Close Menu
maharashtrabreakingnews.com
  • ताज्या घडामोडी
  • पिंपरी चिंचवड
    • भोसरी
  • देहू
  • आळंदी
  • पुणे
    • मावळ
    • शिरूर
    • हिंजवडी
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकारण
  • क्राईम
  • Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
  • डिजिटल आवृत्ती – जाहिरात
  • मनोरंजन
  • शिक्षण
  • सांस्कृतिक
  • जाहिरात विभाग
  • आरोग्य
  • धार्मिक
  • आरोग्य
  • क्रीडा
  • नवरात्री विशेष
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

कष्टकरी कामगारांनी जागवल्या अजितदादांच्या आठवणी 

5 February 2026

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या गटनेतेपदी भाऊसाहेब भोईर यांची नियुक्ती

4 February 2026

काळा घोडा फेस्टिव्हल २०२६’ मध्ये पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शाळेला प्रथम क्रमांक

4 February 2026
Facebook X (Twitter) Instagram YouTube WhatsApp
Facebook X (Twitter) Instagram YouTube
maharashtrabreakingnews.commaharashtrabreakingnews.com
Subscribe
  • ताज्या घडामोडी
  • पिंपरी चिंचवड
    • भोसरी
  • देहू
  • आळंदी
  • पुणे
    • मावळ
    • शिरूर
    • हिंजवडी
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकारण
  • क्राईम
  • Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
  • डिजिटल आवृत्ती – जाहिरात
  • मनोरंजन
  • शिक्षण
  • सांस्कृतिक
  • जाहिरात विभाग
  • आरोग्य
  • धार्मिक
  • आरोग्य
  • क्रीडा
  • नवरात्री विशेष
  • व्हिडिओ
maharashtrabreakingnews.com
Home»ताज्या घडामोडी»आसवानी क्रिकेट कप स्पर्धेचे तिसरे पर्व २३ एप्रिलपासून
ताज्या घडामोडी

आसवानी क्रिकेट कप स्पर्धेचे तिसरे पर्व २३ एप्रिलपासून

maharashtrabreakingnews.comBy maharashtrabreakingnews.com26 March 2024No Comments3 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
Spread the love

 

श्रीचंद आसवानी यांची पत्रकार परिषदेत माहिती; २४ दिवस चालणाऱ्या स्पर्धेत १६ संघांचा सहभाग

पिंपरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  ‘आसवानी क्रिकेट कप’ क्रिकेट स्पर्धेचे तिसरे पर्व २३ एप्रिल २०२४ पासून सुरु होत आहे. पिंपरी-चिंचवड येथील मृणाल क्रिकेट ग्राउंडवर ही क्रिकेट स्पर्धा २४ दिवस चालणार आहे. या स्पर्धेत एकूण १६ संघ खेळणार असून, टी-१० स्वरूपात हे सामने होणार आहेत. ‘ये है पिंपरी का त्योहार’ ही टॅगलाईन घेऊन हा क्रीडा महोत्सव होत आहे, अशी माहिती स्पर्धेचे प्रमुख संयोजक, आसवानी प्रमोटर्स अँड बिल्डर्सचे मालक श्रीचंद आसवानी यांनी पत्रकार परिषदेत दिली. आसवानी क्रिकेट कप स्पर्धेचा लिलाव नुकताच मृणाल क्रिकेट ग्राउंडवर झाला. त्यानंतर आसवानी यांनी पत्रकारांना ही माहिती दिली. यावेळी १६ संघांचे संघमालक उपस्थित होते.

श्रीचंद आसवानी म्हणाले, “सिंधी समाजातील तरुणांमध्ये खेळ आणि तंदुरुस्तीबाबत गोडी निर्माण करण्यासाठी या क्रिकेट स्पर्धेचे आयोजन केले. सिंधी समाजाला व्यवसायाबरोबरच खेळातही प्रगती करण्याच्या दृष्टीने ही स्पर्धा उपयुक्त ठरते. पहिल्या दोन्ही पर्वाना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याने आमची ऊर्जा वाढली आहे. एकूण ३६० खेळाडूंनी लिलावासाठी नाव नोंदणी केली होती. त्यातून १९२ खेळाडूंची निवड करण्यात आली. पुणे व पिंपरी-चिंचवडसह ठाणे, कल्याण, बारामती, सातारा शहरातून, तसेच कर्नाटक, गुजरात येथून खेळाडू सहभागी झाले आहेत. आयपीएलच्या धर्तीवर ही स्पर्धा होत असून, या स्पर्धेमुळे सिंधी समाजातील खेळाडूंना नव्या-जुन्या मित्रांसोबत खेळता येणार आहे.”

या १६ संघांचा समावेश

या स्पर्धेत पिंपरी इंडियन्स (विशाल तेजवानी-विशाल प्रॉपर्टीज), रत्नानी नाईट रायडर्स (प्रकाश रत्नानी-रोझ ग्रुप), मंगतानी टायटन्स (बग्गी मंगतानी-कोमल असोसिएट्स), तिल्वानी चार्जर्स (मयूर तिलवानी-गीता बिल्डर्स), एफएफ पुणे वॉरियर्स (फ्रेंड्स फॉरेव्हर ग्रुप), रॉयल चॅलेंजर्स वरुण (वरुण वर्यानी-एसएसडी एक्स्पोर्ट्स), केसवानी किंग्ज इलेव्हन (दीपक केसवानी-हॉटेल राधाकृष्ण), वाधवानी सनरायझर्स (पवन वाधवानी-साई वैष्णवी असोसिएट्स), मोटवानी रॉयल्स (हिरो मोटवानी-रोहित इन्फ्रा), आसवानी डेअरडेविल्स (श्रीचंद आसवानी-आसवानी प्रमोटर्स अँड बिल्डर्स), संत कंवरम लायन्स (लडकानी & लखवानी फॅमिली-विजयराज असोसिएट्स अँड लखवानी असोसिएट्स), देव टस्कर्स (शेरा अहुजा-सतनाम ड्रायफ्रुट्स), डायमंड सुपरकिंग्ज (मनजीत सिंग वालेचा-एमएसव्ही स्टील अँड अल्युमिनियम), रामचंदानी सुपरजायंट्स (विजय रामचंदानी-एव्हीआर स्पेसेस), सिंध ब्लास्टर्स (रितेश अथवानी-एव्हीआर स्पेसेस) आणि छाब्रिया रायझिंग स्टार्स (गौरव छाब्रिया-विश्वकर्मा ग्रुप) या १६ संघांचा समावेश आहे.

बक्षिसांची बरसात

या स्पर्धेचे उद्घाटन २३ एप्रिल २०२४ रोजी होणार आहे. सर्व सामने युट्युब व फेसबुक पेजवरून लाईव्ह प्रक्षेपित केले जाणार असून, सर्व कुटुंबीय या स्पर्धेत प्रेक्षक म्हणून सहभागी होतील. विजेत्या संघाला ५,५५,५५५/-, तर उपविजेत्या संघाला ३,३३,३३३/- रुपयांचे रोख पारितोषिक व करंडक दिला जाणार आहे. यासह मॅन ऑफ द सिरीजसाठी कार, सलग ६ षटकार लावणाऱ्यास २,५१,०००/- रुपयांचे रोख बक्षीस, हॅट्रिक विकेटसाठी १,०१,०००/-, हॅट्रिक सिक्सेससाठी ५१,०००/-, प्रत्येक सामन्यातील मॅन ऑफ द मॅचसाठी १०,०००/-, प्रत्येक सिक्ससाठी १०००/-, प्रत्येक चौकारासाठी ५००/- रुपये बक्षीस दिले जाणार आहे.”

यांनी लावला स्पर्धेला हातभार

या स्पर्धेचे मुख्य प्रायोजक आसवानी प्रमोटर्स अँड बिल्डर्स आहेत. मीडिया स्पॉन्सर पीसीएमसी केबल्स (अरुण शर्मा), एफएनबी पार्टनर रंगला पंजाब (रमण बिंद्रा), टॉस स्पॉन्सर सिटी कार्स (रॉकी सेवानी), जर्सी स्पॉन्सर शगुन टेक्स्टाईल्स (सुमित बोदानी), स्ट्रॅटेजिक पार्टनर द कॉर्नर लाऊंज (सनी गोगिया) व फेअर प्ले अवॉर्ड स्पॉन्सर ओम कंस्ट्रक्शन्स (पंकज केसवानी), किट स्पॉन्सर आरके पॉलिमर्स (राहुल कुकरेजा), इव्हेन्ट स्पॉन्सर थॉट वाईज (राजेश शर्मा) यांनी स्पर्धेला हातभार लावला आहे. संयोजन समितीमध्ये विजय आसवानी, हितेश बाटवा, अविनाश इसराणी, शाईल कुकरेजा, राहुल तेजवानी, सुनीत सोनवानी, जॅकी दासानी, दिनेश मुलचंदानी, ऋषी उबरानी, नीरज कृपलानी, पंकज मंगतानी, विकी चंचलानी, सुमित कटारिया व रॉकी सेवानी यांचा समावेश आहे.

Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleओम गणेश सोसायटीत पाणी विरहीत साजरे केले धुलीवंदन
Next Article आरोप-प्रत्यारोप, दावे-प्रतिदावे आणि घोषणाबाजी, परखड चर्चेमुळे चिंचवडला रंगला मावळचा रणसंग्राम
maharashtrabreakingnews.com
  • Website

Related Posts

कष्टकरी कामगारांनी जागवल्या अजितदादांच्या आठवणी 

5 February 2026

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या गटनेतेपदी भाऊसाहेब भोईर यांची नियुक्ती

4 February 2026

काळा घोडा फेस्टिव्हल २०२६’ मध्ये पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शाळेला प्रथम क्रमांक

4 February 2026

येरवड्यात ‘यशस्वी महिला सामाजिक संस्था’चा समतेचा संदेश देणारा हळदीकुंकू कार्यक्रम

4 February 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks

Remember! Bad Habits That Make a Big Impact on Your Lifestyle

13 January 2021

The Right Morning Routine Can Keep You Energized & Happy

13 January 2021

How to Make Perfume Last Longer Than Before

13 January 2021

Stay off Social Media and Still Keep an Online Social Life

13 January 2021
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
ताज्या घडामोडी

कष्टकरी कामगारांनी जागवल्या अजितदादांच्या आठवणी 

By maharashtrabreakingnews.com5 February 20260
Spread the love

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज)  – महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जाण्याने राज्याने एक अनुभवी,…

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या गटनेतेपदी भाऊसाहेब भोईर यांची नियुक्ती

4 February 2026

काळा घोडा फेस्टिव्हल २०२६’ मध्ये पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शाळेला प्रथम क्रमांक

4 February 2026

येरवड्यात ‘यशस्वी महिला सामाजिक संस्था’चा समतेचा संदेश देणारा हळदीकुंकू कार्यक्रम

4 February 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us

Maharashtra Breaking News ही महाराष्ट्रासह देश-विदेशातील ताज्या घडामोडी वाचकांपर्यंत वेगाने पोहोचवणारी विश्वासार्ह डिजिटल न्यूज वेबसाइट आहे. आम्ही ब्रेकिंग न्यूज, राजकारण, समाज, गुन्हेगारी, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान आणि मनोरंजन या सर्व क्षेत्रांतील महत्त्वाच्या बातम्या सातत्याने प्रकाशित करतो. आमचा भर अचूकता, तथ्य तपासणी आणि निष्पक्ष पत्रकारितेवर आहे. प्रत्येक बातमी वाचकांसाठी सोप्या आणि स्पष्ट भाषेत सादर केली जाते. समाजहिताशी संबंधित विषयांना प्राधान्य देणे हे आमचे प्रमुख ध्येय आहे. अफवा आणि अप्रमाणित माहितीपासून दूर राहून आम्ही जबाबदार बातमीदारी करतो. आमची वेबसाइट मोबाईल-फ्रेंडली असल्याने कुठेही आणि कधीही बातम्या वाचता येतात. वाचकांचा विश्वास जपणे हेच आमचे खरे बळ आहे. बदलत्या काळासोबत डिजिटल पत्रकारितेचे नवे मापदंड आम्ही स्वीकारत आहोत. Maharashtra Breaking News सोबत जोडा आणि प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडीवर अपडेट राहा.

Choose Language To Read
@2023 - All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204
  • ताज्या घडामोडी
  • पिंपरी चिंचवड
    • भोसरी
  • देहू
  • आळंदी
  • पुणे
    • मावळ
    • शिरूर
    • हिंजवडी
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकारण
  • क्राईम
  • Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
  • डिजिटल आवृत्ती – जाहिरात
  • मनोरंजन
  • शिक्षण
  • सांस्कृतिक
  • जाहिरात विभाग
  • आरोग्य
  • धार्मिक
  • आरोग्य
  • क्रीडा
  • नवरात्री विशेष
  • व्हिडिओ

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.