चिंचवडताज्या घडामोडीपिंपरी

माजी आमदार अश्विनी जगताप यांच्या हस्ते योग प्रशिक्षण केंद्राच्या इमारतीचे भुमिपुजन

Spread the love

चिंचवड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज)  – माजी आमदार अश्विनी लक्ष्मण जगताप व पतंजली हरिद्वारचे स्वामी आदित्य देव यांच्या हस्ते प्रभाग क्रमांक -18, चिंचवडगाव, केशवनगर, गोयल गरिमा येथील अद्यावत योग प्रशिक्षण केंद्र या इमारतीचे भुमिपुजन झाले.

या प्रसंगी  माजी नगरसेवक सुरेश शिवाजी भोईर , अश्विनी चिंचवडे , माधुरी कुलकर्णी, डॉ. अजित जगताप, हिरामण भुजबळ, लक्ष्मण जोशी, गतिराम भोईर, पंजाबराव मोंढे, दीपक गावडे सुरेश आगवणे, सुभाष मालुसरे, नुतन चव्हाण, दिपाली कलापुरे, चैताली भोईर,  आदी इतर योग साधक व जेष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button