Close Menu
maharashtrabreakingnews.com
  • ताज्या घडामोडी
  • पिंपरी चिंचवड
    • भोसरी
  • देहू
  • आळंदी
  • पुणे
    • मावळ
    • शिरूर
    • हिंजवडी
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकारण
  • क्राईम
  • Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
  • डिजिटल आवृत्ती – जाहिरात
  • मनोरंजन
  • शिक्षण
  • सांस्कृतिक
  • जाहिरात विभाग
  • आरोग्य
  • धार्मिक
  • आरोग्य
  • क्रीडा
  • नवरात्री विशेष
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

कष्टकरी कामगारांनी जागवल्या अजितदादांच्या आठवणी 

5 February 2026

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या गटनेतेपदी भाऊसाहेब भोईर यांची नियुक्ती

4 February 2026

काळा घोडा फेस्टिव्हल २०२६’ मध्ये पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शाळेला प्रथम क्रमांक

4 February 2026
Facebook X (Twitter) Instagram YouTube WhatsApp
Facebook X (Twitter) Instagram YouTube
maharashtrabreakingnews.commaharashtrabreakingnews.com
Subscribe
  • ताज्या घडामोडी
  • पिंपरी चिंचवड
    • भोसरी
  • देहू
  • आळंदी
  • पुणे
    • मावळ
    • शिरूर
    • हिंजवडी
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकारण
  • क्राईम
  • Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
  • डिजिटल आवृत्ती – जाहिरात
  • मनोरंजन
  • शिक्षण
  • सांस्कृतिक
  • जाहिरात विभाग
  • आरोग्य
  • धार्मिक
  • आरोग्य
  • क्रीडा
  • नवरात्री विशेष
  • व्हिडिओ
maharashtrabreakingnews.com
Home»चिंचवड»अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ,पिंपरी चिंचवड शहर यांच्या तर्फे सलग सहाव्या वर्षी १० वी व १२ वी गुणवंत विद्यार्थी सत्कार
चिंचवड

अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ,पिंपरी चिंचवड शहर यांच्या तर्फे सलग सहाव्या वर्षी १० वी व १२ वी गुणवंत विद्यार्थी सत्कार

maharashtrabreakingnews.comBy maharashtrabreakingnews.com23 July 2024No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
Spread the love

चिंचवड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ,पिंपरी चिंचवड शहर यांच्या तर्फे सलग सहाव्या वर्षी १० वी व १२ वी गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळ्याचे यशस्वी रित्या आयोजन काशिधाम मंगल कार्यालय चिंचवड येथे करण्यात आले होते.

पिंपरी चिंचवड शहराच्या विविध भागांमधून सुमारे १५० विद्यार्थी आणि त्यांचे पालक असे जवळपास ५०० लोक या कार्यक्रमास उपस्थित होते.

यावेळी अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ महिला आघाडीच्या विशेष प्रयत्नातून ५ हुशार व गरजू विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात आली. सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना ट्रॉफी आणि प्रशिस्तीपत्रक देवून गौरविण्यात आले. मॅट्रिक्स सायन्स अकॅडमीचे प्रमुख श्री निशिकांत पटवर्धन यांना ब्रम्हभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. मानचिन्ह व सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.या पुरस्कारातील सन्मान पत्राचे वाचन कु.ऋजुता कुलकर्णी हिने केले.

या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून पिं.चिं. मनपा चे माजी सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके, माजी नगरसेवक सुरेश भोईर, अश्विनी चिंचवडे , अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ प्रदेश पदाधिकारी दिलीप कुलकर्णी, राजन बुडुख, पुष्कराज गोवर्धन, संजय परळीकर, पवन वैद्य, पुणे शहराध्यक्ष श्री.मंदार रेडे आणि महिला अध्यक्ष, केतकी कुलकर्णी, पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष सचिन कुलकर्णी कार्याध्यक्ष महेश बारसावडे, महिलाध्यक्ष सुषमा वैद्य, उपाध्यक्ष भाऊ कुलकर्णी,  सरचिटणीस आनंद देशमुख, राहुल कुलकर्णी, शामकांत कुलकर्णी, कोषाध्यक्ष प्रशांत कुलकर्णी, उद्योजक आघाडी अध्यक्ष कार्तिक गोवर्धन, ब्रह्मोद्योग चे शहराध्यक्ष मुकुंद कुलकर्णी, ब्रह्मोद्योग सरचिटणीस मकरंद कुलकर्णी, सचिव प्रवीण कुरबेट, वैभव खरे ब प्रभाग अध्यक्ष अभय कुलकर्णी, महिला आघाडी उपाध्यक्ष संध्या कुलकर्णी, वैशाली कुलकर्णी, महिला सरचिटणीस आरती कोसे, महिला सचिव सुनिधी वडगावकर महिला कार्यकारिणी सदस्य संगीता कुलकर्णी, अनिता कुलकर्णी, स्मिता अकोलकर, नेहा टिकले,मनीषा कुलकर्णी,  कु.ऋजुता कुलकर्णी आदी उपस्थित होते.

या कार्यक्रमात अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ यांच्या वतीने चिंचवड विधानसभा निरीक्षक म्हणून महेश बारसावडे यांची तर शहर उपाध्यक्ष पदी भूषण दिलीप जोशी यांची नियुक्ती करण्यात आली व त्यांचा सन्मान शहर कार्यकारिणी तर्फे करण्यात आला.

कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी अभय कुलकर्णी, सचिन कुलकर्णी, मकरंद कुलकर्णी, महेश बारसावडे, शामकांत कुलकर्णी, आनंद देशमुख, सुषमा वैद्य आणि महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी प्रयत्न केले, तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रमोद कुलकर्णी यांनी केले तर राहुल कुलकर्णी आभार मानले.

Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleपिंपळे सौदागर येथे प्रभागस्तरीय मोफत आरोग्य शिबीर संपन्न : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आयोजन
Next Article भाजपकडून प्रभाग स्तरीय मोफत आरोग्य शिबीरे व रुग्णांना फळ वाटप करून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस साजरा
maharashtrabreakingnews.com
  • Website

Related Posts

कष्टकरी कामगारांनी जागवल्या अजितदादांच्या आठवणी 

5 February 2026

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या गटनेतेपदी भाऊसाहेब भोईर यांची नियुक्ती

4 February 2026

काळा घोडा फेस्टिव्हल २०२६’ मध्ये पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शाळेला प्रथम क्रमांक

4 February 2026

येरवड्यात ‘यशस्वी महिला सामाजिक संस्था’चा समतेचा संदेश देणारा हळदीकुंकू कार्यक्रम

4 February 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks

Remember! Bad Habits That Make a Big Impact on Your Lifestyle

13 January 2021

The Right Morning Routine Can Keep You Energized & Happy

13 January 2021

How to Make Perfume Last Longer Than Before

13 January 2021

Stay off Social Media and Still Keep an Online Social Life

13 January 2021
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
ताज्या घडामोडी

कष्टकरी कामगारांनी जागवल्या अजितदादांच्या आठवणी 

By maharashtrabreakingnews.com5 February 20260
Spread the love

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज)  – महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जाण्याने राज्याने एक अनुभवी,…

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या गटनेतेपदी भाऊसाहेब भोईर यांची नियुक्ती

4 February 2026

काळा घोडा फेस्टिव्हल २०२६’ मध्ये पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शाळेला प्रथम क्रमांक

4 February 2026

येरवड्यात ‘यशस्वी महिला सामाजिक संस्था’चा समतेचा संदेश देणारा हळदीकुंकू कार्यक्रम

4 February 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us

Maharashtra Breaking News ही महाराष्ट्रासह देश-विदेशातील ताज्या घडामोडी वाचकांपर्यंत वेगाने पोहोचवणारी विश्वासार्ह डिजिटल न्यूज वेबसाइट आहे. आम्ही ब्रेकिंग न्यूज, राजकारण, समाज, गुन्हेगारी, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान आणि मनोरंजन या सर्व क्षेत्रांतील महत्त्वाच्या बातम्या सातत्याने प्रकाशित करतो. आमचा भर अचूकता, तथ्य तपासणी आणि निष्पक्ष पत्रकारितेवर आहे. प्रत्येक बातमी वाचकांसाठी सोप्या आणि स्पष्ट भाषेत सादर केली जाते. समाजहिताशी संबंधित विषयांना प्राधान्य देणे हे आमचे प्रमुख ध्येय आहे. अफवा आणि अप्रमाणित माहितीपासून दूर राहून आम्ही जबाबदार बातमीदारी करतो. आमची वेबसाइट मोबाईल-फ्रेंडली असल्याने कुठेही आणि कधीही बातम्या वाचता येतात. वाचकांचा विश्वास जपणे हेच आमचे खरे बळ आहे. बदलत्या काळासोबत डिजिटल पत्रकारितेचे नवे मापदंड आम्ही स्वीकारत आहोत. Maharashtra Breaking News सोबत जोडा आणि प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडीवर अपडेट राहा.

Choose Language To Read
@2023 - All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204
  • ताज्या घडामोडी
  • पिंपरी चिंचवड
    • भोसरी
  • देहू
  • आळंदी
  • पुणे
    • मावळ
    • शिरूर
    • हिंजवडी
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकारण
  • क्राईम
  • Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
  • डिजिटल आवृत्ती – जाहिरात
  • मनोरंजन
  • शिक्षण
  • सांस्कृतिक
  • जाहिरात विभाग
  • आरोग्य
  • धार्मिक
  • आरोग्य
  • क्रीडा
  • नवरात्री विशेष
  • व्हिडिओ

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.