Author: maharashtrabreakingnews.com

चिंचवड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – चिंचवड येथील कमला एज्युकेशन सोसायटी संचलित प्रतिभा इन्स्टिट्यूट ऑफ बिझनेस मॅनेजमेंट मध्ये एमबीए 2024-25 मध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या इंडक्शन प्रोग्राम चे उद्घाटन इंसिंग्सचे संस्थापक मोहन नायर यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी व्यासपीठावरती एक्सएड कंपनीचे संचालक आशिष दुबे, कार्पोरेट ट्रेनर शोजेब निशात, कमला एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक सचिव डॉ. दीपक शहा, एमबीए विभागाचे संचालक डॉ. सचिन बोरगावे, विभाग प्रमुख प्रा.गुरुराज डांगरे आदी उपस्थित होते. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना संस्थापक मोहन नायर पुढे म्हणाले, शैक्षणिक अभ्यासक्रमातील विविध प्रकल्पाचे सादरीकरण संबंधित प्राध्यापकांना वेळेतच करावे, अभ्यास, शिक्षण व वेळेची जाणीव प्रत्येक विद्यार्थाने ठेवून सकारात्मक व गुणवत्तापूर्व कृती करणे महत्वाचे…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – शत्रुघ्न (बापू) काटे युथ फाउंडेशन आणि सार्वजनिक आरोग्य विभाग यांच्या सयुंक्त विद्यमाने हॉटेल गोविंद गार्डन पार्किंग,पिंपळे सौदागर याठिकाणी BCG क्षयरोग (TB) विरुद्ध मोफत लसीकरण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. आजच्या या शिबिराचे मुख्य उद्देश्य म्हणजे जेष्ठ नागरिकांना क्षयरोग (TB) विरोधी BCG लस देऊन सुरक्षित करणे. बॅसिलस कॅल्मेट-गुएरिन ( बीसीजी ) ही लस प्रामुख्याने टीबी विरुद्ध वापरली जाणारी लस आहे. या लसीकरणासाठी ५ वर्षांपूर्वी क्षयरोग होऊन गेलेले,मधुमेहाचे रुग्ण,कुपोषित प्रौढ, TB रुग्णाच्या संपर्कात आलेले,धूम्रपान करणारे तसेच BMI कमी असणारे नागरिक लाभ घेऊ शकतात . राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमांतर्गत २०२५ पर्यंत संपूर्ण भारत देश क्षयरोग मुक्त…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – आगामी विधानसभा निवडणुकीत पैलवान दीपक सौदागर रोकडे हे पिंपरी विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची उमेदवारी मिळवून निवडणुकीच्या आखाड्यात उतरण्याच्या तयारीत आहेत. नुकताच त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत पक्षात प्रवेश केला आहे. पिंपरी चिंचवड शहराचा बेस्ट सिटी, कामगारांची उद्योगनगरी म्हणून नावलौकिक असला, तरी इतर भागाच्या मानाने पिंपरी विधानसभा मतदारसंघाचा म्हणावा तसा विकास झालेला नाही. झोपडपट्टी पुनर्वसन विकास, रस्ते, पिण्याचे पाणी, रखडलेले एस.आर.ए. प्रकल्प, वाहतूक कोंडीची समस्या असे अनेक प्रश्न न सुटल्याने पिंपरीला इतर भागांच्या तुलनेत मागासलेपण आलेले आहे. हे प्रश्न सोडविण्याला आपले प्राधान्य असणार आहे. याचबरोबर…

Read More

– पिंपरी, आकुर्डीतील लाभार्थींना सदनिकांचे होणार वाटप पिंपरी ,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत पिंपरी-चिंचवड महानगरपालिकनि आर्थिकदृष्टया दुर्बल घटकांसाठी पिंपरी व आकुर्डी येथे सदनिका निर्माण केल्या आहेत. या प्रकल्पातील लाभार्थींचा यावर्षीचा दसरा गोड होणार आहे. महापालिका प्रशासनाने सदर प्रकल्पाचा चावी वाटप कार्यक्रम लवकरच होणार आहे. महानगरपालिका प्रशासनाने केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून आकुर्डी येथे ५६८ सदनिकांच्या सहा इमारती बांधल्या आहेत. तसेच, पिंपरी येथे ३७० सदनिकांसाठी दोन इमारती बांधल्या आहेत. केंद्र सरकार व राज्य सरकार आणि लाभार्थींचा स्वहिस्सा आहे. सदर प्रकल्पांना बांधकाम पूर्णत्वाचा दाखला मिळाला आहे. लाभार्थींही निश्चित झाले आहेत. गेल्या दोन महिन्यांपासून लाभार्थी गृहकर्जाचे…

Read More

भोसरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज )  – स्मिथ ग्रुप आणि नाम फाउंडेशन यांच्या तर्फे जनसेवक रवी लांडगे यांच्या विशेष प्रयत्नांतून नवीन भोसरी रुग्णालय येथे नेत्ररोग विभाग सुरू करण्यासाठी लागणाऱ्या १० लाख रुपये किमतीच्या अत्यावश्यक मशिनरी देण्यात आल्या आहेत. यासाठी स्मिथ ग्रुपचे वैभव परदेशी, वैशाली कुलकर्णी दिव्या रामकृष्णन तसेच नाम फाउंडेशन तर्फे गणेश थोरात,शुभांगी नायक भोसरी रुग्णालयाचे प्रमुख ढगे सर, ऋतुजा लोखंडे. प्रकाश लांडगे यांच्या हस्ते उद्घाटन सोहळा पार पडला. यामुळे भोसरी परिसरातील सर्व ज्येष्ठ नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – अध्यात्मिक क्षेत्रातील एक उत्तुंग व्यक्तीमत्व म्हणजेच ह.भ.प. सौ. सुचेता (माई ) सुरेश गटणे आहेत. माई म्हणजेच विजया अनंत देखणे यांचा जन्म २३ जुलै १९५४ रोजी पुणे जिल्ह्यातील शिरूर लगतच्या कारेगाव या लहानशा गावात झाला. ह. भ. प. अनंत देखणे हे कीर्तन परंपरेतील मान्यवर व्यक्तिमत्व व त्यांच्या पत्नी इंदिराबाई या वारकरी दांपत्याच्या घरी त्यांचा जन्म झाला. बंधू रामचंद्र आणि भगिनी संजीवनी यांच्या समवेत कीर्तन परंपरेत त्यांच्या बालमनावर संत साहित्याचे उत्तम संस्कार घडले. आई-वडिलांना शिक्षणाची अतिशय आवड असल्यामुळे प्रतिकूल परिस्थितीतून शेजारच्या गावी शिक्षणासाठी पाठवून त्यांनी विजया यांना जुन्या काळातील मॅट्रिक म्हणजे अकरावीपर्यंत शिक्षण दिले. आणि…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – पिंपरी चिंचवड राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या शहराध्यक्षपदी माजी महापौर योगेश योगेश बहल यांची आज निवड करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी अजित गव्हाणे यांनी पक्षाचा राजीनामा देत शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. तेव्हापासून शहराध्यक्ष पद रिक्त होते. दरम्यान आज अजित पवार यांच्या उपस्थितीत योगेश बहल यांची शहराध्यक्षपदी निवड करण्यात आली. बहल यांच्या निवडीनंतर पक्षाचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांनी आनंद व्यक्त केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा अजित पवार यांनी आज पिंपरी चिंचवड शहरातील माजी नगरसेवक व पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती. या बैठकीत अध्यक्षपदाचा मुद्दा चर्चेत आल्यानंतर सर्वांनुमाते योगेश बहल यांची शहराध्यक्षपदी निवड जाहीर करण्यात…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – पिंपळे सौदागर आणि पिंपरी चिंचवड मधील नामांकित चॅलेंजर पब्लिक स्कूल मध्ये दिनांक २ ऑक्टोबर रोजी लालबहादूर शास्त्री आणि महात्मा गांधी जयंती चे औचित्य साधून शाळेतील विद्यार्थी आणि संपूर्ण कर्मचारी वृंद यांनी स्वच्छता अभियान राबविले. संस्थेतील मुलांनी संपूर्ण शाळेतील कचरा एका जागी जमा केला. सर्व शिक्षकांनी विद्यार्थ्यांना या अभियानासाठी योग्य ते मार्गदर्शन केले. संस्थेतील विद्यार्थ्यांनी या स्वच्छता अभियानात उत्साहाने सहभाग घेतला आणि संस्थेचा परिसर स्वच्छ करून एक उदाहरण स्थापित केले. शाळेतील मुलांना सामाजिक जाणिवेची ओळख व्हावी या उद्देशाने संस्थेचे संस्थापक आणि अध्यक्ष श्री संदीप विठ्ठल काटे हे विविध सामाजिक कार्यक्रम संस्थे मध्ये राबवित असतात,…

Read More

निगडी चिखली मंडल पदाधिकाऱ्यांची नियुक्ती पक्ष संघटन मजबूत करण्याच्या कार्यकर्त्यांना सूचना पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भोसरी विधानसभा मतदारसंघांमध्ये भाजपाने ‘मायक्रो प्लानिंग’ सुरू केले आहे. त्याचाच एक भाग म्हणजे मंडल पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात येत आहेत. भोसरी विधानसभा मतदारसंघात भाजपाची संघटनात्मक मोर्चेबांधणी सुरू असून, रविवारी (दि. 6) निगडी चिखली मंडल पदाधिकाऱ्यांना भोसरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश लांडगे यांच्या उपस्थितीत नियुक्तीपत्र देण्यात आले. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड शहरामध्ये शहराध्यक्ष शंकर जगताप यांच्या पुढाकाराने संघटनात्मक मोर्चेबांधणी करून या संघटनाच्या माध्यमातून निवडणुकांना सामोरे जाण्याचे भाजपाचे धोरण आहे. त्यानुसार रविवारी आमदार महेश लांडगे यांच्या हस्ते निगडी चिखली मंडल पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र…

Read More

कर आकारणी व कर संकलन विभागाचे थकबाकीदारांना आवाहन पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – पिंपरी-चिंचवड शहरात निवासी, औद्योगिक, बिगर निवासी, मिश्र, मोकळी जमीन अशा ६ लाख ३० हजारांहून अधिक नोंदणीकृत मालमत्ता आहेत. महापालिकेच्या कर आकारणी व कर संकलन विभागामार्फत सदर मालमत्ताधारकांकडून कर वसूल करण्यात येत आहे. कर आकारणी व कर संकलन विभागाने सर्व मालमत्ताधारकांमधील थकबाकीदारांबाबत  इंत्यभूत माहिती जमा केली असून सर्व प्रशासन अधिकारी व क्षेत्रीय अधिकाऱ्यांना प्रथम थकबाकीदारांबाबत कारवाईच्या नुकत्याच पार पडलेल्या बैठकीमध्ये सूचना देण्यात आल्या. सदर बैठकीमध्ये, पाच लाखांहून अधिक थकबाकीदारांच्या यादीचे वाटप संबंधित क्षेत्रीय अधिकांऱ्यांना करण्यात आले. थकबाकीदारांवर तीन टप्प्यामध्ये कारवाई करण्यात येणार असून त्याबाबतसुध्दा स्पष्ट सूचना देण्यात आल्या. यासोबतच, पहिल्या टप्प्यात प्रशासन अधिकारी व क्षेत्रीय…

Read More