Close Menu
maharashtrabreakingnews.com
  • ताज्या घडामोडी
  • पिंपरी चिंचवड
    • भोसरी
  • देहू
  • आळंदी
  • पुणे
    • मावळ
    • शिरूर
    • हिंजवडी
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकारण
  • क्राईम
  • Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
  • डिजिटल आवृत्ती – जाहिरात
  • मनोरंजन
  • शिक्षण
  • सांस्कृतिक
  • जाहिरात विभाग
  • आरोग्य
  • धार्मिक
  • आरोग्य
  • क्रीडा
  • नवरात्री विशेष
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

सर्वांना आनंद देणे महत्त्वाचे! – शोभा जोशी

6 February 2026

वकील वर्गाच्या कल्याणकारी उपक्रमासाठी कमिटी काम करेल – ॲड. सचिन पानी 

6 February 2026

अलंकापुरी इंद्रायणी नदीत अजितदादा पवार यांच्या अस्थींचे विसर्जन

6 February 2026
Facebook X (Twitter) Instagram YouTube WhatsApp
Facebook X (Twitter) Instagram YouTube
maharashtrabreakingnews.commaharashtrabreakingnews.com
Subscribe
  • ताज्या घडामोडी
  • पिंपरी चिंचवड
    • भोसरी
  • देहू
  • आळंदी
  • पुणे
    • मावळ
    • शिरूर
    • हिंजवडी
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकारण
  • क्राईम
  • Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
  • डिजिटल आवृत्ती – जाहिरात
  • मनोरंजन
  • शिक्षण
  • सांस्कृतिक
  • जाहिरात विभाग
  • आरोग्य
  • धार्मिक
  • आरोग्य
  • क्रीडा
  • नवरात्री विशेष
  • व्हिडिओ
maharashtrabreakingnews.com
Home»ताज्या घडामोडी»पिंपरी चिंचवड शहराच्या राजकारणात जगतापांचा करिष्मा कायम!
ताज्या घडामोडी

पिंपरी चिंचवड शहराच्या राजकारणात जगतापांचा करिष्मा कायम!

maharashtrabreakingnews.comBy maharashtrabreakingnews.com17 January 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
Spread the love

 

भाजपाचा चिंचवड 39, भोसरी 35 तर पिंपरी मतदारसंघांमध्ये 12 जागांवर विजय

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  पिंपरी चिंचवड शहराच्या राजकारणामध्ये जगताप कुटुंबीयांचा करिष्मा कायम असल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित झाले. 2017 मध्ये लोकनेते लक्ष्मण जगताप यांनी पिंपरी चिंचवडमध्ये परिवर्तन घडवले. पिंपरी चिंचवडकरांच्या स्वाभिमानावर शहरांमध्ये भाजपची निर्विवाद सत्ता आणली. तोच करिष्मा 2026 मध्ये देखील पहायला मिळाला. यंदाच्या निवडणुका निवडणूक प्रचार प्रमुख म्हणून आमदार शंकर जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडल्या. यामध्ये देखील भाजपने निर्विवाद सत्ता मिळवत पिंपरी चिंचवड मध्ये कमळ फुलवले.

पिंपरी चिंचवड महापालिका सार्वत्रिक निवडणूक 2026 पार पडली. 16 जानेवारी रोजी या निवडणुकांचा निकाल घोषित करण्यात आला. यामध्ये भाजप 85, राष्ट्रवादी काँग्रेस 37, जागांवर तर शिवसेनेने 5 जागांवर विजय मिळवला. यापूर्वीच्या सर्व महापालिका निवडणुका या लोकनेते लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडल्या. 2023 मध्ये लक्ष्मणभाऊ जगताप यांचे निधन झाले. लक्ष्मणभाऊ जगताप यांचा या पूर्ण शहरावर ‘ होल्ड’ होता. त्यांच्या एकहाती मार्गदर्शनाखाली या शहरातल्या निवडणुका यशस्वीरित्या पार पाडल्या जायच्या. तेच संघटन तोच करिष्मा पुन्हा एकदा पाहायला मिळाला आहे.

पिंपरी चिंचवड महापालिका सार्वत्रिक निवडणूक 2026 चिंचवड मतदार संघाचे आमदार शंकर जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पार पाडली. निवडणूक प्रचार प्रमुख म्हणून त्यांच्यावर पिंपरी चिंचवडची कमान सोपवण्यात आली होती. या संधीचे सोने करत शंकर जगताप यांनी पिंपरी चिंचवड शहरांमध्ये भाजपची निर्विवाद सत्ता खेचून आणली आहे. एकीकडे आरोपांचे रान उठवत राष्ट्रवादी काँग्रेसने विरोध केलेला असताना भाजपाने आपला यशाचा “ग्राफ” कायम राखला आहे. यामध्ये शंकर जगताप यांच्या संघटन आणि नियोजनाची चुणूक दिसून आली. चिंचवड मतदार संघातून 39 जागांवर भाजपने विजय संपादित केला. अनुक्रमे भोसरीमध्ये 35 तर पिंपरी मध्ये 12 जागांवर भाजपने विजय मिळवला आहे.

लोकनेते लक्ष्मण भाऊ जगताप यांच्या निधनानंतर ही पहिलीच महापालिका निवडणूक होती. यामध्ये लक्ष्मण भाऊ जगताप यांची उणीव नक्कीच आम्हाला होती. मात्र त्यांनी दिलेले विचार आणि शहराचा विकास हेच अंतिम ध्येय मानून आम्ही काम केले. पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीचा विजय सुज्ञ मतदारांचा विजय आहे विकासाला विरोधाची झालर चढवण्याचा प्रयत्न झाला मात्र मतदारांनी तो खोडून काढला. मतदारांना शहराच्या विकासाचे महत्त्व समजलेले आहेत.

Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleआज नारायण सुर्वे काव्यजागर संमेलन 
Next Article ‘जायंट किलर’ ठरले नवे चेहरे, दिग्गजांना धक्का देत भाजपची सत्ता कायम
maharashtrabreakingnews.com
  • Website

Related Posts

सर्वांना आनंद देणे महत्त्वाचे! – शोभा जोशी

6 February 2026

वकील वर्गाच्या कल्याणकारी उपक्रमासाठी कमिटी काम करेल – ॲड. सचिन पानी 

6 February 2026

अलंकापुरी इंद्रायणी नदीत अजितदादा पवार यांच्या अस्थींचे विसर्जन

6 February 2026

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत भाजप सत्तेसाठी आमदार शंकर जगताप यांचा सिंहाचा वाटा; फेरीवाले-टपरीधारकांच्या प्रश्नांसाठी घेतली मजबूत भूमिका

6 February 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks

Remember! Bad Habits That Make a Big Impact on Your Lifestyle

13 January 2021

The Right Morning Routine Can Keep You Energized & Happy

13 January 2021

How to Make Perfume Last Longer Than Before

13 January 2021

Stay off Social Media and Still Keep an Online Social Life

13 January 2021
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
चिंचवड

सर्वांना आनंद देणे महत्त्वाचे! – शोभा जोशी

By maharashtrabreakingnews.com6 February 20260
Spread the love

तेरावे समरसता विद्यार्थी साहित्य संमेलन संपन्न पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – ‘सर्वांना आनंद देणे अतिशय…

वकील वर्गाच्या कल्याणकारी उपक्रमासाठी कमिटी काम करेल – ॲड. सचिन पानी 

6 February 2026

अलंकापुरी इंद्रायणी नदीत अजितदादा पवार यांच्या अस्थींचे विसर्जन

6 February 2026

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत भाजप सत्तेसाठी आमदार शंकर जगताप यांचा सिंहाचा वाटा; फेरीवाले-टपरीधारकांच्या प्रश्नांसाठी घेतली मजबूत भूमिका

6 February 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us

Maharashtra Breaking News ही महाराष्ट्रासह देश-विदेशातील ताज्या घडामोडी वाचकांपर्यंत वेगाने पोहोचवणारी विश्वासार्ह डिजिटल न्यूज वेबसाइट आहे. आम्ही ब्रेकिंग न्यूज, राजकारण, समाज, गुन्हेगारी, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान आणि मनोरंजन या सर्व क्षेत्रांतील महत्त्वाच्या बातम्या सातत्याने प्रकाशित करतो. आमचा भर अचूकता, तथ्य तपासणी आणि निष्पक्ष पत्रकारितेवर आहे. प्रत्येक बातमी वाचकांसाठी सोप्या आणि स्पष्ट भाषेत सादर केली जाते. समाजहिताशी संबंधित विषयांना प्राधान्य देणे हे आमचे प्रमुख ध्येय आहे. अफवा आणि अप्रमाणित माहितीपासून दूर राहून आम्ही जबाबदार बातमीदारी करतो. आमची वेबसाइट मोबाईल-फ्रेंडली असल्याने कुठेही आणि कधीही बातम्या वाचता येतात. वाचकांचा विश्वास जपणे हेच आमचे खरे बळ आहे. बदलत्या काळासोबत डिजिटल पत्रकारितेचे नवे मापदंड आम्ही स्वीकारत आहोत. Maharashtra Breaking News सोबत जोडा आणि प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडीवर अपडेट राहा.

Choose Language To Read
@2023 - All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204
  • ताज्या घडामोडी
  • पिंपरी चिंचवड
    • भोसरी
  • देहू
  • आळंदी
  • पुणे
    • मावळ
    • शिरूर
    • हिंजवडी
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकारण
  • क्राईम
  • Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
  • डिजिटल आवृत्ती – जाहिरात
  • मनोरंजन
  • शिक्षण
  • सांस्कृतिक
  • जाहिरात विभाग
  • आरोग्य
  • धार्मिक
  • आरोग्य
  • क्रीडा
  • नवरात्री विशेष
  • व्हिडिओ

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.