रहाटणी- काळेवाडी परिसरामधुन महाविकास आघाडीचे लोकप्रिय उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांना सर्वाधिक मतदान देऊन लोकसभेत पाठवणार

पिंपरी ,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – मावळ लोकसभा मतदार संघात महाविकास आघाडीचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे लोकप्रिय उमेदवार संजोग वाघिरे पाटील यांना राहटणी काळेवाडी विभागातुन सर्वाधिक मताधिक्य देऊन लोकसभेत पाठवणार असा संकल्प दिपक अंकुश यांच्या निवासस्थानी झालेल्या सर्व पक्षीय प्रमुख पदाधिकारी यांच्या बैठकीत संकल्प करण्यात आला.
यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपशहरप्रमुख हरेश आबा नखाते,गोरख पाटील, काँग्रेस आय पक्षाचे सर्जी वर्की, काँग्रस आय चे सचिव चंद्रशेखर जाधव सागर शिंदे, अरूण आंब्रे, छावा संघटनेचे सचिन लिमकर,राष्ट्रवादीचे युवा नेते सागर तापकीर आम आदमी पार्टीचे प्रकाश पठारे, संजय मोरे.साचीन पवार युवराज दाखले, बाळासाहेब नढे सचिन कोंधरे .भरत शिंदे,दिपक अंकुश,अमोल राठोड,प्रकाश अंकुश. नरसिंग माने,संजय कांबळे, सचिन पिंपरीकर, मच्छिंद्र चिंचोळे, एकनाथ मंजाळ, सुभाष लोंढे,सावताराम महापुरे, पांडुरंग कसबे आदी प्रमुख पदाधिकारी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, कांग्रेस आय, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार पक्ष,आम आदमी पार्टी, संजय मोरे, बाळासाहेब नढे अपना वतन संघटना,छावा संघटना, शिवशाही व्यापारी संघ,व इतर महाविकास आघाडीचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.













