पिंपरी चिंचवड महापालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ च्या अनुषंगाने आज एकूण ३६ नामानिर्देशन पत्रे दाखल

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड महापालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ च्या अनुषंगाने आज एकूण ३६ उमेदवारांनी नामनिर्देशन पत्रे दाखल केली आहेत. त्यानुसार २३ डिसेंबर २०२५ ते आजपर्यंत एकूण ४९ उमेदवारांनी नामनिर्देशन पत्रे दाखल केली आहेत.
*आज प्रभागनिहाय नामनिर्देशन पत्रे जमा करणाऱ्या व्यक्तींची नावे व त्यांनी नोंदविलेल्या माहितीचा तपशील–*
*अ क्षेत्रीय कार्यालय – १२ अर्ज*
प्रभाग क्र. १० –
भाग्यश्री राजेंद्र कसबे (अपक्ष)
तुषार रघुनाथ हिंगे (भारतीय जनता पार्टी)
प्रभाग क्र. १४ –
मनिषा चंद्रकांत शिंदे (अपक्ष-२)
अभय बबन भंडारे (अपक्ष)
संदेश सुरेश गादिया (भारतीय जनता पार्टी-१, अपक्ष-१) – एकूण २
प्रभाग क्र. १५ –
रीमा प्रवीण मेंगळे (आम आदमी पार्टी)
शुभांगी विलास शिंदे (भारतीय राष्ट्रीय काँग्रेस)
प्रभाग क्र. १९ –
मधुरा नेताजी शिंदे (भारतीय जनता पार्टी)
प्राजक्ता चेतन गावडे (भारतीय जनता पार्टी-१, नॅश्नलिस्ट काँग्रेस पार्टी-१) – एकूण २ अर्ज
ब क्षेत्रीय कार्यालय – ४ अर्ज
प्रभाग क्र. १७ –
श्रृती मनोज तोरडमल (भारतीय जनता पार्टी-१, अपक्ष-१) – एकूण २ अर्ज
बिभीषण बाळू चौधरी (भारतीय जनता पार्टी)
प्रभाग क्र. २२ – सचिन वसंत सोनकांबळे (अपक्ष)
*क क्षेत्रीय कार्यालय – ७ अर्ज*
प्रभाग क्र. ६ –
प्रसार तुकाराम ताठे (अपक्ष)
प्रभाग क्र. ८ –
बाळासाहेब भाऊसाहेब मोरे (शिवसेना-१, अपक्ष-१) – एकूण २ अर्ज
गिरीश मोहन वाघमारे (अपक्ष)
प्रभाग क्र. ९ –
चंद्रकांत महादेव लोंढे (भारतीय राष्ट्रीय काँग्रेस-१, अपक्ष-१) – एकूण २ अर्ज
बेबी चंद्रकांत बोचकुरे (अपक्ष)
*ड क्षेत्रीय कार्यालय – ५ अर्ज*
प्रभाग क्र. २६ –
अनुश्री अनंत कुंभार – २ अर्ज
प्रभाग क्र. २८ –
विशाल अनंतराव जाधव – २ अर्ज
प्रभाग क्र. २९ –
अक्षय किसन जगताप – १ अर्ज
ग क्षेत्रीय कार्यालय – ५ अर्ज
प्रभाग क्र. २३ –
संतोष गुलाब बारणे (शिवसेना (शिंदे गट) – १, अपक्ष -१) – एकूण २ अर्ज
रेखा नरेंद्र माने (भारतीय जनता पार्टी)
प्रभाग क्र. २४ –
निलेश हिरामण बारणे (शिवसेना (शिंदे गट) -२)
*ह क्षेत्रीय कार्यालय – ३ अर्ज*
प्रभाग क्र. ३१ – ललित जालिंदर म्हसेकर (भारतीय जनता पार्टी-१, अपक्ष-१) – एकूण २ अर्ज
प्रभाग क्र. ३२ –
रसिका मधुकर त्रिभुवन (अपक्ष)
————-




















