Author: maharashtrabreakingnews.com

मुंबई,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – केंद्र सरकारने जसा मध्यमवर्गीय, गरीब, शेतकरी आणि महिलांना मदतीची संजीवनी दिली, तसाच दिलासा राज्याच्या २०२५-२६ च्या अर्थसंकल्पातही वृद्धिंगत करण्यात आला आहे. महाराष्ट्र निर्यात प्रोत्साहन धोरण, पर्यटन धोरण, नवे आयटी धोरण, लॉजिस्टिक्स धोरण, आरोग्य पर्यटन धोरण, २०२५ हे सहकार वर्ष म्हणून घोषित करणे आणि अभिजात मराठी भाषा मोहीम दरवर्षी ऑक्टोबर महिन्यात राबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महिलांसाठी लाडकी लेक आणि लाडकी बहीण यासारख्या योजनांची व्याप्ती वाढवण्यात आली असून, डॉ. नीलम गोऱ्हे यांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे. महिला सक्षमीकरणासाठी उमेद मॉल १० जिल्ह्यांत सुरू करण्याचा निर्णय घेतला असून, कृत्रिम बुद्धिमत्तेच्या मदतीने महिलांचे कौशल्यविकास उपक्रम राबवले जाणार आहेत.…

Read More

मेघराज लोखंडे यांनी अर्ध्या तासात पाईप लाइन दुरुस्त करून पाणीपुरवठा केला चालू नवी सांगवी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – नवी सांगवी ( प्रभाग ४५ ) मध्ये रस्त्याचे काम चालू असताना त्रिमूर्ती कॉलनी देवकर पथ नवी सांगवी येथील पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन फुटल्याने १ तास पाणीपुरवठा कमी दाबाने करण्यात आला होता .त्या मुळे नागरिकांनी मेघराज लोखंडे यांच्याकडे मनस्ताप व्यक्त करून संपूर्ण विषयाची माहिती त्यांना दिली. याबाबत मेघराज लोखंडे ( चिंचवड विधान अध्यक्ष सभा ),राष्ट्रवादी युवक काँग्रेस पिंपरी चिंचवड शहर यांना नागरिकाकडून माहिती मिळतच त्यांनी तात्काळ म.न.पा (ह) क्षेत्रीय कार्यालय पाणी पुरवठा विभाग अधिकाऱ्यांना कॉल करून घटने बाबत माहिती देत ताबडतोब संबंधित अधिकाऱ्यांना बोलून…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून राष्ट्रवादी महिला काँग्रेसचे चंद्र पवार पक्षाच्या वतीने काळेवाडी ज्योतिबा मंगल कार्यालय येथे महिला अध्यक्ष ज्योतीताई निंबाळकर यांच्या मार्गदर्शनात महिलांसाठी महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये एच वि देसाई नेत्र रुग्णालय यांच्याकडून मोफत नेत्र तपासणी व मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया, एम ओ सी कॅन्सर केअर अँड रिसर्च सेंटर यांच्याकडून , ब्रेस्ट कॅन्सर तपासणी आणि जगदंब प्रतिष्ठानच्या वतीने रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. याप्रसंगी प्रत्येक रक्तदात्यास हेल्मेट फ्री देण्यात आले. राहुल कलाटे यांनी या कार्यक्रमाचे उद्घाटन करून कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या. तसेच शारदा मुंडे पक्षाचे कार्याध्यक्ष देवेंद्र तायडे, समन्वयक विवेक विधाते, सचिन…

Read More

आळंदी ( महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – संत एकनाथ महाराजांचा प्रसार प्रचार व्हावा या उद्देशाने शांतिब्रह्म श्रीएकनाथ महाराज मिशन, पैठण ही सामाजिक संस्था २००६ पासुन कार्यरत आहे. संस्थे तर्फे आज पर्यंत अनेकानेक उपक्रम राबविण्यात आले असुन २०१८ पासुन संत एकनाथमहाराजांचे नावे दर वर्षी एकुण सहा पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात येत असल्याचे मिशनचे संस्थापक अध्यक्ष नाथवंशज हभप योगिराज महाराज गोसावी पैठणकर यांनी सांगितले. यंदाचा सर्वोच्च “भानुदास एकनाथ पुरस्कार” संतसाहित्याचे गाढे अभ्यासक व संत तुकाराममहाराजांचे वंशज डॉ सदानंद मोरे यांना देण्यात येणार असुन श्रीफळ, ताम्रपट मानपत्र, नाथांचा फेटा, रुपये पंचवीस हजार, नाथांची मूर्ती, एकनाथी भागवत असे पुरस्काराचे स्वरूप राहील. संत एकनाथमहाराज…

Read More

आळंदीतील ओळख श्री ज्ञानेश्वरीची उपक्रमास हरिनाम गजरात प्रारंभ आळंदी (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – ज्ञानेश्वरी ही जगाच्या कल्याणासाठी संत ज्ञानेश्वर माऊलींनी ७३४ वर्षांपूर्वी सांगितली. संत ज्ञानेश्वर महाराज यांचे तत्वज्ञान, संत साहित्य हे आपल्या जीवनाला आकार देण्यास आहे. ज्ञानेश्वरी, हरिपाठ, अमृतानुभव, चांगदेव पाषष्टी आदी संत साहित्य हे साहित्य आपण वाचले तर नक्कीच आपल्या जीवनात बदल होईल. माऊलींचे साहित्य फक्त वाचन करण्यासाठी नाहीतर ते आत्मसात करण्यासाठी असून ते जगाला वाचविण्यासाठी असल्याचे श्री संत ज्ञानेश्वर महाराज चरित्र समिती अध्यक्ष प्रकाश काळे यांनी सांगितले. जनता शिक्षण संस्थेच्या अहिल्यादेवी होळकर विद्या मंदिरात महिला दिना निमित्त ओळख श्री ज्ञानेश्वरीची हा शालेय मुलासाठी असलेला मूल्य संस्कारक्षम उपक्रम श्री…

Read More

चिंचवड,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – जागतिक महिला दिनानिमित्त जीवनविद्या मिशन चिंचवड केंद्रात कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या नगरसेविका माननीय अश्विनीताई चिंचवडे यांची उपस्थिती लाभली. तसेच प्रमुख वक्ता म्हणून जीवनविद्या मिशनच्या शोभना अष्टपुत्रे यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रतिक्षा मोराणकर यांनी केले. कार्यक्रमाचे नियोजन श्री बाळासाहेब, मरळ,जयरामणा,(PI) कमलाकर चौधरी,यांनी केले असून आभारप्रदर्शन अमृता भिसे यांनी केले. कार्यक्रमाची सुरुवात सद्गुरु श्री वामनराव पै माऊली यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून झाली. यानंतर अष्टपुत्रे ताईंनी ‘निसर्गाचे नियम आणि स्त्री’ यावर अतिशय प्रेरणादायी मार्गदर्शन केले. महिलांचे जीवन, समाजातील त्यांचे योगदान आणि स्त्रीसन्मान याविषयी त्यांनी उपस्थितांना जागरूक केले. कार्यक्रमात विविध क्षेत्रात उल्लेखनीय…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – कोणत्याही स्त्रीला तिच स्वातंत्र्य देण, समान वागणुक देण, तिच्या कतृत्वाला प्रोत्साहन देण म्हणजेच तिचा सन्मान. या तत्वावर चालणाऱ्या सिंधुदुर्ग जिल्हा उत्कर्ष मंडळाने जागतिक महिला दिवस २०२५ मनशांती हॉल, तानाजीराव शितोळे सरकार उद्यान, सांगवी येथे साजरा केला. कार्यक्रमाची सुरवात मंडळाच्या जेष्ठ महिला सभासदांच्या हस्ते दिप प्रज्वलन करून झाली. तसेच नृत्य स्वरूपात गणेश वंदना कु. वैदही बागवे आणि कु. आयुष्य राऊळ या दोघींनी सादर केली.यावेळी श्रीमती माजी आमदार अश्विनी जगताप, माई ढोरे. माजी महापौर पिंपरी चिंचवड मनपा, माननीय तेजश्री म्हैसाळे, महिला पोलीस उपनिरीक्षक सांगवी पो़लीस स्टेशन, ऍड. स्वाती गडाख, नोटरी भारत सरकार, शिवाजी नगर, सौ. मेघा झणझणे,…

Read More

चिंचवड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – मनसेच्या पदाधिकारी बैठकीस काहीजण गैरहजर होते. मग मी त्यांची हजेरी घेतली. तर त्यांनी सांगितले, कुंभला गेला होतो. त्यावर मी त्यांना म्हटलो, करता कशाला पापं. आल्यावर आंघोळ केली ना? कुंभमेळ्याला जाऊन आल्यावर बाळा नांदगावकर यांनी मला कमंडलूमध्ये पाणी दिले. ते म्हणाले, पिणार का? हड मी नाही म्हटले. देशातील एकही नदी स्वच्छ नाही, तरीही आम्ही नदीला माता म्हणतो. श्रद्धेला पण काही अर्थ आहे कि नाही, असे परखड मत मनसे पक्ष प्रमुख राज ठाकरे यांनी चिंचवड येथे व्यक्त केले. कुंभ मेळाव्याच्या मुद्द्यावर ठाकरे यांनि जोरदार फटकेबाजी आणि मिमिक्री करून हसविले. आज असंख्य पक्षांना हा प्रश्न पडला आहे, यांचा…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी न्यायालयाचा ३६ वा वर्धापन दिन व महिला दिनाचा सोहळा मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती श्रीराम मोडक यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रा. रामकृष्ण मोरे नाट्यगृह, चिंचवड येथे पार पडला. दिनांक ८ मार्च १९८९ रोजी पिंपरी चिंचवड मध्ये पहिले न्यायालय सुरू झाले. एक न्यायालय ते आज सुसज्ज अशा नेहरूनगर येथील इमारतीमध्ये सुरू असलेले एकूण दहा दिवाणी फौजदारी न्यायालय यामागे मोठा संघर्ष पिंपरी चिंचवड ॲडव्होकेट्स बार असोसिएशनच्या वकिलांनी केलेला आहे. या मागील ३६ वर्षातील सर्वच आठवणींनी यावेळी उजाळा देण्यात आला. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून पुणे बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष तथा आळंदी देवस्थानचे माजी विश्वस्थ ॲड. विकास ढगे पाटील, पुणे…

Read More

आळंदी (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – राज्य शासनाच्या नमामी चंद्रभागा अभियान अंतर्गत मंजूर झालेल्या इंद्रायणी नदी घाट विकासाचे कामाचे भूमिपूजन आळंदी नगरपरिषद माजी विरोधी पक्षघटनेते, नगरसेवक डी.डी.भोसले पाटील यांचे हस्ते भूमिपूजन, पूजा, श्रीफळ वाढवीत उत्साहात करण्यात आली. या भूमिपूजन प्रसंगी प्रशासक तथा मुख्याधिकारी कैलास केंद्रे, माजी नगरसेवक डी. डी. भोसले पाटील, संजय घुंडरे, प्रशांत कुऱ्हाडे, रोहिदास तापकीर, सचिन गिलबिले, दिनेश घुले, प्रकाश कुऱ्हाडे,आनंदराव मुंगसे, अर्जुन मेदनकर, रामदास दाभाडे, आशिष गोगावले, संजय वडगावकर, सतीश कुऱ्हाडे, अभियंता संजय गिरमे, सचिन गायकवाड, प्रसाद बोराटे, अमित घुंडरे, विभाग प्रमुख विष्णुकुमार शिवशरण, बाळासाहेब पेटकर, सागर भोसले, आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी मुख्याधिकारी कैलास केंद्रे यांनी येथील…

Read More