Author: maharashtrabreakingnews.com

चिंचवड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – भारताते कर्तृत्ववान प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्रभाई मोदी यांच्या ‘मन की बात’ या लोकप्रिय कार्यक्रमाचे भारतीय जनता पार्टीचे जुने निष्ठावंत कार्यकर्ते व नगरसेवक ॲड.मोरेश्वर शेडगे यांच्या वतीने चिंचवडगावातील गोखले हॉल येथे आयोजन करण्यात आले होते. तसेच ‘मन की बात’ या कार्यक्रमाच्या निमित्ताने नगरसेवक ॲड.मोरेश्वर शेडगे आयोजित विविध लोकोपयोगी योजनांच्या शिबिरात सहभागी झालेल्या हजारो लाभार्थ्यांना आयुष्यमान भारत योजना लाभार्थ्यांना स्मार्ट कार्ड, आधार स्मार्ट कार्ड व मतदार स्मार्ट कार्डचे चिंचवड विधानसभेच्या लोकप्रिय आमदार श्रीमती अश्विनीताई लक्ष्मणभाऊ जगताप, भाजपा प्रदेश मुख्यलयाचे प्रभारी  रविंद्र अनासपुरे,  शत्रुघ्न बापू काटे यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. यावेळी पक्षाचे जेष्ठ नेते महेश कुलकर्णी, श्रीराम…

Read More

‘महाराष्ट्रातल्या प्रत्येक झोन कार्यालयात शिवसेनेचा दबदबा टिकून’ – राजन भानुशाली राज्य वीज कर्मचारी-अधिकारी-अभियंता सेनेच्या केंद्रीय कार्यकारिणीची बैठक चिंचवडमध्ये संपन्न पिंपरी (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – ” संघटीत शक्ती आणखी वाढली पाहिजे; ती वाढण्यापेक्षा एकत्रित राहिली पाहिजे. मुळात या क्षेत्रात जेवढ्या संघटना झालेल्या आहेत, त्यात माझ्यासारख्या आणखी एखाद्याने आणखीन एका संघटनेची त्यात भर टाकून ती संघटीत शक्ती विकृत करण्याचं काम सध्या सर्वत्र केल जात आहे. सुरुवातीला मान्यताप्राप्त आणि एक संघटना अशा दोनच तीनच संघटना होत्या. त्यावेळी देखील शक्ती कोणाकडे होती? त्यापेक्षा ताकदीने याला उत्तर आणि ताकदीने याला न्याय देयचे काम कोण करू शकते? तर शिवसेनेची संघटनाच करू शकते? हे त्यावेळी आम्ही…

Read More

पिंपळे गुरव ,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  सिरम इन्स्टिट्यूट, पुणे येथे कार्यरत असलेले व्यवस्थापक सुनिल दिलीप शेवाळे (काशीद पार्क, पिंपळे गुरव) यांनी सावित्रीबाई फुले विद्यापीठ, पुणे अंतर्गत औषध निर्माण शास्त्रामध्ये पी एच डी पदवी प्राप्त केली आहे. त्यांनी डी पी यु युनीटेक सोसायटी चे डॉ. डी वाय पाटील इन्स्टिट्यूट ऑफ फार्मा स्युटिकल्स सायन्सेस अँड रिसर्च, पिंपरी पुणे येथुन डॉ वैशाली उंडाळे यांच्या मार्गदर्शनाखाली, ‘स्टडी ऑफ प्रोटेक्टिव्ह इफेक्ट ऑफ हर्बल कंपोसाईट्स फॉल्लोविंग अकॅसिडेंटल इंजुईरीज इन एक्सपरिमेंटल अनिमल्स ‘ या विषयावर आपला शोध प्रबंधक सादर केला. या संशोधन कार्यात डॉ. सुनिल शेवाळे यांचे डी वाय पाटील फार्मसी कॉलेजचे प्राचार्य डॉ. सोहन चितलांगे…

Read More

क्रांतितीर्थ येथे तिरंगा फडकवला पिंपरी (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  “कोणत्याही क्षेत्रात कार्यरत असलात तरी देशसेवेसाठी हातभार लावा!” असे आवाहन राष्ट्रीय स्वयंसेवक संघ पुणे विभाग कार्यवाह मुकुंद कुलकर्णी यांनी केले. भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या अमृतमहोत्सवानिमित्त मुकुंद कुलकर्णी यांच्या हस्ते क्रांतितीर्थ, चापेकर वाडा, चिंचवडगाव येथे शुक्रवार, दिनांक २६ जानेवारी २०२४ रोजी तिरंगाध्वज फडकविण्यात आला. क्रांतिवीर चापेकर स्मारक समिती अध्यक्ष पद्मश्री गिरीश प्रभुणे, कार्यवाह ॲड. सतीश गोरडे, सह कार्यवाह डॉ. नीता मोहिते, माजी नगरसेविका अश्विनी चिंचवडे, नगर कार्यवाह भास्कर भोर, समिती विश्वस्त मिलिंद देशपांडे, नितीन बारणे, सुहास पोफळे, अविनाश आगज्ञान, शार्दूल पेंढारकर तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ते यांची…

Read More

पिंपरी (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  “राष्ट्र उभारणीसाठी ज्येष्ठांचे योगदान मोलाचे ठरते!” असे विचार ज्येष्ठ साहित्यिक सुरेश साखवळकर यांनी एस. के. एफ. सभागृह, टाटा मोटर्स कंपनीसमोर, चिंचवड येथे व्यक्त  केले. ज्येष्ठ नागरिक संघ, चिंचवड या संस्थेच्या ३२व्या वर्धापनदिनानिमित्त सुरेश साखवळकर यांच्या हस्ते ‘जिव्हाळा’ या वार्षिक अंकाचे प्रकाशन करण्यात आले. ज्येष्ठ उद्योजक ओमप्रकाश पेठे, श्रद्धा पेठे, ज्येष्ठ नागरिक संघ चिंचवडचे अध्यक्ष रमेश इनामदार, उपाध्यक्ष चंद्रकांत कोष्टी, ‘जिव्हाळा’चे संपादक नंदकुमार मुरडे यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती. सुरेश साखवळकर पुढे म्हणाले की, “ज्येष्ठ नागरिकांनी एकत्रित येणे ही काळाची गरज आहे, असा निष्कर्ष संयुक्त राष्ट्रसंघाने जागतिक पातळीवर नोंदविला आहे. वाढत्या वयामुळे शरीर साथ देत…

Read More

चिंचवड,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  मौलाना अबुल कलाम आझाद शैक्षणिक संस्था व्दारा संचलित प्रिझम इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये ७५ वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. ह्या प्रसंगी प्रिझम स्कूलमध्ये आकर्षक सजावट करण्यात आली होती. च-होली गांवचे कर्नल सुभाष मारुती तापकीर कार्यक्रमाचे मुख्य अतिथी होते. त्यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. ह्या प्रसंगी तात्यासाहेब तापकीर पाटील, उल्हासराव काटे (लोकल बोर्डाचे सदस्य), रामदास दादा काळजे, गुलाबराव ताजणे, अॅड कुणाल तापकीर, अनिल तापकीर, सुनिल पठारे, सोनावणे, सिराजभाई मुलाणी (मुस्लिम समाज अध्यक्ष), पोपट घारे, ह.भ.प.भानुदास तापकीर, ह.भ.प.डफळ महाराज, माजी ग्रामसदस्या अलकाताई पठारे, सौ. काटे सह विद्यार्थी, पालक व ग्रामस्थ उपस्थित होते. सर्व प्रथम…

Read More

एमआयटी एडीटी विद्यापीठात प्रजासत्ताक दिनाचा उत्साह पुणे, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज)- भारत हा खऱ्या अर्थाने विविधतेत एकता असणारा देश आहे. ही विविधता भाषा, धर्म, संस्कृती, वयोमान या सर्व पैलूंवर फूलत जाते. सार्वभौम भारताच्या सध्याच्या प्रगतीत युवकांचे योगदान खूप मोठे आहे, व या युवकांना मला सांगायचे आहे की, भारताला विकसित करण्यासाठी तुम्हाला कष्ट करावे लागणार आहेत व कायम लक्षात ठेवा आयुष्यात कष्टाशिवाय यश मिळत नाही, असा सल्ला मत लेफ्टनंट जनरल मिलिंद भुरके यांनी दिला. ते एमआयटी आर्ट डिझाईन आणि टेक्‍नॉलॉजी विद्यापीठ, विश्‍वराजबाग येथे ७५व्या प्रजासत्ताक दिनाच्या प्रसंगी आयोजित कार्यक्रमात बोलत होते. यावेळी एमआयटी एडीटी विद्यापीठाचे कुलगुरु तथा कार्याध्यक्ष प्रा.डॉ.मंगेश कराड, विद्यापीठाचे…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) / ‘राष्ट्रीय मतदार दिन’ हा लोकशाहीचा सर्वात मोठा सण आहे. लोकशाहीच्या रक्षणासाठी जागरूक राहण्यासाठी १८ वर्ष पुर्ण झालेल्या प्रत्येक व्यक्तीने मतदानाचा हक्क बजावला पाहिजे. लोकशाहीत मतदानाला सर्वात जास्त महत्व असून नागरिकांची त्यामध्ये सर्वात मोठी भूमिका असते. देशात तरूणांची संख्या जास्त आहे आणि या तरुणांनी देशाचे उज्ज्वल भविष्य घडविण्यासाठी मतदानाबाबत जागरूक असणे गरजेचे आहे, असे मत आयुक्त शेखर सिंह यांनी व्यक्त केले. २५ जानेवारी रोजी राष्ट्रीय मतदार दिवस जिल्हास्तरावर व मतदान केंद्र स्तरावर साजरा केला गेला. १४ वा राष्ट्रीय मतदार दिवसासाठी ‘’मतदानाइतके अमूल्य नसे काही, बजावू हमखास मताधिकार आम्ही’’ हा विषय निवडणूक आयोगाकडून देणेत आलेला आहे. त्याअनुषंगाने…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – वाकड येथील एस.पी.इंग्लिश मिडीयम हायस्कूल मध्ये भारताचा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.शाळेत प्रजासत्ताक दिना निम्मित भारतीय जनता पार्टीच्या महाराष्ट्र प्रदेश लिगल सेलच्या उपाध्यक्ष ॲड.दीप्ती देशपांडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांनी विविध कलाकृती आणि सांस्कृतिक कार्यक्रम उत्कृष्टपणे सदर केले.विद्यार्थ्यांनी भाषणे करून क्रांतिकारकांना आदरांजली व्यक्त केली. यावेळी ॲड. दीप्ती देशपांडे यांनी ध्वजारोहण करण्याची आणि प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहण्याची संधी दिली म्हणून शाळेचे आभार व्यक्त केले. या वेळी विद्यार्थांना संबोधित करीत त्या म्हणाल्या की “दर वर्षी जानेवारी महिन्याच्या २६ तारखेला भारताचा ‘प्रजासत्ताक दिन’ साजरा केला जतो. भारत देश १५ ऑगष्ट १९४७ रोजी…

Read More

चिंचवड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  चिंचवड येथील कमला एज्युकेशन सोसायटी संचलित प्रतिभा ग्रूप ऑफ इन्स्टिट्युटचे प्रतिभा इन्स्टिट्युट ऑफ बिझनेस मॅनेजमेंट, प्रतिभा कॉलेज ऑफ कॉमर्स अ‍ॅण्ड कॉम्प्युटर स्टडीज्, प्रतिभा ज्युनिअर कॉलेज, प्रतिभा इंटरनॅशनल स्कुल अ‍ॅण्ड ज्युनिअर कॉलेज (सी.बी.एस.ई.) व प्रतिभा शिक्षणशास्त्र महाविद्यालयात 75 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहन उद्योगपती डॉ. देवेंद्र बोरा यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख पाहुणे व्यवसायिक डिंपक शहा, संस्थेचे संस्थापक सचिव डॉ. दिपक शहा, खजिनदार डॉ. भूपाली शहा, प्राचार्य डॉ.ए.के. वाळुंज, प्राचार्या डॉ. पोर्णिमा कदम, उपप्राचार्या डॉ. क्षितीजा गांधी, डॉ. वनिता कुर्‍हाडे, मुख्य प्रशासकिय अधिकारी डॉ. राजेंद्र कांकरीया, एम.बी.ए. विभागाचे संचालक डॉ. सचिन बोरगावे, मुख्याध्यापिका सविता ट्रॅव्हीस यांना…

Read More