Author: maharashtrabreakingnews.com

“साहित्याचा आत्मा म्हणजे काव्य!” पिंपरी (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  “कविता करणे ही कवीला लाभलेली मौलिक देणगी आहे, जिचे कवीने जतन केले पाहिजे. शेवटी कविता ही साहित्याचा आत्मा आहे, तिला साहित्यात परमोच्च स्थान असल्याने तिचा पाईक होताना साहित्याची मनोभावे आराधना केली पाहिजे!” असे प्रतिपादन अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे सदस्य राजन लाखे यांनी केले. इंद्रायणी साहित्यपीठ, देहू आयोजित वार्षिक बक्षीस वितरण सोहळा २०२४ नुकताच देहू येथील अभंग इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये पार पडला त्यावेळी लाखे बोलत होते. यावेळी राजन लाखे यांना २०२४ सालचा राज्यस्तरीय ‘इंद्रायणी साहित्यसेवा पुरस्कार’ देहू देवस्थानचे अध्यक्ष ह. भ. प. पुरुषोत्तम महाराज मोरे यांच्या हस्ते, ज्येष्ठ साहित्यिक दादाभाऊ…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (सीबीएससी) २०२३-२४ मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता बारावीच्या परीक्षेत पिंपरी चिंचवड एज्यूकेशन ट्रस्टच्या एस. बी. पाटील पब्लिक स्कूल मधील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश प्राप्त केले. बारावी विज्ञान शाखेतील चित्राक्ष सिंग – ९६.८%, रिद्धी वैद्य – ९४.४%, नेहल चावडा – ९२.४%, प्राप्ती पांडे – ९०.२%, प्रियदर्शनी पाटील – ८९.६% या विद्यार्थ्यांनी गुण मिळवून शाळेत प्रथम पाच क्रमांक पटकावले. तर वाणिज्य शाखेतील कनिष्का गर्ग ८३.६%, अरलीन नेज़ार – ८३%, आदित्य राज यादव – ७९.४% या विद्यार्थ्यांनी शाळेत प्रथम तीन क्रमांक पटकावले. एस. बी. पाटील स्कूलच्या प्राचार्या डॉ. बिंदू सैनी, उपप्राचार्या पद्मावती बंडा, मुख्याध्यापिका शुभांगी…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (सीबीएससी) २०२३-२४ मध्ये घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेत पिंपरी चिंचवड एज्यूकेशन ट्रस्टच्या रावेत येथील एस.बी. पाटील पब्लिक स्कूल मधील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवले. यामधे एकूण १९९ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यापैकी ७० विद्यार्थी ९१ टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळवून यश मिळवले. ६७ विद्यार्थ्यांनी ८१ टक्के पेक्षा जास्त गुण मिळविले. अनिरुद्ध गुप्ता ९८.६%, धवला पाटील – ९८%, मानस सानप – ९७.८%, अद्विता कुरले ९७.६%, आदित्य ठोंबरे ९७.६%, हर्षवर्धन निमणकर ९६.८%, शिवम फुलपगारे ९६.८% यांनी विशेष प्राविण्य मिळवले. गणित या विषयामध्ये अनिरुद्ध गुप्ता, आदित्य ठोंबरे,अद्विता कुरले, धवला पाटील,हर्षवर्धन निमणकर या विद्यार्थ्यांनी आणि आर्यन भोसले याने सामाजिक…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज)  – संपूर्ण पिंपरी चिंचवड शहरातील होर्डिंग सुरक्षेच्या दृष्टीने  स्ट्रक्चर ऑडीट करण्यात यावे , अशी  मागणी माजी विरोधी पक्षनेते नाना काटे यांनी आयुक्तांकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे. दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, नुकत्याच मुंबई येथील घाटकोपर परिसरात होर्डिंग दुर्घटना झाली त्यात निष्पाप  नागरिकांचा बळी गेला आहे, हि खूप दुख:द व गंभीर बाब असून प्रशासनाच्या दुर्लक्ष व हलगर्जी पणामुळे हि घटना घडली आहे, याच धर्तीवर आपल्या पिंपरी चिंचवड शहरात अनेक परवाना  धारक व अनधिकृत होर्डिंग आहेत. पावसाळा देखील काही दिवसांवर आला असून , या पावसाळ्याच्या दिवसात वादळ व मुसळधार पावसाची शक्यता आहे अशातच काही होर्डिंगमुळे दुर्घटना घडू…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – काळेवाडीमध्ये १९९९/२००० दहावी ड चे विद्यार्थी व शिक्षक स्नेह मेळावा मोठ्या उत्सहात पार पडला.. कार्यक्रमासाठी त्यावेळी चे शिक्षक श्री गायकवाड सर, श्री कांबळे सर, सौ सुर्वे मॅडम, सौ परदेसी मॅडम, उर्मिला पाटील मॅडम, श्रीमती रणपिसे मॅडम यांनी आवर्जून उपस्थिती नोंदवली शिक्षकांचा शाल श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच दीप प्रज्वलन व कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन करुन राष्ट्रगीत प्रार्थना अगदी शाळेसारखेच घेऊन कार्यक्रमाची सुरुवात झाली. अनेक विद्यार्थ्यांनी आपली मनोगत व आपल्या शालेय जीवनातील जुन्या आठवणीनां उजळा दिला. शिक्षक ही आपल्या विद्यार्थी मनोगत ऐकताना रमले होते.पुढे शिक्षकांनी आपल्या मनोगता मध्ये आमच्या…

Read More

संपूर्ण भारतात छत्रपतींचा जिरे टोप परिधान करावा इतकी कोण्या राजकाराण्याची लायकी आहे का…? :- इम्रान शेख युवक शहर अध्यक्ष पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – वाराणसीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल पटेल यांनी जिरेटोप घालून त्यांचं स्वागत केलं.यानंतर आता विविध स्तरातून टीकेची झोड उठली आहे.राष्ट्रवादी युवक काँग्रेस पिंपरीचिंचवड च्या वतीने प्रफुल पटेल तसेच महायुतीच्या नेत्याच्या विरोधात आज डॉ बाबासाहेब आंबेडकर चौकात मूक निषेध आंदोलन केले.‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जिरेटोप घालण्याचं प्रफुल्ल पटेल यांचं धाडस कसं झालं.उद्या पंतप्रधान जर रायगडावर गेले तर त्यांना तिथल्या सिंहासनावर सुद्धा बसवणार का? असा संतप्त सवाल युवक शहर अध्यक्ष इम्रान शेख…

Read More

चिंचवड ,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  श्री पार्श्व प्रज्ञालय ज्ञान संस्कार मंदिर”ही सीबीएसई शी संलग्न असलेली निवासी शाळा आहे. शाळेचा सलग 20 वर्ष शैक्षणिक वारसा असून आजपर्यंत इयत्ता 10 च्या 18 बॅच ने घवघवीत यश संपादन केले आहे. प्रथम क्रमांक-मंथनराजेश जैन 96.00 टक्के, दुसरा क्रमांक-वेदांत विक्रांत साकला 90.20 टक्के, तिसरा क्रमांक-हीत विनयकुमार शहा 86.40 टक्के, आर.अदिथ जैन८५.४० टक्के, पार्श्व विजय मेहता ८१.६० टक्के, जीनित दिपेश जैन ७९.८० टक्के आदींनीयश संपादन केले. या यशासाठी सर्व विदयार्थी, पालक, शिक्षकवृंद,शिक्षकेतर कर्मचारी आणि मुख्याध्यापक तसेच शाळाव्यवस्थापन समिती यांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे. येथे मुख्यतः विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास, उत्तम शैक्षणिक प्रगती, संस्कार आणि जीवनमूल्ये यांच्या…

Read More

दुर्घटना घडल्यानंतर पश्चाताप करण्यापेक्षा अगोदरच कडक व सक्तीचे पाऊल उचला-शत्रुघ्न काटे पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – घाटकोपर येथील घटनेचं पुनरावृत्ती टाळण्यासाठी शत्रुघ्न काटे यांनी पालिका आयुक्त  शेखर सिंह यांना लेखी निवेदन दिले आहे. घाटकोपर येथे होर्डिंग कोसळल्याने झालेल्या दुर्घटनेत नागरिकांच्या जीवांचा बळी गेल्याची घटनेची पुनरावृत्ती आपल्या पिंपरी चिंचवड शहरात होऊ नये म्हणून सदर महत्वपूर्ण प्रश्नाकडे आयुक्तांचे लक्ष वेधण्यासाठी लेखी निवेदन दिले आहे. दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे की, मुंबईत सोमवारी आलेल्या वादळात घाटकोपर येथे होर्डिंग कोसळल्याने झालेल्या दुर्घटनेत निष्पाप जीवांचा बळी गेल्याचे वृत्त आज सर्वत्र पसरले आहे. शहरात असंख्य असे होर्डिंग उभे करण्यात आलेले आहेत आणि अशी दुर्दैवी वेळ पिंपरी…

Read More

पिंपरी (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  ‘आई’ या कवितेच्या माध्यमातून घराघरांत पोहोचलेले सुप्रसिद्ध कवी प्रा. फ. मुं. शिंदे यांच्या ‘त्रिकाल’ या कवितासंग्रहाचे प्रकाशन पिंपरी येथील डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाच्या मेडिकल कॉलेज हॉल येथे शुक्रवार, दिनांक १७ मे २०२४ रोजी सकाळी १०:३० वाजता संपन्न होणार आहे. डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ. पी. डी. पाटील यांच्या शुभहस्ते प्रकाशनसोहळा होणार असून ९५व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष भारत सासणे अध्यक्षस्थान भूषविणार आहेत; तसेच ज्येष्ठ विडंबनकार रामदास फुटाणे, समीक्षक प्रा. डॉ. रमेश वरखेडे, कवयित्री डॉ. वृषाली किन्हाळकर आणि समीक्षक प्रा. डॉ. राजशेखर शिंदे यांची प्रमुख उपस्थिती राहील. विनाशुल्क असलेल्या या…

Read More

बारावीमधे शिवम काकडे तर दहावीमध्ये सुजल भूते प्रथम पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (सीबीएसई) झालेल्या दहावी आणि बारावीच्या परीक्षांचा निकाल सोमवारी (दि. १३) रोजी जाहीर करण्यात आला. यात पिंपळे सौदागर येथील चॅलेंजर पब्लिक स्कूल या शाळेचा इयत्ता दहावी आणि बारावीचा निकाल १०० टक्के लागला आहे. चॅलेंजर पब्लिक स्कूलचे सर्व विद्यार्थी चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाले आहेत. इयत्ता बारावीमधे शिवम काकडे हा विद्यार्थी ९१ टक्के गुण प्राप्त करुन बारावी सायन्स विभागात पहिला आला आहे. इयत्ता दहावीत देखील तो प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला होता. इयत्ता दहावीमध्ये सुजल गणेश भूते हा ९८.६ टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला…

Read More