Close Menu
  • ताज्या घडामोडी
  • पिंपरी
  • क्रीडा
  • धार्मिक
  • चिंचवड
    • देहू
    • आळंदी
  • भोसरी
  • पुणे
    • मावळ
    • शिरूर
    • हिंजवडी
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • राजकारण
  • क्राईम
  • Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
  • डिजिटल आवृत्ती – जाहिरात
  • मनोरंजन
  • शिक्षण
  • सांस्कृतिक
  • जाहिरात विभाग
  • नवरात्री विशेष
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या गटनेतेपदी भाऊसाहेब भोईर यांची नियुक्ती

4 February 2026

काळा घोडा फेस्टिव्हल २०२६’ मध्ये पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शाळेला प्रथम क्रमांक

4 February 2026

येरवड्यात ‘यशस्वी महिला सामाजिक संस्था’चा समतेचा संदेश देणारा हळदीकुंकू कार्यक्रम

4 February 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
maharashtrabreakingnews.com
Subscribe Login
  • ताज्या घडामोडी
  • पिंपरी
  • क्रीडा
  • धार्मिक
  • चिंचवड
    • देहू
    • आळंदी
  • भोसरी
  • पुणे
    • मावळ
    • शिरूर
    • हिंजवडी
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • राजकारण
  • क्राईम
  • Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
  • डिजिटल आवृत्ती – जाहिरात
  • मनोरंजन
  • शिक्षण
  • सांस्कृतिक
  • जाहिरात विभाग
  • नवरात्री विशेष
  • व्हिडिओ
maharashtrabreakingnews.com
  • Home
  • Buy Now
Home»ताज्या घडामोडी»पिंपरी चिंचवड महापालिकेच्या अग्निशमन विभागातर्फे मॉक ड्रिल
ताज्या घडामोडी

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या अग्निशमन विभागातर्फे मॉक ड्रिल

maharashtrabreakingnews.comBy maharashtrabreakingnews.com15 October 2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
Spread the love

 

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड महापालिकेच्या चऱ्होली उपअग्निशमन केंद्रामार्फत सांडपाणी शुद्धीकरण केंद्र (सिव्हेज ट्रीटमेंट प्लांट) येथे गॅस लिकेज, स्वतःचा आणि इतरांचा बचाव, आग आणि आगीचे प्रकार तसेच आग विझविण्याच्या पद्धतींवर आधारित मॉक ड्रिलचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी उपस्थित कर्मचारी व नागरिकांना आपत्कालीन परिस्थितीत काय करावे आणि काय करू नये, याबाबत मार्गदर्शन केले.

महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सहाय्यक आयुक्त उमेश ढाकणे यांच्या अधिपत्याखाली उपअग्निशमन अधिकारी ऋषिकांत चिपाडे आणि प्रभारी उपअग्निशमन अधिकारी विकास नाईक यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या मॉक ड्रिलमध्ये अग्निशमन विभागाचे जवान, सांडपाणी शुद्धीकरण केंद्राचे अधिकारी, कर्मचारी आणि नागरिक सहभागी झाले होते.

गॅस लिकेज झाल्यास काय उपाययोजना कराव्यात, परिसर तात्काळ रिकामा करण्याचे महत्त्व, अग्निशमन साधनांचा वापर करून आग लागल्यास तात्काळ नियंत्रणात आणण्यासाठी काय करावे, तसेच स्वतःचा आणि इतरांचा जीवितहानीपासून बचाव कसा करावा, याबाबत सविस्तर माहिती यावेळी देण्यात आली. अग्निशमन दलातील जवानांनी प्रत्यक्ष प्रात्यक्षिकाद्वारे गॅस लिकेज ओळखण्याची चिन्हे, लहान व मोठ्या आगींचे प्रकार आणि विविध अग्निशामक उपकरणांचा योग्य वापर कसा करावा, हे दाखवून दिले.

तसेच सांडपाणी शुद्धीकरण केंद्रामध्ये कोणीही व्यक्ती किंवा प्राणी पडल्यास, त्या ठिकाणी असलेल्या विषारी वायूंपासून स्वतःचे आणि केंद्रामध्ये अडकलेल्या व्यक्ती अथवा प्राण्याचे रक्षण करून प्राथमिक स्तरावर बचावकार्य कसे करावे, याबाबत सखोल मार्गदर्शन करण्यात आले. या प्रशिक्षणात अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी सांडपाणी शुद्धीकरण केंद्रामधील बचावकार्य करताना पीपीई साधनांचा वापर, विषारी वायू ओळखण्यासाठी गॅस डिटेक्टर, हवेची गुणवत्ता तपासणी, सुरक्षित प्रवेश व निर्गमन तसेच आपत्कालीन तयारी याबाबत सविस्तर माहिती दिली.

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या विविध विभागांमध्ये कार्यरत कर्मचाऱ्यांचे प्राणरक्षण आणि सुरक्षा ही आमची सर्वोच्च प्राथमिकता आहे. अशा मॉक ड्रिलमुळे पिंपरी चिंचवड महापालिकेचा अग्निशमन विभाग अशा उपक्रमांद्वारे नागरिक आणि कर्मचाऱ्यांमध्ये सुरक्षा संस्कार रुजवण्याचे कार्य करत आहे.
– प्रदीप जांभळे पाटील, अतिरिक्त आयुक्त, पिंपरी चिंचवड महापालिका

गॅस लिकेज किंवा आग यांसारख्या आपत्कालीन घटना क्षणात घडतात. अशा वेळी तत्काळ निर्णय घेणे आणि योग्य कृती करणे हाच जीव वाचवण्याचा मार्ग असतो. मॉक ड्रिलद्वारे नागरिक आणि संस्थांना प्रत्यक्ष सराव करून सज्ज ठेवणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
– उमेश ढाकणे, सहाय्यक आयुक्त, पिंपरी चिंचवड महापालिका

औद्योगिक परिसरात गॅस लिकेज किंवा सांडपाणी शुद्धीकरण केंद्रातील आपत्कालीन घटना गंभीर परिणाम करू शकतात. त्यामुळे अशा ठिकाणी काम करणाऱ्या प्रत्येक कर्मचाऱ्याला सुरक्षेचे मूलभूत प्रशिक्षण मिळणे अत्यावश्यक आहे. या मॉक ड्रिलमुळे केंद्रामधील कर्मचार्‍यांचा आत्मविश्वास वाढला आहे.
– विकास नाईक, उपअग्निशमन अधिकारी, पिंपरी चिंचवड महापालिका

Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleचित्रकला, आणि नाटिकांमधून विद्यार्थ्यांनी मानसिक आरोग्याचे महत्त्व केले अधोरेखित!
Next Article नॉव्हेल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटला  ‘पुणे जिल्हा उत्कृष्ट शाळा पुरस्कार 2025’ ने गौरव
maharashtrabreakingnews.com
  • Website

Related Posts

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या गटनेतेपदी भाऊसाहेब भोईर यांची नियुक्ती

4 February 2026

काळा घोडा फेस्टिव्हल २०२६’ मध्ये पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शाळेला प्रथम क्रमांक

4 February 2026

येरवड्यात ‘यशस्वी महिला सामाजिक संस्था’चा समतेचा संदेश देणारा हळदीकुंकू कार्यक्रम

4 February 2026

श्री वैश्य सुतार पुणे चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने विश्वकर्मा जयंती उत्साहात साजरी

4 February 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks

Remember! Bad Habits That Make a Big Impact on Your Lifestyle

13 January 2021

The Right Morning Routine Can Keep You Energized & Happy

13 January 2021

How to Make Perfume Last Longer Than Before

13 January 2021

Stay off Social Media and Still Keep an Online Social Life

13 January 2021
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
चिंचवड

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या गटनेतेपदी भाऊसाहेब भोईर यांची नियुक्ती

By maharashtrabreakingnews.com4 February 20260
Spread the love

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या गटनेतेपदी भाऊसाहेब भोईर यांची नियुक्ती…

काळा घोडा फेस्टिव्हल २०२६’ मध्ये पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शाळेला प्रथम क्रमांक

4 February 2026

येरवड्यात ‘यशस्वी महिला सामाजिक संस्था’चा समतेचा संदेश देणारा हळदीकुंकू कार्यक्रम

4 February 2026

श्री वैश्य सुतार पुणे चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने विश्वकर्मा जयंती उत्साहात साजरी

4 February 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

POPULAR COMPANIES
  • Home
  • About
  • Team
  • पुणे
  • भोसरी
  • Buy now!
About Us
About Us

Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

We're accepting new partnerships right now.

Email Us: info@example.com
Contact: +1-320-0123-451

Our Picks

Remember! Bad Habits That Make a Big Impact on Your Lifestyle

13 January 2021

The Right Morning Routine Can Keep You Energized & Happy

13 January 2021

How to Make Perfume Last Longer Than Before

13 January 2021
New Comments
    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    • ताज्या घडामोडी
    • पिंपरी
    • क्रीडा
    • धार्मिक
    • चिंचवड
      • देहू
      • आळंदी
    • भोसरी
    • पुणे
      • मावळ
      • शिरूर
      • हिंजवडी
    • महाराष्ट्र
    • देश
    • विदेश
    • राजकारण
    • क्राईम
    • Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
    • डिजिटल आवृत्ती – जाहिरात
    • मनोरंजन
    • शिक्षण
    • सांस्कृतिक
    • जाहिरात विभाग
    • नवरात्री विशेष
    • व्हिडिओ
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    Sign In or Register

    Welcome Back!

    Login to your account below.

    Lost password?