
पुणे, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – उद्योजिका सौ शितल राजू घाटोळे यांचे आज बुधवार दिनांक 15 जुलै २०२६ रोजी अल्पशा आजाराने रुबी हॉल क्लिनिक पुणे स्टेशन येथे पहाटे तीन वाजून वीस मिनिटांनी दुःखद निधन झाले.
राजू घाटोळे अध्यक्ष मोटार ड्रायव्हिंग स्कूल ओनर्स असोसिएशन महाराष्ट्र राज्य यांच्या पत्नी आहे दोन जावई दोन मुली नातवंडे असा परिवार त्यांच्या मागे आहे.



