चिंचवडताज्या घडामोडीपिंपरी

चिंचवडला महिलांसाठी आयोजित डिजिटल साक्षरताविषयी ट्रेनिंग संपन्न, सुरेश भोईर यांचा उपक्रम

Spread the love

चिंचवड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – सर्व महिला भगिनींना व्यवसायाच्या दृष्टीकोनातून EDP ट्रेनिंग ( डिजिटल साक्षरता ) बिसनेस संदर्भात व्यवसायाची मार्केटिंग कसे करायचे ? ह्याचे पाच दिवसाचे ट्रेनिंग नगरसेवक सुरेश शिवाजी भोईर ह्यांच्या जनसंपर्क कार्यालयात पार पडले. महिलांना ह्या ट्रेनिंग द्वारे भरपूर माहिती मिळाली .

जसे कि  फेसबुकवर    बिसनेस   कसा करायचा , whatapp business broadcast group कसा करणे , fake call कसे block करणे , instagram वर कसे फोटो अपलोड करणे आदी विषयी महिलांना ट्रेनिंग देण्यात आले.

ह्या वेळी नगरसेवक सुरेश शिवाजी भोईर ह्यांच्या हस्ते महिलांना सर्टीटिफिके  देण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button