Author: maharashtrabreakingnews.com

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक ३ मधील भारतीय जनता पार्टीच्या प्रचाराची मंगळवारी भव्य बाईक रॅलीद्वारे सांगता झाली. आमदार महेशदादा लांडगे यांच्या प्रमुख उपस्थितीत निघालेल्या या बाईक रॅलीने संपूर्ण परिसरात निवडणूक वातावरण तापवले. ताजनेमाळा चौक, ९० मीटर रोड येथून सुरू झालेली रॅली चव्हेली गावठाण, चव्हेली फाटा, इंद्रगाव गावठाण, अष्टविनायक महाराज मंदिर परिसर, मोशी गावठाण, पुणे–नाशिक महामार्ग मार्गे आर्दशनगर येथे पोहोचली. रॅलीचा समारोप गंधर्वनगरी येथील संकल्प गार्डन मंगल कार्यालयात करण्यात आला. रॅलीनंतर स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीत भाजपच्या अधिकृत उमेदवार  सारिका रवींद्र, नितीन (आप्पा) काळजे, अर्चना राजेश सस्ते आणि सचिन…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीच्या प्रचाराची सांगता मंगळवारी पिंपळे सौदागर परिसरात भव्य पदयात्रेने झाली. प्रभाग क्रमांक २८ मधील भाजप व आरपीआय (आठवले) युतीच्या अधिकृत उमेदवारांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या या प्रचार पदयात्रेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. गंगा पार्क चौक येथून सुरू झालेली ही पदयात्रा स्वराज गार्डन चौक, सहन स्टार लेन, गोविंद गार्डन रोड, कुणाल आयकॉन रोड, शिवराज चौक, कोकणे चौक, रहाटणी चौक मार्गे विमल गार्डन चौक येथे समारोपाला पोहोचली. संपूर्ण मार्गावर नागरिकांनी उमेदवारांचे जल्लोषात स्वागत करत भाजपच्या विकासात्मक कामांना पाठिंबा दर्शवला. या वेळी बोलताना भाजप नेत्यांनी “विकास, सुरक्षा आणि विश्वास” या त्रिसूत्रीवर आधारित…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित शिवस्मारक उभारणीचा प्रश्न पिंपरी-चिंचवड शहरात केवळ सांस्कृतिक नव्हे तर ठळक राजकीय मुद्दा बनला आहे. या महत्त्वाच्या विषयात भाजपचे उमेदवार विनोद नढे यांनी निर्णायक भूमिका बजावत शिवस्मारकासाठी सातत्याने पाठपुरावा केल्याचे स्पष्ट होत आहे. प्रशासनाकडे झालेल्या पत्रव्यवहारात आणि प्रस्ताव मांडणीत विनोद नढेंचा सिंहाचा वाटा राहिल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. प्रभाग क्रमांक २२ मधील भाजपचे उमेदवार विनोद नढे, ॲड. हर्षद नढे, नीता पाडळे आणि कोमल काळे यांनी शिवस्मारक उभारणीसाठी एकसंघ भूमिका घेतली आहे. शिवस्मारकाच्या लढ्यात भाजप उमेदवार विनोद नढेंचा सिंहाचा वाटा; प्रभाग २२ मधील विनोद नढे–नीता पाडळे–कोमल काळे-ॲड. हर्षद नढे, पॅनलचा…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – प्रचाराच्या सांगता दिवशी ॲड. मोरेश्वर शेडगे यांनी जिजाऊ उद्यानात भव्य प्रचार सभेच्या माध्यमातून आपली ताकद दाखवून दिली. सकाळपासूनच कार्यकर्ते, समर्थक आणि नागरिकांची मोठी गर्दी जिजाऊ उद्यानात जमली होती. “जनतेचा विश्वास, न्यायपूर्ण नेतृत्व आणि विकासाचा ध्यास” या भूमिकेवर शेडगे यांनी प्रचाराची सांगता करत मतदारांना थेट साद घातली. या वेळी बोलताना ॲड. मोरेश्वर शेडगे यांनी आपल्या प्रचारकाळातील अनुभव मांडत, प्रभागातील मूलभूत प्रश्न, नागरी सुविधा, कायदा-सुव्यवस्था आणि पारदर्शक कारभार यावर ठाम भूमिका घेतली. नागरिकांच्या हक्कांसाठी कायदेशीर लढा देण्याचा अनुभव राजकारणात उपयोगात आणणार असल्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. जिजाऊ उद्यानातील या सभेला विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी, युवक-युवती, महिला वर्ग…

Read More

सांगवी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज)- सांगवी प्रभागात यंदाच्या निवडणुकीत अपक्ष उमेदवार डॉ. प्रज्ञा शक्ती गुप्त गायकवाड यांनी विकासाच्या पारंपरिक चौकटीला छेद देत आर्थिक स्वावलंबन, रोजगारनिर्मिती आणि उद्योजकता यांना केंद्रस्थानी ठेवलेला ठाम राजकीय अजेंडा मांडला आहे. शिट्टी हे आपले निवडणूक चिन्ह घेऊन त्यांनी मतदारांना थेट आणि भावनिक आवाहन करत “फक्त रस्ते, लाईट आणि पाणी म्हणजे विकास नाही,” असा स्पष्ट संदेश दिला आहे. प्रचारादरम्यान डॉ. गायकवाड म्हणाल्या की, सांगवीचा खरा विकास तेव्हाच साध्य होईल जेव्हा प्रत्येक कुटुंब आर्थिकदृष्ट्या सक्षम होईल. “घरातील मुलांना दर्जेदार शिक्षण, महिलांना घरबसल्या रोजगार, तरुणांना उद्योगाच्या संधी आणि चांगल्या नोकऱ्या मिळाल्या, तरच शहराची आर्थिक चक्रे फिरतील,” असे त्या ठामपणे…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या २०२६ च्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाला मोठे राजकीय बळ मिळाले आहे. राष्ट्रीय मराठा पार्टीने अधिकृतपणे भाजपला आपला पाठिंबा जाहीर केला असून, यामुळे शहरातील राजकीय समीकरणे अधिक स्पष्ट होताना दिसत आहेत. राष्ट्रीय मराठा पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष  अंकुशराव शिवाजीराव पाटील (होनाळीकर) यांनी दिनांक १२ जानेवारी २०२६ रोजी अधिकृत पत्राद्वारे हा निर्णय जाहीर केला. या पत्रात पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणुकीत भाजपच्या सर्व उमेदवारांना राष्ट्रीय मराठा पार्टीचा पाठिंबा देण्यात येत असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. या पाठिंब्याची घोषणा करताना राज्यातील व शहरातील अनेक मान्यवर नेत्यांची उपस्थिती आणि भूमिका अधोरेखित करण्यात आली आहे. भोसरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार मा.…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – वाकड परिसरात प्रभाग २६ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरद पवार गट) यांच्या उमेदवार सौ. सारिका गणेश कस्पटे यांची जनसामान्यांमध्ये झपाट्याने वाढणारी लोकप्रियता सध्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहे. विश्वास, सेवा आणि विकास या तीन भक्कम आधारांवर उभी असलेली त्यांची राजकीय भूमिका हीच त्यांच्या वाढत्या जनसमर्थनाची प्रमुख ताकद असल्याचे दिसून येत आहे. स्थानिक नागरिकांच्या दैनंदिन अडचणी, पायाभूत सुविधा, पाणीपुरवठा, वाहतूक, स्वच्छता, महिलांसाठी सुरक्षितता तसेच युवकांच्या रोजगार व कौशल्यविकासाच्या प्रश्नांवर सारिका कस्पटे यांनी सातत्याने प्रत्यक्ष सहभाग घेतला आहे. केवळ निवडणुकीपुरते नव्हे, तर मागील काळात समाजसेवेतून निर्माण केलेला विश्वास आज प्रचारात स्पष्टपणे प्रतिबिंबित होत असल्याचे चित्र आहे. वाकडमधील…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी–चिंचवड महानगरपालिकेच्या निवडणूक प्रचाराने अंतिम टप्प्यात प्रवेश केला असताना पिंपरी प्रभाग क्रमांक २१ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ‘घड्याळा’ची टिक-टिक दिवसेंदिवस अधिकच जोरात ऐकू येत आहे. प्रभागातील चारही उमेदवार — निकिता कदम, संदीप वाघेरे, प्रियांका कुदळे आणि डब्बू आसवाणी — यांच्या आक्रमक, नियोजनबद्ध आणि जनतेशी थेट संवाद साधणाऱ्या प्रचारामुळे विरोधकांमध्ये स्पष्टपणे धसका निर्माण झाला आहे. प्रभागातील गल्लोगल्ली, सोसायट्या, बाजारपेठा आणि वस्ती भागांमध्ये घरोघरी भेटी, पदयात्रा आणि बैठकींच्या माध्यमातून मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न या चौघांनी प्रभावीपणे राबवला आहे. विकासकामांचा लेखाजोखा, स्थानिक प्रश्नांची जाण, तसेच भविष्यातील ठोस आराखडा यामुळे मतदारांमध्ये ‘घड्याळ’ चिन्हाबद्दल विश्वास अधिक बळावल्याचे चित्र आहे. विशेष म्हणजे…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज)  – पिंपरी–चिंचवड महानगरपालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात पोहोचला असताना प्रभाग क्रमांक २२ मध्ये  विनोद नढे भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांनी प्रचारात ठळक मुसंडी मारल्याचे चित्र दिसून येत आहे. ‘निश्चयाचा महामंत्र, जनसेवेचा आधार, कर्तृत्ववान नेतृत्व आणि विकासाचे प्रगतशील पाऊल’ या विचारधारेवर आधारित प्रचारामुळे संपूर्ण प्रभागात भाजपच्या बाजूने सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे. इतर प्रभागांमध्ये आरोप-प्रत्यारोपांची राजकीय धूळ उडत असताना, प्रभाग २२ मध्ये भाजपचे उमेदवार विरोधकांवर टीका-टिप्पणी न करता केवळ विकासकामे, स्मार्ट काळेवाडीची संकल्पना आणि भविष्यातील नियोजन या मुद्द्यांवर लक्ष केंद्रित करून प्रचार करत असल्याचे दिसून येत आहे. “फक्त विकास कामे” हा प्रचाराचा केंद्रबिंदू ठरत असून, मतदारांमध्ये…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड शहराच्या राजकारणात प्रभाग क्रमांक ३ हे नाव घेताच ज्या व्यक्तिमत्त्वाची सर्वप्रथम आठवण होते, ते म्हणजे माजी महापौर नितीनआप्पा काळजे. समाजकारणातून राजकारणात आलेले, अन्यायाविरुद्ध आवाज उठवणारे आणि विकासाला प्राधान्य देणारे नेतृत्व म्हणून नितीनआप्पा काळजे यांनी गेल्या दोन दशकांत प्रभाग ३ मध्ये वेगळीच ओळख निर्माण केली आहे. मागील सुमारे २० वर्षांपासून नितीनआप्पा काळजे सामाजिक कार्यात सक्रिय आहेत. प्रभागातील नागरिकांचे सामाजिक प्रश्न, वैयक्तिक अडचणी, शेतकरी, भूमिपुत्र, व्यापारी तसेच सर्वसामान्य रहिवासी यांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी नेहमीच ठाम भूमिका घेतली. कोणताही भेदभाव न करता सर्व घटकांना समान न्याय देण्याची त्यांची भूमिका प्रभागातील जनतेच्या विश्वासाचा पाया ठरली. याच…

Read More