Author: maharashtrabreakingnews.com

चिंचवड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – भारतीय जनता पार्टी महायुतीचे उमेदवार शंकर जगताप यांना पाठींबा व्यक्त करण्यासाठी लोकनेते स्व.लक्ष्मणभाऊ जगताप मित्र परावाराच्या वतीने टाटा मोटोर्स कामगार मेळाव्याचे काळेवाडी येथिल इंदू लॉन्स मंगल कार्यालयात आयोजन करण्याच आले होते. मेळाव्यात टाटा मोटर्स एम्प्लॉईज युनियनचे आजी माजी प्रतिनिधी व कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यात प्रामुख्याने टाटा मोटर्स एम्प्लॉईज युनियनचे माजी अध्यक्ष व भाजपा जेष्ठ नेते पै.ज्ञानेश्वर शेडगे, शंकर जगताप यांचे बंधू उद्योजक विजयशेठ जगताप, प्रबोधन मंचाचे शहर प्रमुख नरेंद्र पेंडसे, अविनाश आगज्ञान, उद्योजक आप्पासाहेब रेणूसे, नगरसेवक ॲड.मोरेश्वर शेडगे, बाबासाहेब त्रिभुवन, भारतकेसरी पै.विजय हनुमंत गावडे, ‘ब’ प्रभाग स्वीकृत सदस्य बिभिषण चौधरी, पी.सी.एम.टी. चे…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज )- जे आज विधानसभा निवडणुकीत विकासाच्या मोठमोठ्या गप्पा मारत आहेत, त्यांनी स्वतःच्या घरात ४० वर्ष सत्ता असतानाही वाकड परिसराचा विकास केला नाही. अशा निष्क्रिय उमेदवाराला आम्ही यावेळी चौथ्यांदा घरी बसवणार असून “अबकी बार; शंकरभाऊच होणार आमदार” असा निर्धार वाकडमधील ग्रामस्थ आणि सदनिकाधारकांनी केला आहे. चिंचवड विधानसभा मतदारसंघातील भाजप – शिवसेना – राष्ट्रवादी काँग्रेस – रिपाइं (आठवले) मित्रपक्ष महायुतीचे अधिकृत उमेदवार शंकर जगताप यांच्या प्रचारार्थ वाकड येथील सोसायट्यांमध्ये कोपरासभेच्या माध्यमातून नागरिकांच्या गाठीभेटी घेत संवाद साधला. या कोपरा सभांना वाकडमधील सदनिकाधारकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या सभेत वाकडकरांनी हा निर्धार केला आहे. यावेळी वाकडमधील सोसायटीधारक आणि ग्रामस्थांनी संवाद साधत…

Read More

व्यापारी वर्गाच्या समस्या निवारणासाठी कटिबद्ध- आमदार अण्णा बनसोडे यांची ग्वाही पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – पिंपरी कॅम्पातील व्यापारी वर्गामध्ये वाहतूक कोंडी पार्किंग सुविधा नसणे यावरून काहीशी नाराजी होती. मात्र या समस्या मार्गी लावण्याचे आश्वासन खुद्द उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले असल्याने आम्ही एक दिलाने आमदार बनसोडे यांच्या पाठीशी उभे राहणार असल्याचे प्रतिपादन माजी उपमहापौर डब्बू आसवानी यांनी केले. तर आपण कालही सिंधी बांधवांसाठी व व्यापारी बांधवांचे प्रश्न सोडविण्यासाठी कटिबद्ध होतो, आजही आहे आणि उद्याही कटिबद्ध राहील अशी ग्वाही पिंपरी विधानसभा मतदारसंघातील महायुती राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आमदार अण्णा बनसोडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.     पिंपरीत आयोजित या पत्रकार परिषदेत…

Read More

पिंपरी (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज )  – “आपल्या हक्काची अंमलबजावणी करताना आपल्या कर्तव्याची जाण असणे आवश्यक आहे!” असे प्रतिपादन ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. प्रकाश साळशिंगीकर यांनी खिंवसरा – पाटील  थेरगाव येथे व्यक्त केले. भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवानिमित्त दर्द से हमदर्द तक ट्रस्ट आणि विश्व हिंदू परिषद विधी प्रकोष्ठ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित संविधान साक्षरता सप्ताह अभियानाच्या शुभारंभाच्या कार्यक्रमात मार्गदर्शन करताना ॲड. प्रकाश साळशिंगीकर बोलत होते. क्रांतिवीर चापेकर स्मारक समितीचे कार्यवाह व विश्व हिंदू परिषदेचे प्रांत सह मंत्री ॲड. सतिश गोरडे, मुख्याध्यापक नटराज जगताप, विधी प्रकोष्ठ प्रांत सह प्रमुख ॲड. सोहम यादव, पुणे महानगर प्रमुख ॲड. संकेत राव, पिंपरी – चिंचवड शहर सहप्रमुख…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले एज्युकेशन फाउंडेशन संचलित न्यू सिटी प्राईड इंग्लिश मिडीयम स्कूल येथे मतदान जनजागृती व प्रभात फेरी काढण्यात आली  प्रमुख पाहुणे चिंचवडचे इलेक्शन नोडल अधिकारी श्री राजू घुले, दीपक यन्नावार, मनोज माचरे , अंकुश गायकवाड, गणेश लिंगडे, प्रिन्स सिंह, सचिन लोखंडे, पांडुरंग जाधव, पल्लवी गायकी, ज्योती पाटील, संजू भट ,विजय वाघमारे तसेच संस्थेचे संस्थापक अरुण चाबुकस्वार शाळेचे उपमुख्याध्यापक सचिन कळसाईत उपस्थित होते. मतदानाचा हक्क आणि कर्तव्य या बाबत न्यू सिटी प्राईड स्कूल ते शिवार गार्डन अशी मतदान जनजागृती व प्रभात फेरी काढण्यात आली प्रत्येक नागरिकाला मतदार म्हणून नोंदणी करण्यासाठी आणि प्रत्येक निवडणुकीत…

Read More

– महायुतीचे उमेदवार आमदार महेश लांडगे प्रचारासाठी विराट सभा पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – भारताचा पाया सनातन आहे आणि सनातवर प्रहार हा महाविनाशाला आमंत्रण आहे. ‘बटेथे तब कटेथे.. अब बटेंगे नहीं… एक रहेंगे तो सेफ रहेंगे’. काँग्रेस सत्ताकाळात पाकिस्तान भारतात घुसखोरी आणि आतंकी हल्ले करीत होता. आम्ही संसदेत आवाज उठवत होतो. त्यावेळी पाकिस्तानशी संबंध बिघडतील म्हणून काँग्रेस यामुद्दावर बोलू नका, अशी भूमिका घेत होते. मात्र, आता नवा भारत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या काळात नवा भारत म्हणजे ‘‘हम छेडेंग नहीं लेकीन हमें छेडेंगे तो छोडेगे नहीं’’ असा संदेश जगभरात गेला आहे. हा नवा भारत आहे. घुसखोरी कराल, तर घुसून…

Read More

भोसरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – कुदळवाडी मधील प्रत्येक व्यावसायीक सध्या प्रशासकीय व पोलिस प्रशासनाच्या गलथन कारभारामुळे भयभयीत व संकटात सापडला असून, भोसरीतील एकही राजकारणी या वर्गा सोबत प्रामाणिकपणे त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी पुढे येत नाही. यामुळे येथील व्यावसायिकांनी माझ्या हिरा या चिन्हा समोरिल बटना दाबून आपल्या समस्या निर्भिरडपणे सोडविण्यासाठी मला मतदान करावे असे आवहान जावेद शहा यांनी कुदळवाडी येथील प्रचार फेरी दरम्यान येथील व्यावसायिकांना केले. स्वराज्य शक्ति सेनेचे भोसरी विधानसभेचे अधिकृत उमेदवार जावेद शहा यांनी आदर्शनगर, जाधववाडी, कुदळवाडी येथे प्रचार फेरी काडत येथील मतदारांशी संवाद साधला. या वेळी अनेक व्यावसायीकांनी सर्वात जास्त त्रास हा येथील काही गुन्हेगारी घटकाकडून होत…

Read More

त्रिवेणीनगर, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – रुपीनगर, त्रिवेणीनगर, चिखली परीसरातील वाहतुक कोंडी सोडविण्यासाठी व सर्वसामान्य कष्टकरी वर्गातील समस्यांची जाण असल्यामुळे मतदारांनी मलाच निवडून द्यावे असे आवहान भोसरी विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार खुदबुद्दीन होबळे यांनी रुपीनगर, तळवडे परिसरातील नागरीकांना केले. सध्या रोजगराच्या निमित्ताने शहरात येणाऱ्या व परवडनारे घरे तसेच घराचे भाडे या बरोबरच तळवडे, चाकण, निघोजे या परिसरातील मिळत असलेला रोजगार यामुळे रुपीनगर, त्रिवेणीनगर, चिखली परिसरात कष्टकरी वर्गाची मोठी वसाहत निर्माण झाली आहे. त्या अनुशंगाने येथील इतरही समस्या बरोबरच वाहतुकीची समस्या देखील मोठ्या प्रमाणात उद्भवली आहे. पण या समस्याकडे येथील कोणत्याच राजकारणी लोकाचे लक्ष नसल्यामुळे मतदारांचे अतोनात हाल होत असल्याचा आरोप…

Read More

भोसरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – भोसरीतील आनेक मागासवर्गीय तुरुणांना आजही शाश्वत रोजगारासाठी कोणत्याच कंपन्या मध्ये स्थान नाही. आज एकीकडे सत्ताधारी संविधान उभा करत असताना दिसत आहेत, तर ज्यांना आमदारांची स्वप्ने पडत आहेत अशा दोन्ही प्रस्थापित वर्गांनी कधी मागसवर्गीयांच्या खऱ्या समस्या जाणून घेतल्या का, त्यांना रोजगार दिले का असा खडा प्रश्न भोसरीचे अपक्ष उमेदवार हरीश उर्फ भाऊसाहेब डोळस यांनी भोसरीतील दोन्ही उमेदवारांना विचारला आहे. आज भोसरीतील विकास असेल रोजगार असेल हा फक्त काही जाती पुरताच मर्यादीत ठेवला गेला असून, अन्य जातींना या विकासामध्ये रोजगाराच्या संधीमध्ये कुटेही स्थान नाही. अशांना आम्हांला मते मागण्याचा अधिकार आहे का ? हा प्रश्न त्यांनी…

Read More

भोसरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – भोसरी मतदारसंघांमध्ये शनिवारी रात्री महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांकडून पैसे सापडले आणि काही कार्यकर्त्यांना अटक केली .असा फेक नेरेटिव्ह पसरवला गेला. यातून जाणीवपूर्वक नागरिकांना संभ्रमित करण्याचा प्रयत्न झाला. वारंवार अशा प्रकारचे प्रयत्न विरोधी उमेदवारांकडून होत आहेत. पोलीस , निवडणूक विभाग या सर्वांकडे तक्रार करूनही कारवाई होत नसल्याचे महाविकास आघाडीचे भोसरी विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार अजित गव्हाणे यांनी सांगितले. महाविकास आघाडीला मिळत असलेल्या प्रतिसादामुळे विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. त्यांना पराभव होताना दिसत आहेत. त्यामुळे जाणीवपूर्वक नागरिकांना आमिष दाखवण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र नागरिकांनी ही निवडणूक हातात घेतली असून गेल्या दहा वर्षातल्या दहशत, दडपशाहीला नागरिक चोख…

Read More