Close Menu
maharashtrabreakingnews.com
  • ताज्या घडामोडी
  • पिंपरी चिंचवड
    • भोसरी
  • देहू
  • आळंदी
  • पुणे
    • मावळ
    • शिरूर
    • हिंजवडी
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकारण
  • क्राईम
  • Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
  • डिजिटल आवृत्ती – जाहिरात
  • मनोरंजन
  • शिक्षण
  • सांस्कृतिक
  • जाहिरात विभाग
  • आरोग्य
  • धार्मिक
  • आरोग्य
  • क्रीडा
  • नवरात्री विशेष
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

पिंपळे सौदागर परिसरातील चौक सुशोभीकरणाचे काम प्रगतीपथावर

6 February 2026

पिंपरी-चिंचवडला 27 वे महापौर; रवी लांडगे होणार विराजमान चार वर्षांनंतर प्रशासकीय राजवट संपणार, लोकप्रतिनिधींचा कारभार सुरू

6 February 2026

सर्वांना आनंद देणे महत्त्वाचे! – शोभा जोशी

6 February 2026
Facebook X (Twitter) Instagram YouTube WhatsApp
Facebook X (Twitter) Instagram YouTube
maharashtrabreakingnews.commaharashtrabreakingnews.com
Subscribe
  • ताज्या घडामोडी
  • पिंपरी चिंचवड
    • भोसरी
  • देहू
  • आळंदी
  • पुणे
    • मावळ
    • शिरूर
    • हिंजवडी
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकारण
  • क्राईम
  • Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
  • डिजिटल आवृत्ती – जाहिरात
  • मनोरंजन
  • शिक्षण
  • सांस्कृतिक
  • जाहिरात विभाग
  • आरोग्य
  • धार्मिक
  • आरोग्य
  • क्रीडा
  • नवरात्री विशेष
  • व्हिडिओ
maharashtrabreakingnews.com
Home»ताज्या घडामोडी»‘एमआयटी एडीटी’ स्कुल ऑफ फुड टेक्नॉलॉजीच्या वाडेबोल्हाई ग्राम दत्तक योजनेची सांगता
ताज्या घडामोडी

‘एमआयटी एडीटी’ स्कुल ऑफ फुड टेक्नॉलॉजीच्या वाडेबोल्हाई ग्राम दत्तक योजनेची सांगता

maharashtrabreakingnews.comBy maharashtrabreakingnews.com6 March 2024No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
Spread the love
शेतीआधी शेतकरी समजून घ्यावा लागतो- गणेश सुरवसे


पुणे, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –
शेतकरी हा खऱ्या अर्थाने जगाचा अन्नदाता आहे. हा बळीराजा जगला तरच आपण सर्वजन जगू शकतो. परंतु परिस्थितीनुरूप पारंपरिक शेतीत बदल न केल्यामुळे शेतकरी आता मागास होत चालला आहे. अवकाळी पाऊस व त्यामुळे हातातोंडाशी आलेल्या पिकांचे झालेल्या नुकसानातून आलेल्या कर्जबाजारीपणामुळे बळीराजा आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलतो. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी खरंच काही करायचे असेल तर शेतीआधी शेतकरी समजून घ्यावा लागेल, असे प्रतिपादन हवेली विभागाचे कृषीअधिकारी गणेश सुरवसे यांनी व्यक्त केले.  

ते एमआयटी आर्ट, डिजाईन आणि टेक्नाॅलाॅजी विद्यापीठाच्या स्कुल ऑफ फुड टेक्नाॅलाॅजीतर्फे आयोजित वाडेबोल्हाई ग्राम दत्तक योजनेच्या कार्यक्रमात बोलत होते. याप्रसंगी, स्कुल ऑफ फुड टेक्नाॅलाॅजीच्या प्राचार्या डाॅ.अंजली भोईटे, वाडेबोल्हाई गावच्या लोकनियुक्त सरपंच सौ.वैशाली केसवड, उपसरपंच सुमित शिंदे, ग्रामसेवक संतोष भोसले, उपक्रमाच्या संयोजक डाॅ.सुजाता घोडके, समन्वयक डाॅ.गणेश भावसार, डाॅ.निलेश कर्डिले व विद्यार्थी हजर होते. 
सुरवसे यांनी याप्रसंगी बोलताना विद्यार्थ्यांना उस, डाळी प्रक्रिया उद्योग, शेतीतील नवतंत्रज्ञान, शेतकऱ्यांना सध्या भेडसावणाऱ्या समस्या याबद्दल इत्यंभूत माहिती दिली. तसेच त्यांनी याप्रसंगी शेतकऱ्यांसाठी भारत सरकारकडून राबविल्या जाणाऱ्या विविध योजनांची माहितीही गावाकऱ्यांसह विद्यार्थ्यांना करून दिली.
याप्रसंगी बोलताना डाॅ.भोईटे यांनी स्कुल ऑफ फुड टेक्नाॅलाॅजीतर्फे शेतकऱ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या संशोधन प्रकल्पाबद्दल माहिती दिली. त्या म्हणाल्या, स्कुल ऑफ फुड टेक्नाॅलाॅजीने ग्राम दत्तक योजना व या श्रमशिबिराला आपल्या अभ्यासक्रमात स्थान दिले आहे. त्यामुळे गेल्या चार वर्षांपासून न चुकता ग्राम दत्तक उपक्रमाचे आयोजन जाते. यंदा शेवटचे वर्ष असून या उपक्रमाच्या माध्यमाधून विद्यार्थी अनेक लोकउपयोगी उपक्रम हाती घेऊन शेतकऱ्यांशी संवाद साधतात. आठ दिवसांच्या या श्रमशिबिरातून आमच्या विद्यार्थ्यांना शेती जवळून अनुभवण्याची संधी मिळते.
याप्रसंगी, सरपंच सौ.केसवड व उपसरपंच शिंदे यांनीही मनोगत व्यक्त करताना विद्यार्थ्यांच्या सर्व उपक्रमांना पाठींबा दर्शविला.

 
चौकट
विद्यार्थ्यांनी राबविलेले उपक्रम
१. वृक्षारोपण
२. विविध मुद्द्यांवर सर्वेक्षण, माहिती व मार्गदर्शन 
३. अन्नप्रक्रिया उद्योग, पिकाचे काढणीनंतरचे नुकसान, साक्षरता या विषयांवर माहिती
४. आरोग्य सुविधा, पिण्याच्या पाण्याची उपलब्धता,अन्न सुरक्षा व स्वच्छतेबद्दल लोकजागृती
५. प्लास्टिक ड्राईव्ह- कचरा उच्चाटन
६. निःशुल्क आरोग्य तपासणी शिबीर
७. पाण्याच्या स्रोतांचे स्वच्छता व जतन
८. शाळेतील विद्यार्थ्यांना करिअर विषयक मार्गदर्शन
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleजुनी सांगवी येथील कै. बाळासाहेब शितोळे जलतरण तलाव गुरूवारपासून नागरिकांसाठी खुला
Next Article शीतल औटी यांना संजीवनी फाउंडेशन महाराष्ट्र राज्य यांच्यातर्फे शिवछत्रपती महाराष्ट्र गौरव पुरस्कार २०२४
maharashtrabreakingnews.com
  • Website

Related Posts

पिंपळे सौदागर परिसरातील चौक सुशोभीकरणाचे काम प्रगतीपथावर

6 February 2026

पिंपरी-चिंचवडला 27 वे महापौर; रवी लांडगे होणार विराजमान चार वर्षांनंतर प्रशासकीय राजवट संपणार, लोकप्रतिनिधींचा कारभार सुरू

6 February 2026

सर्वांना आनंद देणे महत्त्वाचे! – शोभा जोशी

6 February 2026

वकील वर्गाच्या कल्याणकारी उपक्रमासाठी कमिटी काम करेल – ॲड. सचिन पानी 

6 February 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks

Remember! Bad Habits That Make a Big Impact on Your Lifestyle

13 January 2021

The Right Morning Routine Can Keep You Energized & Happy

13 January 2021

How to Make Perfume Last Longer Than Before

13 January 2021

Stay off Social Media and Still Keep an Online Social Life

13 January 2021
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
ताज्या घडामोडी

पिंपळे सौदागर परिसरातील चौक सुशोभीकरणाचे काम प्रगतीपथावर

By maharashtrabreakingnews.com6 February 20260
Spread the love

पिंपळे सौदागर, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  भाजप शहराध्यक्ष तथा नगरसेवक  शत्रुघ्न (बापु) काटे,नगरसेविका  अनिता…

पिंपरी-चिंचवडला 27 वे महापौर; रवी लांडगे होणार विराजमान चार वर्षांनंतर प्रशासकीय राजवट संपणार, लोकप्रतिनिधींचा कारभार सुरू

6 February 2026

सर्वांना आनंद देणे महत्त्वाचे! – शोभा जोशी

6 February 2026

वकील वर्गाच्या कल्याणकारी उपक्रमासाठी कमिटी काम करेल – ॲड. सचिन पानी 

6 February 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us

Maharashtra Breaking News ही महाराष्ट्रासह देश-विदेशातील ताज्या घडामोडी वाचकांपर्यंत वेगाने पोहोचवणारी विश्वासार्ह डिजिटल न्यूज वेबसाइट आहे. आम्ही ब्रेकिंग न्यूज, राजकारण, समाज, गुन्हेगारी, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान आणि मनोरंजन या सर्व क्षेत्रांतील महत्त्वाच्या बातम्या सातत्याने प्रकाशित करतो. आमचा भर अचूकता, तथ्य तपासणी आणि निष्पक्ष पत्रकारितेवर आहे. प्रत्येक बातमी वाचकांसाठी सोप्या आणि स्पष्ट भाषेत सादर केली जाते. समाजहिताशी संबंधित विषयांना प्राधान्य देणे हे आमचे प्रमुख ध्येय आहे. अफवा आणि अप्रमाणित माहितीपासून दूर राहून आम्ही जबाबदार बातमीदारी करतो. आमची वेबसाइट मोबाईल-फ्रेंडली असल्याने कुठेही आणि कधीही बातम्या वाचता येतात. वाचकांचा विश्वास जपणे हेच आमचे खरे बळ आहे. बदलत्या काळासोबत डिजिटल पत्रकारितेचे नवे मापदंड आम्ही स्वीकारत आहोत. Maharashtra Breaking News सोबत जोडा आणि प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडीवर अपडेट राहा.

Choose Language To Read
@2023 - All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204
  • ताज्या घडामोडी
  • पिंपरी चिंचवड
    • भोसरी
  • देहू
  • आळंदी
  • पुणे
    • मावळ
    • शिरूर
    • हिंजवडी
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकारण
  • क्राईम
  • Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
  • डिजिटल आवृत्ती – जाहिरात
  • मनोरंजन
  • शिक्षण
  • सांस्कृतिक
  • जाहिरात विभाग
  • आरोग्य
  • धार्मिक
  • आरोग्य
  • क्रीडा
  • नवरात्री विशेष
  • व्हिडिओ

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.