| पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – संगमनेर येथील संजीवनी फाउंडेशन महाराष्ट्र राज्य यांच्यातर्फे शिवछत्रपती महाराष्ट्र गौरव पुरस्कार २०२४ हा शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबददल आकुर्डी पुणे येथील श्री सरस्वती प्राथमिक विद्यामंदिर शाळेतील शिक्षिका शितल भानुदास औटी( लता अण्णा नवले)यांना नाशिक येथील माजी आमदार सुधीर तांबे यांच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
शाळेचे संस्थापक गोविंद दाभाडे व मुख्याध्यापक अमोल गुंड यांचे खुप सहकार्य लाभले. |
- ताज्या घडामोडी
- पिंपरी चिंचवड
- देहू
- आळंदी
- पुणे
- महाराष्ट्र
- देश – विदेश
- राजकारण
- क्राईम
- Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
- डिजिटल आवृत्ती – जाहिरात
- मनोरंजन
- शिक्षण
- सांस्कृतिक
- जाहिरात विभाग
- आरोग्य
- धार्मिक
- आरोग्य
- क्रीडा
- नवरात्री विशेष
- व्हिडिओ
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.

