Close Menu
maharashtrabreakingnews.com
  • ताज्या घडामोडी
  • पिंपरी चिंचवड
    • भोसरी
  • देहू
  • आळंदी
  • पुणे
    • मावळ
    • शिरूर
    • हिंजवडी
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकारण
  • क्राईम
  • Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
  • डिजिटल आवृत्ती – जाहिरात
  • मनोरंजन
  • शिक्षण
  • सांस्कृतिक
  • जाहिरात विभाग
  • आरोग्य
  • धार्मिक
  • आरोग्य
  • क्रीडा
  • नवरात्री विशेष
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

कष्टकरी कामगारांनी जागवल्या अजितदादांच्या आठवणी 

5 February 2026

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या गटनेतेपदी भाऊसाहेब भोईर यांची नियुक्ती

4 February 2026

काळा घोडा फेस्टिव्हल २०२६’ मध्ये पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शाळेला प्रथम क्रमांक

4 February 2026
Facebook X (Twitter) Instagram YouTube WhatsApp
Facebook X (Twitter) Instagram YouTube
maharashtrabreakingnews.commaharashtrabreakingnews.com
Subscribe
  • ताज्या घडामोडी
  • पिंपरी चिंचवड
    • भोसरी
  • देहू
  • आळंदी
  • पुणे
    • मावळ
    • शिरूर
    • हिंजवडी
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकारण
  • क्राईम
  • Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
  • डिजिटल आवृत्ती – जाहिरात
  • मनोरंजन
  • शिक्षण
  • सांस्कृतिक
  • जाहिरात विभाग
  • आरोग्य
  • धार्मिक
  • आरोग्य
  • क्रीडा
  • नवरात्री विशेष
  • व्हिडिओ
maharashtrabreakingnews.com
Home»ताज्या घडामोडी»राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या चिंचवड विधानसभा अध्यक्षपदी  मेघराज लोखंडे यांची निवड
ताज्या घडामोडी

राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या चिंचवड विधानसभा अध्यक्षपदी  मेघराज लोखंडे यांची निवड

maharashtrabreakingnews.comBy maharashtrabreakingnews.com14 May 2024No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
Spread the love

 

 

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – माजी अर्थ मंत्री व महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस नामदार जयंत पाटील  यांच्या हस्ते तसेच मेहबूब भाई शेख रा.यु.काँ महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष व इम्रानभाई शेख युवक शहराध्यक्ष पिं-चिं शहर यांच्या मान्यतेने मेघराज लोखंडे ह्यांची राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या चिंचवड विधानसभा अध्यक्ष पदी निवड करण्यात आली.

प्रभागातील तसेच शहरातील युवक व सामाजिक क्षेत्रातील लोकसंपर्क दांडगा असून त्याचा फायदा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रपवार पक्षास होणार आहे

मेघराज लोखंडे म्हणाले, आदरणीय शरद पवार साहेब यांच्या ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण या विचारांनी मी प्रेरित होऊन राजकारणात आलो सर्वप्रथम आमचे मार्गदर्शक युवक शहराध्यक्ष इम्रान भाई शेख यांचे आभार पक्ष वाढीसाठी त्यांनी मला एक सुवर्णसंधी दिली.

शिव फुले शाहू आंबेडकर विचारधारेला तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवण्याचं कार्य या पदाच्या माध्यमातून मी करेन व पक्षाची प्रतिमा व शक्ती वाढविण्यासाठी काम करेन तसेच पूर्ण विधानसभेत 21 प्रभाग असून मामुर्डी, किवळे, विकासनगर, रावेत,वाल्हेकरवाडी, गुरुद्वारा, शिंदेवस्ती,बिजलीनगर, दळवीनगर, भोईरनगर, चिंचवडेनगर, चिंचवडगाव, उद्योगनगर, प्रेमलोक पार्क, प्रा. रामकृष्ण मोरे सभागृह,केशवनगर, यशोपुरम, श्रीधरनगर,काळेवाडी,विजयनगर,नढेनगर,तापकीरनगर,रहाटणी,ज्योतिबानगर,रहाटणी,रामनगर,शिवतिर्थनगर,नखाते नगर,बापुजीबुवानगर, ज्ञानेश्वर कॉलनी, अशोका सोसायटी,थेरगाव,श्रीनगर,रहाटणी,थेरगाव,बेलठिकानगर, पवारनगर,गणेशनगर, संतोषनगर, पद्मजी पेपर मिल,ताथवडे, पुनावळे, काळाखडक,वाकड, भुमकरवस्ती, कस्पटेवस्टी, वाकडकरवस्ती,
पिंपळेनिलख, विशालनगर,वेणुनगर, पोलीस लाईन, कावेरीनगर,पिंपळेसौदागर, कुणाल ऑयकॉन, प्लॅनेट मिलेनियम,पिंपळेगुरव गावठाण, जवळकरनगर, वैदुवस्ती,पिंपळेगुरव, काशिदनगर, मोरया पार्क,नवी सांगवी, किर्तीनगर, विनायकनगर, गजानन महाराज नगर,जुनी सांगवी, ममतानगर, जयमालानगर, शितोळेनगर. या २१ प्रभागा मध्ये पक्ष वाढीसाठी व पक्ष संघटना अधिक मजबूत करण्या साठी ताकतीने काम करणार व दिलेली जबाबदारी योग्यरीत्या पार पाडून त्यास पात्र ठरेल तसेच चिंचवड विधानसभा मतदार संघामध्ये राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्रपवार पक्षाचे मोठ्या संख्येने पदाधिकारी यांना पक्षात नव्याने सामावून घेण्याचे माझं ध्येय आहे…!

Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleशिरूर लोकसभा महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी परिवारासह बजावला हक्क
Next Article गुरुवार १६ मेपासून मधुश्री व्याख्यानमाला
maharashtrabreakingnews.com
  • Website

Related Posts

कष्टकरी कामगारांनी जागवल्या अजितदादांच्या आठवणी 

5 February 2026

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या गटनेतेपदी भाऊसाहेब भोईर यांची नियुक्ती

4 February 2026

काळा घोडा फेस्टिव्हल २०२६’ मध्ये पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शाळेला प्रथम क्रमांक

4 February 2026

येरवड्यात ‘यशस्वी महिला सामाजिक संस्था’चा समतेचा संदेश देणारा हळदीकुंकू कार्यक्रम

4 February 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks

Remember! Bad Habits That Make a Big Impact on Your Lifestyle

13 January 2021

The Right Morning Routine Can Keep You Energized & Happy

13 January 2021

How to Make Perfume Last Longer Than Before

13 January 2021

Stay off Social Media and Still Keep an Online Social Life

13 January 2021
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
ताज्या घडामोडी

कष्टकरी कामगारांनी जागवल्या अजितदादांच्या आठवणी 

By maharashtrabreakingnews.com5 February 20260
Spread the love

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज)  – महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जाण्याने राज्याने एक अनुभवी,…

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या गटनेतेपदी भाऊसाहेब भोईर यांची नियुक्ती

4 February 2026

काळा घोडा फेस्टिव्हल २०२६’ मध्ये पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शाळेला प्रथम क्रमांक

4 February 2026

येरवड्यात ‘यशस्वी महिला सामाजिक संस्था’चा समतेचा संदेश देणारा हळदीकुंकू कार्यक्रम

4 February 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us

Maharashtra Breaking News ही महाराष्ट्रासह देश-विदेशातील ताज्या घडामोडी वाचकांपर्यंत वेगाने पोहोचवणारी विश्वासार्ह डिजिटल न्यूज वेबसाइट आहे. आम्ही ब्रेकिंग न्यूज, राजकारण, समाज, गुन्हेगारी, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान आणि मनोरंजन या सर्व क्षेत्रांतील महत्त्वाच्या बातम्या सातत्याने प्रकाशित करतो. आमचा भर अचूकता, तथ्य तपासणी आणि निष्पक्ष पत्रकारितेवर आहे. प्रत्येक बातमी वाचकांसाठी सोप्या आणि स्पष्ट भाषेत सादर केली जाते. समाजहिताशी संबंधित विषयांना प्राधान्य देणे हे आमचे प्रमुख ध्येय आहे. अफवा आणि अप्रमाणित माहितीपासून दूर राहून आम्ही जबाबदार बातमीदारी करतो. आमची वेबसाइट मोबाईल-फ्रेंडली असल्याने कुठेही आणि कधीही बातम्या वाचता येतात. वाचकांचा विश्वास जपणे हेच आमचे खरे बळ आहे. बदलत्या काळासोबत डिजिटल पत्रकारितेचे नवे मापदंड आम्ही स्वीकारत आहोत. Maharashtra Breaking News सोबत जोडा आणि प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडीवर अपडेट राहा.

Choose Language To Read
@2023 - All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204
  • ताज्या घडामोडी
  • पिंपरी चिंचवड
    • भोसरी
  • देहू
  • आळंदी
  • पुणे
    • मावळ
    • शिरूर
    • हिंजवडी
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकारण
  • क्राईम
  • Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
  • डिजिटल आवृत्ती – जाहिरात
  • मनोरंजन
  • शिक्षण
  • सांस्कृतिक
  • जाहिरात विभाग
  • आरोग्य
  • धार्मिक
  • आरोग्य
  • क्रीडा
  • नवरात्री विशेष
  • व्हिडिओ

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.