Author: maharashtrabreakingnews.com

चिंचवड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – आज जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण करण्यात आले. चिंचवडमध्ये शहरात शुद्ध हवा आणि ऑक्सिजनचे प्रमाण वाढविण्यासाठी वड, पिंपळ, चिंच, कडुनिंब, उंबर यांसारख्या देशी झाडांची लागवड करण्यात आली. प्रभाग क्र १८ येथील भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष शंकर भाऊ जगताप यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले .या वेळी प्रभागातील नगरसेवक , सुरेश शिवाजी भोईर, राजेंद्र गावडे अश्विनीताई चिंचवडे , मंडल अध्यक्ष सोमनाथ भोंडवे, उज्वलाताई गावडे, जेष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष रमेश इनामदार, भिवाजी गावडे, अजित कुलथे, नंदकुमार मुरडे, मधुकर बच्चे, नूतन चव्हाण , दिपालीताई कलापुरे, पल्लवी पाठक, सोना गडदे,योगेश चिंचवडे, प्रशांत आगज्ञान, रवींद्र प्रभुणे, रोहिणी बच्चे, मिनाक्षी इंगळे, सुरभि उमदी,…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – विजय जगताप हे स्व आमदार लक्ष्मणभाऊ जगताप व भाजप शहारद्यक्ष्य श्री शंकरभाऊ जगताप यांचे बंधू असून कुशल शेतकरी व यशस्वी बांधकाम व्यवसायिक, गोमाता प्रेमी असुन धार्मिक कार्यांमध्ये नेहमी अग्रेसर असतात त्यांचा अन्नदाना मध्ये कोणी हात धरणारा नाहि ते खूप मोठे अन्न दाते असुन गोमाता प्रेमी आहेत, वारकरी संप्रदयास नेहमी मान सन्मान देणारे व्यक्तीमत्व अशी यांची पंचक्रोशी मध्ये ख्याती आहे. यांचा वाढदिवस ३ जून रोजी होता. परंतु ६ जुन गुरुवार रोजी योग साधून नारायणपूर दर्शन बस चा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाला परिसरातील नागरिकांनी खूप मोठ्या प्रमानात प्रतिसाद देऊन दत्त महाराजांचा जय गोष…

Read More

शहराध्यक्ष शंकर जगताप यांच्या संकल्पनेतून पिंपरी चिंचवडमध्ये १४५० बुथप्रमुखांनी पाच झाडे घेतले दत्तक पिंपरी , (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवडकरांच्या अवतीभवती सदा वृक्षराजी बहरलेली असावीत, यासाठी पिंपरी-चिंचवड भाजपाचे शहराध्यक्ष शंकर जगताप यांच्या संकल्पनेतून जागतिक पर्यावरण दिनानिमित्त बुधवारी ५ जून रोजी शहरात ७ हजार झाडे लावण्यात आले. पक्षाच्या प्रत्येक बुथ प्रमुखाच्या माध्यमातून त्या त्या भागात पाच झाडांची लागवड करून हा वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेण्यात आला. शहरात शुद्ध हवा आणि ऑक्सिजनचे प्रमाण वाढविण्यासाठी वड, पिंपळ, चिंच, कडुनिंब, उंबर यांसारख्या देशी झाडांची लागवड करून ते झाडे बुथप्रमुखांनी दत्तक घेतले, अशी माहिती शंकर जगताप यांनी दिली. जल, जमीन आणि जंगल हे पर्यावरणाचे कान, नाक आणि…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – जागतिक पर्यावरण दिनानिमित्त मराठवाडा जनविकास संघ संचलित मराठवाडा चॅरिटेबल ट्रस्ट एकसंघ समिती, श्री क्षेत्र भंडारा डोंगर ट्रस्ट देवस्थान समिती देहूगाव यांच्या संयुक्तपणे पाच हजार वृक्ष लागवड व पाच हजार वृक्ष वाटपाचा संकल्प करीत जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्यात आला. श्री छत्रपती शिवाजी महाराज वनश्री राज्यस्तरीय महाराष्ट्र शासन वृक्षमित्र पुरस्कार प्राप्त अरुण पवार व धारूरचे सरपंच बालाजी पवार यांच्या संकल्पनेतून या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमाची सुरुवात श्री क्षेत्र भंडारा डोंगर येथे पाचशे रोपांचे वृक्षारोपण करून करून करण्यात आली. यामध्ये सर्व देशी रोपे लावण्यात आली. यावेळी ‘झाडे लावा झाडे जगवा’, ‘झाडांना घाला पाणी,…

Read More

निवडणूक विश्लेषण विशेष पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरेंची प्रतिष्ठा पणास लागलेल्या मावळ लोकसभेत शिंदे शिवसेनेची सरशी झाली. त्यांचे उमेदवार श्रीरंग बारणे यांनी हॅटट्रिक केली. ते 96 हजार 615 मतांच्या ली़डने निवडून आले.पण,गेल्यावेळपेक्षा त्यांचे लीड तब्बल एक लाख 19 हजार 298 मतांनी घटले. 2014 ला श्रीरंग बारणे नगरसेवकाचे थेट खासदार झाले. 2012 ला ते पिंपरी-चिंचवड महापालिकेत शिवसेनेचे नगरसेवक म्हणून निवडून आले होते. 2014 ला त्यांनी `शेकाप`कडून लढलेले लक्ष्मण जगताप यांचा एक लाख 57 हजार 397 मतांनी पराभव केला.तर, गेल्यावेळी 2019 मध्ये त्यांनी पार्थ अजित पवारांवर 2 लाख 15 हजार 913 मतांनी दणदणीत विजय मिळवला. आता 2024…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज)  – जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळा २०२४ निमित्त योग्य त्या उपाययोजना कराव्यात, अशी मागणी युवासेना पिंपरी चिंचवड शहर उपशहर प्रमुख उबाटा निखिल उमाकांत दळवी यांनी आयुक्तांकडे केली आहे. दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, जून महिन्यांमध्ये जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळा मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. आषाढी वारी ३३९ व्या जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळा सन २०२४ श्री क्षेत्र देहू येथून दिनांक २८ जून रोजी संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे प्रस्थान होणार आहे. संत तुकाराम महाराजांच्या पालखीचा पहिला मुक्काम पिंपरी चिंचवड शहरांमधील आकुर्डी गावामध्ये विठ्ठल रुक्मिणी मंदिर विठ्ठलवाडी येथे असतो याही वर्षी पहिला…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – श्री गुरुदेव दत्त……चलो नारायणपूर ..चलो नारायणपूर उद्योजक विजयशेठ पांडूरंग जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत नारायणपूर दत्त महाराज दर्शन बस  ठेवण्यात आली आहे.  याचा लाभ भाविकांनी घ्यावा असे आवाहन   आयोजक  सांगवी रहाटणी मंडल भाजपा उपाध्यक्ष ललित जालिंदर म्हसेकर यांनी केले आहे. मोफत नारायणपूर दत्त महाराज दर्शन बस            गुरुवार , दिनांक ०६/०६/२०२४ रोजी, वेळ – सकाळी ठीक ६.४५ वाजता, पिंपळे गुरव बस स्टॉप, गार्डन शेजारी येथून निघणार आहे.याचे निमंत्रक भाजप शहराध्यक्ष शंकर जगताप हे आहेत.

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – मावळ सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीत विजयी झालेले उमेदवार श्रीरंग चंदू बारणे यांना निवडणूक निरीक्षक  बुदीती राजशेखर, मतमोजणी निरीक्षक मोहम्मद हारुण यांच्या उपस्थितीत मावळ लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी दीपक सिंगला यांच्या हस्ते विजयी झाल्याबद्दल निवडणूक प्रमाणपत्र देण्यात आले. मावळ लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत 33 उमेदवार रिंगणात होते. या निवडणुकीची मतमोजणी बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडा संकुल येथे मतमोजणी कक्षात आज सुरळीत पार पडली, या निवडणुकीमध्ये श्रीरंग बारणे विजयी झाले. त्यांना आज बालेवाडी येथील मतमोजणी कक्षात निवडणूक प्रमाणपत्र देण्यात आले. यावेळी मावळ लोकसभा निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयाचे निवडणूक समन्वयक प्रवीण ठाकरे, हिम्मत खराडे, पनवेल, कर्जत, उरण, मावळ, चिंचवड, पिंपरी…

Read More

राष्ट्रवादी असंघटित कामगार विभागाकडून जल्लोष साजरा पिंपरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – भारतातील लोकसभेच्या निवडणुकांचा निकाल आज लागला यात महाराष्ट्रातील आणि देशातील जनतेने शिव फुले शाहू आंबेडकर विचारधारा व संविधानाच्या बाजूने मतदान केले हि विधानसभेच्या विजयाची नांदी आहे असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस असंघटित कामगार विभागाचे प्रदेशाध्यक्ष काशिनाथ नखाते यांनी व्यक्त केले . राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार, नॅशनलिस्ट युनियन फेडरेशन व असंघटित कामगार विभागाच्या वतीने आज चिंचवड येथील थरमॅक्स चौक येथे महाविकास आघाडीच्या विजयाचा जल्लोष लाडू वाटप करून, गुलाल उधळून करण्यात आला. यावेळी प्रदेश सचिव तुषार घाटूळे,उपाध्यक्ष राजेश माने, युवा विभागाचे सुरज देशमाने,राजू बिराजदार, सामाजिक कार्यक्रम हौसराव शिंदे,बाळासाहेब बरगले,शिवसेनेचे…

Read More

जागतिक सायकल दिनानिमीत्त लुधियाना येथे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांच्याहस्ते गौरव पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – अखिल भारतीय सायकल उत्पादक संघाच्यावतीने (ऑल इंडिया सायकल मॅन्युफॅक्चर्स असोसिएशन) पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे कार्यकारी अभियंता बापूसाहेब गायकवाड यांना (नागरी गतिशीलता) तिस-या “उत्कृष्ट सायकल सेवा पुरस्कार- २०२४” या पुरस्काराने गौरविण्यात आले. जागतिक सायकल दिनानिमित्त दि. ३ जून २०२४ रोजी लुधियाना येथे पंजाब प्रशासक आणि यूटी, चंदिगडचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांच्याहस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी, ऑल इंडिया सायकल मॅन्युफॅक्चर्स असोसिएशनचे अध्यक्ष आदित्य मुंजाल, पुरस्कार समितीचे अध्यक्ष ओंकार सिंह पाहवा, पुरस्कार समितीचे सचिव डॉ. के.बी.ठक्कर, उपाध्यक्ष ऋषी पाहवा आदी मान्यवर उपस्थित होते. पिंपरी चिंचवड महापालिकेचे आयुक्त…

Read More