ताज्या घडामोडीपिंपरी

कै कमल सोपान लांडगे यांचे दुःखद निधन

Spread the love

 

भोसरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – भोसरी गावातील लांडगे लिबांची तालीम मित्र मंडळ अध्यक्ष संतोष सोपान लांडगे वराष्ट्रीय खेळाडू योगेश भाऊ सोपान लांडगे यांच्या मातोश्री होत्या व स्वी सदस्य दिनेश यादव यांच्या आजी होत्या.

अत्यंत चांगले संस्कार त्यांनी सर्व कुटुंबातील सदस्यांना दिले त्यांच्या पश्चात दोन मुले,दोन मुली, सुना,नांतवडे असा मोठा परिवार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button