Author: maharashtrabreakingnews.com

औंध, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – औंध जिल्हा रुग्णालयात गेल्या काही दिवसांपासून रुग्णांच्या जीवाशी खेळ होत असल्याच्या तक्रारी येत होत्या मात्र आता कहरच झाला. एका परिचारिकेच्या चुकीमुळे दोन रुग्णांची प्रकृती गंभीर झाली आहे. इंदिरा वसाहतीत राहणारे  दत्तू सोनाजी सोनवणे यांना दि.21 मार्च रोजी दुपारी 4 वाजेच्या दरम्यान औंध जिल्हा रुग्णालय दाखल करण्यात आले होते. त्यांना श्वास घेण्यास अडचण येत होती. त्यांचे हात पाय सुजले व पोट फुगलेले होते त्यामुळे डॉक्टरांनी त्यांना दोन-तीन दिवस ऍडमिट करण्याचा सल्ला दिला. त्यांच्यावर रुग्णालयात दोन-तीन दिवस उपचार सुरू असतानाच काल म्हणजेच दि. 23 मार्च रोजी औंध जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांनी त्यांची रक्त तपासणी केली व दत्तू सोनवणे…

Read More

श्रीनिवास होल्डिंग प्रा. लि. कंपनीचा ग्राहक मेळावा संपन्न पिंपरी,  (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  ज्या कुटुंबामध्ये महिलांना आर्थिक स्वातंत्र्य दिले आहे ते कुटुंब सक्षम पणे स्थिरस्थावर झाल्याचे दिसते. योग्य आर्थिक व्यवस्थापन करून बदलत्या काळातील नवतंत्रज्ञान आत्मसात करीत आपल्या कुटुंबाच्या आर्थिक उन्नतीसाठी पुरुषांबरोबरच महिलांनी देखील सहभाग घेतला पाहिजे. अनुभवी सल्लागार यांच्या मार्गदर्शनाखाली सुयोग्य नियोजन केले तर प्रत्येकाला सुरक्षित आर्थिक उद्दिष्ट गाठता येते असे प्रतिपादन श्रीनिवास होल्डिंग प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे संचालक स्नेहल पटवर्धन यांनी केले.   श्रीनिवास होल्डिंग प्रा. लि. कंपनीच्या ग्राहक आणि हितचिंतकांचा ग्राहक मेळावा शुक्रवारी चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह येथे आयोजित करण्यात आले होते. यावेळी कंपनीच्या वतीने ‘बदलत्या काळाची…

Read More

मोदिजींना धन्यवाद म्हणायला पिंपरी विधानसभेतून सरसावले अनेक समृद्ध लाभार्थीं हात..!!! पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज)  – पिंपरी विधानसभेत समृद्ध लाभार्थी अभियानाची सुरुवात कासारवाडी येथून झाली. माननीय पंतप्रधान मोदीजींच्या दहा वर्षाच्या कार्यकाळात गोरगरिबांपर्यंत सरकारी योजनेचा लाभ मिळालेल्या लाभार्थ्यां पर्यंत पोहोचणे हा या अभियानाचा मुख्य उद्देश आहे. या दहा वर्षाच्या कार्यकाळात देशात मोठ मोठे बदल घडून आले तसेच देशातील नागरिकांना सरकारच्या माध्यमातून वेगवेगळ्या योजनेचा लाभ मिळावा त्यासाठी नवनवीन योजना आणल्या यावेळी पिंपरी विधानसभा निवडणुक प्रमुख अमित गोरखे यांनी लाभार्थ्यांशी थेट संवाद साधला,त्यांचे मोदींजीं बद्दलचे मत जाणुन घेतले. या देशाला बलशाली भारत बनवायचा आसेल तर फक्त आणी फक्त मोदिजीच हे करु शकतात हा…

Read More

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट ; मंदिरात द्राक्ष महोत्सवाचे आयोजन पुणे , (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – होळीपौर्णिमेनिमित्त आयोजिलेल्या द्राक्ष महोत्सवात हजारो हिरव्या द्राक्षांनी दगडूशेठ गणपती मंदिरातील गाभारा व सभामंडप सजला होता. श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टतर्फे मंदिरात साजरा झालेला द्राक्ष महोत्सव पाहण्याकरिता पुणेकरांनी मोठी गर्दी केली. नाशिक येथील सह्याद्री फार्मर्स प्रोड्युसर कंपनीच्या शेतक-यांनी पिकवलेल्या निर्यातक्षम व रसायनविरहित २ हजार किलो द्राक्षांची आरास करण्यात आली होती. यावेळी ट्रस्टचे उपाध्यक्ष सुनील रासने, कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक विलास शिंदे यांसह सह्याद्री फार्मर्स प्रोड्युसर कंपनीचे पदाधिकारी देखील उपस्थित होते. ही द्राक्षे नंतर भाविक, अनाथाश्रम, वृद्धाश्रम, ससून रुग्णालयात प्रसाद म्हणून…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – कष्टकरी गोरग़रीब जनतेला स्वाभिमानाने जगता यावे यासाठी आपले आयुष्य वेचणार्‍या अण्णासाहेब पाटील यांच्या ४२ व्या पुण्यतिथी निमित्त चिंचवड येथील अण्णासाहेब पाटील यांच्या पुतळ्याला महाराष्ट्र मजदूर संघटनेच्या वतीने पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी कामगार नेते इरफानभाई सय्यद, परेश मोरे, प्रवीण जाधव, भिवाजी वाटेकर, ,  पांडुरंग काळोखे, सर्जेराव कचरे, पांडुरंग कदम, सतीश कंठाळे, दादा कदम,  गोरक्षनाथ दुबाले, समर्थ नाईकवाडे,  चंद्रकांत पिंगट, अमित पासलकर, बबन काळे, मारुती कौदरे, श्रीकांत मोरे, अशोक साळुंखे, विश्वनाथ कदम. बालाजी खैरे, भारत मंजाळ, सोमनाथ फुगे, मनोज देवकर,, चंदन वाघमारे, व असंख्य कामगार मोठ्या संख्यने उपस्थित होते. अभिवादन करताना कामगार…

Read More

फकिरभाई पानसरे कॉलेज ऑफ थेरपीचा पदवी प्रदान सोहळा उत्साहात पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – आयुष्यात यशस्वी होण्यासाठी पाहिलेली स्वप्न पूर्ण करण्यासाठी कठोर परिश्रम करा. म्हणजे स्वप्नांना गवसणी घालता येईल. आज तुम्ही फिजिओथेरपी पदवी प्राप्त केली. हे यश संपादन करताना आई – वडील, शिक्षकांनी तुमच्यावर जो विश्वास दाखवला आहे, त्याला तडा जाऊ देऊ नका. फिजिओथेरपी डॉक्टर म्हणून उत्तम सेवा प्रदान करा, असे प्रतिपादन चाकण नगरपरिषदेचे कार्यकारी अधिकारी संदीप चिद्रावार यांनी केले.     स्व. फकिरभाई पानसरे एज्युकेशन फाऊंडेशनच्या निगडी येथील फकिरभाई पानसरे कॉलेज ऑफ फिजिओथेरपीचा सातवा पदवी प्रदान समारंभ प्राधिकरणातील ग. दि. माडगूळकर सभागृह येथे आयोजित करण्यात आला होता. यावेळी डॉ.…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – मावळ लोकसभा मतदार संघाचे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांची लोकप्रियता प्रचंड वाढली आहे. संजोग वाघेरे पाटील यांना समाजसेवेची तळमळ आणि मावळ लोकसभा मतदारसंघात विकासाचा ध्यास आहे. त्यामुळेच वाघेरे यांनी सुरु केलेल्या गावभेट दौऱ्याला रहाटणी, पिंपळे सौदागर येथील नागरिकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला. यावेळी मावळ लोकसभेत कारभारी बदलाची नांदी असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे मावळ लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांची समाजाप्रती असलेली तळमळ आणि लोकप्रियता पाहून रहाटणी आणि पिंपळे सौदागर येथील नागरिकांनी पाठीशी उभे राहण्याचा निर्धार केला असल्याचे दिसून येत आहे. मावळ लोकसभेचे शिलेदार…

Read More

– शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची आढावा बैठक – उद्धव ठाकरे साहेबांचा संदेश घरोघरी पोहोचविण्याची घेतली जबाबदारी कर्जत, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कर्जत येथील सर्व प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्त्यांची आढावा बैठक पक्षाचे मावळ लोकसभा संघटक आणि उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांच्या उपस्थितीत पार पडली. या बैठकीत मतदारसंघातील महत्वाच्या मुद्द्यावर चर्चा करण्यात आली. तसेच उद्धव ठाकरे साहेबांचा संदेश घरोघरी पोहोचविण्याची जबाबदारी आमची असून “आम्ही सारे, संजोग वाघेरे” म्हणूनच मतदारांपर्यंत पोहोचू, असा संकल्प उपस्थित शिवसैनिकांनी केला. खोपोलीतील शहर शिवसेना जनसंपर्क कार्यालयात झालेल्या या बैठकीला शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या महिला संघटिका सुवर्णा जोशी, उपजिल्हा प्रमुख नितीन सावंत,…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – यशासाठी प्रयत्नांची गरज असते, यशामुळे आपली जगणे समृद्ध होते ‌, राष्ट्रउभारणीसाठी आपल्या व्यक्तिगत लाभापेक्षा, समाजहिताचा विचार करणे अधिक गरजेचे आहे. असे प्रतिपादन किसन महाराज चौधरी यांनी केले. थेरगाव येथील यशवंतराव चव्हाण कन्या शाळेतील वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ प्रसंगी ते बोलत होते. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक श्रीकांत चौगुले दिलीप थोरात, संतोष जंगम, सुनंदा सपकाळ, सुगंधा सविलगे आदी मान्यवरांची उपस्थिती होती. विविध स्पर्धातील विजेत्यांचा व गुणवंत विद्यार्थिनींचा पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी पुढे बोलताना श्री चौधरी पुढे म्हणाले की “प्रत्येकात एक राजहंस दडलेला असतो. त्याची जाणीव होण्यासाठी आपल्यातील सदगुणांची ओळख झाली पाहिजे. सदगुणांच्या पोषणातून व्यक्तीचा विकास…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – आज  सिंधी समाजातील स्वातंत्र्यवीर हेमू कलानी यांच्या १०१ वया जयंती निमित्त पिंपरी येथील अखंड सिंधी समाजाच्या वतीने पिंपरी येथील हेमू कलानी उद्यान येथे त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून आणि आदरांजली वाहण्यात आली . या वेळी बोलताना प्राध्यापीका विनीता बसंतानी यांनी सांगितले की हेमु कलानी यांचा जन्म २३ मार्च 1923 रोजी सध्याच्या पाकिस्तानातील सिंध प्रांतातील संककर या ठिकाणी झाला अत्यंत तरूण वयात त्यांनी स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया या संघटनेशी संलग्न असलेल्या स्वराज सेना या संघटनेच्या माध्यमातून स्वातंत्र्य चळवळीत उडी घेऊन ब्रिटिश अधिकाऱ्यांना घेऊन जाणारया रेल्वे गाडी चया मार्गावर रुळ उखडून टाकला अशी माहिती दिली. या वेळी…

Read More