- ताज्या घडामोडी
- पिंपरी चिंचवड
- देहू
- आळंदी
- पुणे
- महाराष्ट्र
- देश – विदेश
- राजकारण
- क्राईम
- Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
- डिजिटल आवृत्ती – जाहिरात
- मनोरंजन
- शिक्षण
- सांस्कृतिक
- जाहिरात विभाग
- आरोग्य
- धार्मिक
- आरोग्य
- क्रीडा
- नवरात्री विशेष
- व्हिडिओ
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: maharashtrabreakingnews.com
रयत हा एक परिवार – अॅड. भगीरथ शिंदे औंध, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – ‘रयत हा एक परिवार आहे तसेच रयत शिक्षण संस्थेत काम करणाऱ्या लोकांचे म्हणजेच शिक्षकाचे महत्वाचे योगदान आहे,’ असे प्रतिपादन रयत शिक्षण संस्थेचे व्हा. चेअरमन अॅड. भगीरथ शिंदे यांनी केले. ते डॉ. बाबाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय औंध येथे आयोजित पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील जयंती समारंभामध्ये बोलत होते. यावेळी रयत शिक्षण संस्थेचे सातारा, उपाध्यक्ष अॅड. राम कांडगे यांच्या अध्यक्षतेखाली सदर कार्यक्रम संपन्न झाला. तसेच यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून अॅड. भगीरथ शिंदे, महाराष्ट्र आर्थिक विकास महामंडळाचे क्षेत्रीय संचालक व सल्लागार सचिन इटकर तसेच व्यासपीठावर महाविद्यालय विकास समितीचे सदस्य,…
पुणे, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – भारताच्या प्रथम नागरिक राष्ट्रपती द्रौपदी यांच्या संघर्षशील जीवनावर आधारित चित्रपटाची निर्मिती माऊंटअबू येथील ओम शांती प्रोडक्शनने केली आहे. महामहीम दीदीजी असे या चित्रपटाचे नाव असून, आदिवासी वर्गातून पुढे येऊन देशाच्या सर्वोच्च पदापर्यंत पोहोचण्याचा संघर्षशील प्रवास या चित्रपटातून मांडण्यात आला आहे. त्यांचा हा प्रेरणादायी प्रवास या चित्रपटातून पाहायला मिळणार आहे. लवकरच हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. ब्रह्माकुमारीज चे सदस्य व निर्माते आणि चित्रपटाचे लेखक यांनी या चित्रपटाची पहिली प्रत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना सुपूर्द केली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा जन्म ओडिशामधील एका आदिवासी कुटुंबात झाला. घरात अठराविश्व दारिद्रय, शिक्षणाची सोय नाही, अशा अवस्थेत त्यांनी शिक्षण…
चिंचवड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – पुणे जिल्हा क्रीडा परिषद व पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हास्तरीय रायफल शूटिंग स्पर्धा दि 20/9/24 ते 21/9/2024 कृष्णा नगर चिखली पुणे येथे पार पडल्या यामध्ये विकास शिक्षण मंडळ संचालित श्री शिव छत्रपती शिवाजी राजे माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी उत्तम यश संपादन केले व त्यांची विभागीय रायफल शूटिंग स्पर्धेकरिता निवड झाली *17 वर्ष मुली एअर पिस्टोल* प्रकार 1)) रितिका आहेर… द्वितीय क्रमांक *19 वर्ष मुले ओपन साईट एअर रायफल* 1) संजीत ढगे… प्रथम 2) सार्थक थोरात.. द्वितीय 3) सारंग पाटील..तुतीय *19 वर्ष मुली ओपन साईट प्रकार* 1) कु प्रणाली गुंजोटे… द्वितीय सर्व…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – पिंपरी-चिंचवड शहरातील टपरी, पथारी, हातगाडीधारकांचे सर्वेक्षण होऊनही परवाना मिळाला नाही. हा परवाना द्यावा, अन्यथा महापालिकेला टाळे ठोकू, असा इशारा टपरी, पथारी, हातगाडी, पंचायतच्या वतीने देण्यात आला होता. १५ दिवसांची मुदत संपल्याने संघटनेने संताप व्यक्त करत पिंपरी-चिंचवड महापालिकेवर मोर्चा आयोजित केला. बाबा कांबळे यांच्या नेतृत्त्वाखाली या मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. दरम्यान परवाना महिनाअखेर पर्यंत देऊ, असे आश्वासन महापालिका प्रशासनाने दिले. त्यामुळे हे आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले. या मोर्चात कार्याध्यक्ष बळीराम काकडे, सरचिटणीस प्रकाश यशवंते, शहराध्यक्ष रमेश शिंदे,शहर कार्याध्यक्ष इस्माईल बागवान, दिघी अध्यक्ष रोहित तापकीर, बाळासाहेब चव्हाण,शहर संघटक मलिक शेख, शिवाजी कुडुक,ज्योती कांबळे,…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – सरस्वती भुवन इंग्लिश मीडियम स्कूल पिंपळे गुरव या ठिकाणी आज आंतरशालेय बॉक्सिंग स्पर्धेत इशप्रित कटारिया या विद्यार्थिनी सुवर्णपदक पटकावल्या बद्दल सत्कार करण्यात आला. पुणे युथ कप फुटबॉल 2024 या स्पर्धेत वयोगट 17 वर्षाखालील मुले या खेळाडूंनी या स्पर्धेत चमकदार कामगिरी करत तृतीय चॅम्पियनशिप मिळवल्याबद्दल प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहिलेले सामाजिक कार्यकर्ते सदस्य संजय गांधी निराधार योजना ( महाराष्ट्र शासन ) संजय मराठे यांच्या हस्ते सर्वांचा सत्कार करण्यात आला.तसेच कृष्णा भंडलकर अधिसभा सदस्य सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ प्रदीप रणदिवे बॉक्सिंग कोच जितू कटारिया शाळेच्या संस्थापिका जागृती धर्माधिकारी सेक्रेटरी राजेश मनाकांत मुख्याध्यापिका सीमा कांबळे प्रायमरी मुख्याध्यापिका…
मध्यवर्ती कार्यालयात बहुमताने ठराव पारीत अजित पवार यांच्याकडे केली मागणी पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – पिंपरी चिंचवड शहर (जिल्हा) राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या मासिक बैठकीमध्ये रविवार दिनांक २२ सप्टेंबर २०२४ रोजी आमदार श्री.आण्णासाहेब बनसोडे यांच्या अध्यक्षतेखाली शहर कार्यकारिणीची मासिक बैठक मध्यवर्ती पक्ष कार्यालय, खराळवाडी पिंपरी येथे आयोजित करण्यात आली होती. सदर बैठकीमध्ये आगामी विधानसभा निवडणुकीसाठी शहरातील तीनही मतदार संघ येतात त्यापैकी पिंपरी विधानसभा हा राष्ट्रवादीच्या कोट्यातील अधिकृत उमेदवार संघ आहे तो पक्षाच्या वतीने महायुतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच लढणार आहे. त्या व्यतिरिक्त भोसरी व चिंचवड विधानसभेमध्ये देखील राष्ट्रवादी पक्षाची फार मोठी ताकद आहे. त्यामुळे दोन्ही मतदारसंघ चिंचवड व भोसरी विधानसभा…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – मावळ लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीरंग बारणे यांच्या माध्यमातून आयटी नगरी हिंजवडी व तसेच मावळातील श्रीक्षेत्र देहू परिसरात एकूण तीन रस्त्यांच्या कामांसाठी सुमारे 123 कोटी रुपयांचा निधी मिळाला आहे. पीएमआरडीएच्या माध्यमातून या रस्त्यांची कामे केली जाणार आहेत. श्रीक्षेत्र देहू येथे मोठ्या प्रमाणात भाविकांची ये-जा सुरू असते. देहूगाव ते येलवाडी ते तळेगाव-चाकण रस्ता या मार्गाची दुरवस्था झाल्याने या रस्त्याचे काम प्राधान्याने करण्याबाबत नागरिकांकडून खासदार बारणे यांना विनंती करण्यात आली होती. हिंजवडीमध्ये देखील रस्त्यांची दुरवस्था व वाहतूक कोंडीने वाहन चालक हैराण झाले आहेत. या पार्श्वभूमीवर तेथील दोन रस्त्यांची कामे प्राधान्याने करण्याची सूचना खासदार बारणे यांनी केली. मेट्रोचे…
पिंपरी (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – स्काय चाईल्ड फाउंडेशन या विशेष मुलांसाठी कार्यरत असलेल्या संस्थेच्या वतीने विनाशुल्क व्यावसायिक कौशल्य प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात येत आहे. निगडी प्राधिकरणातील पेठ क्रमांक २६ येथील गणेश तलावाजवळ संस्थेच्या कार्यालयात दिनांक ०३ ऑक्टोबर २०२४ ते ०२ जानेवारी २०२५ या तीन महिन्यांच्या कालावधीत हे प्रशिक्षण देण्यात येईल. समाजातील चौदा वर्षे आणि त्यापेक्षा अधिक वयाच्या दिव्यांग मुली आणि महिला यांच्या अंगभूत सुप्त कौशल्याला वाव मिळवून देत त्यांच्यातील स्वावलंबनाची भावना वृद्धिंगत व्हावी हा या प्रशिक्षणाचा उद्देश आहे. यामध्ये भिंतीवरील शोभिवंत वस्तू (वॉल हँगिंग), दारावरील तोरण, सुगंधी मेणबत्ती, सुगंधी साबण, सुगंधी उटणे, महिलांच्या पोशाखावरील कलाकुसर बनविणे अशा विविध कौशल्यांचे प्रशिक्षण…
औंध, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – रयत शिक्षण संस्थेचे डॉ.बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय, औंध मध्ये पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या १३७ व्या जयंतीनिमित्त आज पासून ‘कर्मवीर सप्ताह’चे आयोजन करण्यात आले. या सप्ताह मध्ये विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. आज सकाळी महाविद्यालयात प्राचार्य अरुण आंधळे यांच्या मार्गदर्शनात भव्य अशी ‘कर्मवीर चित्ररथ मिरवणूक’ काढण्यात आली. कर्मवीर सप्ताहाची सुरुवात ढोल-ताशाच्या गजरात, मुलींच्या लेझीम सह करण्यात आली. बहुजनांना शिक्षणाची दारे खुली करून, त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे महान कार्य रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी केले. त्यांच्या १३७ व्या जयंतीनिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय, औंध येथे कर्मवीर सप्ताहाचे आयोजन…
ओणम सणानिमित्त मल्याळी बांधवांना शुभेच्छा दिल्या पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – मल्याळी समाज हा उच्चशिक्षित, सुसंस्कृत व शांतताप्रिय म्हणून संपूर्ण जगात प्रसिद्ध आहे. त्यामुळे जगाच्या कानाकोपऱ्यात हा समाज पसरला आहे. दुधात साखर मिसळावी, तसं मल्याळी बांधव जाल तिथं एकजीव होऊन जातो. नोकरी, धंदा, व्यवसायाच्या निमित्ताने अनेक मल्याळी परिवार पिंपरी-चिंचवडमध्ये येऊन स्थायिक झाले. एवढेच नाही तर तुम्ही पुरते पिंपरी-चिंचवडकर झालात. या शहराच्या विकासात व जडणघडणीत आपणा सर्वांचे महत्वपूर्ण योगदान आहे असे प्रतिपादन, पिंपरी चिंचवड शहर भाजपचे अध्यक्ष शंकर जगताप यांनी केले आहे. ओणम सणानिमित्त किवळे येथील लेखा फार्म येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात शंकर जगताप बोलत होते. कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे…
