Author: maharashtrabreakingnews.com

चिंचवड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – प्रभाग क्रमांक दहा संभाजीनगर, शाहूनगर मोरवाडी माढा परिसरातील सोसायटी धारकांचा महामेळावा नुकताच “सीजन बँक्वेट” निगडी या ठिकाणी पार पडला. या मेळाव्याला सर्व सोसायटी धारक सभासद, चेअरमन व सेक्रेटरी यांनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती लावली या मेळाव्याला संबोधन करताना भाजपा पिंपरी विधानसभा प्रमुख अमित गोरखे यांनी पंतप्रधान मोदी जी व श्रीरंग आप्पा बारणे यांची हॅट्ट्रिक करण्यासाठी महायुतीला मतदान करण्याचे आवाहन केले ,पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाचे खंबीर नेतृत्व असून परकीय आक्रमणापासून वाचवण्यासाठी अशा प्रकारच्या नेतृत्वावर आपण सर्वांनी राहणं गरजेचं आहे अशी प्रतिक्रिया व्यक्त केली. माजी महापौर मंगला कदम यांनी महायुतीमध्ये  अजित  पवार हे विकास कामे करण्यासाठी एकत्र…

Read More

महायुतीचे उमेदवार आढळराव पाटील यांच्या प्रचारार्थ न्हावरा येथे सभा शिरुर (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – महायुतीचे शिरुर लोकसभेचे अधिकृत उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रचारार्थ शिरुर येथील न्हावरा येथे जय मल्हार क्रांती संघटना महाराष्ट्र राज्य यांच्याकडून सभेचे आयोजन करण्यात आले होते. दरम्यान, या सभेला नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. परिसरातील नागरिकांनी मोठ्या जल्लोषात आढळराव पाटील यांचे जंगी स्वागत केले. घोषणाबाजीने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता. यावेळी महायुतीचे शिरुर लोकसभेचे अधिकृत उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील,आमदार प्रवीण दरेकर, जय मल्हार क्रांती संघटना अध्यक्ष दौलत नाना शितोळे,माजी जिल्हा परिषद सदस्य राहुल पाचर्णे, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष अरुण गिरे, राष्ट्रवादी तालुकाअध्यक्ष रवीबापू काळे,…

Read More

– आमदार महेश लांडगे यांचा महाविकास आघाडीला धक्का – ओझर देवस्थानचे अध्यक्ष गणेश कवडे यांचा भाजपा प्रवेश शिरूर, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – शिरुर लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीने ‘‘मास्टर स्ट्रोक’’ मारला असून, मतदार संघातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्रीक्षेत्र ओझर गणपती देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष आणि सामाजिक कार्यकर्ते गणेश कवडे यांनी अधिकृतपणे भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला आहे. भाजपाचे आमदार महेश लांडगे यांच्या समन्वयाने आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये गणेश कवडे यांनी हातात ‘कमळ’ घेतले. भाजपा-शिवसेना-राष्ट्रवादी-आरपीआय व मित्र पक्ष महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रचारासाठी फडणवीस यांची शिरुरमध्ये जाहीर सभा झाली. या सभेत कवडे यांनी भाजपाची…

Read More

खोपोली, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजप-राष्ट्रवादी- मनसे- आरपीआय- रासप- मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांनी शनिवारी उरण, कर्जत, खालापूर तालुक्यातील ग्रामीण भागात काही गावांना भेटी देऊन मतदारांशी संवाद साधला. रात्री खोपोली शहरात काढण्यात आलेल्या प्रचार फेरीलाही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. कर्जत-खालापूर मतदार संघाचे आमदार महेंद्र थोरवे, उरणचे आमदार महेश बालदी, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस दत्तात्रय म्हसुरकर, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संतोष भोईर यांच्यासह महायुतीच्या घटक पक्षांचे पदाधिकारी ठिकठिकाणी प्रचार फेरीत सहभागी झाले होते. खासदार बारणे यांनी उरण खालापूर विधानसभेतील वावर्ले, बोरगाव, कोयना, भिलवले, वेणेगाव, कलोते, चौक फाटा, चौक शहर, तुपगाव, लोहोप, माझगाव, वाणीवली, तळवळी, मोहपाडा आदी गावांमध्ये…

Read More

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार,कामगार विभागाचा कडून प्रचार. पिंपरी ,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज)- दहा वर्षापासून कामगार हा संकटात सापडला असून सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे कामगारावरती अन्याय होतो आहे उद्योगपती आणि भांडवलदारांचा अजेंडा हे सरकार राबवत असूल कायमस्वरूपी कामगार पद्धत बंद करून निश्चित मुदतीचा रोजगार केल्याने अडचणी निर्माण केल्या म्हणून या सरकारला दूर करण्यासाठी महाविकास आघाडीच्या उमेदवारांना विजयी करा असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस चे कामगार नेते काशिनाथ नखाते यांनी केले. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील, कामगार विभागाचे प्रदेशाध्यक्ष शिवाजीराव खटकाळे, यांचे मार्गदर्शनात आणि प्रदेश उपाध्यक्ष सोमनाथ आप्पा शिंदे,राष्ट्रवादी असंघटित कामगार विभागाचे प्रदेशाध्यक्ष काशिनाथ नखाते यांच्या प्रयत्नातून महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ आमोल…

Read More

आकुर्डी (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – आकुर्डीत परिसरात महाविकास आघाडी नियोजन आणि प्रचारामध्ये आघाडीवर आहे. आघाडीचे घटक पक्ष, संजोग वाघेरे पाटील यांचा मित्र परिवार आणि सर्व कार्यकर्ते एकदिलाने व एकजुटीने काम करत आहेत. महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांचा विजय मावळ लोकसभेसाठी परिवर्तनाची नांदी ठरेल, असा विश्वास उषा संजोग वाघेरे पाटील यांनी आकुर्डीत प्रचार दौरा सुरू असताना व्यक्त केला. आकुर्डी प्रभागातील दत्तवाडी विठ्ठलवाडी, विवेकनगर, तुळजाई वस्ती, श्रीकृष्ण नगर, क्रांतीनगर, एकता नगर, साई दर्शन नगर, लाल बहाद्दूर शास्त्री नगर, सह्याद्री कॉलनी आकुर्डी गावठाण, पंचतारांनगर, गुरुदेवनगर, गंगानगर भागात उषा संजोग वाघेरे यांनी महाविकास आघाडीचे सर्व घटक पक्षाचे पदाधिकारी, तसेच…

Read More

शिरुर तालुक्यातील जनता माझी हक्काची जनता : शिवाजीराव आढळराव पाटील महायुतीचे उमेदवार आढळराव पाटील यांच्या शिरुर तालुका गावभेट दौऱ्यास मोठा प्रतिसाद शिरुर ,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – महायुतीचे शिरुर लोकसभेचे अधिकृत उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रचारार्थ शिरुर तालुक्यातील टाकळी हाजी पंचायत समिती गणामध्ये गावभेट दौऱ्याचे आयोजन केले होते. यावेळी काठापुर,पिंपरखेड,चांडोह, फाकटे, जांबूत, शरदवाडी, वडनेर, माळवाडी, आमदाबाद अशा गावांत आढळराव पाटील यांच्यावर जेसीबीतून पुष्पवृष्टि करुन तसेच ढोल-ताश्या व फटाके फोडून जंगी स्वागत करण्यात आले. यावेळी बोलताना आढळराव पाटील म्हणाले की, “ही सर्वच गावे माझी हक्काची गावे आहेत. या ठिकाणच्या माझ्या लोकांनी मला कायमच साथ दिली आहे. त्यामुळे या परिसरातून आपण…

Read More

लोणावळा, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – काँग्रेस राजवटीमध्ये 100 पैकी 15 रुपयांचा शासकीय निधी लोकांपर्यंत पोहोचत होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी थेट लाभार्थींच्या बँक खात्यात पैसे जमा करण्यास सुरुवात केल्यामुळे 100 टक्के निधी लोकांपर्यंत पोहोचत आहे. मोदी सरकारच्या निर्णयांची माहिती भाजप कार्यकर्त्यांनी प्रभावीपणे लोकांपर्यंत पोहोचवावी, अशी सूचना भाजप महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी केली. मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजप-राष्ट्रवादी- मनसे- आरपीआय- रासप- मित्रपक्ष महायुतीचे अधिकृत उमेदवार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या प्रचारार्थ रविवारी लोणावळा येथे महायुतीच्या प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी चित्रा वाघ बोलत होत्या. विकसित भारताचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करणे…

Read More

चिंचवड,  (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – राजेंद्र घावटे यांनी लिहिलेल्या “चैतन्याचा जागर” या पुस्तकास येवला येथील शिवाबाबा वाघ प्रतिष्ठानचा “राज्यस्तरीय साहित्य कलाकृती पुरस्कार” जाहीर झाला आहे. पुरस्कार वितरण चार जून रोजी शिर्डी येथे होणार आहे. राज्यस्तरीय तिसऱ्या साहित्य कलाकृती पुरस्काराचे निकाल महाराष्ट्र व कामगार दिनाच्या दिवशी जाहीर झाले असल्याचे प्रतिष्ठानचे अध्यक्ष संजय वाघ व संपादक प्रशांत वाघ यांनी कळविले आहे. शिवाबाबावाघ प्रतिष्ठान, पिंपळगाव जलाल ता.येवला, जि नाशिक आयोजित शहादू शिवाजी वाघ यांच्या तिसऱ्या स्मृतीदिनानिमित्त राज्यस्तरीय साहित्य कलाकृती पुरस्काराचे नियोजन करण्यात आले होते. महाराष्ट्रातून कविता संग्रह- ४७ , कथा संग्रह-१७, कादंबरी -५ आणि ललित लेखसंग्रह- ११ अशा एकूण ८० विविध प्रकारच्या…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – डॉ. रेखा भोळे यांना  रवींद्रनाथ पुरस्कार मिळाला.विश्वविख्यात कवी , लेखक, नाटककार, संगीतकार, दार्शनिक , समाज सुधारक , आणि चित्रकार अशा प्रसिद्ध व्यक्ती रवींद्रनाथ टागोर यांची 7 मे च्या जयंतीनिमित्त ने डॉ. रेखा भोळे यांना रवींद्रनाथ पुरस्काराने पुरस्कृत करण्यात आले.1913 ला साहित्याचा नोबेल पुरस्काराने रवींद्रनाथ टागोर यांना सन्मानित करण्यात आले होते .विलक्षण प्रतिभा शक्ती त्याना मिळालेली होती त्याच्या जीवनात 2000 पेक्षा जास्त गीत रचना त्यानी लिहिलेल्या होत्या . भारत व बांगलादेश चे राष्ट्रगीत लिहिण्याचा गौरव पण त्याना प्राप्त झालेला होता ,अशा विलक्षण प्रतिभावंत शक्ती असलेल्या रवींद्रनाथ पुरस्काराने डॉ रेखा मोहन भोळे यांना त्याचा सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी…

Read More