Close Menu
maharashtrabreakingnews.com
  • ताज्या घडामोडी
  • पिंपरी चिंचवड
    • भोसरी
  • देहू
  • आळंदी
  • पुणे
    • मावळ
    • शिरूर
    • हिंजवडी
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकारण
  • क्राईम
  • Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
  • डिजिटल आवृत्ती – जाहिरात
  • मनोरंजन
  • शिक्षण
  • सांस्कृतिक
  • जाहिरात विभाग
  • आरोग्य
  • धार्मिक
  • आरोग्य
  • क्रीडा
  • नवरात्री विशेष
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

पिंपळे सौदागर परिसरातील चौक सुशोभीकरणाचे काम प्रगतीपथावर

6 February 2026

पिंपरी-चिंचवडला 27 वे महापौर; रवी लांडगे होणार विराजमान चार वर्षांनंतर प्रशासकीय राजवट संपणार, लोकप्रतिनिधींचा कारभार सुरू

6 February 2026

सर्वांना आनंद देणे महत्त्वाचे! – शोभा जोशी

6 February 2026
Facebook X (Twitter) Instagram YouTube WhatsApp
Facebook X (Twitter) Instagram YouTube
maharashtrabreakingnews.commaharashtrabreakingnews.com
Subscribe
  • ताज्या घडामोडी
  • पिंपरी चिंचवड
    • भोसरी
  • देहू
  • आळंदी
  • पुणे
    • मावळ
    • शिरूर
    • हिंजवडी
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकारण
  • क्राईम
  • Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
  • डिजिटल आवृत्ती – जाहिरात
  • मनोरंजन
  • शिक्षण
  • सांस्कृतिक
  • जाहिरात विभाग
  • आरोग्य
  • धार्मिक
  • आरोग्य
  • क्रीडा
  • नवरात्री विशेष
  • व्हिडिओ
maharashtrabreakingnews.com
Home»ताज्या घडामोडी»टू व्हीलर टॅक्सी परवानगी मागे घ्या अन्यथा तीव्र आंदोलन : बाबा कांबळे
ताज्या घडामोडी

टू व्हीलर टॅक्सी परवानगी मागे घ्या अन्यथा तीव्र आंदोलन : बाबा कांबळे

maharashtrabreakingnews.comBy maharashtrabreakingnews.com22 April 2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
Spread the love

महाराष्ट्र रिक्षा पंचायत अध्यक्ष कष्टकऱ्यांचे नेते बाबा कांबळे यांचा इशारा

” रिक्षा चालकांच्या विविध प्रश्नांसाठी जनजागृती अभियान सुरू

पिंपरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज)- टू-व्‍हीलर टॅक्‍सीला परवानगी दिल्‍याने रिक्षा चालकांना मोठा आर्थिक फटका बसणार आहे. रिक्षा चालकांचा व्‍यवसाय वाचविण्यासाठी एकजुटीतून टू व्‍हीलर टॅक्‍सीला विरोध करू, महाराष्ट्र सरकारने टू व्हीलर टाकीला दिलेली परवानगी मागे घ्यावी अन्यथा तीव्र आंदोलन करू असे आवाहन महाराष्ट्र रिक्षा पंचायतचे संस्थापक अध्यक्ष गोरगरिब कष्टकऱ्यांचे नेते बाबा कांबळे यांनी पुण्यातील रिक्षा चालकांना केले. या साठी पुणे शहरात जनजागृती करून सर्व रिक्षा चालक-मालक व रिक्षा संघटनांना एक करण्यासाठी प्रयत्न करणार असल्‍याचे प्रतिपादनही बाबा कांबळे यांनी केले.

“टू व्हीलर टॅक्सीला विरोध करण्यासाठी तसेच, मुक्त रिक्षा परवाना बंद करण्यात यावा, ईरिक्षाला परमिटची सक्ती करण्यात यावी, कल्याणकारी महामंडळाचे अंमलबजावणी करण्यात यावी, यासह रिक्षा चालकांच्या विविध प्रश्नांसाठी बाबा कांबळे यांच्‍या नेतृत्‍त्‍वात संघटनेने जनजागृती जनसंवाद अभियान सुरू केले आहे. सोमवारी (दि. 21) दुपारी तीन वाजता पुणे रेल्वे स्टेशन येथील महात्मा गांधी यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून या अभियानाला सुरूवात करण्यात आली. या वेळी उपस्‍थित रिक्षा चालकांना बाबा कांबळे यांनी मार्गदर्शन केले.

यावेळी महाराष्ट्र रिक्षा पंचायत पुणे शहराध्यक्ष मोहम्मद भाई शेख कार्याध्यक्ष विलास केमसे पाटील उपाध्यक्ष,प्रवीण शिखरे, विल्सन मस्के, पुणे शहर संघटक निशान भोंडवे, फ्रान्सिस जॉन अँथोनी, पुणे स्टेशन अध्यक्ष फिरोज शेख, उपाध्यक्ष, गणेश कांबळे, महादेव गायकवाड, मल्लेश कांबळे, रमेश इंगळे, फिरोज सोनागो, आदीसह पदाधिकारी, कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

पुणे स्‍टेशन येथील महात्मा गांधी यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून जनजागृती, जनसंवाद अभियानाला सुरुवात करण्यात आली. रिक्षा चालकांसाठी कल्याणकारी महामंडळ स्‍थापन झाले आहे त्याची अंमलबजावणी करणे,ओला उबेर या भांडवलदार कंपनीकडून रिक्षा चालकांचे होणारे शोषण थांबवणे, मुक्त रिक्षा परवाना बंद करून, ई रिक्षा ला परमिट च्या कशात आणणे, यासह रिक्षा चालकांच्‍या इतर विविध प्रश्नांचा अभ्यास रिक्षा चालकांशी चर्चा करून बाबा कांबळे पुढील आंदोलनाची दिशा ठरवणार आहेत. सर्वांना सोबत घेऊन त्‍यानंतर पुढील टप्प्यात प्रवाशांशी देखील संवाद साधून निर्णय भूमिका घेणार असल्याचे बाबा कांबळे यावेळी म्हणाले.

बाबा कांबळे म्‍हणाले की, महात्मा गांधी यांनी अहिंसेच्‍या मार्गाने देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले. त्‍यांच्या या आंदोलनाचा आदर्श घेऊन अहिंसेच्‍या व लोकशाही मार्गाने रिक्षा वाचवण्यासाठी प्रयत्न करणार आहे. महाराष्ट्र सरकारने टू व्हीलर टॅक्सीला परवानगी दिली आहे. टू व्हीलर वरून प्रवाशी वाहतूक केली जाणार आहे. यामुळे रिक्षा व्यवसाय अडचणी मध्ये येण्याची शक्यता आहे. तीन रुपये किलोमीटरने टू-व्हीलर टॅक्सी धावणार असल्‍याचे सांगितले जात आहे. मग रिक्षात कोण बसणार असा प्रश्न आहे. टू व्हीलर टॅक्सीमुळे रिक्षा व्यवसाय अडचणीत येणार आहे. आपला रिक्षा व्यवसाय वाचविण्यासाठी पुणे शहरातील रिक्षा चालकांनी एकत्र येऊन टू व्हीलर टॅक्सी विरोधामध्ये मोठे आंदोलन उभारणे आवश्यक आहे, असे बाबा कांबळे रिक्षा चालकांना मार्गदर्शन करताना म्‍हणाले.

Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Article‘एमआयटी एडीटी’त रक्तदान शिबिराला उदंड प्रतिसाद
Next Article ‘एमआयटी एडीटी’चा जपानच्या जी-प्लेस व क्रिस एअरो सोबत त्रिपक्षीय करार
maharashtrabreakingnews.com
  • Website

Related Posts

पिंपळे सौदागर परिसरातील चौक सुशोभीकरणाचे काम प्रगतीपथावर

6 February 2026

पिंपरी-चिंचवडला 27 वे महापौर; रवी लांडगे होणार विराजमान चार वर्षांनंतर प्रशासकीय राजवट संपणार, लोकप्रतिनिधींचा कारभार सुरू

6 February 2026

सर्वांना आनंद देणे महत्त्वाचे! – शोभा जोशी

6 February 2026

वकील वर्गाच्या कल्याणकारी उपक्रमासाठी कमिटी काम करेल – ॲड. सचिन पानी 

6 February 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks

Remember! Bad Habits That Make a Big Impact on Your Lifestyle

13 January 2021

The Right Morning Routine Can Keep You Energized & Happy

13 January 2021

How to Make Perfume Last Longer Than Before

13 January 2021

Stay off Social Media and Still Keep an Online Social Life

13 January 2021
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
ताज्या घडामोडी

पिंपळे सौदागर परिसरातील चौक सुशोभीकरणाचे काम प्रगतीपथावर

By maharashtrabreakingnews.com6 February 20260
Spread the love

पिंपळे सौदागर, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  भाजप शहराध्यक्ष तथा नगरसेवक  शत्रुघ्न (बापु) काटे,नगरसेविका  अनिता…

पिंपरी-चिंचवडला 27 वे महापौर; रवी लांडगे होणार विराजमान चार वर्षांनंतर प्रशासकीय राजवट संपणार, लोकप्रतिनिधींचा कारभार सुरू

6 February 2026

सर्वांना आनंद देणे महत्त्वाचे! – शोभा जोशी

6 February 2026

वकील वर्गाच्या कल्याणकारी उपक्रमासाठी कमिटी काम करेल – ॲड. सचिन पानी 

6 February 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us

Maharashtra Breaking News ही महाराष्ट्रासह देश-विदेशातील ताज्या घडामोडी वाचकांपर्यंत वेगाने पोहोचवणारी विश्वासार्ह डिजिटल न्यूज वेबसाइट आहे. आम्ही ब्रेकिंग न्यूज, राजकारण, समाज, गुन्हेगारी, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान आणि मनोरंजन या सर्व क्षेत्रांतील महत्त्वाच्या बातम्या सातत्याने प्रकाशित करतो. आमचा भर अचूकता, तथ्य तपासणी आणि निष्पक्ष पत्रकारितेवर आहे. प्रत्येक बातमी वाचकांसाठी सोप्या आणि स्पष्ट भाषेत सादर केली जाते. समाजहिताशी संबंधित विषयांना प्राधान्य देणे हे आमचे प्रमुख ध्येय आहे. अफवा आणि अप्रमाणित माहितीपासून दूर राहून आम्ही जबाबदार बातमीदारी करतो. आमची वेबसाइट मोबाईल-फ्रेंडली असल्याने कुठेही आणि कधीही बातम्या वाचता येतात. वाचकांचा विश्वास जपणे हेच आमचे खरे बळ आहे. बदलत्या काळासोबत डिजिटल पत्रकारितेचे नवे मापदंड आम्ही स्वीकारत आहोत. Maharashtra Breaking News सोबत जोडा आणि प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडीवर अपडेट राहा.

Choose Language To Read
@2023 - All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204
  • ताज्या घडामोडी
  • पिंपरी चिंचवड
    • भोसरी
  • देहू
  • आळंदी
  • पुणे
    • मावळ
    • शिरूर
    • हिंजवडी
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकारण
  • क्राईम
  • Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
  • डिजिटल आवृत्ती – जाहिरात
  • मनोरंजन
  • शिक्षण
  • सांस्कृतिक
  • जाहिरात विभाग
  • आरोग्य
  • धार्मिक
  • आरोग्य
  • क्रीडा
  • नवरात्री विशेष
  • व्हिडिओ

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.