Close Menu
maharashtrabreakingnews.com
  • ताज्या घडामोडी
  • पिंपरी चिंचवड
    • भोसरी
  • देहू
  • आळंदी
  • पुणे
    • मावळ
    • शिरूर
    • हिंजवडी
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकारण
  • क्राईम
  • Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
  • डिजिटल आवृत्ती – जाहिरात
  • मनोरंजन
  • शिक्षण
  • सांस्कृतिक
  • जाहिरात विभाग
  • आरोग्य
  • धार्मिक
  • आरोग्य
  • क्रीडा
  • नवरात्री विशेष
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

कष्टकरी कामगारांनी जागवल्या अजितदादांच्या आठवणी 

5 February 2026

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या गटनेतेपदी भाऊसाहेब भोईर यांची नियुक्ती

4 February 2026

काळा घोडा फेस्टिव्हल २०२६’ मध्ये पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शाळेला प्रथम क्रमांक

4 February 2026
Facebook X (Twitter) Instagram YouTube WhatsApp
Facebook X (Twitter) Instagram YouTube
maharashtrabreakingnews.commaharashtrabreakingnews.com
Subscribe
  • ताज्या घडामोडी
  • पिंपरी चिंचवड
    • भोसरी
  • देहू
  • आळंदी
  • पुणे
    • मावळ
    • शिरूर
    • हिंजवडी
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकारण
  • क्राईम
  • Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
  • डिजिटल आवृत्ती – जाहिरात
  • मनोरंजन
  • शिक्षण
  • सांस्कृतिक
  • जाहिरात विभाग
  • आरोग्य
  • धार्मिक
  • आरोग्य
  • क्रीडा
  • नवरात्री विशेष
  • व्हिडिओ
maharashtrabreakingnews.com
Home»ताज्या घडामोडी»हिवाळी अधिवेशनात तरुण वर्गाच्या अपेक्षांना न्याय देण्यासाठी आमदार अमित गोरखेंची खास तयारी
ताज्या घडामोडी

हिवाळी अधिवेशनात तरुण वर्गाच्या अपेक्षांना न्याय देण्यासाठी आमदार अमित गोरखेंची खास तयारी

maharashtrabreakingnews.comBy maharashtrabreakingnews.com8 December 2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
Spread the love

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – हिवाळी अधिवेशनाची सुरुवात येत्या सोमवारपासून नागपूर येथे होत असून, यंदाच्या अधिवेशनात पिंपरी-चिंचवडचा मुद्देसूद आणि प्रभावी आवाज दणदणून ऐकू येणार आहे. शहराचे युवा, तरुण, अभ्यासू आणि सुशिक्षित नेतृत्व म्हणून ओळखले जाणारे आमदार अमित गोरखे हे पिंपरी-चिंचवडसह संपूर्ण महाराष्ट्रातील महत्त्वाचे प्रश्न जसे अनुसूचित जाती आरक्षणात उपवर्गीकरण, ग्रामीण भागातील स्मशानभूमीचा ज्वलंत सामाजिक प्रश्न प्रभावीपणे उपस्थित  करणार आहेत.

पावसाळी अधिवेशनात त्यांच्या कामगिरीने राज्य विधानपरिषदेत  वेगळी छाप उमटवली होती. शहरातील शासकीय कर्मचारी, महापालिका, तसेच YCM रुग्णालयातील सुविधांचा अभाव, प्रलंबित योजनांची अंमलबजावणी, शैक्षणिक व सामाजिक प्रश्न, आरोग्यविषयक अडचणी, महिला सुरक्षेचे मुद्दे, क्रीडाविकास, तसेच युवांसाठी आवश्यक असलेली भविष्योन्मुख युवा धोरण असे अनेक ज्वलंत विषय त्यांनी मागील अधिवेशनात भक्कमपणे मांडले होते.

या हिवाळी अधिवेशनातही आमदार अमित गोरखे शहरातील विविध प्रश्न, लोकांच्या अपेक्षा आणि विकासाच्या मागण्या स्पष्टपणे मांडणार आहेत. विशेषतः युवांसाठी आवश्यक असलेल्या सुविधा, प्रशिक्षण, रोजगार, अनुसूचित जातीतील उपवर्गीकरण तसेच ग्रामीण भागातील अनुसूचित समाजातील  स्मशानभूमीच्या ज्वलंत समस्या याबाबत धोरणात्मक निर्णय आणि सरकारी योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी ते ठोस मुद्दे उपस्थित करणार असल्याची माहिती त्यांच्याकडून देण्यात आली आहे.

शहराच्या दीर्घकालीन विकासदृष्टीसाठी त्यांनी अलीकडेच मांडलेले PCMC Vision 2032 हे सर्वसमावेशक धोरणात्मक लेखन विशेष चर्चेत राहिले. पिंपरी-चिंचवडच्या पुढील दशकातील शहरी नियोजन, पायाभूत सुविधा, स्मार्ट सेवा, उद्योग वाढ, वाहतूक व्यवस्थापन, हरित शहर संकल्पना आणि युवांसाठीच्या संधी यांचा सखोल रोडमॅप या लेखातून मांडण्यात आला आहे. शहराच्या भविष्यकालीन दिशादर्शक मार्गदर्शिकेच्या रूपात Vision 2032 ने सर्व स्तरांवर चर्चेला उधाण आणले होते, ज्यामुळे आमदार गोरखेंचे कामकाज अधिक ठळकपणे पुढे आले.

पिंपरी-चिंचवडच्या विकासाला गती देणे, सर्वसामान्यांच्या अडचणी सरकारपर्यंत पोहोचवणे आणि शहराचा आवाज ठामपणे मांडणे या भूमिकेतून आमदार गोरखे हिवाळी अधिवेशनातही लक्षवेधी ठरणार असल्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleटाकाऊ वस्तूंचा सुयोग्य वापर करत बदलला परिसराचा चेहरा मोहरा
Next Article पाच दिवसीय नमस्कार महोत्सवात ‘करून गेलो गाव’ला प्रेक्षकांची उत्स्फूर्त दाद
maharashtrabreakingnews.com
  • Website

Related Posts

कष्टकरी कामगारांनी जागवल्या अजितदादांच्या आठवणी 

5 February 2026

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या गटनेतेपदी भाऊसाहेब भोईर यांची नियुक्ती

4 February 2026

काळा घोडा फेस्टिव्हल २०२६’ मध्ये पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शाळेला प्रथम क्रमांक

4 February 2026

येरवड्यात ‘यशस्वी महिला सामाजिक संस्था’चा समतेचा संदेश देणारा हळदीकुंकू कार्यक्रम

4 February 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks

Remember! Bad Habits That Make a Big Impact on Your Lifestyle

13 January 2021

The Right Morning Routine Can Keep You Energized & Happy

13 January 2021

How to Make Perfume Last Longer Than Before

13 January 2021

Stay off Social Media and Still Keep an Online Social Life

13 January 2021
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
ताज्या घडामोडी

कष्टकरी कामगारांनी जागवल्या अजितदादांच्या आठवणी 

By maharashtrabreakingnews.com5 February 20260
Spread the love

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज)  – महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जाण्याने राज्याने एक अनुभवी,…

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या गटनेतेपदी भाऊसाहेब भोईर यांची नियुक्ती

4 February 2026

काळा घोडा फेस्टिव्हल २०२६’ मध्ये पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शाळेला प्रथम क्रमांक

4 February 2026

येरवड्यात ‘यशस्वी महिला सामाजिक संस्था’चा समतेचा संदेश देणारा हळदीकुंकू कार्यक्रम

4 February 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us

Maharashtra Breaking News ही महाराष्ट्रासह देश-विदेशातील ताज्या घडामोडी वाचकांपर्यंत वेगाने पोहोचवणारी विश्वासार्ह डिजिटल न्यूज वेबसाइट आहे. आम्ही ब्रेकिंग न्यूज, राजकारण, समाज, गुन्हेगारी, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान आणि मनोरंजन या सर्व क्षेत्रांतील महत्त्वाच्या बातम्या सातत्याने प्रकाशित करतो. आमचा भर अचूकता, तथ्य तपासणी आणि निष्पक्ष पत्रकारितेवर आहे. प्रत्येक बातमी वाचकांसाठी सोप्या आणि स्पष्ट भाषेत सादर केली जाते. समाजहिताशी संबंधित विषयांना प्राधान्य देणे हे आमचे प्रमुख ध्येय आहे. अफवा आणि अप्रमाणित माहितीपासून दूर राहून आम्ही जबाबदार बातमीदारी करतो. आमची वेबसाइट मोबाईल-फ्रेंडली असल्याने कुठेही आणि कधीही बातम्या वाचता येतात. वाचकांचा विश्वास जपणे हेच आमचे खरे बळ आहे. बदलत्या काळासोबत डिजिटल पत्रकारितेचे नवे मापदंड आम्ही स्वीकारत आहोत. Maharashtra Breaking News सोबत जोडा आणि प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडीवर अपडेट राहा.

Choose Language To Read
@2023 - All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204
  • ताज्या घडामोडी
  • पिंपरी चिंचवड
    • भोसरी
  • देहू
  • आळंदी
  • पुणे
    • मावळ
    • शिरूर
    • हिंजवडी
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकारण
  • क्राईम
  • Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
  • डिजिटल आवृत्ती – जाहिरात
  • मनोरंजन
  • शिक्षण
  • सांस्कृतिक
  • जाहिरात विभाग
  • आरोग्य
  • धार्मिक
  • आरोग्य
  • क्रीडा
  • नवरात्री विशेष
  • व्हिडिओ

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.