Author: maharashtrabreakingnews.com

पिंपरी (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) ; “कवी हा समाजातील दुर्बल घटकांच्या वेदनांचा उद्गाता असतो!” असे विचार ज्येष्ठ साहित्यिक आणि समाजसुधारक पद्मश्री गिरीश प्रभुणे यांनी साधुराम मंगल कार्यालय, पुणे – नाशिक महामार्ग, मोशी येथे  व्यक्त केले. सेवानिवृत्त वायुसेना अधिकारी नामदेव हुले लिखित ‘वादळ’ या कवितासंग्रहाचे प्रकाशन करताना गिरीश प्रभुणे बोलत होते. याप्रसंगी महाराष्ट्र कामगार साहित्य परिषदेचे अध्यक्ष पुरुषोत्तम सदाफुले, शब्दधन काव्यमंचाचे अध्यक्ष सुरेश कंक, ज्येष्ठ साहित्यिक तानाजी एकोंडे, प्रकाशिका शामला पंडित – दीक्षित, कवी नामदेव हुले यांची व्यासपीठावर तसेच ज्येष्ठ साहित्यिक अरुण बोऱ्हाडे, अशोक गोरे, कामगारभूषण राजेंद्र वाघ, मुरलीधर दळवी, एकनाथ उगले, अलका हुले यांच्यासह केंद्रीय वायुसेना विभाग आणि साहित्यिक,…

Read More

मुंबई, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – राज्य सरकारने मनोज जरांगे-पाटील यांच्या सर्व मागण्या मान्य केल्या असून मध्यरात्री अध्यादेश देखील काढला. या अध्यादेशात सग्यासोयऱ्यांच्या मुद्द्याचाही समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे मराठा समाजाला यश मोठं यश मिळालं आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नवी मुंबईतील वाशी येथे दाखल होऊन त्यांनी उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील यांना ज्यूस पाजून त्यांचं उपोषण सोडलं. मनोज जरांगे पाटील यांनी वाशीमध्ये जाहीर सभा घेत उपस्थितांना संबोधित केलं. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह, मंत्री दीपक केसरकर, गिरीश महाजन, आमदार संजय शिरसाट, शासनाचे सचिव सुमंत भांगे देखील उपस्थित होते. हा विजय महाराष्ट्रातील सगळ्या मराठ्यांचा आहे. अध्यादेशाला धोका झाला तर परत आझाद मैदानावर…

Read More

मुंबई,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – राज्य सरकारने मनोज जरांगे-पाटील यांच्या सर्व मागण्या मान्य केल्या असून मध्यरात्री अध्यादेश देखील काढला. या अध्यादेशात सग्यासोयऱ्यांच्या मुद्द्याचाही समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे मराठा समाजाला यश मोठं यश मिळालं आहे. त्यानंतर, सकाळी ९ वाजता राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नवी मुंबईतील वाशी येथे दाखल झाले असून त्यांनी उपोषणकर्ते मनोज जरांगेंना ज्यूस पाजून त्यांचं उपोषण सोडलं. तत्पूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करत मुख्यमंत्री व मनोज जरांगे यांनी वंदन केले. तर, दोघांनीही तलवार हाती घेऊन जल्लोष केला. यावेळी, छत्रपती शिवाजी महाराज की जय… अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री गिरीश महाजन, मंत्री मंलगप्रभात लोढा…

Read More

मुंबई, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज)  -गेल्‍या अनेक दिवसांपासून सुरू असलेला संघर्ष संपला. रात्री उशिरा सरकारने जरांगेंच्या मागण्या मान्य केल्‍या. सरकारच्या अध्यादेशानंतर मुंबईतील एपीएमसी मार्केटमध्ये मराठा समाजाकडून जल्‍लोष केला जात आहे. मोठ्या संघर्षानंतर जरांगेंच्या स्‍वागतासाठी जेसीबी आणण्यात आले असून, यातून फुलांची उधळण होणार आहे. या ठिकाणच्या एपीएमसी मार्केटमध्येच मनोज जरांगे पाटील यांची सभा होणार आहे. या ठिकाणी मनोज जरांगे पाटील हे काल त्‍यांनी घेतलेल्‍या निर्णयाची माहिती सर्व मराठा समाजासमोर मांडणार आहेत. यानंतर मुख्यमंत्री स्‍वत:हा उपोषणस्‍थळी येउन जरांगेंचे उपोषण सोडवणार आहेत. दरम्‍यान सरकारने जरांगे यांच्या सर्व मागण्या माण्य केल्‍याने एपीएमसी मार्केटच्या ठिकाणी मराठा समाजाचा मोठा जल्‍लोष साजरा केला जात आहे. राज्य सरकारने मनोज…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – नॉव्हेल इंटरनॅशनल स्कूल व ज्युनिअर कॉलेज ,चिंचवड या ठिकाणी आज प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. वेळी कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या म्हणून शिवछत्रपती पुरस्कार विजेत्या व प्यारा ओलंपिक मधील आंतरराष्ट्रीय जलपट्टू कु वैष्णवी विनोद जगताप वय 21, या उपस्थित होत्या. त्या म्हणाल्या, लहानपणापासूनच 75 टक्के अपंग असल्याने मला घरातून आई-वडिलांनी प्रेरणा दिली व जलतरणाची गोडी निर्माण झाली तेव्हापासून प्रॅक्टिस द्वारे व प्रचंड मेहनतीने मी ऑलम्पिक खेळेल, अशी जिद्द निर्माण करण्यासाठी वेळोवेळी शाळेने व शिक्षकांनी मला प्रोत्साहन दिले,आई-वडिलांची योग्य साथ यामुळे मी भारताचे पॅरा ऑलिंपिक गेम मध्ये तीनदा नेतृत्व करू शकले व इंटरनॅशनल लेवलला हा गेम खेळू…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – भाजपा शहराध्यक्ष श्री शंकरभाऊ जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली नवी सांगवी परिसरामध्ये २६ जानेवारी गणतंत्र दिनानिमित्त मोफत टू व्हीलर PUC तपासणी व एक वर्षांचे सर्टिफिकेट वाटप करण्यात आले.व तसेच प्रत्येक व्यक्तीस एक पेन आणि एक रोजनिशी (डायरी) या वस्तू भेट देण्यात आल्या. या कार्यक्रमांमध्ये नवी सांगवी परिसरातील एकूण १८५३ नागरिकांनी सहभाग घेऊन या कार्यक्रमास जोरदार प्रतिसाद दिला. या कार्यक्रमास विशेष सहकार्य सुदर्शन सर्व्हिस सेंटर व  राजू हरिश्चंद्र ढमाले परिवार यांनी केले. तसेच कार्यक्रमाचे नियोजन सांगवी रहाटणी भाजपा उपाध्यक्ष ललित म्हसेकर यांनी केले होते.

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – रेंजहिल्स ख्रिश्चन युथ असोसिएशनच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त मराठवाडा जनविकास संघाचे अध्यक्ष वृक्षमित्र अरुण पवार यांना वृक्षमित्र पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. अरुण पवार यांनी मराठवाडा जनविकास संघाच्या माध्यमातून आतापर्यंत ४० हजाराहून अधिक झाडे लावून त्यांचे टँकरद्वारे पाणी घालून संगोपन केले आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन या पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. यावेळी जेष्ठ उद्योजक कृष्णकुमार गोयल, भोई प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. मिलिंद भोई, श्रुती पाटोळे, डॉ थॉमस डाबरे, राठोड, फादर रॉकी अल्फान्सो, आमदार सिद्धार्थ शिरोळे आदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. माजी नगरसेवक प्रकाश ढोरे, आनंद छाजेड, मनीष आनंद, पूजा आनंद, दुर्योधन भापकर, कार्तिकी हिवरकर, किशोर गाढवे, प्रदीप…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड महा पालिकेच्या  उद्यान विभागाने चार वर्षांपूर्वी तत्कालीन अधीक्षक गोरखनाथ गोसावी यांच्या माध्यमातून लांडेवाडी ते शांतीनगरकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कडेला एस ब्लॉकमध्ये रस्त्याच्या कडेला झाडे लावली आहेत ,सात ते आठ फूट झाडे उंच गेल्यावर पाण्याअभावी जळाली आहेत.रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडे जळाली असून खड्डे रिकामे झालेली आहेत .एका बाजूला पालिका पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी हजारो झाडे लावण्याचा दिखावा करते, दुसऱ्या बाजूला पालिकेचाच उद्यान विभागाला झाडांना पाणी घालण्यासाठी वेळ नाही का? रस्त्याच्या डिव्हाडर मधील शोभेची झाडे मरण यातना भोगत आहे, उद्यान विभागाचे अधिक्षक वसावे याकडे जातीने लक्ष देतील का? असा उदिग्नप्रश्न अण्णा जोगदंड यांनी केला आहे. शहरातील…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड ह प्रभाग क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत पिंपरी चिंचवड च्या विविध उपनगरात प्रजासत्ताक दिनानिमित्त  सखोल स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. पिंपरी चिंचवड ह प्रभाग क्षेत्रिय कार्यालय अंतर्गत पिंपरीच्या विविध भागामध्ये सखोल स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. पिंपरी चिंचवड मध्ये सफल स्वच्छता मोहिमेअंतर्गत हिंदुस्तान एंटीबायोटिक ग्राउंड ते संतोषी माता चौक, टेल्को रोड ते सेंचुरीएंका कंपनीपर्यंत तसेच पुणे मुंबई ग्रेट सेपरेटर रोड ते फुगेवाडी, कुंदन नगर कासारवाडी अशा वेगवेगळ्या भागांत गेल्या तीन दिवस स्वच्छता अभियान राबविण्यात आले. यावेळी बीव्हीजी संस्थेमार्फत संकलित केलेला कचरा उचलण्यात आला. यावेळी शुभम उद्योग, बेसिक टीम तसेच तसेच इतर सामाजिक संस्थांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  पिंपरी चिंचवड महापालिकेने चौकटीच्या बाहेर विचार करून जल्लोष शिक्षणाचा हा उपक्रम अतिशय भव्य दिव्य प्रमाणात राबविला. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या विविध कलागुणांना वाव मिळत आहेत. यामुळे विद्यार्थ्यांमधील सर्जनशीलता वाढीला लागून यातूनच राष्ट्र निर्मिती करणारे तरुण निर्माण होतील. तसेच जल्लोष शिक्षणाचा हा उपक्रम राज्यातील सर्व शाळांसाठी दिशादर्शक असल्याची भावनाही महाराष्ट्र राज्याचे शिक्षण आयुक्त सुरज मांढरे यांनी व्यक्त केली. महापालिकेच्या वतीने बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल येथे आयोजित करण्यात आलेल्या जल्लोष शिक्षणाचा २०२४ या दोन दिवसीय कार्यक्रमाचा समारोप समारंभ बुधवारी पार पडला त्यावेळी ते बोलत होते. या समारंभास आमदार उमा खापरे, महाराष्ट्र राज्याचे शिक्षण आयुक्त सुरज…

Read More