Close Menu
maharashtrabreakingnews.com
  • ताज्या घडामोडी
  • पिंपरी चिंचवड
    • भोसरी
  • देहू
  • आळंदी
  • पुणे
    • मावळ
    • शिरूर
    • हिंजवडी
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकारण
  • क्राईम
  • Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
  • डिजिटल आवृत्ती – जाहिरात
  • मनोरंजन
  • शिक्षण
  • सांस्कृतिक
  • जाहिरात विभाग
  • आरोग्य
  • धार्मिक
  • आरोग्य
  • क्रीडा
  • नवरात्री विशेष
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

कष्टकरी कामगारांनी जागवल्या अजितदादांच्या आठवणी 

5 February 2026

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या गटनेतेपदी भाऊसाहेब भोईर यांची नियुक्ती

4 February 2026

काळा घोडा फेस्टिव्हल २०२६’ मध्ये पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शाळेला प्रथम क्रमांक

4 February 2026
Facebook X (Twitter) Instagram YouTube WhatsApp
Facebook X (Twitter) Instagram YouTube
maharashtrabreakingnews.commaharashtrabreakingnews.com
Subscribe
  • ताज्या घडामोडी
  • पिंपरी चिंचवड
    • भोसरी
  • देहू
  • आळंदी
  • पुणे
    • मावळ
    • शिरूर
    • हिंजवडी
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकारण
  • क्राईम
  • Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
  • डिजिटल आवृत्ती – जाहिरात
  • मनोरंजन
  • शिक्षण
  • सांस्कृतिक
  • जाहिरात विभाग
  • आरोग्य
  • धार्मिक
  • आरोग्य
  • क्रीडा
  • नवरात्री विशेष
  • व्हिडिओ
maharashtrabreakingnews.com
Home»ताज्या घडामोडी»मतदारयादी अपडेट! कोणत्या प्रभागात वाढ, कुठे घट?”
ताज्या घडामोडी

मतदारयादी अपडेट! कोणत्या प्रभागात वाढ, कुठे घट?”

maharashtrabreakingnews.comBy maharashtrabreakingnews.com21 November 2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
Spread the love

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी प्रभागनिहाय प्रारूप मतदारयादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यानुसार प्रभाग क्रमांक एक चिखली गावठाण-माेरेवस्तीमध्ये सर्वाधिक ७४ हजार ३४४, तर प्रभाग क्रमांक २३ थेरगाव गावठाण-पडवळनगरमध्ये सर्वांत कमी ३४ हजार ७६६ मतदार आहेत. शहरात १७ लाख १३ हजार ८९१ मतदार आहेत.

महापालिका निवडणुकीसाठी विधानसभेची मतदारयादी वापरण्यात येणार आहे. एक जुलै २०२५ पर्यंतची मतदारसंख्या गृहीत धरण्यात आली आहे. त्यानुसार प्रारूप यादी प्रसिद्ध केली आहे. शहरात चार विधानसभा मतदार संघ येतात. चिंचवड मतदारसंघात सर्वाधिक सहा लाख ७६ हजार ६३८ मतदार आहेत. त्या खालोखाल भोसरी (सहा लाख २४ हजार १५२), पिंपरी (तीन लाख ९९ हजार ८११) आणि भोर (ताथवडे गाव १३ हजार २९०) मतदारसंघाचा क्रमांक लागतो.
महापालिकेच्या ३२ प्रभागांत १७ लाख १३ हजार ८९१ मतदार आहेत. त्यांमध्ये नऊ लाख चार हजार ८१५ पुरुष, आठ लाख सात हजार १३९ महिला आणि १९७ इतर मतदार आहेत. प्रभाग क्रमांक एक चिखलीत सर्वाधिक ७४ हजार ३४४, त्या खालाेखाल प्रभाग क्रमांक तीन चऱ्होली, डुडुळगावमध्ये ७२ हजार ४१६, प्रभाग क्रमांक १६ रावेत-किवळेमध्ये ७२ हजार २२७ मतदार आहेत. प्रभाग क्रमांक २३ थेरगाव गावठाण-पडवळनगरमध्ये सर्वात कमी म्हणजेच ३४ हजार ७६६ मतदार आहेत.
पाच लाख मतदार वाढले
सन २०१७ मध्ये झालेल्या महापालिका निवडणुकीत ११ लाख ९२ हजार ८९ मतदार होते. आता सुमारे पावणेनऊ वर्षांनंतर महापालिका निवडणूक होत आहे. या कालावधीत शहराची मतदारसंख्या पाच लाखांनी वाढली आहे. आगामी महापालिका निवडणुकीत १७ लाख १३ हजार ८९१ मतदार मतदानाचा हक्क बजाविणार आहेत.
सावित्रीबाई फुले सभागृहात यादी उपलब्ध
पिंपरीतील सावित्रीबाई फुले सभागृहात मतदारयादी विक्रीस उपलब्ध आहे. एका पानाची किंमत दोन रुपये ठेवण्यात आली आहे. प्रभाग क्रमांक तीनच्या मतदारयादीची पाने सर्वाधिक नऊ हजार ४३ आहेत. या यादीची किंमत १८ हजार ८६ रुपये आहे.
शहरातील प्रत्येक मतदाराने स्वतःचे नाव योग्यरीत्या नोंदले आहे, याबाबत खात्री करावी. आवश्यक असल्यास हरकती, सूचना वेळेत दाखल कराव्यात. प्रारूप मतदारयादीवर येणाऱ्या हरकती व सूचनांवर निवडणूक आयोगाच्या नियमान्वये कार्यवाही करण्यात येईल, असे अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे यांनी सांगितले.
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleमतदार यादीच्या शुल्क धोरणात सुधारणा करण्याची ‘ आम आदमी पार्टीची मागणी’
Next Article प्रदूषण रोखणे, सार्वजनिक वाहतुक बळकटीसाठी इलेक्ट्रिक व मिडी बसची संख्या वाढवा – आमदार शंकर जगताप
maharashtrabreakingnews.com
  • Website

Related Posts

कष्टकरी कामगारांनी जागवल्या अजितदादांच्या आठवणी 

5 February 2026

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या गटनेतेपदी भाऊसाहेब भोईर यांची नियुक्ती

4 February 2026

काळा घोडा फेस्टिव्हल २०२६’ मध्ये पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शाळेला प्रथम क्रमांक

4 February 2026

येरवड्यात ‘यशस्वी महिला सामाजिक संस्था’चा समतेचा संदेश देणारा हळदीकुंकू कार्यक्रम

4 February 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks

Remember! Bad Habits That Make a Big Impact on Your Lifestyle

13 January 2021

The Right Morning Routine Can Keep You Energized & Happy

13 January 2021

How to Make Perfume Last Longer Than Before

13 January 2021

Stay off Social Media and Still Keep an Online Social Life

13 January 2021
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
ताज्या घडामोडी

कष्टकरी कामगारांनी जागवल्या अजितदादांच्या आठवणी 

By maharashtrabreakingnews.com5 February 20260
Spread the love

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज)  – महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जाण्याने राज्याने एक अनुभवी,…

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या गटनेतेपदी भाऊसाहेब भोईर यांची नियुक्ती

4 February 2026

काळा घोडा फेस्टिव्हल २०२६’ मध्ये पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शाळेला प्रथम क्रमांक

4 February 2026

येरवड्यात ‘यशस्वी महिला सामाजिक संस्था’चा समतेचा संदेश देणारा हळदीकुंकू कार्यक्रम

4 February 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us

Maharashtra Breaking News ही महाराष्ट्रासह देश-विदेशातील ताज्या घडामोडी वाचकांपर्यंत वेगाने पोहोचवणारी विश्वासार्ह डिजिटल न्यूज वेबसाइट आहे. आम्ही ब्रेकिंग न्यूज, राजकारण, समाज, गुन्हेगारी, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान आणि मनोरंजन या सर्व क्षेत्रांतील महत्त्वाच्या बातम्या सातत्याने प्रकाशित करतो. आमचा भर अचूकता, तथ्य तपासणी आणि निष्पक्ष पत्रकारितेवर आहे. प्रत्येक बातमी वाचकांसाठी सोप्या आणि स्पष्ट भाषेत सादर केली जाते. समाजहिताशी संबंधित विषयांना प्राधान्य देणे हे आमचे प्रमुख ध्येय आहे. अफवा आणि अप्रमाणित माहितीपासून दूर राहून आम्ही जबाबदार बातमीदारी करतो. आमची वेबसाइट मोबाईल-फ्रेंडली असल्याने कुठेही आणि कधीही बातम्या वाचता येतात. वाचकांचा विश्वास जपणे हेच आमचे खरे बळ आहे. बदलत्या काळासोबत डिजिटल पत्रकारितेचे नवे मापदंड आम्ही स्वीकारत आहोत. Maharashtra Breaking News सोबत जोडा आणि प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडीवर अपडेट राहा.

Choose Language To Read
@2023 - All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204
  • ताज्या घडामोडी
  • पिंपरी चिंचवड
    • भोसरी
  • देहू
  • आळंदी
  • पुणे
    • मावळ
    • शिरूर
    • हिंजवडी
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकारण
  • क्राईम
  • Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
  • डिजिटल आवृत्ती – जाहिरात
  • मनोरंजन
  • शिक्षण
  • सांस्कृतिक
  • जाहिरात विभाग
  • आरोग्य
  • धार्मिक
  • आरोग्य
  • क्रीडा
  • नवरात्री विशेष
  • व्हिडिओ

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.