Close Menu
maharashtrabreakingnews.com
  • ताज्या घडामोडी
  • पिंपरी चिंचवड
    • भोसरी
  • देहू
  • आळंदी
  • पुणे
    • मावळ
    • शिरूर
    • हिंजवडी
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकारण
  • क्राईम
  • Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
  • डिजिटल आवृत्ती – जाहिरात
  • मनोरंजन
  • शिक्षण
  • सांस्कृतिक
  • जाहिरात विभाग
  • आरोग्य
  • धार्मिक
  • आरोग्य
  • क्रीडा
  • नवरात्री विशेष
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

सर्वांना आनंद देणे महत्त्वाचे! – शोभा जोशी

6 February 2026

वकील वर्गाच्या कल्याणकारी उपक्रमासाठी कमिटी काम करेल – ॲड. सचिन पानी 

6 February 2026

अलंकापुरी इंद्रायणी नदीत अजितदादा पवार यांच्या अस्थींचे विसर्जन

6 February 2026
Facebook X (Twitter) Instagram YouTube WhatsApp
Facebook X (Twitter) Instagram YouTube
maharashtrabreakingnews.commaharashtrabreakingnews.com
Subscribe
  • ताज्या घडामोडी
  • पिंपरी चिंचवड
    • भोसरी
  • देहू
  • आळंदी
  • पुणे
    • मावळ
    • शिरूर
    • हिंजवडी
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकारण
  • क्राईम
  • Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
  • डिजिटल आवृत्ती – जाहिरात
  • मनोरंजन
  • शिक्षण
  • सांस्कृतिक
  • जाहिरात विभाग
  • आरोग्य
  • धार्मिक
  • आरोग्य
  • क्रीडा
  • नवरात्री विशेष
  • व्हिडिओ
maharashtrabreakingnews.com
Home»ताज्या घडामोडी»पिंपळे गुरव, सांगवीत ‘पे अँड पार्क’ सुरू करून वाहतूक कोंडी सोडवावी – अरुण पवार
ताज्या घडामोडी

पिंपळे गुरव, सांगवीत ‘पे अँड पार्क’ सुरू करून वाहतूक कोंडी सोडवावी – अरुण पवार

maharashtrabreakingnews.comBy maharashtrabreakingnews.com23 November 2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
Spread the love

 

पिंपरी  (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपळे गुरव व सांगवी परिसरातील वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यासाठी प्रभाग क्र. २९ आणि ३१ सोबतच पिंपरी-चिंचवड शहरामध्ये तात्पुरते ‘पे अँड पार्क’ सुरू करून वाहतूक कोंडीची समस्या सोडववण्यात यावी. या माध्यमातून युवकांना रोजगार आणि महापालिकेला आर्थिक फायदा मिळू शकतो, अशी मागणी मराठवाडा जनविकास संघाचे संस्थापक अध्यक्ष अरुण पवार यांनी केली आहे.

याबाबत अरुण पवार यांनी महापालिकेच्या वाहतूक व दळणवळण विभागाचे कार्यकारी अभियंते सुनील पवार यांना निवेदन दिले आहे. यावेळी संजय गायके, किशोर अट्टरगेकर, मालोजी भालके, श्रीकृष्ण जाधवर, प्रताप भोसले आदी उपस्थित होते.
निवेदनात म्हटले आहे, की स्मार्ट सिटी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पिंपरी-चिंचवड शहरात वाहन पार्किंगसाठी पुरेशी जागा उपलब्ध नसल्यामुळे नागरिकांना मोठी गैरसोय होत आहे. नागरिक नाइलाजाने रस्त्याच्या दोन्ही बाजूला आपली वाहने पार्क करत आहेत. यामुळे प्रभाग क्र. २९ व ३१, तसेच पिंपरी-चिंचवड शहरासह अनेक भागात तीव्र वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली आहे.
प्रभाग क्र. २९ (सुदर्शन नगर, सृष्टी चौक, पिंपळे गुरव), प्रभाग क्र. ३१ (नवी सांगवी, जुनी सांगवी), पिंपरी चिंचवड शहरातील आरक्षित असलेल्या मोकळ्या जागांवर तात्पुरत्या स्वरूपाचे पत्र्याचे कंपाऊंड उभे करून त्या ठिकाणी ‘पे अँड पार्क’ सुविधा सुरू करण्यात यावी.

यामुळे वाहतूक कोंडीची समस्या कमी होईल आणि नागरिकांची सोय होईल. ‘पे अँड पार्क’ केंद्रांच्या व्यवस्थापनातून शहरातील गरजू युवक-युवतींना रोजगार मिळेल. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, पार्किंग शुल्क आकारणीमुळे महापालिकेच्या उत्पन्नात वाढ होईल, असेही अरुण पवार यांनी सांगितले.

Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleघरकुलातील सदनिकांच्या लाभामुळे लाभार्थ्यांचे स्वतःच्या घराचे स्वप्न साकार झाले – उपायुक्त अण्णा बोदडे
Next Article “भाजप–राष्ट्रवादी युती? रवींद्र चव्हाणांचे संकेत की स्पष्ट भूमिका?”
maharashtrabreakingnews.com
  • Website

Related Posts

सर्वांना आनंद देणे महत्त्वाचे! – शोभा जोशी

6 February 2026

वकील वर्गाच्या कल्याणकारी उपक्रमासाठी कमिटी काम करेल – ॲड. सचिन पानी 

6 February 2026

अलंकापुरी इंद्रायणी नदीत अजितदादा पवार यांच्या अस्थींचे विसर्जन

6 February 2026

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत भाजप सत्तेसाठी आमदार शंकर जगताप यांचा सिंहाचा वाटा; फेरीवाले-टपरीधारकांच्या प्रश्नांसाठी घेतली मजबूत भूमिका

6 February 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks

Remember! Bad Habits That Make a Big Impact on Your Lifestyle

13 January 2021

The Right Morning Routine Can Keep You Energized & Happy

13 January 2021

How to Make Perfume Last Longer Than Before

13 January 2021

Stay off Social Media and Still Keep an Online Social Life

13 January 2021
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
चिंचवड

सर्वांना आनंद देणे महत्त्वाचे! – शोभा जोशी

By maharashtrabreakingnews.com6 February 20260
Spread the love

तेरावे समरसता विद्यार्थी साहित्य संमेलन संपन्न पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – ‘सर्वांना आनंद देणे अतिशय…

वकील वर्गाच्या कल्याणकारी उपक्रमासाठी कमिटी काम करेल – ॲड. सचिन पानी 

6 February 2026

अलंकापुरी इंद्रायणी नदीत अजितदादा पवार यांच्या अस्थींचे विसर्जन

6 February 2026

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत भाजप सत्तेसाठी आमदार शंकर जगताप यांचा सिंहाचा वाटा; फेरीवाले-टपरीधारकांच्या प्रश्नांसाठी घेतली मजबूत भूमिका

6 February 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us

Maharashtra Breaking News ही महाराष्ट्रासह देश-विदेशातील ताज्या घडामोडी वाचकांपर्यंत वेगाने पोहोचवणारी विश्वासार्ह डिजिटल न्यूज वेबसाइट आहे. आम्ही ब्रेकिंग न्यूज, राजकारण, समाज, गुन्हेगारी, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान आणि मनोरंजन या सर्व क्षेत्रांतील महत्त्वाच्या बातम्या सातत्याने प्रकाशित करतो. आमचा भर अचूकता, तथ्य तपासणी आणि निष्पक्ष पत्रकारितेवर आहे. प्रत्येक बातमी वाचकांसाठी सोप्या आणि स्पष्ट भाषेत सादर केली जाते. समाजहिताशी संबंधित विषयांना प्राधान्य देणे हे आमचे प्रमुख ध्येय आहे. अफवा आणि अप्रमाणित माहितीपासून दूर राहून आम्ही जबाबदार बातमीदारी करतो. आमची वेबसाइट मोबाईल-फ्रेंडली असल्याने कुठेही आणि कधीही बातम्या वाचता येतात. वाचकांचा विश्वास जपणे हेच आमचे खरे बळ आहे. बदलत्या काळासोबत डिजिटल पत्रकारितेचे नवे मापदंड आम्ही स्वीकारत आहोत. Maharashtra Breaking News सोबत जोडा आणि प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडीवर अपडेट राहा.

Choose Language To Read
@2023 - All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204
  • ताज्या घडामोडी
  • पिंपरी चिंचवड
    • भोसरी
  • देहू
  • आळंदी
  • पुणे
    • मावळ
    • शिरूर
    • हिंजवडी
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकारण
  • क्राईम
  • Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
  • डिजिटल आवृत्ती – जाहिरात
  • मनोरंजन
  • शिक्षण
  • सांस्कृतिक
  • जाहिरात विभाग
  • आरोग्य
  • धार्मिक
  • आरोग्य
  • क्रीडा
  • नवरात्री विशेष
  • व्हिडिओ

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.