Close Menu
maharashtrabreakingnews.com
  • ताज्या घडामोडी
  • पिंपरी चिंचवड
    • भोसरी
  • देहू
  • आळंदी
  • पुणे
    • मावळ
    • शिरूर
    • हिंजवडी
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकारण
  • क्राईम
  • Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
  • डिजिटल आवृत्ती – जाहिरात
  • मनोरंजन
  • शिक्षण
  • सांस्कृतिक
  • जाहिरात विभाग
  • आरोग्य
  • धार्मिक
  • आरोग्य
  • क्रीडा
  • नवरात्री विशेष
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

कष्टकरी कामगारांनी जागवल्या अजितदादांच्या आठवणी 

5 February 2026

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या गटनेतेपदी भाऊसाहेब भोईर यांची नियुक्ती

4 February 2026

काळा घोडा फेस्टिव्हल २०२६’ मध्ये पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शाळेला प्रथम क्रमांक

4 February 2026
Facebook X (Twitter) Instagram YouTube WhatsApp
Facebook X (Twitter) Instagram YouTube
maharashtrabreakingnews.commaharashtrabreakingnews.com
Subscribe
  • ताज्या घडामोडी
  • पिंपरी चिंचवड
    • भोसरी
  • देहू
  • आळंदी
  • पुणे
    • मावळ
    • शिरूर
    • हिंजवडी
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकारण
  • क्राईम
  • Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
  • डिजिटल आवृत्ती – जाहिरात
  • मनोरंजन
  • शिक्षण
  • सांस्कृतिक
  • जाहिरात विभाग
  • आरोग्य
  • धार्मिक
  • आरोग्य
  • क्रीडा
  • नवरात्री विशेष
  • व्हिडिओ
maharashtrabreakingnews.com
Home»ताज्या घडामोडी»यशवंतराव चव्हाण गुलाब पुष्प वाटिकेत सामुदायिक कंपोस्टिंग केंद्राला उपायुक्त डॉ. प्रदीप ठेंगल यांनी भेट देत केली पाहणी
ताज्या घडामोडी

यशवंतराव चव्हाण गुलाब पुष्प वाटिकेत सामुदायिक कंपोस्टिंग केंद्राला उपायुक्त डॉ. प्रदीप ठेंगल यांनी भेट देत केली पाहणी

maharashtrabreakingnews.comBy maharashtrabreakingnews.com19 December 2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
Spread the love

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने यशवंतराव चव्हाण गुलाब पुष्प वाटिका येथे उभारण्यात आलेल्या सामुदायिक कंपोस्टिंग केंद्रास महापालिकेचे उपायुक्त डॉ. प्रदीप ठेंगल यांनी भेट देत पाहणी केली. यावेळी त्यांनी शहरात विकेंद्रित कचरा व्यवस्थापनाला चालना देण्यासाठी विविध उपाययोजना राबविण्याच्या सूचना दिल्या आहेत.

पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच उपायुक्त डॉ. प्रदीप ठेंगल व सहाय्यक आयुक्त अमित पंडित यांच्या अधिपत्याखाली शहरात स्वच्छतेविषयक विविध अभिनव व पर्यावरणपूरक उपक्रम प्रभावीपणे राबविण्यात येत आहेत. या उपक्रमांचा भाग म्हणून पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने गुलाब पुष्प वाटिका येथे सामुदायिक कंपोस्टिंग केंद्र स्वर्णलता मदरसन ट्रस्ट आणि इंडियन पॉल्यूशन कंट्रोल असोसिएशन (आय.पी.सी.ए.) यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू करण्यात आले आहे. या केंद्रामार्फत दररोज सुमारे २५० किलोपर्यंत ओल्या कचऱ्यावर एरोबिक कंपोस्टिंग तंत्रज्ञानाचा वापर करून सेंद्रिय खतनिर्मिती करण्यात येणार असून, यामुळे कचऱ्याचे स्रोतस्थळीच व्यवस्थापन होण्यास मदत मिळणार आहे. या केंद्राला उपायुक्त डॉ. ठेंगल यांनी भेट देत पाहणी केली.

उपायुक्त डॉ. ठेंगल म्हणाले की, शहरांमध्ये वाढत चाललेल्या कचऱ्याच्या समस्येवर मात करण्यासाठी सामुदायिक पातळीवरील कंपोस्टिंग ही प्रभावी व शाश्वत उपाययोजना आहे. पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने अशा उपक्रमांचा अधिकाधिक अवलंब करणे आवश्यक असून, नागरिकांचा सक्रिय सहभाग महत्त्वाचा आहे. तसेच शहरातील गृहनिर्माण संस्था व शैक्षणिक संस्थांनी कचरा विलगीकरण उपक्रम प्रभावीपणे राबवून जनजागृती वाढवावी, असे आवाहनही त्यांनी केले.

यावेळी कलासाम्राज्य आर्ट ग्रुप यांच्या वतीने कचरा व्यवस्थापनावर आधारित प्रभावी पथनाट्य सादर करण्यात आले. त्यानंतर आय.पी.सी.ए.चे वरिष्ठ प्रकल्प कार्यकारी अधिकारी सुजित गेडाम यांनी एरोबिक कंपोस्टिंग प्रक्रियेची माहिती तसेच कचरा विलगीकरणाचे महत्त्व उपस्थितांना सविस्तरपणे समजावून सांगितले.

याप्रसंगी महापालिका प्रशासन अधिकारी सुनीता वाईकर, सहाय्यक आरोग्य अधिकारी तानाजी दाते, सुधीर वाघमारे, महेश आढाव, राजेश भाट, अंकुश झिटे, मुख्य आरोग्य निरीक्षक वैभव घोळवे, आरोग्य निरीक्षक सतीश इंगेवाड, राहुल जेठीथोर, क्षितिज रोकडे, राजेंद्र उजिनवाल, आय.पी.सी.ए.चे विभागीय व्यवस्थापक झिशान खान, सोपान इंगोले, आशिष कुंभलकर, सुजित गेडाम, मनीषा वुडीपी आदी उपस्थित होते.

Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleपिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने निवृत्ती वेतनधारक दिन “पेन्शनर्से डे” उत्साहात साजरा
Next Article बारामतीला प्रत्युत्तर मुंबईत! २२ दिग्गजांचा भाजपात प्रवेश; पिंपरी-चिंचवड महापालिकेवर भाजपाचा दावा मजबूत
maharashtrabreakingnews.com
  • Website

Related Posts

कष्टकरी कामगारांनी जागवल्या अजितदादांच्या आठवणी 

5 February 2026

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या गटनेतेपदी भाऊसाहेब भोईर यांची नियुक्ती

4 February 2026

काळा घोडा फेस्टिव्हल २०२६’ मध्ये पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शाळेला प्रथम क्रमांक

4 February 2026

येरवड्यात ‘यशस्वी महिला सामाजिक संस्था’चा समतेचा संदेश देणारा हळदीकुंकू कार्यक्रम

4 February 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks

Remember! Bad Habits That Make a Big Impact on Your Lifestyle

13 January 2021

The Right Morning Routine Can Keep You Energized & Happy

13 January 2021

How to Make Perfume Last Longer Than Before

13 January 2021

Stay off Social Media and Still Keep an Online Social Life

13 January 2021
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
ताज्या घडामोडी

कष्टकरी कामगारांनी जागवल्या अजितदादांच्या आठवणी 

By maharashtrabreakingnews.com5 February 20260
Spread the love

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज)  – महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जाण्याने राज्याने एक अनुभवी,…

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या गटनेतेपदी भाऊसाहेब भोईर यांची नियुक्ती

4 February 2026

काळा घोडा फेस्टिव्हल २०२६’ मध्ये पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शाळेला प्रथम क्रमांक

4 February 2026

येरवड्यात ‘यशस्वी महिला सामाजिक संस्था’चा समतेचा संदेश देणारा हळदीकुंकू कार्यक्रम

4 February 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us

Maharashtra Breaking News ही महाराष्ट्रासह देश-विदेशातील ताज्या घडामोडी वाचकांपर्यंत वेगाने पोहोचवणारी विश्वासार्ह डिजिटल न्यूज वेबसाइट आहे. आम्ही ब्रेकिंग न्यूज, राजकारण, समाज, गुन्हेगारी, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान आणि मनोरंजन या सर्व क्षेत्रांतील महत्त्वाच्या बातम्या सातत्याने प्रकाशित करतो. आमचा भर अचूकता, तथ्य तपासणी आणि निष्पक्ष पत्रकारितेवर आहे. प्रत्येक बातमी वाचकांसाठी सोप्या आणि स्पष्ट भाषेत सादर केली जाते. समाजहिताशी संबंधित विषयांना प्राधान्य देणे हे आमचे प्रमुख ध्येय आहे. अफवा आणि अप्रमाणित माहितीपासून दूर राहून आम्ही जबाबदार बातमीदारी करतो. आमची वेबसाइट मोबाईल-फ्रेंडली असल्याने कुठेही आणि कधीही बातम्या वाचता येतात. वाचकांचा विश्वास जपणे हेच आमचे खरे बळ आहे. बदलत्या काळासोबत डिजिटल पत्रकारितेचे नवे मापदंड आम्ही स्वीकारत आहोत. Maharashtra Breaking News सोबत जोडा आणि प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडीवर अपडेट राहा.

Choose Language To Read
@2023 - All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204
  • ताज्या घडामोडी
  • पिंपरी चिंचवड
    • भोसरी
  • देहू
  • आळंदी
  • पुणे
    • मावळ
    • शिरूर
    • हिंजवडी
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकारण
  • क्राईम
  • Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
  • डिजिटल आवृत्ती – जाहिरात
  • मनोरंजन
  • शिक्षण
  • सांस्कृतिक
  • जाहिरात विभाग
  • आरोग्य
  • धार्मिक
  • आरोग्य
  • क्रीडा
  • नवरात्री विशेष
  • व्हिडिओ

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.