Close Menu
maharashtrabreakingnews.com
  • ताज्या घडामोडी
  • पिंपरी चिंचवड
    • भोसरी
  • देहू
  • आळंदी
  • पुणे
    • मावळ
    • शिरूर
    • हिंजवडी
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकारण
  • क्राईम
  • Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
  • डिजिटल आवृत्ती – जाहिरात
  • मनोरंजन
  • शिक्षण
  • सांस्कृतिक
  • जाहिरात विभाग
  • आरोग्य
  • धार्मिक
  • आरोग्य
  • क्रीडा
  • नवरात्री विशेष
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

कष्टकरी कामगारांनी जागवल्या अजितदादांच्या आठवणी 

5 February 2026

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या गटनेतेपदी भाऊसाहेब भोईर यांची नियुक्ती

4 February 2026

काळा घोडा फेस्टिव्हल २०२६’ मध्ये पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शाळेला प्रथम क्रमांक

4 February 2026
Facebook X (Twitter) Instagram YouTube WhatsApp
Facebook X (Twitter) Instagram YouTube
maharashtrabreakingnews.commaharashtrabreakingnews.com
Subscribe
  • ताज्या घडामोडी
  • पिंपरी चिंचवड
    • भोसरी
  • देहू
  • आळंदी
  • पुणे
    • मावळ
    • शिरूर
    • हिंजवडी
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकारण
  • क्राईम
  • Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
  • डिजिटल आवृत्ती – जाहिरात
  • मनोरंजन
  • शिक्षण
  • सांस्कृतिक
  • जाहिरात विभाग
  • आरोग्य
  • धार्मिक
  • आरोग्य
  • क्रीडा
  • नवरात्री विशेष
  • व्हिडिओ
maharashtrabreakingnews.com
Home»ताज्या घडामोडी»दिघीतील अत्यंत वर्दळीचा ममता स्वीटहोम चौक अखेर ‘कोंडीमुक्त’, आमदार महेश लांडगे बैठकीनंतर प्रशासन ‘ॲक्शन मोड’वर
ताज्या घडामोडी

दिघीतील अत्यंत वर्दळीचा ममता स्वीटहोम चौक अखेर ‘कोंडीमुक्त’, आमदार महेश लांडगे बैठकीनंतर प्रशासन ‘ॲक्शन मोड’वर

maharashtrabreakingnews.comBy maharashtrabreakingnews.com25 June 2024No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
Spread the love

 

– वाहतुकीला अडथळा ठरणारा महावितरण डीपी, पोल हटवला

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – दिघी आणि परिसरातील वाहतुकीचा केंद्रबिंदू असलेल्या ममता स्वीटहोम चौकातील वाहतूक अखेर ‘कोंडीमुक्त’ होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या रस्त्यावर अडथळा ठरणारे महावितरण डीपी, धोकादायक पोल, स्मार्ट सिटी योजनेतील सीसीटीव्ही पोल यासह अनधिकृत शेड व्यावसायिक व प्रशासन यांच्या समन्वयातून हटवण्यात आले. त्यामुळे या रस्त्यावरील वाहतूक सुरळीत होण्यास मदत होणार आहे.

भाजपा आमदार महेश लांडगे यांनी ‘‘वाहतूक कोंडीमुक्त भोसरी विधानसभा’’ ही मोहीम हाती घेतली आहे. त्याअंतर्गत गेल्या आठवड्यात महापालिका, महावितरण, आरटीओ, वाहतूक पोलीस प्रशासन अशा सर्व विभागांच्या अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. त्यावेळी मतदार संघातील वाहतूक कोंडी होणारे ‘रेड स्पॉट’ निश्चित करण्यात आले. त्यानंतर विभागनिहाय ‘लाईन ऑफ ॲक्शन’ ठरवण्यात आली आहे.

दरम्यान, दिघी आणि परिसरातील हजारो नागरिकांची वर्दळ असणारा ममता स्वीटहोम चौक आणि तेथील वाहतूक कोंडी हा विषय कळीचा ठरला होता. महापालिका प्रशासनाने सर्वप्रथम या ठिकाणी मुख्य रस्त्यात आलेला स्मार्ट सिटी योजनेतील सीसीटीव्ही पोल, महावितरण धोकादायक पोल हटवला. त्यानंतर रस्त्याकडेला उभारण्यात आलेले बेकायदा शेडही संबंधित व्यावसायिकांना सांगून काढण्यात आले. त्यानंतर महावितरण प्रशासनाचा डीपी या ठिकाणी रस्त्यात अडथळा ठरत होता. महावितरण कर्मचाऱ्यांनी सदर डीपी हटवला आहे. त्यामुळे रस्ता प्रशस्त झाला असून, वाहनचालक- नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

 

दिघीतील ममता स्वीटहोम चौकात वाहतुकीला अडथळा ठरणारा महावितरण डीपी, धोकादायक पोल, सीसीटीव्ही पोल हटवण्यात आला. त्यामुळे पुणे-आळंदी रस्ता, भोसरी-आळंदी रस्ता आणि भोसरी-दिघी रस्ता जोडणाऱ्या या चौकातील वाहतूक कोंडी निश्चितपणे कमी होणार आहे. आगामी काळात दिघी गावाला बायपास मार्ग विकसित करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. वाहतूक कोंडीचा ‘रेड स्पॉट’ कमी करण्यासाठी पुढाकार घेतलेल्या सर्व प्रशासकीय विभागांचे आभार व्यक्त करतो. अशाच प्रकारे भोसरी मतदार संघातील विविध गावांमध्ये असलेल्या वाहतूक समस्या सोडवण्यासाठी प्रशासनाने कायमस्वरुपी उपाययोजना कराव्यात.
– महेश लांडगे, आमदार, भोसरी विधानसभा, भाजपा, पिंपरी-चिंचवड.

ममता स्वीटहोम चौकातील डीपी हटवल्यामुळे वाहतूक सुरळीत होण्यास मदत होईल. आमदार महेश लांडगे यांच्या बैठकीमुळे प्रशासनाने कार्यवाही केली. आता या ठिकाणी असलेले फेरीवाले, स्टॉलधारकांसाठी हॉकर्स झोन करावा. ज्यामुळे मुख्य चौकात वाहतुकीला अडथळा होणार नाही. तसेच, सीएमई सीमाभिंतीलगत असलेल्या दिघी बायपास रस्त्याचे काम अद्याप पूर्ण झालेले नाही. सदर काम मार्गी लावले, तर वाहतूक सुरळीत होण्यास आणखी बळ मिळणार आहे.
– संजय गायकवाड, सामाजिक कार्यकर्ते, दिघी.

Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleमराठवाडा चॅरिटेबल ट्रस्ट पुरविणार पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांसाठी पिण्याचे पाणी पूजन करून टँकर वारकऱ्यांच्या सेवेत दाखल
Next Article शरद पवार राष्ट्रवादीचे तुषार कामठे  ‘ॲक्शन मोड’वर ! प्रशासनाच्या गलथान कारभारामुळे अ आणि फ क्षेत्रीय कार्यालयात अधिकाऱ्यांना धरले धारेवर..!
maharashtrabreakingnews.com
  • Website

Related Posts

कष्टकरी कामगारांनी जागवल्या अजितदादांच्या आठवणी 

5 February 2026

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या गटनेतेपदी भाऊसाहेब भोईर यांची नियुक्ती

4 February 2026

काळा घोडा फेस्टिव्हल २०२६’ मध्ये पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शाळेला प्रथम क्रमांक

4 February 2026

येरवड्यात ‘यशस्वी महिला सामाजिक संस्था’चा समतेचा संदेश देणारा हळदीकुंकू कार्यक्रम

4 February 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks

Remember! Bad Habits That Make a Big Impact on Your Lifestyle

13 January 2021

The Right Morning Routine Can Keep You Energized & Happy

13 January 2021

How to Make Perfume Last Longer Than Before

13 January 2021

Stay off Social Media and Still Keep an Online Social Life

13 January 2021
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
ताज्या घडामोडी

कष्टकरी कामगारांनी जागवल्या अजितदादांच्या आठवणी 

By maharashtrabreakingnews.com5 February 20260
Spread the love

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज)  – महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जाण्याने राज्याने एक अनुभवी,…

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या गटनेतेपदी भाऊसाहेब भोईर यांची नियुक्ती

4 February 2026

काळा घोडा फेस्टिव्हल २०२६’ मध्ये पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शाळेला प्रथम क्रमांक

4 February 2026

येरवड्यात ‘यशस्वी महिला सामाजिक संस्था’चा समतेचा संदेश देणारा हळदीकुंकू कार्यक्रम

4 February 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us

Maharashtra Breaking News ही महाराष्ट्रासह देश-विदेशातील ताज्या घडामोडी वाचकांपर्यंत वेगाने पोहोचवणारी विश्वासार्ह डिजिटल न्यूज वेबसाइट आहे. आम्ही ब्रेकिंग न्यूज, राजकारण, समाज, गुन्हेगारी, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान आणि मनोरंजन या सर्व क्षेत्रांतील महत्त्वाच्या बातम्या सातत्याने प्रकाशित करतो. आमचा भर अचूकता, तथ्य तपासणी आणि निष्पक्ष पत्रकारितेवर आहे. प्रत्येक बातमी वाचकांसाठी सोप्या आणि स्पष्ट भाषेत सादर केली जाते. समाजहिताशी संबंधित विषयांना प्राधान्य देणे हे आमचे प्रमुख ध्येय आहे. अफवा आणि अप्रमाणित माहितीपासून दूर राहून आम्ही जबाबदार बातमीदारी करतो. आमची वेबसाइट मोबाईल-फ्रेंडली असल्याने कुठेही आणि कधीही बातम्या वाचता येतात. वाचकांचा विश्वास जपणे हेच आमचे खरे बळ आहे. बदलत्या काळासोबत डिजिटल पत्रकारितेचे नवे मापदंड आम्ही स्वीकारत आहोत. Maharashtra Breaking News सोबत जोडा आणि प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडीवर अपडेट राहा.

Choose Language To Read
@2023 - All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204
  • ताज्या घडामोडी
  • पिंपरी चिंचवड
    • भोसरी
  • देहू
  • आळंदी
  • पुणे
    • मावळ
    • शिरूर
    • हिंजवडी
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकारण
  • क्राईम
  • Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
  • डिजिटल आवृत्ती – जाहिरात
  • मनोरंजन
  • शिक्षण
  • सांस्कृतिक
  • जाहिरात विभाग
  • आरोग्य
  • धार्मिक
  • आरोग्य
  • क्रीडा
  • नवरात्री विशेष
  • व्हिडिओ

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.