Close Menu
maharashtrabreakingnews.com
  • ताज्या घडामोडी
  • पिंपरी चिंचवड
    • भोसरी
  • देहू
  • आळंदी
  • पुणे
    • मावळ
    • शिरूर
    • हिंजवडी
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकारण
  • क्राईम
  • Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
  • डिजिटल आवृत्ती – जाहिरात
  • मनोरंजन
  • शिक्षण
  • सांस्कृतिक
  • जाहिरात विभाग
  • आरोग्य
  • धार्मिक
  • आरोग्य
  • क्रीडा
  • नवरात्री विशेष
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

कष्टकरी कामगारांनी जागवल्या अजितदादांच्या आठवणी 

5 February 2026

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या गटनेतेपदी भाऊसाहेब भोईर यांची नियुक्ती

4 February 2026

काळा घोडा फेस्टिव्हल २०२६’ मध्ये पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शाळेला प्रथम क्रमांक

4 February 2026
Facebook X (Twitter) Instagram YouTube WhatsApp
Facebook X (Twitter) Instagram YouTube
maharashtrabreakingnews.commaharashtrabreakingnews.com
Subscribe
  • ताज्या घडामोडी
  • पिंपरी चिंचवड
    • भोसरी
  • देहू
  • आळंदी
  • पुणे
    • मावळ
    • शिरूर
    • हिंजवडी
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकारण
  • क्राईम
  • Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
  • डिजिटल आवृत्ती – जाहिरात
  • मनोरंजन
  • शिक्षण
  • सांस्कृतिक
  • जाहिरात विभाग
  • आरोग्य
  • धार्मिक
  • आरोग्य
  • क्रीडा
  • नवरात्री विशेष
  • व्हिडिओ
maharashtrabreakingnews.com
Home»ताज्या घडामोडी»“कर्तृत्ववान कार्यकर्त्यांना संधी मिळणे गरजेचे! – ॲड. सचिन पटवर्धन
ताज्या घडामोडी

“कर्तृत्ववान कार्यकर्त्यांना संधी मिळणे गरजेचे! – ॲड. सचिन पटवर्धन

maharashtrabreakingnews.comBy maharashtrabreakingnews.com15 February 2024No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
Spread the love
पिंपरी (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – “राजकीय क्षेत्रात काम करताना पदाच्या माध्यमातून समाजाची उत्तम सेवा करता येते. त्यामुळे कर्तृत्ववान कार्यकर्त्यांना संधी मिळणे गरजेचे आहे!” असे विचार ॲड. सचिन पटवर्धन यांनी प्राधिकरण येथे व्यक्त केले.
सलीम शिकलगार, सदाशिव खाडे, राजेश पाटील यांची अजिंक्य डी. वाय. पाटील विद्यापीठ आणि पिंपरी – चिंचवड विद्यापीठात महाराष्ट्र शासन निर्देशित नियामक सदस्यपदी नेमणूक झाल्याबद्दल अनुज मोरे सोशल ॲण्ड स्पोर्ट्स फाउंडेशनच्या वतीने जाहीर सत्कार करण्यात आला.त्यावेळी ॲड. सचिन पटवर्धन बोलत होते.
 विधानपरिषद आमदार उमा खापरे यांनी, “समाजात समन्वय साधण्यासाठी कार्यक्षम कार्यकर्त्यांची गरज असते; तसेच त्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप देणेसुद्धा जरुरी असते!” असे विचार विचार आकुर्डी प्राधिकरणातील ग. दि. माडगूळकर नाट्यगृह येथे  व्यक्त केले.  या सोहळ्यात आमदार उमा खापरे बोलत होत्या.
माजी उपमहापौर शैलजा मोरे, माजी नगरसेविका शर्मिला बाबर यांची व्यासपीठावर तसेच राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक आणि प्रशासकीय क्षेत्रातील अनेक मान्यवरांची सभागृहात उपस्थिती होती. यावेळी रमेश बनगोंडे यांची विद्यापीठ आंतरराष्ट्रीय स्तरावर नियुक्ती झाल्याबद्दल आणि सृष्टी मोरे या युवतीने २६ जानेवारी २०२४ रोजी दिल्ली येथील प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केल्याप्रीत्यर्थ मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
 सत्काराला उत्तर देताना सलीम शिकलगार यांनी, “विद्यापीठ आणि समाज यांना जोडणारा सेतू म्हणून काम करण्याची इच्छा आहे. माझ्या सामाजिक कार्यात मोरे परिवार, पक्षातील वरिष्ठ आणि सहकारी तसेच समाजातील अनेक हितचिंतक दृश्य – अदृश्य रूपात नेहमी माझ्या पाठीशी उभे राहिले आहेत. त्यांचे आशीर्वाद आणि सदिच्छा यांच्या पाठबळावर मी काम करीत राहणार आहे!” अशा भावना व्यक्त केल्या. सदाशिव खाडे आणि राजेश पाटील यांनी कृतज्ञतापर मनोगते व्यक्त केलीत. “माझ्या यशाचे श्रेय आई, आजी, मार्गदर्शक कर्नल शेखर आणि आपल्या सर्वांचे आहे!” अशा शब्दांतून सृष्टी मोरे यांनी कृतज्ञता व्यक्त केली.
श्रीराम, सरस्वती आणि छत्रपती शिवाजीमहाराज यांच्या प्रतिमांचे पूजन आणि दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आला. भाजप युवा मोर्चा महाराष्ट्र राज्य सरचिटणीस अनुप मोरे यांनी प्रास्ताविकातून, “सलीम शिकलगार यांनी असंख्य अडचणींवर मात करून सातत्याने सामाजिक कार्य केले आहे. माझ्या सामाजिक कार्यात त्यांनी नेहमी मोठ्या भावाप्रमाणे मला वागणूक दिली!” असे गौरवोद्गार काढले. श्रीराम मंदिराची प्रतिकृती भेट देऊन मान्यवरांचे स्वागत करण्यात आले.
श्रोत्यांमधील मान्यवरांनी प्रातिनिधिक मनोगते व्यक्त केलीत; तसेच विविध सामाजिक आणि सांस्कृतिक संस्थांनी सन्मानार्थींचा हृद्य सत्कार केला. अनुप मोरे सोशल ॲण्ड स्पोर्ट्स फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनी संयोजनात परिश्रम घेतले. ज्योती कानेटकर यांनी सूत्रसंचालन केले. शैलजा मोरे यांनी आभार मानले.
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleआंतरराष्ट्रीय किक बॉक्सिंग स्पर्धेत पिंपरी-चिंचवड मधील खेळाडूंची दमदार कामगिरी
Next Article लोकनेते स्व. लक्ष्मणभाऊंचे कर्तृत्व युवा पिढीला प्रेरणादायी – शंकर जगताप
maharashtrabreakingnews.com
  • Website

Related Posts

कष्टकरी कामगारांनी जागवल्या अजितदादांच्या आठवणी 

5 February 2026

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या गटनेतेपदी भाऊसाहेब भोईर यांची नियुक्ती

4 February 2026

काळा घोडा फेस्टिव्हल २०२६’ मध्ये पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शाळेला प्रथम क्रमांक

4 February 2026

येरवड्यात ‘यशस्वी महिला सामाजिक संस्था’चा समतेचा संदेश देणारा हळदीकुंकू कार्यक्रम

4 February 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks

Remember! Bad Habits That Make a Big Impact on Your Lifestyle

13 January 2021

The Right Morning Routine Can Keep You Energized & Happy

13 January 2021

How to Make Perfume Last Longer Than Before

13 January 2021

Stay off Social Media and Still Keep an Online Social Life

13 January 2021
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
ताज्या घडामोडी

कष्टकरी कामगारांनी जागवल्या अजितदादांच्या आठवणी 

By maharashtrabreakingnews.com5 February 20260
Spread the love

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज)  – महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जाण्याने राज्याने एक अनुभवी,…

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या गटनेतेपदी भाऊसाहेब भोईर यांची नियुक्ती

4 February 2026

काळा घोडा फेस्टिव्हल २०२६’ मध्ये पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शाळेला प्रथम क्रमांक

4 February 2026

येरवड्यात ‘यशस्वी महिला सामाजिक संस्था’चा समतेचा संदेश देणारा हळदीकुंकू कार्यक्रम

4 February 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us

Maharashtra Breaking News ही महाराष्ट्रासह देश-विदेशातील ताज्या घडामोडी वाचकांपर्यंत वेगाने पोहोचवणारी विश्वासार्ह डिजिटल न्यूज वेबसाइट आहे. आम्ही ब्रेकिंग न्यूज, राजकारण, समाज, गुन्हेगारी, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान आणि मनोरंजन या सर्व क्षेत्रांतील महत्त्वाच्या बातम्या सातत्याने प्रकाशित करतो. आमचा भर अचूकता, तथ्य तपासणी आणि निष्पक्ष पत्रकारितेवर आहे. प्रत्येक बातमी वाचकांसाठी सोप्या आणि स्पष्ट भाषेत सादर केली जाते. समाजहिताशी संबंधित विषयांना प्राधान्य देणे हे आमचे प्रमुख ध्येय आहे. अफवा आणि अप्रमाणित माहितीपासून दूर राहून आम्ही जबाबदार बातमीदारी करतो. आमची वेबसाइट मोबाईल-फ्रेंडली असल्याने कुठेही आणि कधीही बातम्या वाचता येतात. वाचकांचा विश्वास जपणे हेच आमचे खरे बळ आहे. बदलत्या काळासोबत डिजिटल पत्रकारितेचे नवे मापदंड आम्ही स्वीकारत आहोत. Maharashtra Breaking News सोबत जोडा आणि प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडीवर अपडेट राहा.

Choose Language To Read
@2023 - All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204
  • ताज्या घडामोडी
  • पिंपरी चिंचवड
    • भोसरी
  • देहू
  • आळंदी
  • पुणे
    • मावळ
    • शिरूर
    • हिंजवडी
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकारण
  • क्राईम
  • Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
  • डिजिटल आवृत्ती – जाहिरात
  • मनोरंजन
  • शिक्षण
  • सांस्कृतिक
  • जाहिरात विभाग
  • आरोग्य
  • धार्मिक
  • आरोग्य
  • क्रीडा
  • नवरात्री विशेष
  • व्हिडिओ

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.