विधानसभेतील युवासेनेचे पदाधिकारी जाहीर, उपशहर युवा अधिकारी म्हणून निखिल दळवी यांची निवड
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – शिवसेना (उद्धव
बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे
यांच्या मार्गदर्शनाने शिवसेना (उद्धव बाळासाहेब
ठाकरे) पक्षाचे नेते, युवासेना प्रमख आदित्य
ठाकरे यांनी पिंपरी-चिंचवड विधानसभेतील
युवासेना पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर केल्या
आहेत.
पद, नाव व कंसात कार्यक्षेत्र पुढीलप्रमाणे : विधानसभा युवा अधिकारी – विशाल नाचपल्ले (चिंचवड विधानसभा), शुभम महादेव मुळे (पिंपरी विधानसभा ). शहर समन्वयक : उमेश डोके (पिंपरी-चिंचवड शहर).
उपशहर युवा अधिकारी : मयूर प्रभाकर
पवार (पिंपरी-चिंचवड शहर), रोहन कैलास
वाघेरे (पिंपरी-चिंचवड शहर), निखिल उमाकांत
दळवी (पिंपरी -चिंचवड शहर), भाऊसाहेब
श्रीराम जाधव (पिंपरी-चिंचवड शहर), सुमित
रमेश निकाळजे (पिंपरी-चिंचवड शहर), तुषार
अशोक भुजबळ (पिंपरी-चिंचवड शहर), संदीप
बबन लोंढे (पिंपरी-चिंचवड शहर), विनायक
राजेंद्र दळवी (पिंपरी-चिंचवड शहर), प्रविण
धोंडप्पा पाटील (पिंपरी-चिंचवड शहर), गौतम
भिमराव लहाने (पिंपरी-चिंचवड शहर), दीपक
राजेंद्र टकले ( पिंपरी-चिंचवड शहर), गणेश
सुरेश जोशी (पिंपरी-चिंचवड शहर), ओमकार
जगदाळे (पिंपरी-चिंचवड शहर), मोहित
महेशकुमार भिसे (पिंपरी-चिंचवड शहर), , चेतन
किसन साळुंके (पिंपरी-चिंचवड शहर).