ताज्या घडामोडीपिंपरी

श्री तुकाराम महाराज वैकुंठगमन सांगता सोहळा ओतुर येथे उत्साहात संपन्न

Spread the love

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  मंगळवार श्रीक्षेत्र ओतुर, ता. जुन्नर, जि., पुणे येथे श्री जगद्गुरु तुकाराम महाराज त्रिशतकोत्तर अमृतमहोत्सवी सदेह ३७५ वा वैकुंठगमन सांगता सोहळा निमित्त अखंड हरिनाम सप्ताह व संगीत गाथा पारायण सोहळा आयोजित करण्यात आला होता.

आयोजक समस्त जुन्नर, आंबेगाव, शिरुर, पारनेर, संगमनेर, अकोले, खेड, पुणेकर व मुंबईकर मंडळी आशीर्वाद श्री संत तुकाराम महाराज संस्थान, श्रीक्षेत्र देहू , श्री भंडारा डोंगर देवस्थान ट्रस्ट, मावळ या सोहळ्यात उपस्थित राहण्याचा योग लाभला आयोजकांकडून माझा आणि माऊली भक्त ह . भ . प मा . अध्यक्ष मारुती माऊली कोकाटे संत्त ज्ञानेश्वर माऊली पंढरपूर वारी सोहळा यांचाही तसेच तुकोबारायांचे वणवश ह . भ . प .माऊली माणिक महाराज मोरे यांचा ही संत ज्ञानेश्वर माऊली ग्रंथ शाल श्रीफळ तुळशीचे रोप देऊन सत्कार करण्यात आला सौरभ शिंदे माऊली माऊली संजय आप्पा ढोरे या सर्वच माऊली भक्तांचा शाल व श्रीफळ तुकोबारायांची प्रतिमा देऊन सत्कार करण्यात आला यावेळी ह. भ . प. ज्ञानेश्वर माऊली कदम यांचा ही गुरुचरित्र ग्रंथ शाल श्री फळ तुळशीचे रोप देऊन सत्कार करणेत आला व वारकरी जनसमुदाय मंडळ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button