Close Menu
maharashtrabreakingnews.com
  • ताज्या घडामोडी
  • पिंपरी चिंचवड
    • भोसरी
  • देहू
  • आळंदी
  • पुणे
    • मावळ
    • शिरूर
    • हिंजवडी
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकारण
  • क्राईम
  • Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
  • डिजिटल आवृत्ती – जाहिरात
  • मनोरंजन
  • शिक्षण
  • सांस्कृतिक
  • जाहिरात विभाग
  • आरोग्य
  • धार्मिक
  • आरोग्य
  • क्रीडा
  • नवरात्री विशेष
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

वकील वर्गाच्या कल्याणकारी उपक्रमासाठी कमिटी काम करेल – ॲड. सचिन पानी 

6 February 2026

अलंकापुरी इंद्रायणी नदीत अजितदादा पवार यांच्या अस्थींचे विसर्जन

6 February 2026

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत भाजप सत्तेसाठी आमदार शंकर जगताप यांचा सिंहाचा वाटा; फेरीवाले-टपरीधारकांच्या प्रश्नांसाठी घेतली मजबूत भूमिका

6 February 2026
Facebook X (Twitter) Instagram YouTube WhatsApp
Facebook X (Twitter) Instagram YouTube
maharashtrabreakingnews.commaharashtrabreakingnews.com
Subscribe
  • ताज्या घडामोडी
  • पिंपरी चिंचवड
    • भोसरी
  • देहू
  • आळंदी
  • पुणे
    • मावळ
    • शिरूर
    • हिंजवडी
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकारण
  • क्राईम
  • Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
  • डिजिटल आवृत्ती – जाहिरात
  • मनोरंजन
  • शिक्षण
  • सांस्कृतिक
  • जाहिरात विभाग
  • आरोग्य
  • धार्मिक
  • आरोग्य
  • क्रीडा
  • नवरात्री विशेष
  • व्हिडिओ
maharashtrabreakingnews.com
Home»ताज्या घडामोडी»अनिता संदीप काटे यांच्या प्रचारासाठी कुटुंबीयांसह कार्यकर्ते मैदानात..
ताज्या घडामोडी

अनिता संदीप काटे यांच्या प्रचारासाठी कुटुंबीयांसह कार्यकर्ते मैदानात..

maharashtrabreakingnews.comBy maharashtrabreakingnews.com2 January 2026Updated:2 January 2026No Comments1 Min Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Oplus_131072
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
Spread the love

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्र. २८ मध्ये भारतीय जनता पक्षाच्या अधिकृत उमेदवार अनिता संदीप काटे यांच्या प्रचाराला वेग आला आहे.

प्रचाराची धुरा स्वतः काटे कुटुंबीयांनी खांद्यावर घेतली असून, पती संदीप काटे, दीर निलेश काटे तसेच पुतण्या धीरज काटे यांनी घराघरात जाऊन जनसंपर्काचा धडाका लावला आहे. गुरुवारी (दि. 02) रोजी पिंपळे सौदागर परिसरातील शिवार गार्डन, कुणाल आयकॉन, विश्वशांती कॉलनी या भागांत नागरिकांशी प्रत्यक्ष भेट घेऊन संवाद साधण्यात आला.

या भेटीदरम्यान प्रभागातील प्रलंबित प्रश्न, नागरी सोयीसुविधा, रस्ते, पाणी, स्वच्छता आदी मुद्द्यांवर नागरिकांनी आपली मते मांडली. त्यावर काटे कुटुंबीयांनी योग्य तो आढावा घेऊन समस्यांवर उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले.

‘आपलं मत म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदींना-म्हणजेच विकासाला’ या संकल्पनेला मतदार साद घालताना दिसत आहेत. भाजपाची विकासाभिमुख ध्येयधोरणे, केंद्र व राज्य सरकारने राबवलेल्या विविध योजना यांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचवण्यात येत आहे.

निवडणूक जवळ येत असल्याने प्रभागात राजकीय हालचालींना वेग आला आहे. आगामी काही दिवसांमध्ये भाजप नेतृत्वाच्या उपस्थितीत विविध बैठका, जनसंपर्क सभा आणि मोहिमा राबवण्यात येणार असल्याची माहिती पक्षाकडून देण्यात आली आहे.

“प्रचारादरम्यान मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद आणि व्यक्त झालेला विश्वास हा आगामी निवडणुकीतील विजयाचा पाया ठरेल, असा विश्वास अनिताताई संदीप काटे यांनी व्यक्त केला. महिलांसाठी, ज्येष्ठांसाठी आणि तरुणांसाठी वेगवेगळ्या उपक्रमांद्वारे प्रभागाचा सर्वांगीण विकास करण्याचा संकल्प अनिता संदीप काटे यांनी व्यक्त केला.”

Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleसंघटन मजबूत; पक्षावरील विश्वास वाढतोय – आमदार शंकर जगताप 
Next Article प्रभाग २५ मध्ये रणशिंग फुंकणार! चेतन पवारांच्या प्रचाराचा आज नारळ फोडून दमदार शुभारंभ
maharashtrabreakingnews.com
  • Website

Related Posts

वकील वर्गाच्या कल्याणकारी उपक्रमासाठी कमिटी काम करेल – ॲड. सचिन पानी 

6 February 2026

अलंकापुरी इंद्रायणी नदीत अजितदादा पवार यांच्या अस्थींचे विसर्जन

6 February 2026

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत भाजप सत्तेसाठी आमदार शंकर जगताप यांचा सिंहाचा वाटा; फेरीवाले-टपरीधारकांच्या प्रश्नांसाठी घेतली मजबूत भूमिका

6 February 2026

चिंचवड देवस्थान ‘ब’ दर्जा पर्यटन क्षेत्र करण्यासाठी प्रयत्न करणार– आमदार शंकर जगताप

6 February 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks

Remember! Bad Habits That Make a Big Impact on Your Lifestyle

13 January 2021

The Right Morning Routine Can Keep You Energized & Happy

13 January 2021

How to Make Perfume Last Longer Than Before

13 January 2021

Stay off Social Media and Still Keep an Online Social Life

13 January 2021
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
ताज्या घडामोडी

वकील वर्गाच्या कल्याणकारी उपक्रमासाठी कमिटी काम करेल – ॲड. सचिन पानी 

By maharashtrabreakingnews.com6 February 20260
Spread the love

वकील संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण व सत्कार  पिंपरी,  (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  वकिलांना येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी…

अलंकापुरी इंद्रायणी नदीत अजितदादा पवार यांच्या अस्थींचे विसर्जन

6 February 2026

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत भाजप सत्तेसाठी आमदार शंकर जगताप यांचा सिंहाचा वाटा; फेरीवाले-टपरीधारकांच्या प्रश्नांसाठी घेतली मजबूत भूमिका

6 February 2026

चिंचवड देवस्थान ‘ब’ दर्जा पर्यटन क्षेत्र करण्यासाठी प्रयत्न करणार– आमदार शंकर जगताप

6 February 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us

Maharashtra Breaking News ही महाराष्ट्रासह देश-विदेशातील ताज्या घडामोडी वाचकांपर्यंत वेगाने पोहोचवणारी विश्वासार्ह डिजिटल न्यूज वेबसाइट आहे. आम्ही ब्रेकिंग न्यूज, राजकारण, समाज, गुन्हेगारी, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान आणि मनोरंजन या सर्व क्षेत्रांतील महत्त्वाच्या बातम्या सातत्याने प्रकाशित करतो. आमचा भर अचूकता, तथ्य तपासणी आणि निष्पक्ष पत्रकारितेवर आहे. प्रत्येक बातमी वाचकांसाठी सोप्या आणि स्पष्ट भाषेत सादर केली जाते. समाजहिताशी संबंधित विषयांना प्राधान्य देणे हे आमचे प्रमुख ध्येय आहे. अफवा आणि अप्रमाणित माहितीपासून दूर राहून आम्ही जबाबदार बातमीदारी करतो. आमची वेबसाइट मोबाईल-फ्रेंडली असल्याने कुठेही आणि कधीही बातम्या वाचता येतात. वाचकांचा विश्वास जपणे हेच आमचे खरे बळ आहे. बदलत्या काळासोबत डिजिटल पत्रकारितेचे नवे मापदंड आम्ही स्वीकारत आहोत. Maharashtra Breaking News सोबत जोडा आणि प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडीवर अपडेट राहा.

Choose Language To Read
@2023 - All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204
  • ताज्या घडामोडी
  • पिंपरी चिंचवड
    • भोसरी
  • देहू
  • आळंदी
  • पुणे
    • मावळ
    • शिरूर
    • हिंजवडी
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकारण
  • क्राईम
  • Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
  • डिजिटल आवृत्ती – जाहिरात
  • मनोरंजन
  • शिक्षण
  • सांस्कृतिक
  • जाहिरात विभाग
  • आरोग्य
  • धार्मिक
  • आरोग्य
  • क्रीडा
  • नवरात्री विशेष
  • व्हिडिओ

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.