Close Menu
maharashtrabreakingnews.com
  • ताज्या घडामोडी
  • पिंपरी चिंचवड
    • भोसरी
  • देहू
  • आळंदी
  • पुणे
    • मावळ
    • शिरूर
    • हिंजवडी
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकारण
  • क्राईम
  • Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
  • डिजिटल आवृत्ती – जाहिरात
  • मनोरंजन
  • शिक्षण
  • सांस्कृतिक
  • जाहिरात विभाग
  • आरोग्य
  • धार्मिक
  • आरोग्य
  • क्रीडा
  • नवरात्री विशेष
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

पिंपळे सौदागर परिसरातील चौक सुशोभीकरणाचे काम प्रगतीपथावर

6 February 2026

पिंपरी-चिंचवडला 27 वे महापौर; रवी लांडगे होणार विराजमान चार वर्षांनंतर प्रशासकीय राजवट संपणार, लोकप्रतिनिधींचा कारभार सुरू

6 February 2026

सर्वांना आनंद देणे महत्त्वाचे! – शोभा जोशी

6 February 2026
Facebook X (Twitter) Instagram YouTube WhatsApp
Facebook X (Twitter) Instagram YouTube
maharashtrabreakingnews.commaharashtrabreakingnews.com
Subscribe
  • ताज्या घडामोडी
  • पिंपरी चिंचवड
    • भोसरी
  • देहू
  • आळंदी
  • पुणे
    • मावळ
    • शिरूर
    • हिंजवडी
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकारण
  • क्राईम
  • Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
  • डिजिटल आवृत्ती – जाहिरात
  • मनोरंजन
  • शिक्षण
  • सांस्कृतिक
  • जाहिरात विभाग
  • आरोग्य
  • धार्मिक
  • आरोग्य
  • क्रीडा
  • नवरात्री विशेष
  • व्हिडिओ
maharashtrabreakingnews.com
Home»ताज्या घडामोडी»ज्ञानदान हे श्रेष्ठदान – शांतीब्रह्म हभप मारोती महाराज कुऱ्हेकर
ताज्या घडामोडी

ज्ञानदान हे श्रेष्ठदान – शांतीब्रह्म हभप मारोती महाराज कुऱ्हेकर

maharashtrabreakingnews.comBy maharashtrabreakingnews.com25 March 2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
Spread the love

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – भोसरी येथील महात्मा फुले जागृती मंडळाच्या ज्ञानाचे क्षेत्र असलेली शाळा ही एक अशी पुण्यनगरी आहे जेथे मोठे मोठे ज्ञानी व्यक्ती होऊन गेले. ज्ञानदान हे श्रेष्ठदान आहे. या ज्ञानासाठी जागा हवी, इमारत हवी असते. या शाळेत आज भूमिपूजन करण्याचे भाग्य मला लाभले यात मी धन्य धन्य झालो. स्वामी विवेकानंदांसारखे विद्यार्थी या भारतभूला लाभले हे आपल्या सर्वांचे सौभाग्य आहे असे शांतीब्रह्म हभप मारोती महाराज कुऱ्हेकर यांनी या भूमिपूजनास शुभाशीर्वाद दिले.

भोसरी येथील महात्मा फुले जागृती मंडळाच्या पूर्व प्राथमिक, प्राथमिक व माध्यमिक विभाग, महात्मा फुले विद्यालयाच्या नूतन इमारतीचे भूमीपूजन रविवारी (दि. २३ मार्च) शांतीब्रह्म गुरुवर्य हभप मारोती महाराज कुऱ्हेकर यांच्या हस्ते भोसरी येथे करण्यात आले. यावेळी खासदार श्रीरंग बारणे, आमदार महेशदादा लांडगे, संस्थेचे अध्यक्ष वसंत नाना लोंढे, सचिव संतोष लोंढे, उपाध्यक्ष अनिल लोंढे, विश्वनाथ लोंढे, सुरेश तात्या म्हेत्रे, योगेश लोंढे, शुभांगी लोंढे, सुरेखा लोंढे, विलास मडेगिरी, नम्रता लोंढे, सोनाली गव्हाणे, शंकर देवरे, हनुमंत लोंढे, सखाराम लोंढे, शाम गायकवाड, मुरलीधर साठे, शरद कर्णवर, दिगंबर ढोकले, मुख्याध्यापक मोहन वाघुले, मुख्याध्यापिका सुलभा चव्हाण, मंगल आहेर आदी उपस्थित होते.
यावेळी खासदार श्रीरंग बारणे यांनी शुभेच्छा दिल्या.
आमदार महेश लांडगे यांनी सांगितले की, छोट्या रोपट्याचे रूपांतर वटवृक्षात होते. महात्मा फुले शाळा ही त्यापैकी एक आहे. लोंढे, रासकर कुटुंबीय आणि वसंत नानांच्या मेहनतीने या शाळेची दिवसेंदिवस प्रगती झाली आहे. येथे शिक्षणाबरोबरच संस्कार शिकवले जातात. विद्यार्थ्यांना आपली संस्कृती, जबाबदारी, परंपरा कळायला हवी. याचे संस्कार शाळेत दिले जातात. या शाळेचा मी एक भाग आहे याचा मला अभिमान आहे आ. महेशदादा लांडगे म्हणाले.

संस्थेचे अध्यक्ष वसंत लोंढे यांनी सांगितले की, १९८८ साली महात्मा फुले महाविद्यालय स्थापन झाले. दिवसेंदिवस विद्यार्थी वाढत गेले, त्यामुळे हे नवीन इमारतीचे भूमिपूजन करण्यात येत आहे. शाळा मुलांना चांगले संस्कार देतेच आहे, परंतु पालकांची ही जबाबदारी आहे की मुलांना संस्कार देण्यामध्ये सहाय्य करावे. सहकाराशिवाय काही साध्य होत नाही. तेव्हा नेहमी एकमेकांना सहकार्य करा. असे वसंत लोंढे यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिगंबर ढोकळे, आभार रामचंद्र लोंढे यांनी मानले.

Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleचालक आयोग,कल्याण मंडळ निर्माण होईपर्यंत मागे हटणार नाही – बाबा कांबळे
Next Article कोविड घालवला आता क्षयरोग घालविण्याचा निर्धार करूया – आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे
maharashtrabreakingnews.com
  • Website

Related Posts

पिंपळे सौदागर परिसरातील चौक सुशोभीकरणाचे काम प्रगतीपथावर

6 February 2026

पिंपरी-चिंचवडला 27 वे महापौर; रवी लांडगे होणार विराजमान चार वर्षांनंतर प्रशासकीय राजवट संपणार, लोकप्रतिनिधींचा कारभार सुरू

6 February 2026

सर्वांना आनंद देणे महत्त्वाचे! – शोभा जोशी

6 February 2026

वकील वर्गाच्या कल्याणकारी उपक्रमासाठी कमिटी काम करेल – ॲड. सचिन पानी 

6 February 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks

Remember! Bad Habits That Make a Big Impact on Your Lifestyle

13 January 2021

The Right Morning Routine Can Keep You Energized & Happy

13 January 2021

How to Make Perfume Last Longer Than Before

13 January 2021

Stay off Social Media and Still Keep an Online Social Life

13 January 2021
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
ताज्या घडामोडी

पिंपळे सौदागर परिसरातील चौक सुशोभीकरणाचे काम प्रगतीपथावर

By maharashtrabreakingnews.com6 February 20260
Spread the love

पिंपळे सौदागर, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  भाजप शहराध्यक्ष तथा नगरसेवक  शत्रुघ्न (बापु) काटे,नगरसेविका  अनिता…

पिंपरी-चिंचवडला 27 वे महापौर; रवी लांडगे होणार विराजमान चार वर्षांनंतर प्रशासकीय राजवट संपणार, लोकप्रतिनिधींचा कारभार सुरू

6 February 2026

सर्वांना आनंद देणे महत्त्वाचे! – शोभा जोशी

6 February 2026

वकील वर्गाच्या कल्याणकारी उपक्रमासाठी कमिटी काम करेल – ॲड. सचिन पानी 

6 February 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us

Maharashtra Breaking News ही महाराष्ट्रासह देश-विदेशातील ताज्या घडामोडी वाचकांपर्यंत वेगाने पोहोचवणारी विश्वासार्ह डिजिटल न्यूज वेबसाइट आहे. आम्ही ब्रेकिंग न्यूज, राजकारण, समाज, गुन्हेगारी, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान आणि मनोरंजन या सर्व क्षेत्रांतील महत्त्वाच्या बातम्या सातत्याने प्रकाशित करतो. आमचा भर अचूकता, तथ्य तपासणी आणि निष्पक्ष पत्रकारितेवर आहे. प्रत्येक बातमी वाचकांसाठी सोप्या आणि स्पष्ट भाषेत सादर केली जाते. समाजहिताशी संबंधित विषयांना प्राधान्य देणे हे आमचे प्रमुख ध्येय आहे. अफवा आणि अप्रमाणित माहितीपासून दूर राहून आम्ही जबाबदार बातमीदारी करतो. आमची वेबसाइट मोबाईल-फ्रेंडली असल्याने कुठेही आणि कधीही बातम्या वाचता येतात. वाचकांचा विश्वास जपणे हेच आमचे खरे बळ आहे. बदलत्या काळासोबत डिजिटल पत्रकारितेचे नवे मापदंड आम्ही स्वीकारत आहोत. Maharashtra Breaking News सोबत जोडा आणि प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडीवर अपडेट राहा.

Choose Language To Read
@2023 - All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204
  • ताज्या घडामोडी
  • पिंपरी चिंचवड
    • भोसरी
  • देहू
  • आळंदी
  • पुणे
    • मावळ
    • शिरूर
    • हिंजवडी
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकारण
  • क्राईम
  • Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
  • डिजिटल आवृत्ती – जाहिरात
  • मनोरंजन
  • शिक्षण
  • सांस्कृतिक
  • जाहिरात विभाग
  • आरोग्य
  • धार्मिक
  • आरोग्य
  • क्रीडा
  • नवरात्री विशेष
  • व्हिडिओ

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.