देणारा हळदीकुंकू कार्यक्रम

4 February 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks

Remember! Bad Habits That Make a Big Impact on Your Lifestyle

13 January 2021

The Right Morning Routine Can Keep You Energized & Happy

13 January 2021

How to Make Perfume Last Longer Than Before

13 January 2021

Stay off Social Media and Still Keep an Online Social Life

13 January 2021
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
ताज्या घडामोडी

कष्टकरी कामगारांनी जागवल्या अजितदादांच्या आठवणी 

By maharashtrabreakingnews.com5 February 20260
Spread the love

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज)  – महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जाण्याने राज्याने एक अनुभवी,…

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या गटनेतेपदी भाऊसाहेब भोईर यांची नियुक्ती

4 February 2026

काळा घोडा फेस्टिव्हल २०२६’ मध्ये पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शाळेला प्रथम क्रमांक

4 February 2026

येरवड्यात ‘यशस्वी महिला सामाजिक संस्था’चा समतेचा संदेश देणारा हळदीकुंकू कार्यक्रम

4 February 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us

Maharashtra Breaking News ही महाराष्ट्रासह देश-विदेशातील ताज्या घडामोडी वाचकांपर्यंत वेगाने पोहोचवणारी विश्वासार्ह डिजिटल न्यूज वेबसाइट आहे. आम्ही ब्रेकिंग न्यूज, राजकारण, समाज, गुन्हेगारी, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान आणि मनोरंजन या सर्व क्षेत्रांतील महत्त्वाच्या बातम्या सातत्याने प्रकाशित करतो. आमचा भर अचूकता, तथ्य तपासणी आणि निष्पक्ष पत्रकारितेवर आहे. प्रत्येक बातमी वाचकांसाठी सोप्या आणि स्पष्ट भाषेत सादर केली जाते. समाजहिताशी संबंधित विषयांना प्राधान्य देणे हे आमचे प्रमुख ध्येय आहे. अफवा आणि अप्रमाणित माहितीपासून दूर राहून आम्ही जबाबदार बातमीदारी करतो. आमची वेबसाइट मोबाईल-फ्रेंडली असल्याने कुठेही आणि कधीही बातम्या वाचता येतात. वाचकांचा विश्वास जपणे हेच आमचे खरे बळ आहे. बदलत्या काळासोबत डिजिटल पत्रकारितेचे नवे मापदंड आम्ही स्वीकारत आहोत. Maharashtra Breaking News सोबत जोडा आणि प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडीवर अपडेट राहा.

Choose Language To Read
@2023 - All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204
  • ताज्या घडामोडी
  • पिंपरी चिंचवड
    • भोसरी
  • देहू
  • आळंदी
  • पुणे
    • मावळ
    • शिरूर
    • हिंजवडी
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकारण
  • क्राईम
  • Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
  • डिजिटल आवृत्ती – जाहिरात
  • मनोरंजन
  • शिक्षण
  • सांस्कृतिक
  • जाहिरात विभाग
  • आरोग्य
  • धार्मिक
  • आरोग्य
  • क्रीडा
  • नवरात्री विशेष
  • व्हिडिओ

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.